Super Sibling - Viju Khote & Shubha Khote - Ep.09
HTML-код
- Опубликовано: 7 окт 2020
- Super Sibling - सुपर सिब्लिंग - सख्खे सख्खे - संकल्पना - मुकेश शर्मा... शीर्षक गीत लेखन - निरंजन पाठक.. लेखन - शशांक केवले... गायिका वैशाली सामंत... निर्माता - दिग्दर्शक - निरंजन पाठक... जरुर पहा हा विशेष कार्यक्रम...
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : Super Sibling - सुपर सिब्लिंग (सख्खे सख्खे)
Artist : विजू खोटे & शुभा खोटे
Anchor : कांचन अधिकारी
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer Director : निरंजन पाठक Развлечения
Man, Viju Khote is quite naturally a comedian. What a funny guy!
cant believe he played the character of kaliya ......
मजेदार मुलाखत, दोघेही आतासुध्दा किती गोड दिसतात...
हा भाग मी पाहिला आहे !
कार्यक्रम मराठी आणि त्याचं नाव ...सुपर सिबलिंग.. वा वा.काय अकलेचे दिवाळे निघाले आहे का
Aurangabad, islampur, osmanabad
Hmmmmmm
Both this brother sister couple was my favourite....we used to love watching them in movies. Powerful personalities ,very loveable artists both. Time takes its toll on everybody... But❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
even her daughter have also same face along with same voice.
हा episode रंगला नाही
खरे तर ते दोघे खूपच गुणी, कलेशी प्रामाणिक performers आहेत,
त्यांच्या अनुभवांची शिदोरी खूप मोठी आहे
Industry, लोक ह्यांच्या बद्दल ऐकायला मिळाले असते तर छान झाले असते
The Legends 👌👌👌
संचालीका बदला.
Phalatu prashnawali...
So well-known n suberb actors n meaningless questions...
Big big fan...we will not find such people and artist
Khup chhan doghehi
Excellent Project, saglech episode..
मस्त लास्ट ताईंचा आवाज😘👍
खूप दर्जेदार कार्यक्रम आहे
छान छानच..
मस्त मुलाकत आहे👍👍👍👍🙏❤️
Please change the anchor, ani please homework karun ya ani mag questions vichara...
even i felt so. she has no aptitude for interviewing
किती मध्येमध्ये बोलतात या सूत्रसंचालिका
खूपच मजा आली ऐकून ! दोघेही खूप मस्त आहेत.
Shubhatai tumhi gane gayla haw hote.
Is there any interview of them together in Hindi?
Superb interview ...Rip viju khote
Masta episode
तिघांचेही बोलणे आवडले. छान !!!
Thank u all of u god bless you
मुलाखतीच्या शेवटी लक्षात राहिलं ते म्हणजे फक्त कांचन अधिकारी ह्यांचं मधी मधी बोलून लिंक तोडणं.. त्यांचं कर्कश हसणं आणि बेसूर गाणं.. 🙄
सूत्रसंचालिका बदला कारण फार मधे मधे बोलतात, हिरमोड होतो.
Useless programme for the people like us those who don't know maharashtrian language.