Prithviraj Chavan Majha Katta :अजित पवार मुख्यमंत्री कधी होणार?, पृथ्वीराज चव्हाणांसोबत राजकीय गप्पा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024
  • #PrithvirajChavan #MajhaKatta #indiaalliance #Maharashtra #abpमाझा #abpmajha #jalna #marathareservation #uddhavthackeray #sharadpawar #ajitpawar #devendrafadnavis #eknathshinde #marathinews #maharashtrapolitics
    Prithviraj Chavan Majha Katta :अजित पवार मुख्यमंत्री कधी होणार?, पृथ्वीराज चव्हाणांसोबत राजकीय गप्पा
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Updates | Shravan 2023 | Shravan Somvar | Sawan Maas | Shravan Month | Sravana | Jyotirlinga Pooja | India alliance Mumbai meeting | श्रावण | श्रावण सोमवार | ज्योतिर्लिंग पूजा | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा | इंडिया आघाडी बैठक मुंबई
    -------------------------------------------------
    Facebook:
    www.facebook.c...
    Instagram:
    ...
    Twitter:
    da...

Комментарии • 490

  • @jitendrahule2126
    @jitendrahule2126 Год назад +31

    मी काँग्रेसी विरोधी विचारांचा आहे पण पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा अभ्यास खूप दांडगा आहे बोलण्याची शैली देखील खूप छान आहे

  • @balasahebaher9948
    @balasahebaher9948 11 месяцев назад +15

    प्रत्येक नेता हा पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या इतका अभ्यासू ,व खरा राजकारणी असावा.

  • @shivruppathak539
    @shivruppathak539 Год назад +28

    आदरणीय पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्रातील एक अभ्यासू नेतृत्व आहे

  • @sandipthakare9998
    @sandipthakare9998 11 месяцев назад +6

    पृथ्वीराज चव्हाण यांचा खूप सुंदर मुलाखत अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात

  • @sharadgolatkar1614
    @sharadgolatkar1614 Год назад +31

    प्रुथ्विराज चव्हाण अत्यंत सुंदर मुलाखत व आपला सुंदर अभ्यास .

  • @40MH240
    @40MH240 Год назад +36

    सच्चा माणूस

    • @vishnupendharkar3832
      @vishnupendharkar3832 11 месяцев назад

      राऊत आणि चव्हाण हे मविआ चे दोन नेते आहेत हे सत्य आहे हे कसे जाणवणार

  • @gautammhaske6145
    @gautammhaske6145 Год назад +43

    असे राजकारणी हवेत

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 11 месяцев назад

      असे राजकारणी,,,,,?
      आधुनिक काळातील जयचंद,,,,,?
      मुस्लिम समुदाय और मुस्लिम नेता का साथ
      सिर्फ अपने परिवार और अपने रिश्तेदार का आर्थिक विकास,!
      राहुल खान,,, कपिल सिब्बल,,, आझम खान,, उधधवोदिन केजरुददीन ममता बेगम शरदोदीन ,,, चारा चोर लालू प्रसाद,,,, पी चिदंबरम,,,, 😮😊,,,,,,

  • @adinathpalake
    @adinathpalake Год назад +27

    खांडेकर जी मोदी चे प्रवक्ते वाटतात, मोदी विश्वगुरु, मोदी समोर चेहरा नाही, मोदी असं मोदी तस 🙆‍♂️🙆‍♂️🙆‍♂️ G20 च्या प्रश्नाचे उत्तर देत होते तेंव्हा खांडेकरांचा जीव वर खाली होतं होता 😂😂

  • @rushikantshinde815
    @rushikantshinde815 Год назад +24

    स्वच्छ प्रतिमा अभ्यासू नेतृत्व.... मा. बाबा 🙏🙏

    • @TruthSee007
      @TruthSee007 Год назад +1

      खरोखरच स्वच आदर्श हौसिंग सोसायटी च्या फारशी सारखा स्वच😂

    • @vikramjambhale8064
      @vikramjambhale8064 7 месяцев назад

      ​@@TruthSee007 जरा अभ्यास करत जा... IT सेल च्या माहितीवर काही बरळू नको. त्यांचा काहीच संबंध नाही. मुळात आदर्श च्या बाबतीत BJP ने देखिल काहीच कारवाई केली नाही. BJP स्वतः सेटिंग करणारा पक्ष आहे. असो चांगल्या व्यक्ती च्या बाबतीत तरी कोणी गरळ ओकू नये. स्वतः फडणवीस CM असताना मी बाबांचा वारसा च पुढे चालवणार (काम करण्याचा) अशी स्तुती केली होती. TruthSee जरा.....

  • @anildixit1536
    @anildixit1536 Год назад +13

    सत्ते शिवाय न जगू शकणारे सारे पक्षांच्या आघाडीचे नाविन नाव I.N.D..I.A आघाडी 🎉🎉🎉🎉

    • @user-yd1sr8gu4y
      @user-yd1sr8gu4y Год назад +1

      अंध भक्ती ची परिसीमा!

  • @nitinubale2976
    @nitinubale2976 11 месяцев назад +7

    अप्रतिम मुलाखत व विश्लेषण

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 11 месяцев назад +14

    असे नेते महाराष्ट्रात पाहिजे आणि यांना ताकत देणे गरजेचं आहे.

  • @MILINDDIWAKAR21
    @MILINDDIWAKAR21 11 месяцев назад +3

    पृथ्वीराज चव्हाण,बाबा, काँग्रेस मधील एक अतिशय महत्त्वाचं नाव. highly qualified,disciplined, मृदू भाषी, खूप मोठ्या,महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळलेले राजकारणी,खूप मोठे नेते.कुठल्याही महत्त्वाच्या ,किचकट राजकारणी विषयावरच बाबांच विश्लेषण खूप अभ्यास पूर्ण असतं.

  • @ravindrarajadhyaksha8558
    @ravindrarajadhyaksha8558 Год назад +11

    काहीही केलं तरी 2024 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदीच येणार हे नक्की!अर्थ व्यवस्थेच्या बाबतीत कुठलाही मुद्दा योग्य पध्दतीने मांडता आला नाही.

  • @bharatpatil1595
    @bharatpatil1595 Год назад +12

    Clean parson..❤

  • @sanketjadhav367
    @sanketjadhav367 Год назад +12

    आमच्या तालुक्याला मिळालेले एक उत्तम नेतृत्व 💯

  • @prakashsakhare6985
    @prakashsakhare6985 Год назад +8

    मराठा समाजाला आरक्षण काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात का सोडवला नाही त्यावेळी केंद्रात व राज्यात त्यांचे सरकार होते.

  • @sutejmane9578
    @sutejmane9578 Год назад +36

    Mr.Clean Baba won 2 times in Modi Wave❤

  • @mahendrapatil7541
    @mahendrapatil7541 Год назад +28

    कॉग्रेस मध्ये जि थोडीफार चांगली माणस आहेत त्यातले ऐक बाबा ❤

    • @akshaykunjir4176
      @akshaykunjir4176 11 месяцев назад

      THODI FAR NAVHE................ EKMEV

    • @ganpatghadge4333
      @ganpatghadge4333 11 месяцев назад

      How many in BJP ?

    • @akshaykunjir4176
      @akshaykunjir4176 11 месяцев назад

      @@ganpatghadge4333 बरेच आहेत, शोधा तुम्ही

  • @jiti5034
    @jiti5034 Год назад +16

    पक्षाची हुमशाही आनायायाची म्हणता तुमचाच पक्ष पण एककेकाळी तेच करीत होता राजीव गांधींच्या वेळेला भावनात्मक होऊन ४००+ शिटा !

    • @tejupatil7410
      @tejupatil7410 11 месяцев назад

      Laj vatali pahije bolayala rajiv gandhi indira gadhi best pm of india

    • @jiti5034
      @jiti5034 11 месяцев назад

      @@tejupatil7410 Swpnat

  • @shrikulkarni6876
    @shrikulkarni6876 11 месяцев назад +3

    बाबा ही पटले की देवेंद्र फडणवीस याना एक टर्म मिलाली असती तर विरोधी पक्ष औषधाला पण उरला नसता.😂

  • @eternalindia1812
    @eternalindia1812 Год назад +46

    Baba is Mr Clean, intelligent and the best leader. He speaks less and works more.

    • @gautambhagat3506
      @gautambhagat3506 11 месяцев назад +1

      प्रकाश आंबेडकरांना काय घेतलं नाही तुम्ही सरंजामशाही मराठी तर नाही ना कापेश्वर मराठी आहात तुम्हाला दलित बहुजन आदिवासीच नेतृत्व चालत नाही फक्त मते चालतात

    • @gautambhagat3506
      @gautambhagat3506 11 месяцев назад

      प्रकाश आंबेडकरांना जर आघाडी घेतलं नाही तर तुमची इंडियाचा चकनाचूर करीत लोक महाराष्ट्रात

    • @sagarganjave1390
      @sagarganjave1390 11 месяцев назад

      ​@@gautambhagat3506pp0😅😅😅😅😅😅

    • @ambermaster1141
      @ambermaster1141 11 месяцев назад

      ​@@gautambhagat3506¹

  • @narayankakade6888
    @narayankakade6888 11 месяцев назад +5

    विरोधी पक्षनेते पदी तरी हे एकत्र आले का? मग सरकार पक्षात तरी कसे हे 28 पक्ष कसे एकत्र राहतील.

  • @user-ug7br6qt3n
    @user-ug7br6qt3n Год назад +24

    अभ्यासू नेता(पृथ्वीराज चव्हाण)

    • @jiti5034
      @jiti5034 Год назад

      अभ्यासच करीत बसा घरी

  • @SunitaShep-rr6dq
    @SunitaShep-rr6dq Год назад +5

    एक हे एक आहे फक्त सत्ता पाहिजे हिच आपेक्षा हेना

  • @PrashantPatil-ck7uv
    @PrashantPatil-ck7uv 11 месяцев назад +3

    तुमच्या सारख्या परीवार वादी पक्षानी देशाचो वाट लावली

  • @shekharranadive123
    @shekharranadive123 11 месяцев назад +3

    पण तुम्ही 28 पक्ष एकत्र आलात तर ते योग्य.. आणि मोदींनी 38 पक्ष एकत्र आणले तर तो बालीशपणा??

  • @shrikanttapas8296
    @shrikanttapas8296 11 месяцев назад +5

    खूप सुंदर चर्चा झाली त्या बदल ABPMAZAचे आभार व धन्यवाद 🙏

    • @vishnupendharkar3832
      @vishnupendharkar3832 11 месяцев назад

      दुर्दैवाने कॉग्रस अश्या विद्वान सुसंस्कृत निष्कलंक व्यक्तीला उपेक्षित ठेवणे हेच पक्षाचे अधःपतनास कारणी भुतं आहे पटोले वडेट्टीवार कॉगेस ला कसे तारणार

  • @balasahebmarkad7880
    @balasahebmarkad7880 Год назад +8

    बाबा,घाबरले मोदी म्हणाले की लोकांनी काम केले म्हणतात आणि मन मोहन ने सर्व केले म्हणतात,

  • @paragkhandray6937
    @paragkhandray6937 Год назад +4

    बाबा सांगताहेत मोदींची हुकूमशाही कडे वाटचाल चालू आहे बाबा हे विसरले का 1977 स*** इंदिरा गांधींनी हुकूम शही केली होती ती

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 Год назад +6

    व् वा वा जबरदस्त लोकशाही चे संरक्षण 1977 ला आणीबाणी वेळी का नाही झाले

  • @aayanshaikh6204
    @aayanshaikh6204 11 месяцев назад +11

    Great personality

  • @kantilalbafana4682
    @kantilalbafana4682 Год назад +5

    वास्तविकता पृथ्वीराज चौहान हे अनुभवी राजनितिक, कुशल प्रशासक आहेत। परंतु त्यांचे बालिशआर्ग्युमेंट ऐकुन माननीय चौहान यांची किव येते। अगदी वैफल्यग्रस्थ बालिश प्रतिक्रिया दिल्या गेलेत

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 Год назад +5

    काँग्रेस का तयार होत नाही हे वंचित बहुजन आघाडी बरोबर चर्चा करत नाहीत हे विचारा

  • @sandeepindalkar27
    @sandeepindalkar27 Год назад +23

    भ्रष्टाचारी राजकारणी वाचवणे म्हणजे लोकशाही टिकवणे - येवढेच समजले

  • @chandrakantkhairnar9971
    @chandrakantkhairnar9971 11 месяцев назад +2

    बाबासाहेब आपणास माहीत आहे की देशात किती प्रगती होत आहे तरीही एका परिवारासाठी आवर्जुन अमान्य करताआहात धन्य आहे तुम्हाला

  • @sss2157
    @sss2157 11 месяцев назад +4

    घोटाळे झाले नाहीत म्हणून अर्थव्यवस्था वाढली नाही असे ह्यांना म्हणायचे आहे का ?
    ७०वर्ष काय केले ह्यांनी?

  • @chandrakantdeshmukh6078
    @chandrakantdeshmukh6078 11 месяцев назад +3

    बाबा मोकळेपणा आवडतो बुवा आपल्याला.

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 11 месяцев назад +4

    ,̤सविधान वाचवने ही पळवाट ,राहूल गांधी हे पंतप्रधान होणे लायक नाहीत इतर पक्षों प्रमुख सुदधा लायक नाहीत

  • @sureshchavan3893
    @sureshchavan3893 Год назад +7

    बाबा आपल्याकडे तुमच्याकडे बेदाग नेता कोण आहे तुमचा पूर्ण पक्ष नॅशनल हेरॉल्ड मध्ये आर्थिक प्रकरणात आडकला ममता चीतफांडमध्ये तमिळ नेते 2G मध्ये पवार तेलगी प्रकरणात म्हणजे तुम्हाला मतदान करून देश विकायचा का

    • @user-yd1sr8gu4y
      @user-yd1sr8gu4y Год назад +1

      अजून एक तरी गुन्हा सिद्ध झाले आहेत का?

  • @dattatrayamane3231
    @dattatrayamane3231 11 месяцев назад +3

    महाराष्ट्राचे सुसंस्कृत नेतृत्व बाबा

  • @vishwanathparundekar4929
    @vishwanathparundekar4929 Год назад +8

    1947 पासून काॅग्रेसेतर सरकार असते तर आपण प्रथम असतो.

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 11 месяцев назад +2

    खुप छान वास्तविक विचार व्यक्त केले असे प्रमाणीक नेत्रत्वाची गरज आहे.

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 Год назад +5

    1978 ला पहिला चिखल केला पवारांनी हे काहि सांगत नाही बाबा भुजबळ मुंडे एकनाथ खडसे असे कीती फोडले व का फोडले बाबा हे देखील सांगितले पाहिजे

  • @user-lg2ly2vk7p
    @user-lg2ly2vk7p Год назад +8

    Best leader ❤

  • @karangourshete7230
    @karangourshete7230 11 месяцев назад +5

    why is congress not making this man as a face of maharashtra?

  • @GaneshPawar-cf6nh
    @GaneshPawar-cf6nh Год назад +13

    खूप हुशार आहेत बाबा ❤

  • @jaywantshinde3585
    @jaywantshinde3585 11 месяцев назад +4

    सर्वच भ्रष्टाचारी एकत्र येणार भ्रष्टाचार्याना मदत करणार आसे मवाळ विचार मांडले धन्यवाद

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 Год назад +7

    Ha चीनचा गाजावाजा करायला ,कस यांच्याकडे सत्ता द्यायची, एवढं कमी कॉन्फिडन्स लेव्हल

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar261 11 месяцев назад +3

    लोकसंखे मुळे आर्थिक प्रगती झाली म्हणणे हे हास्यास्पद आहे. वेडगळ विधाने करीत आहेत.

  • @shankarchorge3467
    @shankarchorge3467 11 месяцев назад

    पृथ्वीराज बाबा म्हणजे खूप हुशार आणि अनुभवी आहेत आणि बाबा आमच्या गावचे सुपुत्र असल्याचा अभिमान आहे..❤

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 Год назад +2

    देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले सत्तेच्या खुर्चीत असले की या मराठा नेत्यांवर लगेच मराठा आरक्षण मोर्चाचे राजकारणात रस घेतात

  • @chetankadam3890
    @chetankadam3890 11 месяцев назад +17

    Will be good to see Prithviraj Chavan as CM of Maharashtra again in future.. Really great leader 🎉

    • @ajaypimple8054
      @ajaypimple8054 11 месяцев назад +1

      होते तेव्हा शरद पवार म्हणाले हाताला लकवा मारलाय का त्या बद्दल काय

    • @aanandbhojane9000
      @aanandbhojane9000 11 месяцев назад

      😢

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 Год назад +3

    खोट कस बिंबवले जाते ते बाबांना पाहून शिका

  • @mukundlk
    @mukundlk 11 месяцев назад +2

    घराणेशाही हे लोकशाहीचे लक्षण असते का, बाबामहाराज?

  • @nikhilpingle2006
    @nikhilpingle2006 11 месяцев назад +4

    लोकशाही संविधान धोक्यात म्हणजे नक्की काय हे विचारात नाही media....
    कॉंग्रेस सत्ते बाहेर म्हणजे लोकशाही धोक्यात का?

  • @rahulkarjatkar5912
    @rahulkarjatkar5912 11 месяцев назад +11

    Honest humble former cm of Maharashtra great leadership ❤

  • @girishpatilingole9774
    @girishpatilingole9774 Год назад +10

    चांगला नेता

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 Год назад +4

    महाराष्ट्रातीलच विरोध पक्ष एकत्र नाही, देशातील तर विषय सोडा

  • @ajitthorat2701
    @ajitthorat2701 11 месяцев назад +1

    हा शांत, संयमी, खुल्या मनाने बोलणारा, अभ्यासू, बुद्धीमान, निष्कलंक, उच्च शिक्षित नेता पुन्हा एकदा CM व्हावा.

  • @jiti5034
    @jiti5034 Год назад +5

    लोकशाही धोक्यात? २०१४ आणि १९ ला लोकशाही मार्गाने निवडून आले भाजप विसरला काय ?
    लोकशाही धोक्यात? इंदिरा अम्मांनी आणली होती १९७५ ते हि विसरला असणार
    विसरयाला त्तर लागणारच कारण गांधी राजघराणे आहे ना

  • @sameerbhingardive2081
    @sameerbhingardive2081 Год назад +26

    Nice interview calm and sober

  • @anujabal4797
    @anujabal4797 11 месяцев назад +1

    एक अभ्यासू नेते म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्या कडे बघितले जाते काँग्रेस.मधे असूनही मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो एक स्वच्छ मनाचे नेते आहेत त्यांना नमस्कार

  • @eternalindia1812
    @eternalindia1812 Год назад +7

    नेत्यांची शैक्षणिक सहकारी संस्थाने उभी केलीत. प्रचंड पैसा कमावला. भव्य गाडया, भव्य बंगले, विमानवाऱ्या ! वाहवा ! हे लोकशाहीचे तोटे !

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 11 месяцев назад +1

    कोंडरे साहेब अभिनंदन तुम्ही आपल्या समाजासाठी खुप काही मोठे प्रयत्न केले आहेत आणि करत रहाल ही अपेक्षा

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 Год назад +2

    नुसती सिम्पथि मिळेल या वर आता मतदान होणार नाही बाबा बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल असा जमाना आहे

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 Год назад +2

    मोदींनी जे काही केल ते तुमच्या सारख्या गुलामांना कमी सुचले नाही कधी जमणार नाही आज हिंदुह्रदयसम्राट नरेंद्र दामोदरदास मोदी च आहे विकास पुरूष आणि कर्तव्य दक्ष फक्त फक्त आणि फक्त मोदीच आहे

  • @BDESAI777
    @BDESAI777 Год назад +3

    The Most Educated statesman CM of Maharashtra

  • @prashantwaghaye
    @prashantwaghaye Год назад +3

    अत्यंत हुशार, विवेकी आणि उगीच काहीही न बोलणारे नेते म्हणजे बाबा. काँग्रेसने मात्र त्यांना कायम दूर ठेवलं. पण त्यांच्याएवढा हुशार माणूस राज्यात काँग्रेसकडे नाही आहे.

    • @priyamwadathakur3429
      @priyamwadathakur3429 11 месяцев назад

      CM kela tyana, PMO madhe hotay 10 varsha ignore kuthe kela

  • @arvindpatil5921
    @arvindpatil5921 Год назад +5

    Very nice explanation and thoughts

  • @vishwanathpatil2881
    @vishwanathpatil2881 11 месяцев назад +3

    पुथ्थीराज चव्हाण साहेब तुम्ही महाराष्ट्रात आज पर्यंत काय केलं ते सांगा

  • @mukundgaikwad
    @mukundgaikwad 11 месяцев назад +7

    He speaks straight and facts!

  • @TruthSee007
    @TruthSee007 Год назад +4

    I.N.D.I.A घटक पक्षांना पृथ्वी बाबा "आदर्श हाउसिंग सोसायटी" मधेय एक एक फ्लॅट देणार ना ? ,😂

    • @SURF1772
      @SURF1772 11 месяцев назад

      कशाला..?आता मोडींचा अडाणी 7 ते 8 हजार कोटींचा भ्रष्टचार करतोय ते सिद्ध झालंय.. त्याच्या आघाडीत जाणाऱ्यांना मिळेल की तिकडे .. 😂

    • @TruthSee007
      @TruthSee007 11 месяцев назад

      ​@@SURF1772सिद्ध झ्हाले ? मग का अदानी बाहेर आहे ? का नाही राहुल गांधी सुप्रीम कोर्ट मधेय केस करत आहे अदानी विरोधात ?

  • @Dsamru
    @Dsamru Год назад +9

    Ekdam tatvik manus🎉🎉🎉🎉

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 Год назад +2

    बाबा राजीव गांधी स्वता बोललेत मी पाठविलेल्या शंभर कोटीतुन पंच्याऐशी कोटी मधेच खातात
    मोदीजी विरोध ह्या खाणार्‍याचा असे तुम्हाला वाटत नाही
    आता मोदीजी जेवढे पाठवतात तितकेच थेट खात्यात

    • @tejupatil7410
      @tejupatil7410 11 месяцев назад

      Murkh kon manat hot nahi bjp ni ed CBI media control kiya hai bjp bhashtrachaar kon nikalega

  • @Vishalworld2324
    @Vishalworld2324 11 месяцев назад +2

    बाबा ❤

  • @sachinmakne8263
    @sachinmakne8263 Год назад +26

    Man of logic and perspective

  • @dhananjaydhemare9708
    @dhananjaydhemare9708 Год назад +3

    पृथ्वीराज चव्हाण सरळ-सरळ खोटे बोलत आहेत मोदींची प्रसिद्धी काँग्रेसला नेहमीच खुपत आलेली आहे

  • @ashokbhosale5867
    @ashokbhosale5867 11 месяцев назад +2

    Agree

  • @aloklad3046
    @aloklad3046 Год назад +6

    Great leader

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 Год назад +8

    लोकसंख्या मुळे इकॉनॉमी होते , काँग्रेस असताना का झाली नाही,2014नंतर gdp वाहला आहे

  • @user-lk6tp5vc2c
    @user-lk6tp5vc2c Год назад +8

    Bhari Manus ❤

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 Год назад +2

    इंदिरा गांधी यांच्या दहशतवाद 1977 ला पाहिली राजकारणआहे सगळे बाबा

  • @balasahebmarkad7880
    @balasahebmarkad7880 Год назад +16

    Baba is great & honest leader, he accepted no one stop Modi ji

    • @VidzMG
      @VidzMG Год назад +3

      😂😂😂
      Modiji's अहंकार is going to kill his fake image

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri 11 месяцев назад +2

    यांना काँग्रेस मधे कोण विचारते? यांनी राहुल गांधी इटालियन राजकुमार यांच्यावर टीका केल्यापासून हे काँग्रेस मधे नकोसे ठरले आहेत.

  • @sethunair5566
    @sethunair5566 11 месяцев назад +1

    Conversation was very nice. Prithviraj Chauhan sir is a nice gentleman and then a politician.

  • @snehaketkar8571
    @snehaketkar8571 11 месяцев назад +3

    अभ्यासू आहेत..... पण वास्तवपासुन दूर आहेत....

  • @prashantkadam086
    @prashantkadam086 Год назад +1

    पंतप्रधान पदाचा योग्य उमेदवार हे आहेत सगळ्या बाबतीत उत्तम आहेत चव्हाण सर.

  • @funcreation8483
    @funcreation8483 11 месяцев назад +1

    मराठी माणसाचं जगणं मुश्किल केलं आहे
    मुसलीम लोकांनी

  • @amazondeals9801
    @amazondeals9801 11 месяцев назад +9

    Rajiv Khandekar is BJP man. cant expect courageous response from him.He is from Godi media. Prithviraj Chavan is Mr Clean & will not accept any pressure from BJP

  • @SunitaShep-rr6dq
    @SunitaShep-rr6dq Год назад +4

    काय कमाल हे कीतनी जलन है

  • @madhukargaikwad5144
    @madhukargaikwad5144 11 месяцев назад +2

    साहेब आपल्या काळात काँग्रेस सरकार वर आणि खाली होतेच नां

  • @vikaspatil7642
    @vikaspatil7642 Год назад +2

    10 August 2023, नंतर शिंदे CM नसतील, हे बाबा छाती ठोकून बोल ले होते
    एबीपी माझा नी कट्या वर जा नाही विचारलं?

  • @jaypalmohite8036
    @jaypalmohite8036 11 месяцев назад +3

    Baba is honest man

  • @rohanshinde1727
    @rohanshinde1727 11 месяцев назад +1

    अजित पवार मुख्यमंत्री होणं आता जवळ जवळ अशक्य आहे

  • @chandrakantdeshmukh6078
    @chandrakantdeshmukh6078 11 месяцев назад +3

    मोदी हटाओ एकच सूत्र .

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 Год назад +5

    दृश मोठे वेदनादायक होते:I.N.D.I.A चे वार्तापरिषद चे संयोजक फारच मिठास भाषेत 'लालूजी' ची तारीफ करीत होते त्याच वेळी 'पत्राचाळीत्ल्या शेड मधील' म्हैस लाथा झाडीत होती.

  • @jayantgarde4297
    @jayantgarde4297 Год назад +1

    1967 सालापासून विधान सभा बरखास्त करण्याची सुरुवात झाली,असे कोण म्हणतात तुम्हीच ना?
    मग तेव्हा सत्तेत कोण होते? तुम्हीच ना.
    हे तुमचे पाप आहे,हे अगोदर मान्य करा.

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 11 месяцев назад +1

    काँग्रेसमध्ये हिंमतच नाही एकट्याने लढाईची जय श्रीराम जय राम जय राम

  • @aishwaryakhadse8904
    @aishwaryakhadse8904 11 месяцев назад +1

    I don’t understand the reporter. He is already having a polarised opinion. A subtle undertone in the interview.