Holi Nrutya होळी नृत्य, मोलगी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 дек 2024
  • आदिवासी समाजातील इतर सणापेक्षा होळी या सणाला जास्त महत्त्व आहे.
    सातपुडा पर्वत रांगेतील अक्कलकुवा, धडगाव, शहादा, तळोदा, चोपडा व मध्य प्रदेशातील काही ठिकाणी होळी सण उत्साहाने साजरा केला जातो.
    जवळ जवळ7 ते 8 दिवस चालणारा हा सण आहे.
    त्यात ज्यांची मानता आहे अशा व्यक्तींना त्यांच्या मानते नुसार बावा बुद्या, मोरखी आदी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून हे नृत्य ढोलकी, डफ, बासरी, शिटी च्या सूर तालावर हे नृत्य केलं जातं.
    त्याचीच एक हे नृत्य आहे

Комментарии • 6