सिंधुदुर्गात कोकणी बंगला ! | हायवेपासुन फक्त 2 मिनिटांवर | P171
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- #Kokanproperty @AmitaProperties74Sindhudurg
📌जाॅइन व्हा आमच्या Telegram Channel ला आणि मिळवा सिंधुदुर्ग मधील सर्व Property संबंधित अपडेट्स..
t.me/apcadprop...
_____________________________________________
सिंधुदुर्गात कोकणी बंगला ! | हायवेपासुन फक्त 2 मिनिटांवर
Property Details & Price Available In Video
( Watch The Video Till The End )
🔷 प्राॅपर्टी घेण्याची किंवा व्हिजिट करण्याची इच्छा असल्यास खाली दिलेल्या नंबर वर Whatsapp करा
(📲WhatsApp 8766696675) Only For Genuine Buyers) - हा व्हिडीओ वर दिलेल्या Whatsapp नंबर वर पाठवा आपणास हवी असलेली सर्व माहीती त्या ठिकाणी दिली जाईल / कृपया साईट व्हिजिट ला येणे असल्यास 2-3 दिवस आधी तुम्हाला कोणती प्राॅपर्टी व्हिजिट करायची आहे आणि येण्याची वेळ आणि तारीख कळवावी या Whatsapp नंबर वर पाठवावी ! धन्यवाद
📲Call- 8766696675 Akshay Toraskar
(Call Time- 9am to 6pm only for Genuine Buyers) - Sunday Close / रविवार ची काॅल सर्विस उपलब्ध नाही
📧Email- amitaproperties7474@gmail.com
------------------------------------------------
📌जाॅइन व्हा आमच्या Telegram Channel ला आणि मिळवा सिंधुदुर्ग मधील सर्व Property संबंधित अपडेट्स..
t.me/apcadprop...
📲Like करा आमच्या Facebook Page ला
/ amitapropertyconsultan...
📲Follow करा आमच्या Instagram Page ला
/ amitapropertyconsultan...
तुमचा प्रतिसाद हाच आमचा आत्मविश्वास! Subscribe,Like & Share..❤
------------------------------------------------------------
Music from #Uppbeat (free for Creators!):
uppbeat.io/t/p...
License code: SY7Q4CUIQOCFE7WA
Property changli aahe pan price is too much on higher side. Mi interested aahe @40 lacs la incl.of all govt.lewis. mazi offer price acceptable asel tase mala sangawe.
Share your contact details sir /
WhatsApp 8766696675
छान प्राॅपर्टी
Thank you sir
Evdha Chhan Ghar bandhun lok viktat ka ? Kahi problem te pan sangave
हि प्राॅपर्टी विकण्याचे कारण असे आहे कि मालक मुंबई येथे कायम स्वरुपी वास्तव्यासाठी गेले आहेत त्यामुळे येथे येणे आता होत नाही त्यामुळे विकत आहे ,
तशी कारण बरीच असतात कोणाला पैसे हवे असतात , कोणाला दुसर्या ठिकाणी शिफ्ट होयचे असते , किंवा कोण नवीन ठिकाणी प्राॅपर्टी घेण्यासाठी विकत असतो....
पण काही असे लोक असतात जे जाणूनबुजून दुसर्याचा प्राॅपर्टीची बदनामी करत असतात ,
Price kiti ahe
₹60 lac negotiable
New sea facing or Darya jawal aslele new projects post kara
Yes sir sure
Mala fakt 1BHK rent ne pahije. Milu shakel ka ?
Kankavli?
पण वाडी वस्ती मध्ये बंगला असून टॉयलेट तुमच्या दृष्टीने स्वच्छ म्हणता तसेच बांगला बांधून विकण्याचे कारण काय असावे हे कळणे गरजेचे आहे त्याचा वापर केला जात आहे अंधश्रद्धा म्हणून नव्हे तर गावात बांधलेले घर योग्य नसून वैचारिक बाब समोर येते कृपया उत्तर ध्या
सर प्राॅपर्टी विकण्याचे कारण - मालक मुंबई येथे स्थायिक आहे , त्यांना दोनदोन प्राॅपर्टी सांभाळणे शक्य नाही आहे , आणि सोबतच त्याचा खर्च पण जास्त आहे... त्यामुळे ते हि प्राॅपर्टी विकत आहे हे मुळ आणि खरे कारण आहे... पण हे कारण बर्याच लोकांना पटणार नाही कारण जगातील सगळ्या भुतांचा गाव हा कोकणच आहे.. ना त्यामुळे बरेच लोकांना खरे कारण सांगीतले तरी ते पटवून घ्यायचेच नसते.
No sound
What No sound ? Tumhi mute kel asel please check Kara