Raj Thackeray Aurangabad Sabha Live | भोंगे-दंगे, जातीचं विष अन् शरद पवार; राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 1,5 тыс.

  • @Zee24Taas
    @Zee24Taas  2 года назад +185

    Zee 24 Taas LIVE | Marathi News | Breaking News Live | National International News | Maharashtra Political News | मराठी बातम्या | पाहा झी 24 तास लाईव्ह | LIVE TV 24x7
    ruclips.net/video/JhaJE7NX3AU/видео.html

    • @mayurpuri3777
      @mayurpuri3777 2 года назад +33

      Sambhajinagar sabha 🙏🚩🚩

    • @manoharpatil8429
      @manoharpatil8429 2 года назад

      Plllllllllp 👍👍👍👍∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆lppp

    • @hemlatarajput1786
      @hemlatarajput1786 2 года назад +17

      @@mayurpuri3777 you b

    • @raghunathkulkarni6287
      @raghunathkulkarni6287 2 года назад +9

      7

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 2 года назад +6

      @@mayurpuri3777
      DevGiri Naav Kara Samyak Marg Ghya Vaad Karu naka Maere Desh Premiyoo Aapas mae Prem karo Desh Premiyoo 🇪🇺✍️📢🌹👌

  • @panku143
    @panku143 2 года назад +39

    मी कट्टर राजसाहेब समर्थक हिंदू जननायक श्रीमान श्री राज साहेब ठाकरे यांचा विजय असो साहेब आपण कधी हारलोही नाही आणि कधी हरणारही नाही जय मनसे 🚩 जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे

  • @ajitadhav771
    @ajitadhav771 8 месяцев назад +3

    मी स्वतःला नशीबवान समजतो मी ह्या ऐतिहासिक राज सभेचा साक्षीदार झालो 🧡❤️🙏🚩🚩🚩🚩

  • @sunilkhareofficel
    @sunilkhareofficel 2 года назад +63

    मा ..राज ठाकरे यांना समजून घेण्यासाठी मनापासून विचार केला पाहिजे सर्वानी।।🙏
    मग कळेल ते बोलतात ते किती खरे आहे
    Support Kara त्यांना।।।
    हे फक्त महाराष्ट्राच्या हिता साठी नाही तर संपूर्ण देशासाठी गरजेचे आहे।।।

    • @sanjaygajbhiye4123
      @sanjaygajbhiye4123 2 года назад +1

      Aare pan,Raj saheba che sabhet lok bharpur astat pan ummedwar nivdun yet nahi kadachit badasahebachi nakal pahayla gardi jamat asel.

  • @swamiswamiswami1081
    @swamiswamiswami1081 2 года назад +46

    सन्माननीय राजसाहेबजी ठाकरे आम्ही भगिनी आपल्या सोबत आहोत.
    आपण महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असायला हवेत.🚩जय मनसे

    • @pranayyewale2901
      @pranayyewale2901 2 года назад

      हा मुख्यमंत्र्याच्या लायकीचा नाही 😂😂

    • @praneshjoshi7786
      @praneshjoshi7786 2 года назад

      @@pranayyewale2901 तू गु खा आज तशीही ईद आहे.

    • @4narendra
      @4narendra 2 года назад

      @@pranayyewale2901 जा रे अंध भक्ता

    • @pranayyewale2901
      @pranayyewale2901 2 года назад

      @@4narendra 😂😂😂same to you

  • @श्रीराजे-ल4थ
    @श्रीराजे-ल4थ 2 года назад +112

    काळाची गरज आहे, मराठा हिंदु देश वाचवा , नायतर पुन्हा 400 वर्ष मुगलांचे अत्याचार सहन करा

    • @siddharthghewande5256
      @siddharthghewande5256 2 года назад

      या जातीवादामुळे ब्रिटिशानि 150 वर्षे राज्य केले।।।

    • @श्रीराजे-ल4थ
      @श्रीराजे-ल4थ 2 года назад +6

      @@siddharthghewande5256 हो बरोबर , मग उधव साहेब आणि पवार साहेबांना सांगा , महाराष्ट्राला मराठा राज्यच राहू द्या नायतर , खलिस्तान बनाय वेळ लागणार नाही --- विचार करा सावध रहा

    • @jsanjsanj
      @jsanjsanj 2 года назад

      भाऊ एकाला 10 10 15 पोरे आहेत दोन दोन बायका आहेत आणि त्यांना तर दोन डझन काय ही पारस्तिथी रात्र दिवस करतात आणि पोरे काढतात हे पोरे दिवसा कामे करतात ह्यांचे रात्र दिवस काम ते करत बसतात

    • @pocketepic8986
      @pocketepic8986 2 года назад

      हिंदू केव्हा एक झाला नाही केव्हा होणार पण नाही... पहिला घरातले भांडण बघा.... मग थोडा इतिहास पण वाचा रामायण महाभारत 🙄

    • @siddharthghewande5256
      @siddharthghewande5256 2 года назад +2

      @@pocketepic8986 रामायण महाभारत फकत पुराणकथा आहेत इतिहास नाही कारण कोणत्याहि वर्गाच्या पुस्तकात तो इतिहास नाही

  • @gauravkashyap9052
    @gauravkashyap9052 2 года назад +58

    आज पुरा महाभारत वाला सीन है ये लड़ाई भाई-भाई की नहीं धर्म और अधर्म की लड़ाई है सत्ता आधर्मियो के हाथ में है और इस कलयुग मे कोई कृष्ण नहीं आएंगे अब अपने धर्म के लिए खुद लड़ना पड़ेगा 🙏
    जय हिंदुत्व 🚩🚩🚩

  • @jugnu1412
    @jugnu1412 2 года назад +146

    आदरणीय राज ठाकरे साहेब तुमच्या भाषांनान मध्ये आदरणीय बाळासाहेबांची हुबे हुब झळक दिसतेय. आता ह्या पुढे आख्या महाराष्ट्रात मनसे चेच दिवस येणार असे दिसतेय. जय हिंद..!! जय महाराष्ट्र ...!! 💐💐

  • @nikitachaukale4258
    @nikitachaukale4258 2 года назад +11

    वन मॅन शो राज साहेब ठाकरे जिंदाबाद

  • @psf1309
    @psf1309 2 года назад +71

    राज ठाकरे पुढे व्हा आम्ही तुमच्या सोबत आहोत ❤️✊🏻

  • @kM-rk5br
    @kM-rk5br 2 года назад +41

    या सभेचे साक्षीदार होऊन धन्य झालो🙏🙏🙏

  • @rajkumarpkamble88
    @rajkumarpkamble88 2 года назад +9

    एवढी प्रचंड गर्दी या अगोदर बाळासाहेब ठाकरे यांच्यपाठोपाठ राज ठाकरे यांच्या सभेला आहे कारण की बाळासाहेबांची शैली त्यांच्या मनात आणि भाषणात आहे
    जय मनसे जय शिवराय जय महारष्ट्र

  • @VertexExp
    @VertexExp 2 года назад +29

    राज ठाकरे आता कुठे correct ट्रॅक वर आलेत.. आता त्यांना नक्कीच यश मिळेल..
    महाराष्ट्रातील जनता हुश्शार आहे म्हणूनच राष्ट्रवादीला वेळोवेळी नाकारलयं..
    and it's a fact.
    राज ठाकरे.. देर से आये.. दुरूस्त आये..🎉
    All the best 👍

  • @rchaudhary2360
    @rchaudhary2360 2 года назад +48

    मुझे ज्यादा मराठी समझ नही आती, लेकिन राज ठाकरे का भाषण से जोश आ जाता है, एक दम बाला साहेब जैसे बोलते है, मराठी शेर

    • @swarajart5063
      @swarajart5063 2 года назад +2

      Jay Maharashtra Maharashtra Mein aapka swagat hai 🚩🙏🏻😊

    • @chiranjeevnaidu
      @chiranjeevnaidu 2 года назад

      Sahi kaha tha Raj ne ye bhaiya logo nikalo bahar

    • @rchaudhary2360
      @rchaudhary2360 2 года назад

      @@chiranjeevnaidu हम भैया लोग नहीं हैं

  • @homnathpandey8820
    @homnathpandey8820 2 года назад +32

    राज साहेब भारत नवनिर्माण सेना के लिए हम आपको चाहते हैं 1 स्टेट के लिए नहीं भारत माता की जय वंदे मातरम

  • @dhartiputra7069
    @dhartiputra7069 2 года назад +12

    We All Support Raj Thackeray ji

  • @romanbabuvlogs2372
    @romanbabuvlogs2372 2 года назад +99

    मा•राज ठाकरे साहेब ❤️🙏🐅🦁Maharastra Great Best lion love ❤️ you Shaeb From Nepal 🇳🇵 🙏

  • @rbsguitarmantras7335
    @rbsguitarmantras7335 2 года назад +41

    हिंदु धर्म रक्षणकर्ता, मराठी हिंदु हृदय सम्राट,एक उत्कृष्ट वक्ता, राज साहेब 🚩🙏

  • @lalitad.6325
    @lalitad.6325 2 года назад +24

    ab vote bhi karenge hum raj saheb thakre ji ko 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍we all love you raj saheb thakre and yogiji 😍😍😍😍🇮🇳🇮🇳😘😘😘🔥🔥🚩❤❤❤😘😘😘😘😘

  • @manishjethani1494
    @manishjethani1494 2 года назад +86

    आपण घेतलेल्या शरद पवार साहेबांच्या इंटरव्ह्यूमध्ये हे प्रश्न अपेक्षित होते साहेब

  • @balarampatil115
    @balarampatil115 2 года назад +7

    झी 24 तास चे धन्यवाद राज ठाकरे साहेबांचे स्पीच live दाखवाल्याबद्दल 🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹 बाळाराम पाटील भिवंडी ठाणे 🙏🌹🌹🙏

  • @sudhirdalvi6478
    @sudhirdalvi6478 2 года назад +132

    अतिशय सुंदर भाषण. तरीपण काहीजणांना झोंबले आहे.

    • @Dad-v5n1o
      @Dad-v5n1o 2 года назад +2

      Lai zannana

    • @shravanmore7070
      @shravanmore7070 2 года назад +2

      १४चा १ कसा? १ कपल १ सिंगल BJP चे होंगे.

    • @rameshpohekar1181
      @rameshpohekar1181 2 года назад

      @@shravanmore7070 .

  • @shankarpawar7525
    @shankarpawar7525 2 года назад +62

    भारत मे मोदी यूपी मे योगी महाराष्ट्र राज
    हर राज्य मे चाहिये एक राज
    तोही रहंगा हिंदू राज
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @SunilSharma-ee7ql
    @SunilSharma-ee7ql 2 года назад +33

    हिन्दू सम्राट राज़ ठाकरे को शत शत प्रणाम

  • @vikastyagi81
    @vikastyagi81 2 года назад +23

    राज ठाकरे महाराष्ट्र के यति नरसिंहानंद गिरी जी हैं। जय हो। 😊🙏

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 2 года назад +44

    हे खरं आहे राष्ट्रवादीने आज पर्यंत शाहू फुले आंबेडकर हेच केलं आणि त्यावर मी कित्येकदा कमेंट केल्यात आणि तो मुद्दा तुम्ही बोललात मला सार्थ अभिमान आहे राज साहेब

    • @kuraanekarim1775
      @kuraanekarim1775 2 года назад

      Tu kon aahe re

    • @atishkare9105
      @atishkare9105 2 года назад +4

      Aambedkar nhi Jara ijjatine nav ghe comment kartanna mahapurushanchi naav ijjatine gyaych Dr babasaheb aambedkar bol

    • @ramkrushnwagh2915
      @ramkrushnwagh2915 2 года назад +1

      हे खर आहे

    • @ghostrider..rajbhai8718
      @ghostrider..rajbhai8718 2 года назад

      Kala Respect mahapurush

    • @kishorshilkar4555
      @kishorshilkar4555 2 года назад +3

      @@atishkare9105 भावा हे मी नाही पावर् असे बोलतात ते मी सांगितलं आहे
      मला महापुरषांचा नेहमीच अदर् आहे आणी त्या अनुष्णगानेच मी काम ही करतो

  • @anantuttarwar5129
    @anantuttarwar5129 2 года назад +51

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय श्रीराम जय जय श्रीराम जय संविधान कहो दीलसे अबकी बार पूरे महाराष्ट्र मनसे राज सरकार हिंदू जननायक सरकार

  • @rakeshsuryaji6929
    @rakeshsuryaji6929 2 года назад +21

    राज साहेब तुम्ही सभा घेतात आम्हाला वाटलं होत की तुम्ही बेरोजगार विषयी बोलाल या 2वर्षे लॉक डाउन मध्ये आम्ही काय सोसलं तेव्हा तुम्ही कुठे होतात.तुम्ही कोणते ही विषय घेऊन सामान्य माणसाला फसवत हाहात.

    • @sandeshphadke6446
      @sandeshphadke6446 2 года назад +1

      तीच माणसं काम करत होती रे .......

    • @Cric-kiter
      @Cric-kiter 2 года назад +5

      tension noko gheu bhava, 1-1 Muddyacha nikal lavnar. Purya marathwadyat sabha honor aahe, bhongyacha nikal laglyavar berozgar, petrol diesel, mahagai, CAA NRC sagyavar bolnar. Rajsaheb intellectual personality aahet.

  • @drdcrammahali9637
    @drdcrammahali9637 2 года назад +117

    महाराष्ट्र के शत्_शत् सनातनियों जो महाराष्ट्र एवं देश के नवनिर्माण के लिए संकल्पित है ,को नमन है।शिवा जी महाराज की जय हो!

  • @dnyaneshwarsawase6395
    @dnyaneshwarsawase6395 2 года назад +66

    जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा जय श्रीराम व महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🙏

  • @maheshshinde9357
    @maheshshinde9357 2 года назад +19

    राज ठाकरे साहेब तुम्ही आजचे भाषण केले खूपच छान विषय मांडला आणि सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केल्या ह्या त्याबद्दल जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे एवढं स्पष्ट व्यक्तिमत्व इतर राजकारणी लोकांना सुद्धा समजलेले आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला आमच्याबद्दल सार्थ अभिमान आहे आणि कायमच राहणार मराठी माणसाला असंच एक व्यक्तिमत्त्व हवं होतं आणि हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर राज साहेब ठाकरे यांचे नाव संबोधले जाते ह्याबद्दल काही वाद नाही इतर राजकारणी फक्त मातासाठी राजकारण करतात त्यांना बाकी काही घेणंदेणं नसतं त्यांना फक्त खुर्ची हवी असते इथून पुढे मात्र एक नक्की नाव महाराष्ट्राचे जनतेच्या कायम लक्षात राहील ते म्हणजे राज साहेब ठाकरे तुम्ही खरच महाराष्ट्रामध्ये एक नवा इतिहास घडवणार हे नक्की तुमच्या सारखे व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभले हे मराठ्यांचे नशीबच आहे राज साहेब ठाकरे मी आपला शतशः आभारी आहे.
    👌👌👌👌👍👍👍👍

    • @koreangirl8681
      @koreangirl8681 2 года назад

      Feku

    • @maheshshinde9357
      @maheshshinde9357 2 года назад +1

      दादा तुम्ही फेकू का म्हणाला मला खरंच कळलं नाही झाला त्याबद्दल मला रिप्लाय द्या मला आपल्या प्रतिक्रिया कळवा रिप्लाय देण्यास विसरू नका विनंती आहे तुम्हाला.

    • @PP-mm7rd
      @PP-mm7rd 2 года назад

      @@maheshshinde9357
      काही लोकांना तशी शीकवण असते, कि सहन झाल नाही तर, विरोधात तोंडात येईल ते बडबडयाचं,

  • @hiteshsonaghela4868
    @hiteshsonaghela4868 2 года назад +9

    जैसे मुठ्ठी भर मावणा सैनिकों के साथ शेर शिवाजी महाराज ने शक्तिशाली मुगल साम्राज्य को दहला दिया था वैसे राज ठाकरे ने यहां विकास आघाड़ी सरकार को दहला दिया है .

  • @suryaajaycreation371
    @suryaajaycreation371 2 года назад +8

    हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नंतर मी जर कोणाला मानत असेल तर ते म्हणजे हिंदू जन नायक राज साहेब ठाकरे 🔥

  • @mithunbed8528
    @mithunbed8528 2 года назад +114

    Rajsaheb you are great.your words fabulous

    • @sunderroy4977
      @sunderroy4977 2 года назад +4

      Te tuzya लडक्या udhav la bolayala laav

    • @inspirationaltalks6793
      @inspirationaltalks6793 2 года назад

      @@sunderroy4977 lol

    • @inspirationaltalks6793
      @inspirationaltalks6793 2 года назад

      @@sunderroy4977 उद्धव अजब तुझं सरकार .....

    • @vinaysonavane7713
      @vinaysonavane7713 2 года назад +3

      तुमचे साहेब मोदी विरोधी होते आता ह्या भाषणात एकही महागाई वर शब्द नाही त्यांनी पान खाल्ल होतं का

    • @jsanjsanj
      @jsanjsanj 2 года назад +1

      @@udayraj0072 सरकार कुणाचे सांगतो कुणाला टेका घेतला होता ना उद्धवजींनी तुलना सांग

  • @neetafandi6205
    @neetafandi6205 Год назад +1

    Jai Maharashtra

  • @shambhurajeenterprises5812
    @shambhurajeenterprises5812 2 года назад +70

    काही लोग अजून पण chutiya आहेत की te काँग्रेस राष्ट्रवादी करत आहेत हाच एक मेव माणूस ahe Maharashtra च्या विकासा ला आणि सर्व जाती na न्याय द्यायला

    • @a.a.jamadar7841
      @a.a.jamadar7841 2 года назад

      🚩🚩 ते आता दिसत आहेच 🚩🚩

    • @shaikhmubin5305
      @shaikhmubin5305 2 года назад +1

      fakt dalit आनि मुस्लिम vaglun

    • @praneshjoshi7786
      @praneshjoshi7786 2 года назад

      @@shaikhmubin5305 dalit aani muslim pan ahet bhava. Pan सत्याच्या बाजूने. देशद्रोही असतील तर नाही.

    • @pranayyewale2901
      @pranayyewale2901 2 года назад

      गप्प बस ये झवण्या

  • @shitalthakare3664
    @shitalthakare3664 2 года назад +45

    👑👑👑💪Full support Raj Thakare sir jay Shivaji jay Bhavani🚩🇮🇳🚩😎😎😎✌👏👏👏👍

  • @komaldavi3983
    @komaldavi3983 2 года назад +11

    Raj thakare Sir,
    Lion of Maharashtra.
    Pearl of Maharashtra.
    He speaks the real fact.
    I respect honourable Raj thakare Sir.

  • @vijayasawant559
    @vijayasawant559 2 года назад +123

    संपलेला पक्ष असता तर एवढी गर्दी झाली नसती पेंग्विन बघ काका च पक्ष तोंड सांभाळुन बोल मनसे जिंदाबाद

    • @om-kp6qn
      @om-kp6qn 2 года назад +1

      🤣🤣🤣🤣🤣

    • @koreangirl8681
      @koreangirl8681 2 года назад +4

      Tumhi pan kakancha jivar mothe zalat ,nahi tar kom khatay

    • @shubhamwr
      @shubhamwr 2 года назад +2

      Comedy bghyla jatat lok. Me jsa bghto tasa😂

    • @shravanmore7070
      @shravanmore7070 2 года назад +2

      मग १४ चा आकडा १ कसा झाला .आहे का उत्तर बोला सर.🤔

    • @aryanpatil8372
      @aryanpatil8372 2 года назад

      @@shubhamwr tuzhi bahin bhogli nachli tari kon bagnar nahi lavdya laayki bagh 😂

  • @tipsotherstuff1973
    @tipsotherstuff1973 2 года назад +17

    I support Raj Saheb Thackeray.

  • @sheelaiyer6637
    @sheelaiyer6637 2 года назад +15

    Raj Thackeray ji.. thumich Jhinkñaar... Make Maharashtra Proud.. Maharashtra needs Change..Maharashtrians stand by U...
    Veer Shivaraayachi Jai..

  • @dushyantpande4348
    @dushyantpande4348 2 года назад +22

    One & Only राज साहेब 🚩🚩🚩
    जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🏻🇮🇳🙏🏻

  • @gorakhsatav188
    @gorakhsatav188 2 года назад +5

    राज साहेब एक विनंती एक छ्त्रपतीचे भक्त म्हणून संभाजी नगर नाही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नगर करा राजेंचा एक्केरी उल्लेख होतंय 🙏🙏

  • @maratharb6552
    @maratharb6552 2 года назад +77

    मराठा aarakshan विरोधी शरद वाकडा pawraa,,,,, 🥴🥴🥴🥴🥴🥴🥴🥴🥴🥴🥴🥴🥴

    • @AnandSadamate
      @AnandSadamate 2 года назад +7

      आपल्या मराठा लोकांना तेच समजत नाही..

    • @kirandevare1000
      @kirandevare1000 2 года назад +2

      तोड साभाडुन‌ बोला

    • @ExposeW
      @ExposeW 2 года назад

      😂

    • @ramashingre7964
      @ramashingre7964 2 года назад

      @@kirandevare1000 pawar baddal bolal tar tond sabhalun bolayala sangtos? Mag tu pan itaranbaddal bolatana tu pan tond sabhalun ani swatachi maryada olakhun bol

    • @tejalkothawade6197
      @tejalkothawade6197 2 года назад

      @@ramashingre7964 ये रे

  • @rahulpaunikar5750
    @rahulpaunikar5750 2 года назад +34

    अंगावर शहारे उठले 👍

  • @ravindraadekar4709
    @ravindraadekar4709 2 года назад +74

    अरे बाबांनो एकत्र या तुमच्या पाया पडतो आका महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे

    • @sanjayhandekar5883
      @sanjayhandekar5883 2 года назад

      😂😂😂😂😂

    • @shravanmore7070
      @shravanmore7070 2 года назад

      अरे बाबा एकत्र आलेतर यांचया 10 ,15 पिढया आयत बसुन कशा खाणार . हीतर मोठी दिक्कत आहे.

  • @mk-we7lg
    @mk-we7lg 2 года назад +27

    32:20 Goosebumps...🚩 Jai Shree Ram🚩

    • @jaydeep2675
      @jaydeep2675 2 года назад

      🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @lamanmirge6296
      @lamanmirge6296 2 года назад +1

      कधनक्ष

  • @abhisheksable6406
    @abhisheksable6406 2 года назад +29

    It's not Aurangabad It's संभाजीनगर ❤️👑

    • @RkFactsSoheb
      @RkFactsSoheb 2 года назад

      😂😂😂😂 Mast joke mara

    • @shaikhmajed6922
      @shaikhmajed6922 2 года назад

      Laude Tere Adhar card pe tumhare baap ke naam hai Dekhle Aurangjeb city Aurangabad 😅😅

    • @vishalmane4058
      @vishalmane4058 2 года назад +3

      @@RkFactsSohebjaise tum roz 5 baar joke marte ho

    • @maasmansuri8182
      @maasmansuri8182 2 года назад

      🌹💯🌹 only Aurangabad 🌹💯🌹जय भारत जय संविधान 🌹💯🌹

  • @balarampatil115
    @balarampatil115 2 года назад +26

    साहेब किती प्रभावी भाषणे एवढे प्रभावी नेते आपल्याकडे आहेत 🙏🙏🌹🌹

  • @p11-x5v
    @p11-x5v 2 года назад +65

    ED लय वाईट😂😂😂🤣🤣🤣...काय होतास तू काय झालास तू😁😁😁😁😁

    • @maratha1961
      @maratha1961 2 года назад +4

      Jara rajkaran sodun marathi mhanun vichar kara saheb.

    • @shambhurajeenterprises5812
      @shambhurajeenterprises5812 2 года назад +1

      Ed bidi Kahi नाही दादा gharbarnara माणूस nahi हा

    • @shambhurajeenterprises5812
      @shambhurajeenterprises5812 2 года назад

      एवढे दिवस zale fkt मराठी माणसा sathi jiv तुटतो य त्याचा

  • @samyaparameshchakraborty6846
    @samyaparameshchakraborty6846 2 года назад +18

    Excellent initiative of राज ठाक्ररे from सम्हाजि नगर.
    He is real continuation of बालासाहेब ठाक्रे.
    Present शिव सेना renamed MNS
    राज ठाक्ररे जै जै जै
    जै महाराश्त्रा
    जै हिन्द वन्दे मातरम भारत माता की जय

  • @sanjeevanijadhav1097
    @sanjeevanijadhav1097 2 года назад +25

    The rush to listen to him shows his importance.Hats off to u Raj Saheb.All wish to see u as their next ' CM.

  • @angadgadhave-dxnwinnerscre2831
    @angadgadhave-dxnwinnerscre2831 2 года назад +22

    जय हिंद ! जय भारत ! जय श्रीराम
    जय राजसाहेब जी ठाकरे ! जय मनसे
    🇮🇳🇮🇳⛳️⛳️🚩🚩👏👏🙏🙏

    • @nileshmehakar9337
      @nileshmehakar9337 2 года назад +1

      तन मन धन से मनसे मनसे ⛳⛳⛳⛳⛳👍

  • @ppk27842
    @ppk27842 2 года назад +84

    One nation, one rule 🙏👍

    • @hiteshsonaghela4868
      @hiteshsonaghela4868 2 года назад +6

      उसी को वोट दो जिसमें दम खम दिखाने ने की ताकत और हिम्मत है . कश्मीर समस्या सुलझाने और श्रीराम मंदिर निर्माण करवाने की शक्ति जिसमें है उसे दो .

    • @vikaspathade2427
      @vikaspathade2427 2 года назад

      @@hiteshsonaghela4868 oionnjujnnjnnunonnnunnnnnj NNnnnnnnnnonnnnnnnnnnnnnnn

  • @vijayasawant559
    @vijayasawant559 2 года назад +21

    मस्त भाषन आमचे राज ठाकरे मनसे जिंदाबाद

  • @Lucky_Milestone
    @Lucky_Milestone 2 года назад +53

    अगर,भाषण हिंदी में होता,तो पूरे देशवाशियों को इसका लाभ होता। सन्माननीय आयोजक महोदय🙏

  • @ganeshacharya3591
    @ganeshacharya3591 Год назад +1

    आटल सत्य राज भाई ग्रेट साधु वाद आपको

  • @omkarthorat4083
    @omkarthorat4083 2 года назад +5

    राज साहेब आगे बढो हम पुरा देश आपके साथ है

  • @ajaynimawat961
    @ajaynimawat961 2 года назад +19

    Most of the Sanmanniya Shree Balasaheb's Shivsena WILL now be SHIFTED to Shree Raj Saheb Party- MNS since He's the ONLY in Maharashtra and Bharat can Pull all Balasaheb's Policies and Ideas, and All Bhartiyas know this Very Well!! Jai Hind Jai Maharashtra 💐🚩🙏

  • @kirandhumal7567
    @kirandhumal7567 2 года назад +21

    सभा घेण्यासाठी PM CARE FUND मधून भरपूर तरतूद केलेली दिसते...त्यासाठीच महाराष्ट्रातील भाजप च्या सर्व आमदाराने आपला महाराष्ट्रातील जनतेचा पैसा आमदार निधी corona काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीत न देता भाजप च्या PM CARE FUND मध्ये दिला...PRIVATE FUND....आता बाहेर येतोय....वाह...महाराष्ट्र जनता मूर्खच जणू काय!

  • @premnathm3416
    @premnathm3416 2 года назад +2

    एकदम निर्भिड
    एकदम कड्क
    एकदम खरे बोलणारे राज साहेब....

  • @vinayakshewale4624
    @vinayakshewale4624 2 года назад +59

    आम्ही शेतकरी गायब
    शेतकरी आत्महत्या करताहेत त्यात पैट्रोल वाढ(tractor नांगर्ंने,रोटा ,वहातूक दुप्पट झाले,खत महागले,मजुरि दुप्पट झालीय.शेतीचा खर्च निघत नाही.आमचे पिक निघाले की एजेंट अडते लूटय ला तयार.

    • @vaibhaavjagatap1356
      @vaibhaavjagatap1356 2 года назад +2

      हे ठाकरे सरकार बोलणार

    • @manishaskarr9483
      @manishaskarr9483 2 года назад +2

      जेंव्हा पवार केंद्रात मंत्री होते .तेव्हा त्यांनी काय केले

    • @Naturalremedies16
      @Naturalremedies16 2 года назад

      are. kelya he sattyadharya nna vichar yedzazavya

    • @xyz-mt4lw
      @xyz-mt4lw 2 года назад

      कायरे मुर्खा विषय काय भुंकतोस काय?

    • @abhayy0017
      @abhayy0017 2 года назад

      Te sarkar ka vichara

  • @dnyaneshwarghagare3269
    @dnyaneshwarghagare3269 2 года назад +72

    In comming next election of Maharashtra, we support rajsaheb thakre as CM

    • @sayeesayee57
      @sayeesayee57 2 года назад +5

      We support Raj thakre as P.M.

    • @shravanmore7070
      @shravanmore7070 2 года назад +1

      मुंगेरीलाल के हसीन सपने . सपने देखना बुरा नहि देखते जाव देखते जाव।

    • @dnyaneshawarhare6018
      @dnyaneshawarhare6018 2 года назад

      @@sayeesayee57 .

    • @khandughodke7333
      @khandughodke7333 Год назад

      Yes

  • @ganeshgawai9810
    @ganeshgawai9810 2 года назад +26

    साहेब वाढती महागाई,पेट्रोल,डिझेल दरवाढी या बद्दल सुद्धा बोलायचं असत

    • @Shri552
      @Shri552 2 года назад +2

      Tyasati government aye ki....

    • @xyz-mt4lw
      @xyz-mt4lw 2 года назад

      तुझ्या अम्मी ला सांग पोर कमी काढ मग पैसे पुरतील

    • @bhanupatil6034
      @bhanupatil6034 2 года назад +2

      Ya goshti kuthlya sarkar cha kalat kami jhalay hotya adi ?? Athavtay ka ?

    • @sunderroy4977
      @sunderroy4977 2 года назад

      Are bhosadichya te tuzya udhav la bolayala laav

    • @chinmaykshirsagar6280
      @chinmaykshirsagar6280 2 года назад

      Aaj paryant bolat hote Maharashtra che bahire loka aikat hote ka...Mi mp cha aahe pan sahebana vote dila asta...Gadhav Maharashtra che loka sale...

  • @pandurangshinde6409
    @pandurangshinde6409 Год назад +1

    Jay maharashtra

  • @sahebraokamble4013
    @sahebraokamble4013 2 года назад +30

    मायबाप राज ठाकरे सरकार हयांना हिन्दू मांगचा मानाचा त्रिवार मुजरा

  • @akashtapase1396
    @akashtapase1396 2 года назад +2

    पुरंदरे ,रामदास स्वामी यांचा इतिहास तुमच्याकडे राहू द्या ठाकरे साहेब. खरा इतिहास महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे

  • @narendrathale6778
    @narendrathale6778 2 года назад +10

    राज साहेब आपण महाराष्ट्रात नवनिर्माण करण्यासाठी मनसे ची स्थापना केलीत . त्यासाठी आपल्याकडे ब्ल्यू प्रिंट होती . ते सोडून धार्मिक गोष्टी का आणताय?,
    फडणवीस यांची खुर्ची गेली व तशीच शिवसेनेचे
    अध्यक्ष पद गेले तुमचे.सूडापोटी तुम्ही दोघं एकत्र आलात हेच सत्य आहे.

  • @vilastsodeshmukh8104
    @vilastsodeshmukh8104 2 года назад +20

    सभेला खर्च जर?..शेतकरी साठी खर्च केला असता असता तर. ?.."आशिर्वाद मिळाले " असत वाटल असत...संत सावता माळ्याचे पांडुरंग उभे होते.. तसेच शेतकरी चे पांडुरंग .. राज साहेबांना होता आले असते.
    डाॅ. विलासराव देशमुख.

    • @marathi_rj6917
      @marathi_rj6917 2 года назад +10

      विषय बदलु नका..शेतकरी आणि विकासावर पण बोलुन झालं...लॅपटॉप वर नाशिक मॉडेल दाखवले होते.. नाशिकचा पाण्याचा प्रश्न सोडवला.. तेव्हा कुठे होतात आपण?? तुम्ही मतं देऊ नका... फक्त अपेक्षा ठेवा राज ठाकरेंकडुन.. आता भोगा ह्या सरकारला...

    • @maheshdeshmukh8816
      @maheshdeshmukh8816 2 года назад +4

      Udhhav thakare la sanga te sarkar madhye ahe sharad pawar la sanga shetkaryanacha kaivari ahe to tumcha swayanghoshit janta raja.. raj thakare kadn kashala tya apeksha karta

    • @maheshdeshmukh8816
      @maheshdeshmukh8816 2 года назад +3

      Ncp shivsena congress chya pan sabha ahet ha salla tyanna dya

    • @shubhampadghan286
      @shubhampadghan286 2 года назад +9

      ज्या मोबाईल ने आपण कमेंट केली तो मोबाईल घेण्या च्या ऐवजी ते पैसे एखाद्या गरिबाला द्यायला पाहिजे होते डॉक्टर!!
      मोबाईल शिवाय पण आपण जगू शकतो!!
      नाही तर साधा keypad चा मोबाईल घ्यायला हवा होता!!
      पैशाची बचत झाली असती,आणि गरिबाला मदत ही!!
      बघा जमतंय का!!👍🏻

    • @hiteshsonaghela4868
      @hiteshsonaghela4868 2 года назад +1

      महाराष्ट्र सरकार के लिए क्या सलाह सुचनाएं है .

  • @10harshdevlekar45
    @10harshdevlekar45 2 года назад +41

    आजची सभा प्रत्येक हिंदु साठी अभिमानास्पद

  • @yogeshnshindeshinde6571
    @yogeshnshindeshinde6571 2 года назад +2

    ब्रॅन्ड नेता स,राज साहेब ठाकरे

  • @avinashpate566
    @avinashpate566 2 года назад +4

    हे भोंगे लावण्यापेक्षा शिवाजी महाराजांचे चरित्र भेट म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी घरात पोहचवले असते तर खरे शिवाजी महाराज आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढिलाही कळले असते यातून महाराष्ट्राचे निश्चित भले होईल ! जय महाराष्ट्र !

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 2 года назад +3

    जय श्रीराम जयपंडोखरसरकार जयशिवराय जयमहाराष्ट्र
    खूप सत्य भाषण
    खूपधन्यवाद

  • @bedekarprakash7299
    @bedekarprakash7299 2 года назад +30

    राज साहेब, अजून वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र राज्याच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी तुम्ही आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र आले पाहिजे.
    तुमच्या या वितुष्टामुळे तुम्ही भाजप ला मदत करत आहात,त्यांचे काम होईपर्यंत भाजप तुमचे गुणगान गाईल आणि नंतर तुम्हाला कधी ढकलून देईल सांगता येत नाही.
    अजून वेळ गेलेली नाही.
    लवकरात लवकर ह्या भाजपच्या जाळ्यातून बाहेर पडा.
    जवळ ची रक्ताची नाती विसरून सत्तेसाठी वाटेल ते करायला मागेपुढे न पाहणार्या या लांडग्यांपासून सावध रहा.
    अजून वेळ गेलेली नाही.

    • @dmg7800
      @dmg7800 2 года назад +6

      एकदम सत्य परिस्थिती कथन केली आहे तुम्ही..परंतु ई.डी मुळे नाविलाज झाला राज साहेबांचा..

    • @kirandhumal7567
      @kirandhumal7567 2 года назад +5

      मुख्यमंत्री भावा पेक्षा ED ची भीती जास्त.

    • @ashokumraniashokumrani2083
      @ashokumraniashokumrani2083 2 года назад +2

      Right 👍💪💪💪💪

    • @pratikdate6456
      @pratikdate6456 2 года назад +1

      Khara bolta ahat bhau tumi

  • @mukdpile6362
    @mukdpile6362 2 года назад +8

    साहेब तुमचं डिझेल इंजिन आहे . लय धूर मारत आहे, तुम्ही आता इलेक्ट्रिक इंजिन घ्या.

  • @prakashpandit5730
    @prakashpandit5730 2 года назад +12

    कोणी फीरत नाही फक्त दंगल घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे

  • @MrCarbroker
    @MrCarbroker 2 года назад +30

    All Hindu's make sure you all vote to Raj Saheb
    We all need him

  • @ashokhinge5440
    @ashokhinge5440 2 года назад +22

    हिंदू
    जण नायक
    संभाजी नगर मध्ये
    आगमन

    • @shaikhjishan3361
      @shaikhjishan3361 2 года назад

      Aurangabad madhe

    • @satishgondkar1608
      @satishgondkar1608 2 года назад +1

      @@shaikhjishan3361 ek tha aurangabad 😂😂😂

    • @ANILRPATIL-fp9cj
      @ANILRPATIL-fp9cj 2 года назад

      @@satishgondkar1608 😃😆😆✌️👍

    • @sandipkamble1413
      @sandipkamble1413 2 года назад

      🐯🐯🐯🐯🐆🐆🐆🐆👌👌👌👌👌🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥✔🚩🚩🚩🚩🚩

  • @uzairali9001
    @uzairali9001 2 года назад +10

    राज ठाकरे यांना एक भाषण आठवतय का बघा म्हणाव अजान चालू असताना त्यांनी आपल भाषण थांबवल होत आणि म्हणाले होते की सर्व धर्माचा सम्मान करावा आता काय झालं ई डी च्या भितीने विसरले वाटत

    • @sandeeppatil7090
      @sandeeppatil7090 2 года назад

      Balasahebach bhashan ek tumchy namaj padtana gandi baher yatat te

    • @uzairali9001
      @uzairali9001 2 года назад

      बरोबर बोल्यान मिरची लागली वाटत

  • @vaibhavjadhav4359
    @vaibhavjadhav4359 2 года назад +4

    खुप गर्व वाटतो साहेब

  • @ravikasar4084
    @ravikasar4084 2 года назад

    Thanks

  • @vinodberde242
    @vinodberde242 2 года назад +6

    मि रायगड कर आहे आम्हाला अभिमान आहे आम्ही राज सैनिक आहोत जय मनसे

    • @shiva.69
      @shiva.69 2 года назад

      रायगड मधे कुठे राहतात तूम्हीं

  • @Ajjubhai3288l
    @Ajjubhai3288l 2 года назад +2

    येता काळात मुखंमत्री हा मनसेचा होणार

  • @insaniyat632
    @insaniyat632 2 года назад +12

    याच्या तर मतदानाच्या दिवशी ही पब्लिक जाते कुठे
    आरे तो राज ठाकरे आहे विदूषक नाही🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @sagarzade7510
      @sagarzade7510 2 года назад

      तुझ्या आईला झवल

    • @chatrapati4158
      @chatrapati4158 2 года назад +1

      in coming elections Only VOTE FOR RAJ SAHEB

    • @shiva.69
      @shiva.69 2 года назад

      पळतात कुठ काय म्हायती हे लोक

  • @rajeshbhore4503
    @rajeshbhore4503 2 года назад +1

    राज साहेब तुम्ही स्वतः किती भोगें बंद करनार ते सांगा उगीच आमच्या सारख्या लोकांनी स्वत अगांवर केसेस घ्यायच्या आणि तुमची पोर घरात बसवून ठेवा,, वा तुमच राजकारण

  • @AaplaaMaharashtra
    @AaplaaMaharashtra Год назад +2

    मी पण शेवट परेंत राजसैनिकच 🚩🚩

  • @notaproblem3169
    @notaproblem3169 2 года назад +7

    राज जी आगे बढो..जनता आपके साथ है

  • @bipinshete1094
    @bipinshete1094 2 года назад +17

    कोणताही नेता असला तरी तो शेतकर्यांचा विच्यार करत नाही त्यामुळे आम्हाला कोनाचेच घेऊन देन नाही

    • @marathi_rj6917
      @marathi_rj6917 2 года назад +1

      विषय बदलु नका.. ब्लू प्रिंट दाखवली.. शेतकरी आणि विकासावर पण बोलुन झालं...लॅपटॉप वर नाशिक मॉडेल दाखवले होते.. तेव्हा कुठे होतात आपण?? तुम्ही मतं देऊ नका... फक्त अपेक्षा ठेवा.. आता भोगा ह्या सरकारला... सध्या राज ठाकरेंना पक्ष मोठा करू दे... मग बघाच विकास कसा होतो ते..

    • @VishalJadhav-nh1jv
      @VishalJadhav-nh1jv 2 года назад

      Right bro

    • @krishnaravle9174
      @krishnaravle9174 2 года назад

      एक नंबर सर

    • @krishnaravle9174
      @krishnaravle9174 2 года назад

      @@marathi_rj6917 कोणी ही येऊ द्या नाही बघणार शेतकर्याला कोणीच

  • @waitandwatch1133
    @waitandwatch1133 2 года назад +1

    2024 फिक्स मुख्यमंत्री महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे

  • @chandrashekharsalunkhe9818
    @chandrashekharsalunkhe9818 2 года назад +16

    असेच भुंकत राहावे राज ठाकरे यांनी

    • @mayurpuri3777
      @mayurpuri3777 2 года назад +5

      Tuzya gandila ka kal lagali bhava 😡🚩🚩🚩

    • @akshaybambaras9467
      @akshaybambaras9467 2 года назад +2

      Tuzi fatli na

    • @roshanchoudhari6521
      @roshanchoudhari6521 2 года назад

      Bhadvya tu nkki ch jay bhim ahes

    • @garudagaruda3425
      @garudagaruda3425 2 года назад

      तुझी आई घाल अब्दुलच्या खाली......

    • @VYPCreation
      @VYPCreation 2 года назад +1

      Kabe jai bhim walya masti chadhli ahe ka

  • @mr.adkinevijay7947
    @mr.adkinevijay7947 2 года назад

    Ty

  • @amitpaikrao7194
    @amitpaikrao7194 2 года назад +8

    साहेब आम्हाला आम्हाला जात - पात नाही पाहिजे आम्हाला नौकरी पाहिजे या बद्दल बोला बेरोजगारी बद्दल बोला ... येवढच असेल तुमची सर्व राजकारण्यांची मुले भांडणा मध्ये पाठवा आमची पोर नका बडकुवू .. रोजगार बाबत बोला. जय शिवराय

    • @dishakadam8355
      @dishakadam8355 2 года назад +1

      Barobar aahye

    • @luckywagh668
      @luckywagh668 2 года назад +2

      एडजवे तुम्ही निवडून झ्याला देतात त्याना हा प्रश्न विचारायचे

    • @rahulvetal933
      @rahulvetal933 2 года назад +2

      पुढचे आयुष्य जर सुखाने जगायचे असेल तर आधी धर्म वाचवा . जर धर्म वाचला तर बाकीच्या विषयावर बोलायला भेटेल नाहीतर 🖕

  • @dr.govindshinde3125
    @dr.govindshinde3125 2 года назад

    राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका योग्यच आहे, ज्यांनी घेतली होती ते भूमिकेपासून दूर गेले आहेत. महाराष्ट्राला याची खरोखर गरज आहे. आशा आहे राज ठाकरे योग्य निर्णय पुढिल काळात घेतील आणि तो हिंदुत्वाचा असेल.

  • @Dhamma8983
    @Dhamma8983 2 года назад +21

    राज साहेब शहरातील नेते आहेत जरा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन बघा काय हाल आहेत

    • @travelling___with_nitin
      @travelling___with_nitin 2 года назад +11

      शेतकऱ्यांच्या बांधावर जाणाऱ्या नेत्यांनी काय दिवे लावलेत

    • @xyz-mt4lw
      @xyz-mt4lw 2 года назад

      अरे भडव्या तुझी अम्मी ला सांभाळ आधी

    • @mk-we7lg
      @mk-we7lg 2 года назад +7

      CM kay kartoy te bgh adhi,

    • @Dhamma8983
      @Dhamma8983 2 года назад +3

      @@mk-we7lg C M भांडण लावत नाहीत

    • @Dhamma8983
      @Dhamma8983 2 года назад +2

      @@travelling___with_nitin बांधावरती दिवे लावत नसतात शेतकऱ्यांची व्यथा जाणून घ्यावे लागतात

  • @देवानंदकाबळे-ष2ड

    राज ठाकरे साहेब तुम आगे बढ़ हाम तो तुम्हारे साथ है

  • @vishnuawargand3316
    @vishnuawargand3316 2 года назад +4

    राज साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @birudevmaltande1476
      @birudevmaltande1476 2 года назад

      राज साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @nikeshghaiwat9641
    @nikeshghaiwat9641 2 года назад +1

    श्री. माननीय राज ठाकरे ...शाहेबांची एक सभा नागपूरमध्ये व्हावं अशी इच्छा आहे.........🙏🙏

  • @duggux9672
    @duggux9672 2 года назад +8

    राज ठाकरे भाऊ 🙏🔥🔥❤🚩🚩

  • @sachinnarode1523
    @sachinnarode1523 2 года назад +2

    🚩🚩🚩समान कायदा लागू झाला पाहिजे साहेब.🚩🚩🚩राजसाहेब 💪💪

  • @yogeshgaikwad8584
    @yogeshgaikwad8584 2 года назад +3

    साहेब ऐक विनंती आहे डॉक्टर बाबा साहेब यांच्या ही प्रतिमहास पुष्पा अर्पण करावे