Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
दादा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत जरुरी काळजी घेतली आहेत. खूप छान. आपला उद्देश साफ दिसतो.
राम कृष्ण हरी माऊली खूप छान माहिती दिली
सर खुपच महत्वाची माहिती सांगितली धन्यवाद 🙏
आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला बळ देत आहे... धन्यवाद सर आभारी आहे🙏🏻
खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती दिली साहेब धन्यवाद
एकदम छान आणि समजेल अशा भाषेत विडिओ बनवला आहे.
मनपूर्वक सर धन्यवाद खूप छान माहिती सांगितले शोध र्वांत विडिओ मी नेहमी बघतो 🌺🌺🙏🏻🙏🏻
आपण कायम आम्हाला साथ दिलेली आहे ज्यामुळे आमच्या टीमला पुन्हा हुरूप आणि बळ मिळते.... मनस्वी आभार सरजी🙏🏻❣️
पहिली कोणती आहे मग ताई machine
❤Awesome❤Apratim❤Khup Chhan❤
Khup chan mla ghaychi aahe
धन्यवाद सर 🎉
chan machine ahe sir
खूप छान सर
सर फान माहिती सागितली
मशीन खूप छान आहे मी आता घेतली आहे मी परत एक.मशीन घेणार आहे माझा पापड व्यवसाय आहे मशीन छान आहे
Price kiti aaha
Price kay
@@siddharthashende9925 2lakh
तुमचा no द्या प्लीज
Price kiti ahe totally kiti la padali
मशीन कोठे दिली आहे त्यांचे पत्ता द्या आम्ही तेथे जाऊन भेट देउ शकेल.
छान माहिती दिली
धन्यवाद सर
Sir asech videos anat java sir❤
वरील मशीन , व माहिती तंत्रज्ञान खुप छान आहे पण आम्ही सगळे प्रकारची मशीन बघून घेनेचे ठरवले तर कुठं जायचं बघायचं नंबर ,पत्ता प्लिज पाठवा
Nice ❤❤
Chan.sar
समोसा पट्टी तयार होते का?तसेच यांच्या प्लॅस्टिक डाय कुठे मिळतात.
Thane badlapur javal kothe aahe ka machine
सातारा जिल्हा कुठे मशिन दिली आहे का?
Mi aalo hoto sir tumachya yethe bhetoon samadhan zale karoo call lavakaracha tumhala
Kolhapur javal kuthe ahe ka
सर मार्केट विषयी माहिती देण्यात यावी.
Adhik mahiti sathi scraan var dilelya number la call kara.
Sir lon hoteke masinvar
सर आमचा कापुस,तुर,चना,गहु, सोयाबीन आणि सध्या उन्हाळी तिळ असा शेती पिक तयार होनारा भाग आहे त्या नुसार आम्हाला मशीन द्या
Lagn patrika chapai machine ahe ka
साधना पाटील मला तुमी जे सांगितले करजाची सुविधा सरकारी योजना मधदे बसु शकत का
Papad banvanyachi trening kuthe deta
Subcidy milel ka
उत्पादन घेता येते, पण मार्केटिंग ची मोठी समस्या आहे.
अगदी बरोबर !
व्यवसाय मध्ये मार्केटिंगचे अडचण असते
आमची पण इच्छा आहे व्यवसाय करायची
सोलर वरती मशीन चालेल का
Ho 100%
सर सांडगे बनवण्याची मशिन मिळेल का
सर भाकरी कशी भाजायची
Papad taiyyar kelele kuth vikayche hyabaddal thodi mahiti dya
सगळ्यात छोट्या पापड मशीन ची किंमत किती आहे
मला पण हा उद्योग सुरू करायचा आहे कृपया एकूण खर्च सांगा.मी mpfby च पात्र आहे
Bhakrichi machine milel ka sir 🙏
हो! ह्याच मशीन बनेल भाकरी.
Sir price ani machine kuthe milel te sanga 🙏
माहिती उपयुक्त. पण सरकारी कोणकोणते परवाने काढावे लागते.
खरेदी करण्यासाठी कुठं सोय आहे
Papad mashid kimat ky 😊
आपला पत्ता नाशिकमध्ये कोठे आहे
Burger patty karu shakto ka
प्राइज किती सेमी ची
पापड मशिन ची किंमत काय आहे
व्यवसायाला जागा किती लागते
लोन वर होईल का सर
Price
Sar amount kay aahe
काडप मशिन सगळयाचा मशिन ची किमत काय
Kimat kiti ahe
सर मशीन ची किंमत किती आहे
किंमत सांगा
चपाती व पापड एकाच मशीन वर होतील अशी मशीन आहे का चपाती भाजून आली पाहिजे अश्या मशीन ची किंमत काय आहे
ऍड्रेस पाठवा मला मसाला, हळद, गरम मसाला मशीन पाहिजे
व्हिडिओमध्ये पत्ता मोबाईल नंबर सर्व काही दिलेल आहे सर
घेरायचपिठ पातेलच आहे का
शेवाळी मशिन वेफर्स मशिन
सर एक गरीब माणूस आहे. त्याला सर्व खर्च सांगा 😢
लोन किती पर्यंत होतो
व्हिडिओ मध्ये नंबर दिला आहे फोन करून सविस्तर चर्चा करा
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत.
फारच सुंदर माहिती दिली आहे पण ट्रेनिंग चा कालावधी थोडा वाढवावा ❤ लातूर