प्रथमदर्शनी भाषणाचा थोडा का असेना व्हिडीओ पाहिल्यास व ऐकल्यास ते सत्यच आहे आणि खरंच आहे असं वाटत आहे ्यामुळे तोंडातून गेलेला शब्द व बंदुकितून सुटलेली गोळी कधीच परत घेता येत नाही त्यामुळे बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोललेलं कधीही चांगलं,,त्यामुळे आता बोलल्यानंतर सारवासारव करण्यात काहीही अर्थ नसतो .....
9292 राहुल पाटलांना मतदान करणार सर्व महिला
प्रथमदर्शनी भाषणाचा थोडा का असेना व्हिडीओ पाहिल्यास व ऐकल्यास ते सत्यच आहे आणि खरंच आहे असं वाटत आहे ्यामुळे तोंडातून गेलेला शब्द व बंदुकितून सुटलेली गोळी कधीच परत घेता येत नाही त्यामुळे बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोललेलं कधीही चांगलं,,त्यामुळे आता बोलल्यानंतर सारवासारव करण्यात काहीही अर्थ नसतो .....
खरा व्हिडिओ ताई तुमच्या कडे असेल तर दाखवा 🙏
पलटी मारली😂😂😂😂😂😂
ते ३००० हजार वसूल.कोणाकडून करणार होता ते सांगा....
ताई आम्ही तुमच्यासोबत आहे .
1500रुपयांच्या पायात तुम्ही बायका आता नवऱ्यांना दमदाटी करणार का? 😂खरंच अवघड आहे
बरोबर बोलत आहे महिला....👍
फक्त नरके..👑
Palti marali anar tar Rahul patil
पलटी मारली 😂
ओके मेडम 🎉
खरा विडीओ दाखवा स्पष्ट बोलला दिसत आहे
मग तुमचा खरा वीडियो जो काही आहे तो तुम्ही वाइरल करा ना. जनतेला तरी कळेल खर काय आणि खोट काय
तुम्ही वाढत्या महागाई बद्दल बोलला नाही ताई
बाई मोठ बोलनं भोवलं तुम्हाला
Avo tae tumhi bolala ahe 3000 vasuli Karu asaa😢😢😢
Fact check Kara aani orginal video दाखवा tumhi.. tumhi kay bolala te mahit ahe sarvana
😂😂😂😂challenge ani detyat maharani sahiba😂😂
महागाई वर तुमी बोला ताई
Maharani jadhav
मग खरे तुम्ही टाका की
कशाला फालतु बोलायच....
सारवासारव