कार्यक्रमात म्युझिकचा वापर कसा होतो ? | Tushar Deval | Hastay Na Hasayalach Pahije

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 май 2024
  • 'कलर्स मराठी'वर गेल्या काही दिवसांपासून अनेक नवनवीन विषयांवरील मालिका सुरू झाल्या आहेत.‌ नवे विषय हाताळत ही वाहिनी चाहत्यांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे.‌ यात आता भर पडत आहे ती 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या नव्या कार्यक्रमाची!
    त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचा म्युझिशीअन, कंपोझर 'तुषार देवल' याच्याशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा...
    #colorsmarathi #tushardeval #hastaynahasaylachpahije
    Connect with us on
    Website: kalakrutimedia.com/
    Facebook: / kalakrutimedia
    Twitter: / kalakrutimedia
    Instagram: / kalakrutimedia
    Email: info@kalakrutimedia.com
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 1