लय दिवसातून बारामतीला आले तर आईनी कुणाबद्दल काय काय सांगितलं बघा🥺

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 21

  • @nilimasakpal4677
    @nilimasakpal4677 2 месяца назад +27

    एवढ्या लवकर लग्न नका करू ताई शिकू दे तिला.. नाही तर कोणता तरी कोर्स करून जॉबला लागूदे स्वतःच्या पायावर उभी करा दुसऱयाच्या घरी पाठवून तिला कोणावर डिपेंड राहायला नका शिकवू... अजुन वय नाही तीच लग्न करायच.. विचार करा ताई

  • @babasahebrakate4202
    @babasahebrakate4202 2 месяца назад +19

    ऐवढा खच.करतो पाडूं.बाहेर माथेरानला.होटेलाआणि.ऐक देव घर.नाही घरात

  • @ParvinPathan-fs9kz
    @ParvinPathan-fs9kz 2 месяца назад +3

    किती छान आहे तुमचं नातं ताई आईच आणि मुलीचं खूप छान राहतात तुम्ही

  • @user-chandna_bagul
    @user-chandna_bagul 2 месяца назад +14

    Tai sweti aajun lahan aahe shikva tila lagan naka karu 1.2varsha

  • @Aartidhond
    @Aartidhond 2 месяца назад +4

    आईला जाऊ द्या वारीला.दर वेळेस आईला घरच्या कामामुळे कुठे जाता येत नाही.धडधाकट असतानाच जाऊ शकते.आई खूप प्रेमळ आहेत.नका आईचे जीव मारू.

  • @PappuRashinkar
    @PappuRashinkar 2 месяца назад +14

    ताई तुम्ही खूप नशीब वान आहे तुमचे आई-वडील भाऊ सर्व समजदार आहे

  • @MayurSali-zi9mx
    @MayurSali-zi9mx 2 месяца назад +2

    आईसाहेब तुमच्या घरातच पांडुरंग आहे तुमच्या मुलाच्या रुपाने पांडुरंग आहे त्यांच्यातच पाडुरंग बघा 🙏🙏

  • @ujwalashinde1489
    @ujwalashinde1489 2 месяца назад +2

    आई तुम्ही खरच रुक्मिणी आहात आई आडवु नका जावु द्या ताई आईला त्या नेहमी घरीच असतात

  • @nileshfagare8185
    @nileshfagare8185 2 месяца назад +2

    लहानपणी लग्न नको शिकलेली मानस आहात तूम्ही

  • @Hgtopbggf
    @Hgtopbggf 2 месяца назад +7

    सारखं मॅगी खाऊ नका लहान पोरांना तर अजिबात देऊ नका

  • @urmilapansare7562
    @urmilapansare7562 2 месяца назад +1

    जाऊद्या आईला जायची इच्छा आहे तर घरातली कामं काय कधी संपायची नाहीत

  • @ramdaschakane1495
    @ramdaschakane1495 2 месяца назад +2

    काल तर बाजारात होता तुम्ही जिंतीच्या

  • @diptirao3695
    @diptirao3695 2 месяца назад +5

    आई ला घेऊन जा ताय चार दिवस

  • @RameshUndre-s3s
    @RameshUndre-s3s 2 месяца назад +3

    खुप छान फेमिली आहे ❤❤

  • @diptirao3695
    @diptirao3695 2 месяца назад +5

    आई ला कूठे नेत नाहीत

  • @SomnathPuri-ms9ix
    @SomnathPuri-ms9ix 2 месяца назад +4

    Tai tumi khup nashib van aahat aai vadil bhau yevde chagla manache aahet yek Ghosh bovishi vatli manun bolle tumcha sarvache perm bagun mala aai vadil bhau aahat mi yekticha aahe tumcha sarak pan maje bhau mala nahit o bolat majakdun yek chuk jali ki Bhavani Bolan bad kele 2 Varsha jale maje bhau bolat nahi yet nahit jat nahit pan mi kdi kdi tari jate aai ye manti Manun pan tit bhau bolat nahi manun radun yet radlh shivay yet nahi mi khup vait vatat tumcha bhau bahin varche perm bagun khup bhari vatat tumchi family khup chan Aahe sarvat jast pandu dada sarka bhau sarvana mulo mi kmet kartani yevde radle ki kay sagu shakat 😢😢😢

  • @sambhajidarade6406
    @sambhajidarade6406 2 месяца назад +2

    आई छान बोलते

  • @sunilwakade185
    @sunilwakade185 2 месяца назад

    आईला आणि आप्पांना पंढरपूरला नेऊन आणा. त्यांची इच्छा पूर्ण करा. तसेच आईची चप्पल बदलून आणली का? पूजाचे ड्रेस लगेच बदलले.

  • @jayasworldmarathi9311
    @jayasworldmarathi9311 2 месяца назад +11

    आईलाही भेटतील दिड हजार रुपये त्यांचेही कागदपत्रे जमा करा 🌹

  • @pihuupansare9423
    @pihuupansare9423 2 месяца назад +3

    Ekadashi la java ki purn family gadi ni Pandharpur la