आचरा बिच जवळ फार्महाऊस

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • 🌴 आजचे आपले फार्महाऊस आपल्या मालवण तालुक्यातील आचरा बाजार पेठे पासून २ मिनिटांच्या अंतरावर असून व्यवस्थित रित्या मेंटेंन केलेलं आहे. संपूर्ण फार्महाऊस ला चिरेबंदी कंपाऊंड केलेले आहे. तसेच फार्महाऊस ची रचना हि वास्तूशास्त्र नुसार केली गेली आहे.
    पूर्ण पने तयार असे आजचे फार्महाऊस असून एकमालकी आहे. प्लॉट मध्ये जागा मालकांनी अनेक फळ व फुल झाडे देखील लावलेली आहेत. बंगलो ची रचना १ हॉल १ किचन २ बेडरूम टॉयलेट बाथरूम टेरेस गॅलरी अशी आहे. तसेच आजचा प्लॉट हा गोमुखी असून हा प्लॉट वास्तू शास्त्र नुसार शुभ असा मानला जातो.
    ____________________________________
    📌 प्रॉपर्टी विकण्याचे कारण
    इतर जागी गुंतवणूक केली आहे.
    📌 बंगलो बांधून किती वर्ष पूर्ण झाली आहेत.
    १० वर्ष
    📌 कृपया आम्ही गावाचे नाव किंवा प्लॉट गूगल लोकेशन देत नाही, थेट पार्टी ला प्लॉट विसीट करतो याची नोंद घ्यावी. कृपया सहकार्य करावे.
    📌 तुम्हाला आम्ही दाखवलेली प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यास आमचे ब्रोकरेज शुल्क लागू.
    ( 2% ब्रोकरेज लागू )
    📌 सदर फार्महाऊस ची किंमत ७० लाख रुपये असून या मध्ये थोडीफार तडजोड जागा मालक प्रत्यक्ष भेटल्यावर करतील.
    📌 साईट विसिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे.
    🏡 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज 🏡
    📱 9404752423 / 9822700679
    ( Call only genuine buyer. )
    #farmhouseforsaleinkokan #smallfarmhouse
    #sindhudurgproperties #kokanproperty
    #plotforsale #agricultureplot #realestate
    #Aachraproperty #landforsaleinkokan

Комментарии • 13