Jo Biden VS Donald Trump | बायडन यांची माघार! ट्रम्प यांचं पारडं जड! Maha MTB
HTML-код
- Опубликовано: 6 сен 2024
- जो बायडन यांची अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूकीतून माघार? नेमकं काय घडलं?
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
RUclips - / @mahamtb
नेने साहेब,
कोणताही विषय आपण किती सोपा करून सांगता. फार थोड्या लोकांना हे जमते. आपल्या या गुणांचा हल्लीच्या सरकारने जरूर करून घ्यावा.,PMO ने जरूर दखल घ्यावी. आभार आणि धन्यवाद.
आपल आंतर राष्ट्रीय राजकारणाच विश्लेषण खूपच अभ्यासपूर्ण , मस्तच असतं
👏
आदरणीय नेने साहेब, आपले व्हिडिओ अतिशय अभ्यासपूर्ण आणि मार्गदर्शक असतात
khup chhaan Sir
Great Nene Guruji
बांगलादेश मधील चालू घडामोडीवर एखादा व्हिडिओ करावा.तसेच पाकिस्तानमध्ये काय परिस्थीती आहे.हे आपण फार दिवस कथन करावे. धन्यवाद.
Nene sir, tumcha shevatcha shera khup avadla.
नेने सर आपल्या देशाचा पूर्वेकडील राज्य माणिपूर आणि इतर राज्य यावर व्हिडीओ बनवावा धन्यवाद अप्रतिम विस्लेषण
त्यांनी पश्चिम बंगाल माडे हिंदू महिला वर जो अत्याचार होत आहे याविषयी बोलायला हवेच
नमस्कार नेने जी फार छान विश्लेषण. धन्यवाद. जय हिंद. वंदेमातरम्.
जगाला अक्कल आणि लोकशाही शिकवण्याचा ठेका घेतलेल्या अमेरिकेची चांगलीच शोभा झालीय. कमला हॕरीस पण सक्षम नाहीत.
चीन च्या परिस्थिती बाबत विडिओ सादर करावा.🙏
नेने साहेब नमस्कार,
आपलं व्हिडिओ ( माहीती ) अतिशय सुंदर व सारगर्भित अस्त ,
पण फारच घाईनं बोलतात कृपया स्पिड थोड़ी कमी करावी जेणे करुन दर्शक। ( श्रोत्यानां ) व्यवस्थीत कळेल , धन्यवाद,
जो बायडन अमेरिकेत ले मनमोहन सिहच आहेत ट्रंप च योग्य आहेत 👍
सुंदर,वस्तुस्थितीचे विश्लेषण केले आहे। धन्यवाद।
Aatyant sunder vishleshan.
धन्यवाद सर...खूप छान आणि सोप्या भाषेत विश्लेषण 🙏
खुप छान माहिती
धन्यवाद सर 😮
Khupch anandachi batmi.... Thanks Nene saheb
सर उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार यानी तर Europe मधील इंग्लंड हे पहिले मुस्लिम राष्ट्र होईल असे भाकीत केले आहे 😂
अभ्यासपूर्ण आणि सहज सोपे निरूपण
खुपच सुंदर विडिओ विवेचन ही सुंदर
🇮🇳🙏🏿🌹🇮🇳🇮🇳🇮🇳अति सुंदर विश्लेषण, सत्य, परखड, माहितीबद्दल आभार. 👏🏿👏🏿👏🏿🦾🪷🌸🪷🌸🪷🌸🦾🦾
नेनेसाहेब, नेहमीप्रमाणेच उत्तम विश्लेषण आहे त्याबद्दल अभिनंदन. आंतरराष्ट्रीय राजकारण फार गुंतागुंतीचे असते आणि त्याचा उलगडा तुम्ही चांगल्याप्रकारे करता. मोदीजींचे नेतृत्व आहे तोपर्यंत काळजी नाही, पण नवे नेतृत्व 2029पर्यंत तयार होणे आवश्यक आहे, त्यावर एक व्हिडिओ करावा अशी विनंती आहे.
खुपच अप्रतिम 🎉🎉
🙏🙏🙏
Agadi chan video aahe.me apale samarthan karto aahe.
❤❤🕉️🕉️🕉️🙏🙏
Very good इन्फॉर्मशन
Khup Chaan .
Donya Bhau😂😂😂
ट्रम्प तात्या 😂😂
Very nice
खूप छान विश्लेषण नेने साहेब 👍
Very nice extraordinary
एकूणच छान
Chan mahiti dili
नेने सर खूप छान सोपे करून समजावलेत
Good information.
ट्रम्प तात्या शुभेच्छा💐💐
I always see your videos
Khopoli Chohan video 😊
Nene ji
Is HAL not delivering Tejas on time ? This will affect Bharat’s Atmanirbhar project ? What’s true status . Can you please make video on this ?
Could any of you in India list all the things Trump did for India in his first term?
मेले तरी अपेक्षित राहतील थेरडे
Pl give your opinion about Kamala Harris 's chances.
दुसर उदाहरण सीनिअर बुश यांचे आहे . ते सुद्धा एक टर्म प्रेसिडेंट होते .क्लिंटन यांनी त्यांचा पराभव केला होता
Family based political leadership, has been always limping ruling that country face problem and never prosper by given rate of development... We have that problem in and around our continent..
अवघे आठ दशकाचे वयमान
बायडन 81 वर्ष तर पवांराची 83 वर्ष . अनफिट फिट विद्वांस .
Fit.nahi te unfit aahe
ऋषी सुनक पडले, तशा कमला हॅरिस बाईही पडल्या पाहिजेत ----
Rahul Gandhi Yana maturity kadhi yeil ho.aatishay aahe paripaqua grahastha aahet.
Bangladesh... Aata Pudhe kaay ?
George Bush Senior also lost to Clinton
He was contesting election for second term
This was in the background of Kuwait war (Saddam Hossain annexed it)
Resulted in economic slowdown
George Bush Senior had extraordinary CV
He was CIA chief
He was US representive in UN
He was party chairperson
He was US ambassador to China
VP for 8 years
Pilot in US Airforce
He was CEO of oil company
Successful Entrepreneur
भारत पाकिस्तान मधे चायना सारखी भिंत कशाला हवी पाकिस्तान एक दिवस भार्तातच शामिल करायचाआहे
पाकिस्तान जवळ जवळ संपला असे भाकीत अनेक जणांनी केले होते त्यात आपण देखील होतात. तर आपला हा अंदाज का फसला या बाबत विश्लेषण करा ही विनंती.
Trump yeta garjech ahe
शरद पवार 84 वर्षे वय असून fit आहेत
नेने सर दोन मिनीट जास्त वाढवून जास्तीचे कॉमेन्ट सांगा कृपया
Trump rastraadykesha hone nahmee fayada Che ahe bhrat sati.
नेने sa,,baidn sajjan व्यक्ती आहेत, त्यांनी कबूल केलं की मी निवृत्ती घेतो,,m पण आपले हे हपापलेले stte साठी,😢mhatarde mhsnat गवऱ्या. गेल्या तरी stta सोडणार नाही
खूप छान माहिती. धन्यवाद सर
Very nice