Nana Patole | संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे नेते असतील - नाना पटोले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 56

  • @psychogaming5734
    @psychogaming5734 6 дней назад +14

    नाना पटोले भाजपचे सरकार येणार

  • @S_k_9_4
    @S_k_9_4 6 дней назад +35

    येणार तर भाजप च
    मराठा हा युती सोबतच 🌷⏰🏹✌️

  • @subhashmagre7728
    @subhashmagre7728 6 дней назад +3

    खरं तर म्हणलं ते या विषयावर संजय राऊत ने बोलायलाच नाही पाहिजे. उद्धव ठाकरेया विषयावर बोलायला पाहिजे.
    हे बघा काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत आणि ते जर नसतील तर ती बैठकच होऊ शकत नाही काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत पटोले यांच्या सोबत आहोत

  • @SarojaKisave
    @SarojaKisave 6 дней назад +27

    नाना पटोले लय मस्ती येऊ देऊ नका उद्धव ठाकरे साहेब नसते तर तुम्ही औषधाला राहिला नसता

  • @DeepakVaidya-tw8uk
    @DeepakVaidya-tw8uk 6 дней назад +2

    Only rhaul gandhi jindabad

  • @deelipmahajan5987
    @deelipmahajan5987 5 дней назад +2

    काँग्रेस la बाजूला करा.... कांग्रेस सोबत नकोच

  • @deelipmahajan5987
    @deelipmahajan5987 5 дней назад +2

    शिवसेना आली म्हणुन कांग्रेस la बळ मिळालं... आता वळवळ नको.. कांग्रेस सोबत नकोच

  • @NebulaWhisperer14
    @NebulaWhisperer14 6 дней назад +3

    Nana patole next cm 100%

  • @shrinivas9923
    @shrinivas9923 6 дней назад +3

    चॅनेलवाल्या ची चांगलीच हाणली. लबाडी बाहेर आली.

  • @VilasDesale-jg3nh
    @VilasDesale-jg3nh 6 дней назад +3

    नाना शिवसेना शिवसेना आहे.तुम्ही जास्त उडू नका, शिव सेना सोबत पंगा घेतल्यावर काय अवस्था होते ते फडण२० ला विचारा....

    • @Unkown0111
      @Unkown0111 6 дней назад +1

      FADAVIS SANGEL MG PANGA GHETLA NNTR KASHI SARKAR BANTE

  • @rakeshsalunke7506
    @rakeshsalunke7506 6 дней назад +9

    उद्धवजी ठाकरे यांच्या मुळे महाराष्ट्रात काँग्रेस ला किंमत आली आहे हे विसरू नये नाना पाटोळे यांनी

    • @MandyNaswale
      @MandyNaswale 5 дней назад +5

      Uddhav Thakre na, fatya vr marte congress, ata 2019 ch paapach praychit mitel

    • @shishirsakhare2231
      @shishirsakhare2231 5 дней назад

      विदर्भात उध्दव ठाकरेंचे अस्तित्व नाही
      तिथे फक्त काँग्रेस Vs भाजपा आहे

  • @akshaybarde5691
    @akshaybarde5691 6 дней назад +1

    Nana patole jhindabad❤🎉

  • @Urg955
    @Urg955 6 дней назад +2

    भांडण नको . महगाई वाचवा .

  • @kundanlahamge5300
    @kundanlahamge5300 6 дней назад +3

    Nana bhangar

  • @manjabapuauti8646
    @manjabapuauti8646 6 дней назад +2

    आजारी असल्याचा फायदा घेऊ नका

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 5 дней назад +1

    जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद संजयजी राऊत झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.

  • @foodvez1865
    @foodvez1865 5 дней назад +1

    Nana patole barobar boltat sanjay raut la vidharbhatla kay kalte .......vidharbhat congress chalte

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर 6 дней назад +4

    उबाठा न 2019मध्ये वाचवलं नसतं तर आज महाराष्ट्र मध्ये कांग्रेस नावाला सुध्दा राहिले नसते नाना च बोलणं म्हणजे दिल्ली चा बोलण्यासाठी मिळालेला परवाना असतो

  • @vitthaldalimbkar7710
    @vitthaldalimbkar7710 6 дней назад +4

    यांना काही विचारा हे एकच जप भाजपा जबाबदार आचानक नाव विचारल तर यांनी भाजपा किंवा मोदी शहा म्हणतील की काय सांगता येत नाही

  • @ravindarchiplunkar1881
    @ravindarchiplunkar1881 5 дней назад

    आम्ही कालाच स्पष्ट केलं मिडीया हि बीजेपी ला कसा फायदा होईल आणि आघाडीत कशी अबबेल जनतेत गैर समाज पसरले पाहात आहे

  • @rajeshkhumkar5648
    @rajeshkhumkar5648 6 дней назад

    प्रेस कॉन्फ्रेंस जॉईन होती फक्त पण मन जुळले असे दिसले तर नाही ...

  • @obcking2174
    @obcking2174 5 дней назад

    Only bjp

  • @vishalchougale5445
    @vishalchougale5445 5 дней назад

    नाना पाटोळे 100% बीजेपीचा माणूस आहे

  • @sanjaymudaliar2649
    @sanjaymudaliar2649 6 дней назад +1

    Nana please adjust

  • @SunilBhosale-h8t
    @SunilBhosale-h8t 6 дней назад +4

    Yanchymule congrese janar khaddyat😂😂 lage raho😂😂

  • @ramakantchaphekar6240
    @ramakantchaphekar6240 6 дней назад

    Only BJP BJP BJP BJP BJP BJP BJP BJP BJP BJP BJP BJP

  • @rahultayade2010
    @rahultayade2010 6 дней назад +1

    साहेब सापांना दूध पाजा तुम्ही नक्की निवडून येणार

  • @KisoraoYBhosale
    @KisoraoYBhosale 6 дней назад +8

    मोदी जिंदाबाद

  • @saiautocarecentre8068
    @saiautocarecentre8068 5 дней назад

    हो य.अ से वा द उद भ ऊ दे ऊ न ये त
    ही म.वि.आ नेते मंडळी याना नम्र विनंती आहे.गंगाधर मंचरे बोल्हेगाव अ नगर

  • @vyankateshyarzal9217
    @vyankateshyarzal9217 6 дней назад

    Only BJP

  • @SHRIKANT-j2i
    @SHRIKANT-j2i 5 дней назад

    ऊरावरबसा

  • @HiwarajNeware
    @HiwarajNeware 5 дней назад

    कोणी मारामारी नाही करत सत्ता मिळवण्यासाठी तुम्ही जास्त लालची आहात हे दिसत आहे

  • @marutigaikwad3240
    @marutigaikwad3240 6 дней назад

    Lay Udu Nko

  • @pratiktorne6001
    @pratiktorne6001 6 дней назад

    Congress che jast khasdar ahe meeting made amhi yenar nhi he ky 😂

  • @sanjaykurhekar2863
    @sanjaykurhekar2863 6 дней назад +1

    Nana tension nako gheu, raut samor tu bolu shakat nahi, yenar tar BJP

  • @kalyandattatraymohite4726
    @kalyandattatraymohite4726 6 дней назад +3

    BJP chi Aphava aahe hi

  • @vaibhavtawar8782
    @vaibhavtawar8782 6 дней назад

    Maju nko nanya.. tumcha seat shivsene mule aalya

  • @Unkown0111
    @Unkown0111 6 дней назад

    MAHARASHTRA AUR JHARKHAND ME VANCHIT KI SARKAR BANN RAHI HAI👑

  • @meghapatil4960
    @meghapatil4960 6 дней назад +2

    भांडणे नको

  • @avinashpatil2131
    @avinashpatil2131 6 дней назад +9

    Bjp

  • @govindgavit8076
    @govindgavit8076 6 дней назад +6

    Sanjay raut Veda fisa zalay

  • @pralhadshirwadkar8803
    @pralhadshirwadkar8803 6 дней назад +4

    Vatole bjpcha jasus

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 6 дней назад +1

    b j p हटाव राज्य बचाव