(टीप) देव ज्योतिबा हे ब्रम्हा ,विष्णू , महेश तसेच (जमदग्नी ऋशिंचा) क्रोधाऊंश आणि बारा सूर्याचं तेज याचा एकत्र अवतार म्हणजेच श्री केदारनाथ ( ज्योतिबा )असून .....यमाई देवी ही कृत युगातील जमदग्नी ऋषीचीं पत्नी रेणुकेचा अवतार असून देव जोतिबांनी परशुराम अवतारी त्यांच्या मातेस वचन दिले होते मी पुढच्या अवतारात तुझी आणि वडिलांची भेट घडउन देईल , म्हणून देव ज्योतिबाच्या चैत्र यात्रेत जमदग्नी ऋषींच आणि यामाईच लग्न लावलं जातं या माहितीला अनुसरून गाण्यातील शब्द, शब्दरचना *(यमाईच्या भरताराला मान गुलालाचा हाय )* अशे लिहिण्यात आले असून प्रेक्षकांची व भाविकांची कुठल्याही प्रकारची धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नसून जर कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील तर प्रशांत ठाणांबीर ऑफिशिअल या तुमच्या मनोरंजनाच्या मंचा कढून माफी असावी 🙏🏻 आणि मोठ्या मनाने या भोळ्या भक्तास माफ करावे🙏 🙏ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏
या गीतात (यमाईच्या भारताराला मान गुलालाचा हाय) हि शब्द रचना असून शब्द रचणे प्रमाणे शब्दात जोतिबांच्या नावाचा या ओळी मध्ये कुठे ही उल्लेख केला गेलेला नाही , तसेच या गीतात ज्योतिबा हे यमाईचे भरतार आहेत असा स्पष्ट उल्लेख यात केला गेलेला नाही.
Yamai ha devi renukecha awatar ahe na ? Jyotiba jamadagni cha anushawatar na ? Devi chopadai ha tuljabhawanicha awatar na ? Mag jyotiba , yamai ani chopadai yanchyat relation kay ?
देव ज्योतिबा हे ब्रम्हा ,विष्णू , महेश तसेच (जमदग्नी ऋशिंचा) क्रोधाऊंश आणि बारा सूर्याचं तेज याचा एकत्र अवतार म्हणजेच श्री केदारनाथ ( ज्योतिबा )असून .....यमाई देवी ही कृत युगातील जमदग्नी ऋषीचीं पत्नी रेणुकेचा अवतार असून देव जोतिबांनी परशुराम अवतारी त्यांच्या मातेस वचन दिले होते मी पुढच्या अवतारात तुझी आणि वडिलांची भेट घडउन देईल , म्हणून देव ज्योतिबाच्या चैत्र यात्रेत जमदग्नी ऋषींच आणि यामाईच लग्न लावलं जातं या माहितीला अनुसरून गाण्यातील शब्द, शब्दरचना *(यमाईच्या भरताराला मान गुलालाचा हाय )* अशे लिहिण्यात आले असून प्रेक्षकांची व भाविकांची कुठल्याही प्रकारची धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नसून जर कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील तर प्रशांत ठाणांबीर ऑफिशिअल या तुमच्या मनोरंजनाच्या मंचा कढून माफी असावी 🙏🏻 आणि मोठ्या मनाने या भोळ्या भक्तास माफ करावे🙏
अशी आरती या आधी कधी ऐकली नाही जबरदस्त लयभारी
खूप जुनी आरती आहे, त्यात तुम्ही देवी वर्णन करून भर घातली. छान शब्दरचना केली. जुन्या आरतीला नवीन रुपात सादर केली.
Khup juni Aarti aahe, khup chan Aarti gaili,
किती छान आहे मन आनंदी झाले आयकुन खरंच खुपचं छान वाटलं
Bhau khup man prasann zala khup chan bhau ❤️👑💯🔥😍
आवाज भाऊंचा ek नंबर 👌👌👌
क्या बात है तोड नाही खूप छान सेवा सादर केली जिओ
👌💯✔️👍 || जगदंब ||
आई राजा उदे उदे 🚩
अंबाबाईचा उदोउदो, काळूबाईच्या नावानं चांगभलं 🙏🙏
Khup khup sundar gana gailat dada
एक नंबर आरती गायली दादा❤
आई राजा उदो 🚩🙏🏻
खूप छान भाऊ
Ekch chuk ahe ....Jyotiba ani yemai bahin bhau aahet.......
(टीप)
देव ज्योतिबा हे ब्रम्हा ,विष्णू , महेश तसेच (जमदग्नी ऋशिंचा) क्रोधाऊंश आणि बारा सूर्याचं तेज याचा एकत्र अवतार म्हणजेच श्री केदारनाथ ( ज्योतिबा )असून .....यमाई देवी ही कृत युगातील जमदग्नी ऋषीचीं पत्नी रेणुकेचा अवतार असून देव जोतिबांनी परशुराम अवतारी त्यांच्या मातेस वचन दिले होते मी पुढच्या अवतारात तुझी आणि वडिलांची भेट घडउन देईल , म्हणून देव ज्योतिबाच्या चैत्र यात्रेत जमदग्नी ऋषींच आणि यामाईच लग्न लावलं जातं
या माहितीला अनुसरून गाण्यातील शब्द, शब्दरचना
*(यमाईच्या भरताराला मान गुलालाचा हाय )*
अशे लिहिण्यात आले असून प्रेक्षकांची व भाविकांची कुठल्याही प्रकारची धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नसून जर कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील तर प्रशांत ठाणांबीर ऑफिशिअल या तुमच्या मनोरंजनाच्या मंचा कढून माफी असावी 🙏🏻 आणि मोठ्या मनाने या भोळ्या भक्तास माफ करावे🙏
🙏ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏
अप्रतिम आरती 🔥🙏🏻ऐकतच राहावी अशी. उत्तम अभ्यासपूर्ण रचना 👌🏻👌🏻👌🏻
आई राजा उदो उदो 🙌🙏
वाँह ...।
खुप छान 💯🤗🤗🥳🥳
खूप छान आरती आहे
धन्यवाद 🙏
आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे 💐💐🚩🚩👏👏
वा भाऊ खूप छान आई राजा उदे उदे 🚩🥳🥳🚩
बोल मेसाबाई की जय
Kadkkk🔥
Waa kya baat he bhau khup bhari ahe man prasann zhala ♥️🥰
Saglya devana eka aarti madhich maan dilat
❤
Apratim
आरती ऐकून मन अगदी भरुन आलं प्रसन्न वातावरण झालं आईराजा उदो उदो बोला 👋🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Sunder
❤️💯
Aai raja udhe udhe 🙏🙏
Dagine khup chan aahet
Aamhala miltil ka dagine
तुमचया घरचा देवरहा आहे का आई छान आहे
Yamaicha bhartar jyotiba ?