खुपचं छान माहिती दिली सरांनी ..आणि काव्या ताई नी...धन्यवाद.....परंतु ज्या वेळेस शेतकरी बांधवां कडून टोमॅटो सॉस साठी माल घेतला जातो तो खराब माल घेतला जातो त्या ऐवजी चागल्या दर्जा चा माल घेतला तर टोमॅटो सॉस साठी कुठल्याच मार्केटिंग ची गरज भासणार नाही...आणि शेतकरी वर्ग टोमॅटो सॉस स्वतः खरेदी करतील आणि इतरांना देखील खरेदी करण्यासाठी सागतील
ताई,खुप छान माहिती मिळाली.धन्यवाद!🙏🙏 ताई,पेरु पासून बाय प्रोडक्ट या विषयावर कृपया, व्हिडिओ बनवा.छोट्या भांडवलात पेरु प्रक्रिया उद्योग कसा सुरू करता येईल?
छान व्हिडिओ .
जो तो उठतो आणि दूध उत्पादन यावर व्हिडिओ बनवतो.
पण तुम्ही कायमच वेगळी वाट निवडता .
खूप छान , एक नंबर.
😇😇🙏🙏
खुपचं छान माहिती दिली सरांनी ..आणि काव्या ताई नी...धन्यवाद.....परंतु ज्या वेळेस शेतकरी बांधवां कडून टोमॅटो सॉस साठी माल घेतला जातो तो खराब माल घेतला जातो त्या ऐवजी चागल्या दर्जा चा माल घेतला तर टोमॅटो सॉस साठी कुठल्याच मार्केटिंग ची गरज भासणार नाही...आणि शेतकरी वर्ग टोमॅटो सॉस स्वतः खरेदी करतील आणि इतरांना देखील खरेदी करण्यासाठी सागतील
Very nice information 💐
Congratulations Kavita Tai on completing 01 Lakh subscribers on RUclips🎉 Kalji Ghya
😇😇
Thank you😊
खूप छान. अगदी सविस्तर माहिती आपण दिली.काही शासकीय योजना विषयी सुद्धा सांगितले. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा 🎉
😇😇
Khup Chaan Video BanvaLa Ahes g So Nice 🎉
😇😇🙏🙏
Khup chan mahiti ahe
Nice Video .....🙏
Keep it up.........👍
😇😇
खुप छान माहिती पण सध्या किती Sale,Expenses & Profit याबद्दल थोडीशी जागरुकता द्यायला हवी होती.😊
ताई,खुप छान माहिती मिळाली.धन्यवाद!🙏🙏
ताई,पेरु पासून बाय प्रोडक्ट या विषयावर कृपया, व्हिडिओ बनवा.छोट्या भांडवलात पेरु प्रक्रिया उद्योग कसा सुरू करता येईल?
Kavya very good information.
So nice mam 👆👌
अभिनंदन🎉🎊 काव्या
👌👍
Congratulations 🎉👏
👍
Hyancha mb no milel ka?????
I will pay for you if you provide details of plant.
Bhau मला टोमॅटो विकायच आहे फूड वाल्याना त्यांचा नं असेल तर पाठवा ना प्लीज 🙏
How can I find skillful technical and labor workersHow can I find skillful technical and labor workers
Hello please provide the phone number of the plant?