ताई आम्ही तुळशीला तांब्याच्या भांड्यातले पाणी घालतो आणी लिंबू सत्व पाण्या मध्ये देतो तुळस कुंडी मध्ये आहे तिला दुपारी 12 पर्यत उन मिळत असते तिला रोज पाणी नाही देत तरीही तुळस खूप छान आहे
🙏 ताई मी दुसरे कृष्ण तुळस रोप आणुन लावले ताक रोपांना देत असतो रोप वाढतय पण सध्या त्याची पाने फिकट होऊन गळतात आधीचे रोप चांगले वाढले आहे तेव्हा उपाय प्लीज उपाय सांगा
ताई छान माहिती 👌👍 आमची तुळशी च्या पानावर पांढरे डाग पडले आहे कशामुळे समजत नाही. आधी वाटले धूप लावतो त्या मुळे होतंय म्हणून धूप लावणे बंद केले पण तरी तसेच डाग padtay अगदी पावडर जमा झाल्यासारखं वाटत
ताई, मी गेल्या आठवड्यात तुळशीचं रोप लावलं...तुमचा last week video pahoonch... Pnn tya रोपाची सगळी पानं काळी होऊन सुकून गळून गेली...आणि फक्त मधली Ekk दांडी राहिली आहे... मला कळत नाहीये....rahilay का रोप...की खराब झालंय? काय करू🥺
फारच छान माहिती आहे
👍🙏🙏🙏🙏🙏
माझ्या इथे कुंड्यांना ऊनंच मिळत नाही त्यामुळे पाने, फुले कमीच असतात, त्यासाठी काही उपाय असेल तर सांगा?
ताई आम्ही तुळशीला तांब्याच्या भांड्यातले पाणी घालतो आणी लिंबू सत्व पाण्या मध्ये देतो तुळस कुंडी मध्ये आहे तिला दुपारी 12 पर्यत उन मिळत असते तिला रोज पाणी नाही देत तरीही तुळस खूप छान आहे
मी मिठाच्या पाण्याचा स्पै मारला आहे तर तो योग्य आहे का
मस्तच..माझ्या तुळशी ला फार कमी पाने आहेत
🙏 ताई मी दुसरे कृष्ण तुळस रोप आणुन लावले ताक रोपांना देत असतो रोप वाढतय पण सध्या त्याची पाने फिकट होऊन गळतात आधीचे रोप चांगले वाढले आहे तेव्हा उपाय प्लीज उपाय सांगा
माझा ही same problem
Chan mahiti me aajach tulsiche rope lawle ahe
ताई,खूप छान माहिती मिळाली.
माझ्या तुळशीला white kid lagliye, tar Kay karave
सोप वॉटर निम ऑईल कीव गोमूत्र फवारा
नमस्कार ताई आता एप्रिल मध्ये ईपसम साँल्ट दिले तर चालेल का?
Namaste Tai 🙏
Mazakde aslelya Anantachi root pruning karun repott kele prantu zadachi sarv pane pivali padun suklya sarkhi zali aahet (zad savlit thevle aahe) zad 1lya sarkhe taze (green) honyasathi kay karu plz saga🙏
Pruning मुळ शॉक बसला आहे. होईल आपोआप काही दिवसात ठीक. Epsum salt ड्या एकदा
ताई छान माहिती 👌👍 आमची तुळशी च्या पानावर पांढरे डाग पडले आहे कशामुळे समजत नाही. आधी वाटले धूप लावतो त्या मुळे होतंय म्हणून धूप लावणे बंद केले पण तरी तसेच डाग padtay अगदी पावडर जमा झाल्यासारखं वाटत
गोमूत्र कीव सोप चा फवारा करा
@@majhibaag ok👍 thkyu😊
पिंचींग करणे म्हणजे काय आणि रोज तुळशीला पाणी द्यावे का?
ruclips.net/video/R_9gJtTSMKY/видео.html
काळा मावा पडलाय तुळशीवर काय करू सोप चे पाणी फवारून झाले
ताई खूप छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏🙏
मी तुळस लावली पण लुळसी चे पान वाकडे होत आहेत काही उपाय सांगा . रोप जगतच नाही.Please 🙏🙏
dap प्लांट ला कसे द्यायचे किंवा दिले तर प्लांट खराब होते का
जितक्या इंचाची कुंडी तितके दाणे दर 10-12 दिवसांनी मातीत मिसळा. उदा 4 इंच कुंडी 4 दाणे. 10 इंच कुंडी 10 दाणे
माहिती खूप छान सांगितली धन्यवाद ,🙏🙏 कॅल्शियम हे चुन्याची निवळी दिली तर चालेल का .?
ताई,
मी गेल्या आठवड्यात तुळशीचं रोप लावलं...तुमचा last week video pahoonch...
Pnn tya रोपाची सगळी पानं काळी होऊन सुकून गळून गेली...आणि फक्त मधली Ekk दांडी राहिली आहे...
मला कळत नाहीये....rahilay का रोप...की खराब झालंय?
काय करू🥺
दांडा सुकला नसेल तर येईल फूट नवीन
@@majhibaag ohks....दांडा सुकलेला नाही वाटत आहे...
तुम्ही म्हणालात ना...म्हणजे नक्की येईल फूट....thannuuuuuu
Pandhari pakhara aali aahet..
Haat lavla ki udtat aani parat bastat..
Tyamuley tulas suktey..
Kaay karu tai😞
Tulas khuup ch chhan vadhli aahe..
वराची माती बदला त्यात निंपेध मिसळा
tai mi narssary madhun hariyali organic fertilizar (organic npk & neem base) he khad aanle tr changle aahe ka
चालेल
👌
फेब्रुवारी महिन्यांत जुन्या कुंडीतील झाडांची माती बदलली तर चालेल का?
Ho
I don't like this plant...
😳😳😳