Vidhan Parishad Election 2024 Live | मविआ आणि महायुतीच्या आमदारांच्या मतदानाला सुरवात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 июл 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #MumbaiLiveTV #UddhavThackeray #devendrafadanvis
    विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज निवडणूक पार पडतेय. ठाकरे, शिंदे, अजित पवार आणि भाजपनं खबरदारी म्हणून त्यांच्या आमदारांना पंचतारांकित हॉटेल्समध्ये ठेवलं होतं. आता हे आमदार विधिमंडळाच्या दिशेनं मतदानासाठी रवाना होतायत. महायुती आणि मविआ दोन्ही बाजूंनी आमचेच उमेदवार जिंकणार असे दावे केले जातायत. महायुतीचे ९ उमेदवार ते निवडून आणणार की महायुतीच्या मतांची फाटाफूट होणार? उद्धव ठाकरे-पवार- पटोले यांची २०२२ चा वचपा काढण्यासाठी स्ट्रॅटजी काय? काँग्रेस कशी अधिकची काळजी घेतेय? सर्वाधिक धोका असणारे अजित पवार आणि शिंदे नेमकं काय करणार? आज विधिमंडळात नेमकं काय घडतंय? याची प्रत्येक अपडेट पाहा मुंबई तकवर.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 14

  • @satyawanchavan6223
    @satyawanchavan6223 25 дней назад +4

    We want only Uddhav Thakarenchi Shivsena

  • @balirammore7948
    @balirammore7948 25 дней назад +2

    देवा भाऊ प्राकरम करणार हे नक्की

  • @vishnuchavan7607
    @vishnuchavan7607 24 дня назад +1

    महायुती चे आमदार फुटतील

  • @sameerraut8535
    @sameerraut8535 24 дня назад

    Udhav ji Balasaheb Thackrey only!

  • @satyawanchavan6223
    @satyawanchavan6223 25 дней назад

    Milind Narveker zindabad zindabad

  • @satyawanchavan6223
    @satyawanchavan6223 25 дней назад

    Milind Narveker all the best

  • @rajupnjkr
    @rajupnjkr 24 дня назад

    Janahitkarytatpar ED shasan vijayi bhav

  • @kantilalsaner8901
    @kantilalsaner8901 25 дней назад +2

    आतातरी पंकजाताई यांची आता फजिती होऊ नये म्हणजे झालं.

  • @balirammore7948
    @balirammore7948 25 дней назад

    जयवंतराव पाटलांचा गेम होणार

  • @HanumantKhodave-sb4xt
    @HanumantKhodave-sb4xt 24 дня назад

    भाऊ तुम्ही चुकलात

  • @satyawanchavan6223
    @satyawanchavan6223 25 дней назад +1

    Shinde nakoch

  • @HanumantKhodave-sb4xt
    @HanumantKhodave-sb4xt 24 дня назад

    भाऊ तुमचा घोडेबाजार झाला का

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 24 дня назад

    Khokhe Geeta kele kothe thewalet

  • @kantilalsaner8901
    @kantilalsaner8901 25 дней назад +1

    बच्चु कडू म्हणजे राज ठाकरे असंच म्हणावं का ?