Amit Shah Meet Sharad Pawar | दिल्लीमध्ये अमित शाह आणि शरद पवार यांची भेट, Sadabhau Khot काय म्हणाले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 120

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235 3 часа назад +69

    सदा आणि गोपी ही मोठी लोक कधी एक होती सांगता येणार नाही तुम्हाला केव्हा घोडा लावतान सांगता येणार नाही आपलं आदमी न राहा😅😂

  • @sujitnimbalkar5551
    @sujitnimbalkar5551 3 часа назад +46

    घाबारलय . .

  • @tusharkulkarni6795
    @tusharkulkarni6795 3 часа назад +62

    मारकडवाडीत संस्कृती पळून गेली होती.

  • @mayursalunkhe2238
    @mayursalunkhe2238 3 часа назад +54

    बाप तो बाप रहेगा .ओन्ली शरद पवार

  • @SadhanaBarkade
    @SadhanaBarkade 3 часа назад +44

    सदया तुझा आणि संस्कृतीचां लांब लांब पर्यंत सबंध नाहीं

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 4 часа назад +27

    सदा आपण आमदार आहात पण संस्कृती काय हे समजतं

  • @shankarkadam8671
    @shankarkadam8671 3 часа назад +21

    सदाभाऊ हे जाऊ तिथे खाऊ आहेत

  • @prakashchougule4775
    @prakashchougule4775 2 часа назад +8

    सदाभाऊ तुमचे वय नाही.इतके दिवस पवारसाहेबांनी राज्याला दिशा दिलीय मात्र बोलताना प्रत्येकांनी भान ठेवायला हवे.

  • @adityaborse5240
    @adityaborse5240 3 часа назад +26

    बाप बाप असतो

  • @shivajipisal2535
    @shivajipisal2535 3 часа назад +22

    नशिब महाराष्ट्रातील सामान्य जनतेच अशा लोकांना महाराष्ट्राची संस्कृती समजली

  • @JkAmrao
    @JkAmrao 3 часа назад +11

    खोताची भाषा बदलली
    खोत रजकारणात फारच लहाण व्यक्तीमत्व

  • @balapawar7925
    @balapawar7925 3 часа назад +12

    बोट चुखा आता तुम्ही तू आणि पडवळकर राजकारण सोडून द्या

  • @dipak3973
    @dipak3973 3 часа назад +11

    सादा तुला कोण विचारणार नाही

  • @maheshpatil9251
    @maheshpatil9251 4 часа назад +14

    आवाज नर माईचा आला आता

  • @classandclass4976
    @classandclass4976 3 часа назад +10

    सदा भाजपचा आमदार आहे का 😂.
    शेतकरी संघटना होती ना याची 😂

  • @shrikantmore6556
    @shrikantmore6556 3 часа назад +8

    Sadya

  • @SanjayKamble-x6d
    @SanjayKamble-x6d 2 часа назад +3

    तुम्ही... फडणवीस ना सोडू नका?
    नाहीतर न घर का ना घाट अशी अवस्था
    होईल. जपून बोला.... आणि माणसे बघून बोला, या वयात सारखी माफी
    माघू नका?

  • @santoshjoshi834
    @santoshjoshi834 Час назад +2

    Ha veda manus aahe 🎉❤😂

  • @slim11shock
    @slim11shock 2 часа назад +2

    एकदा वरतून फोन आल्यानंतर खोतला जुलाब झाले असतील.

  • @abhijeetkhaire7989
    @abhijeetkhaire7989 2 часа назад +4

    सद्या सारखा फालतू माणूस संस्कृती वर बोलतोय..😂😂

  • @AB_Deshmukh
    @AB_Deshmukh 3 часа назад +12

    सदा रेडा आहे 😂

  • @hiramanpatil5027
    @hiramanpatil5027 Час назад +1

    माणूसकी नसलेला मनुष्य म्हणजे खोत

  • @User1234-Pnc
    @User1234-Pnc Час назад +2

    संडास लागली सदा भाऊला

  • @KuldeepPatil-jx9ny
    @KuldeepPatil-jx9ny 2 часа назад +2

    शेर बुड्डा हुआ तभी शेर शेर होता है........

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 2 часа назад +2

    ये डर तो होना चाहिये. दिल्ली वाले ते पळत येतात त्यांच्याकडे, असे या वादळापुढे किती आले आणि किती गेले.

  • @shyamjadhav5689
    @shyamjadhav5689 2 часа назад +2

    काल लई रडून रडून बोंबलत होतास आत्ता कसं शुध्दीवर आला..

  • @nileshgaikawd8185
    @nileshgaikawd8185 Час назад +1

    घाबरलंय 😂😂

  • @mohanambi8960
    @mohanambi8960 Час назад +1

    सदा, आणि गोपी तुम्ही उघड्या डोळ्यांनी नीट बघा आणि साहेबांवर विचार करून बोला आणि
    शांत राहायचं ,लक्षात असू द्या.

  • @Jam4030-w4h
    @Jam4030-w4h 3 часа назад +3

    वाह रे जोकर स दया उपरा

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 2 часа назад +2

    सदाभाऊ तेवढे हॉटेलचे बिल दिले का मागच्या वेळेस राहिलेलं

  • @anilharihar6815
    @anilharihar6815 3 часа назад +4

    Father of politics ,only Sharad Pawar Saheb,baap to baap rahega ❤

  • @sudheerbhagat6496
    @sudheerbhagat6496 4 часа назад +10

    अब आया उंट पहाड ke नीचे

  • @JkAmrao
    @JkAmrao 3 часа назад +4

    राजकिय पातळी घसरु नये

  • @slim11shock
    @slim11shock 2 часа назад +2

    माणिकचंद मध्ये आणि गोपीचंद मध्ये समानता काय?
    दोघांनाही शरद पवारांनी खाऊन थकलं 🤮

  • @dattapohekar1420
    @dattapohekar1420 2 часа назад +2

    पवार साहेब 🔥🔥🔥 दरारा 🔥🔥

  • @ramchandralawate3234
    @ramchandralawate3234 2 часа назад +3

    सदा ध्या माग कुत्र भी नाही😂 पण काय त्या भाजपाने डोक्यावर घेतलाय

  • @ashwinpatil019
    @ashwinpatil019 Час назад +1

    पातळी पाहून राहावं खोत साहेब.....पवार मोठे नेते आहेत.

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 2 часа назад +1

    सदा भाऊ खरच आपली संस्कृती अशीच जपा भाऊ

  • @mahesh79701
    @mahesh79701 2 часа назад +2

    सदा सद्या कुठे असतो

  • @arunshinde6360
    @arunshinde6360 2 часа назад +1

    सदाभाऊ राजकारण कधी कोणत्या दिशेने वाहिल हे काही सांगता येत नाही, त्यामुळे प्रस्थापित प्रस्थापित म्हणून ऊर बडवू नका. तुमचा करेक्ट कार्यक्रम लावतील हे लोकं.

  • @Jam4030-w4h
    @Jam4030-w4h 3 часа назад +4

    फाटली सध्याची

  • @UmeshBhosale-i6y
    @UmeshBhosale-i6y 3 часа назад +7

    आता कस वाटतय

  • @Mahabaleshwarnaturevlog
    @Mahabaleshwarnaturevlog Час назад +1

    टॉमी मोठी लोक कधी एक होतील कळणार पण नाही... जरा जपून भाषा वापरा... आपल्या अशा भाषेने एक उतुंग नेतृत्व बनणार नाही...

  • @kishorKale-es5te
    @kishorKale-es5te 3 часа назад +6

    Sada🍉🍉

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 2 часа назад +1

    कडकनाथ, मागे एकदा शहाजी बापू पाटील बोलले होते, की ते शरद पवार आहेत, साहेबांचा नाद कोणी करू नका

  • @VyankojiChinchanekar
    @VyankojiChinchanekar 3 часа назад +3

    Kadaknath

  • @dadasahebtirmare7678
    @dadasahebtirmare7678 2 часа назад +2

    सद्या तुझी भाषा बदलली का पलटूतुझी भुमिका काय ते पहिलं सांगरे हवा गेली कि रे

  • @kavitakadam432
    @kavitakadam432 44 минуты назад

    धन्यवाद सदाभाऊ व पडळकर तुमचे त्यामुळे पवार कुटुंब एकत्र येणार

  • @Master1011-d9f
    @Master1011-d9f 2 часа назад +1

    न्युज वाल्यांनी फुकटचे कोंबडी चोराला महत्त्व देऊ नये ते खुप मोठे नेते नसून सदाची लायकी नाही तो हॉटेल चे बिल देत नाही तो काय सर्व सामान्य लोकांना काय न्याय देणार

  • @BalajiKamble-ji9sc
    @BalajiKamble-ji9sc 2 часа назад +1

    बाप हा बापच असताे

  • @gauravghatule512
    @gauravghatule512 2 часа назад +1

    Hyachi fatleli distiy

  • @AvinashKad-dk7ql
    @AvinashKad-dk7ql 2 часа назад +1

    पॉवर ऑफ पवार ❤❤❤

  • @pradipdhumal227
    @pradipdhumal227 Час назад

    Mi tay divshi comment keyle hoti tay pawar saheb aahe🙏🙏

  • @abhishekpharande5963
    @abhishekpharande5963 Час назад +1

    सदाची‌ फाटली

  • @shlok7921
    @shlok7921 3 часа назад +2

    Padlkar 😂😂😂😂

  • @bhausahebadsul3167
    @bhausahebadsul3167 2 часа назад +1

    सदा हा कवडीमोल किंमतीचा चॅनल वर दाखवुन चॅनलची किंमत कमी होत आहे

  • @yashwanthadas6436
    @yashwanthadas6436 Час назад

    महाराष्ट्राची संस्कृती तुम्हाला माहित नाही का?

  • @abhijitvaidya7456
    @abhijitvaidya7456 2 часа назад +1

    Sada ani Gopi chi G F.. i

  • @dr.dineshpatil4500
    @dr.dineshpatil4500 Час назад

    आपली संस्कृती

  • @TukaramKadam-n5p
    @TukaramKadam-n5p Час назад

    Happy Birthday pawar sir

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 Час назад

    नितीमत्ता विकलेला माणूस म्हणजे शरद पवार 😂
    आर्थिक संबंध जोपण्यासाठी खटाटोप 😂
    सदाभाऊ ला विचारण्यापेक्षा त्याला विचारा 😂

  • @DadasoGore-k9w
    @DadasoGore-k9w Час назад

    एकच छंद गोपीचंद वाघ तो वाघच धनगर चा ढाण्या वाघ 007

  • @DnyaneshMagar
    @DnyaneshMagar 3 часа назад +1

    😂😂😂 खोत

  • @yogeshpangarkar2463
    @yogeshpangarkar2463 Час назад

    म्हतार्याला घाबरलय 😂

  • @SanjayVasav-kj9bc
    @SanjayVasav-kj9bc 4 часа назад +2

    Are sada tumchya porala pan shikva संस्कृति k
    Ai aste te , nahi tar to pan tumchya sarkha ghadav Banu naye

  • @shlok7921
    @shlok7921 3 часа назад +1

    Sada😂😂😂

  • @divyanshu20123
    @divyanshu20123 47 минут назад

    Kay bolatalt he sharad pawar sahebala yanna janteni nivdun nhi dyayla pahije ghari basawa yanna

  • @VINAYAK-PAWARd7b
    @VINAYAK-PAWARd7b 50 минут назад

    Sada kashala nadala laglas khishat ghaltil

  • @ganeshalloli8057
    @ganeshalloli8057 2 часа назад +1

    Are sada atta tuje tond kay jale .

  • @PratibhaMhatre-j5p
    @PratibhaMhatre-j5p Час назад

    सदा😂😂😂😂😂😂😂सर्वदा

  • @ravindrevajarinkar5320
    @ravindrevajarinkar5320 51 минуту назад

    Sada Bhau thond aahe ka sandas che bhande

  • @vaibhavpatil1527
    @vaibhavpatil1527 2 часа назад

    Baap to baap rahega

  • @santoshgaikwad-ov9fl
    @santoshgaikwad-ov9fl 3 часа назад

    आधी काय झालं होत 😂

  • @saurabhjadhao7942
    @saurabhjadhao7942 2 часа назад

    अमित शहा इंडिया अलान्स मध्ये या आणि पंतप्रधान व्हा असा पवार साहेब सांगत असतील 😂😂

  • @riteshsontakke279
    @riteshsontakke279 2 часа назад

    😂😂😂😂😂

  • @AnilPatil-wd1oe
    @AnilPatil-wd1oe 2 часа назад

    😅😅😅😅

  • @AwsmTany5822
    @AwsmTany5822 2 часа назад +1

    आम्ही पहिल्यापासून कॉमेंट देतोय की सदाभाऊ खोत आणि पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस चा ऐकून काही पण भुकायचं आणि स्वतःचे नुकसान करून घ्यायचं अहो पवार साहेब पवार साहेब गल्ली ते दिल्ली पर्यंत राजकारण करतात

  • @SharadPatil-ir4ky
    @SharadPatil-ir4ky 3 часа назад +2

    भाऊ तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पण अमित शाह येतील