जयदीप-गौरीचा शेवटचा उखाणा नक्की ऐका | Sukh Mhanje Nkki Kay Ast | Star Pravah TV Serial

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии •

  • @vinitakadam2324
    @vinitakadam2324 15 дней назад +40

    सुख म्हणजे काय असतं ? ही मालिका बंद होते म्हणजेच प्रेक्षकांचे सुख हिरावून घेतल्यासारखे आहे. जयदीप गौरीला खूप मीस करतील प्रेक्षक for Jaydeep Gauri ❤❤

  • @Supriya_mohite
    @Supriya_mohite 14 дней назад +17

    खरच ही जोडी खऱ्या आयुष्यात पाहिजे होती. खूप छान वाटते.

  • @akshatachaugule7577
    @akshatachaugule7577 13 дней назад +11

    I Miss you 😭🥺 Jaydeep❤Gauri (Nitya❤ Adhiraj) And I miss you this serial Sukh mhanje Naki Kay aste is my favourite Marathi serial ❤love you 💕😘❤ SMNKA Team

  • @AniketBargude-to9wq
    @AniketBargude-to9wq 15 дней назад +12

    खरच खुप प्रेम दिलं या मालिकेने मी तर एक पण एपिसोड मिस केला नाही
    आता खूप वाईट वाटत मालिका बंद होते ते. खूप मिस करीन..

  • @devyanitandle3436
    @devyanitandle3436 15 дней назад +12

    मला तर खूप आवडेल मंदार सर गिरिजा.मॅम यांना एकत्र नवीन मालिकेत बघायला नक्कीच आवडेल प्लिज लवकर या नक्कीच वाट बघु तुमची 😢🥺🥺

  • @payaldhatrak1817
    @payaldhatrak1817 14 дней назад +7

    I MISS YOU Jaydeep Gauri 😭😭❤❤❣❣💖💖

  • @AjayIngle-g7j
    @AjayIngle-g7j 15 дней назад +12

    जोडीच लय भारी होती❤

  • @payaldhatrak1817
    @payaldhatrak1817 14 дней назад +6

    स्टार प्रवाहावर पुन्हा एकदा या जयदीप गौरी प्लीज ही नम्र विनंती आहे

  • @Prathamesh153
    @Prathamesh153 13 дней назад +6

    I miss you जयदीप गौरी 😢

  • @mangalsonawane3265
    @mangalsonawane3265 13 дней назад +5

    जयदीप गौरी लवकर या नवीन मालुकेट plz वाट पाहत ahot

  • @rishikeshdeo4491
    @rishikeshdeo4491 15 дней назад +6

    Miss You Gauri Jaydeep❤😢

  • @AiwaleSonali
    @AiwaleSonali 14 дней назад +7

    Miss you jaydeep gauri😢😢

  • @amrapalim6592
    @amrapalim6592 12 дней назад +3

    Miss u too team and my favourite cute couple Jaydeep gauri and Nitya Adhiraj ❤❤❤😢😢

  • @SavitaK-c1z
    @SavitaK-c1z 11 дней назад +2

    Gauri aani Jaideep sir double serial Kannada😊

  • @SunitaBhasme-u7e
    @SunitaBhasme-u7e 11 дней назад +1

    खरच खूप miss करू आम्ही जयदिपला आणि गौरीला

  • @yadnyapimple2693
    @yadnyapimple2693 14 дней назад +4

    I will miss this serial a lot and my family too ❤

  • @SupriyaNikam-lm4xz
    @SupriyaNikam-lm4xz 14 дней назад +2

    Saglyat bhari aamchi jaydeep gauri my favourite couple❤❤❤❤❤❤❤ miss karu tumla dogna

  • @SamikshaRanpise-b9y
    @SamikshaRanpise-b9y 12 дней назад +2

    Miss you jayadeep Gauri ❤️❤️❤️❤️

  • @SarthakWaghole-g1r
    @SarthakWaghole-g1r 13 дней назад +3

    Naka nirop gheu my favourite malika please

  • @SakshiMalik-ni3lo
    @SakshiMalik-ni3lo 11 дней назад +2

    I want this program 🥺 i miss you everyone 🥺 I am goan girl but I want this program ,

  • @pravitapatil6026
    @pravitapatil6026 11 дней назад +2

    Miss u jaydeep gauri . Part 2 evude pls. Amhi kolhapurkar

  • @myshortvideo550
    @myshortvideo550 13 дней назад +2

    Phuna navin Malika gheun ya ❤❤❤❤❤

  • @mangalakumshi4146
    @mangalakumshi4146 14 дней назад +2

    जयदीप गौरी जोडी छानच❤❤❤🎉

  • @JyothiTaavre
    @JyothiTaavre 12 дней назад +2

    नको बंद करायला प्लिज परत घ्या खरंच मिस यू

  • @gorakhchallare5151
    @gorakhchallare5151 13 дней назад +2

    😢😢I miss you adhiraj Nitya

  • @dancingqueenandvolg2376
    @dancingqueenandvolg2376 14 дней назад +5

    तुमी नक्की या जोडीने नवीन सिरीयल मध्ये एक छान नवीन गोष्ट आणि पॉजिटीव्ह रोल असं छान

    • @ShruuB-c7f
      @ShruuB-c7f 10 дней назад +1

      Yenar ahe ka konti new serial star pravah vr

    • @dancingqueenandvolg2376
      @dancingqueenandvolg2376 10 дней назад +1

      @ShruuB-c7f हो तस महेश कोठारे सर त्याचा इंटरव्हिव मध्ये बोलले आहेत.

    • @ShruuB-c7f
      @ShruuB-c7f 10 дней назад +2

      @@dancingqueenandvolg2376 ho na ... Samruddhi kelkar pahije tyan chya new serial madhye heroin pahije tine psm nantar comeback kela ch nhiye kontya serial madhun only reality shows host kele pan serial madhye comeback kela ch nhiye so tine Mahesh siran chya yenarya serial madhye comeback krayla pahije tumhala ky vatta samruddhi la kasa character suit hoil aani hero kon pahije

    • @dancingqueenandvolg2376
      @dancingqueenandvolg2376 10 дней назад +1

      @@ShruuB-c7f समृद्धी केळकर बरोबर फुलाला सुगंध मातीमध्ये जो तिच्याबरोबर हिरो होताना त्याचं नाव मला माहिती नाही आठवत नाहीये पण तोच तिला छान शूट करतो. त्याची जोडी छान आहे.

    • @ShruuB-c7f
      @ShruuB-c7f 10 дней назад +1

      @@dancingqueenandvolg2376 harshad atkari name ahe tyach pan 2nd serial la tila to ch bhetel asa nhi na

  • @ArchanaSontakke-l6k
    @ArchanaSontakke-l6k 14 дней назад +2

    Miss you jadeep gauri ❤🎉🎉🎉🎉

  • @deepakjadhav8840
    @deepakjadhav8840 14 дней назад +2

    Miss you Gauri jaydeep😢😢😢😢

  • @SunilShelake-l6n
    @SunilShelake-l6n 13 дней назад +3

    पुन्हा मालिकेत एकत्र काम करा plz plz

  • @priyankalohar4403
    @priyankalohar4403 15 дней назад +3

    Miss you jaydeep gauri always favorite couple and serial please lavkar come back kara 🤍🧡😘😘😢😢🥺

  • @pravitapatil6026
    @pravitapatil6026 11 дней назад +1

    Part 2 evude pls. I like jaydeep gauri.

  • @Manasyt007
    @Manasyt007 11 дней назад +1

    Jaydip gauri punha Navin serial suru kara miss you

  • @narayanipadiyar570
    @narayanipadiyar570 8 дней назад

    Miss u gauri jaydeep ❤❤👌👌🌹🌹👍👍

  • @dhanashripailkar7600
    @dhanashripailkar7600 14 дней назад +3

    We want them together aagain ❤❤❤❤

  • @ArchanaSontakke-l6k
    @ArchanaSontakke-l6k 14 дней назад +1

    खुप छान मालिका होती सर्व छान मलिक ऐका वेळी संपले खुप मिशकरेन जयदीप गैरी ❤

  • @ShitalVanshiv
    @ShitalVanshiv 12 дней назад +1

    तुम्ही जर सुख म्हणजे नक्की काय असत बंद एक मुलगी जीव देतीये बंद करू नका आवडती मालिका आहे जर परत सुरू करनार ना एकंदर पुन्हा या बंद करू नका आवडती मालिका आहे ❤❤❤❤😂😂😂😂😂

  • @meerajadhav6059
    @meerajadhav6059 12 дней назад +1

    Today's final episode was very nice series had a very good run throught out good winning over evil concept
    Thank you for the entertainment.🎉

  • @vinitakadam2324
    @vinitakadam2324 11 дней назад +2

    ही मालिका बंद झाल्यापासून खऱ्या अर्थाने स्टार प्रवाह बघणे बंद झाले आहे.. म्हणजे इच्छाच होत नाही.

  • @riyamanjalkar3437
    @riyamanjalkar3437 11 дней назад +1

    तिसरा भाग तयार करा.

  • @LataMali-u3d
    @LataMali-u3d 14 дней назад +3

    Navin serial madhy la vkar ya

  • @NamrataSuryawanshi-h6y
    @NamrataSuryawanshi-h6y 14 дней назад +2

    With the Gauri and jaydeep the most important character is Shalini

  • @sureshbandalkar8569
    @sureshbandalkar8569 8 дней назад

    जयदीप गौरी तुमची खूप आठवण येते आधी रास प्लीज तुमची मालिका आम्हाला परत हवी आई कुठे काय करते ही मालिका आहे परत हवी पण सुख म्हणजे नक्की

  • @ReshamaDevrukhkar
    @ReshamaDevrukhkar 8 дней назад

    Miss you jaydeep Anni gawari

  • @sureshbandalkar8569
    @sureshbandalkar8569 8 дней назад

    ही ही मालिका आम्हाला खूपच आवडते तुम्ही बंद करून खूप मोठी चूक केली आम्ही रोजी चं गाणं ऐकतोय खूपच आठवण येते ती त्या आदिवासी जयदीप गौरी तुमच्या पुढच्या फॅमिली ची आम्ही फोनवर ऐकतोय गाणं नेहमी आणि नेहमी ऐकत राहीन तुमचा प्रवास आम्हाला चालूच राहील ज्याचा एक वहिनी एक वर्ष गेला त्या मालकाने तुमचा प्रवास खूपच मोठा होता आणि ही मालिका तुम्ही बंद करून खूप खूप चूक केली आहे प्लीज ही मालिका बंद करू नका चालू करा वाटलंच तर सगळ्या मालिका बंद करा आणि मला प्रेमाची गोष्ट ही मालिका फार आवडते ही कधीच बंद नका करू प्लीज ही बंद केल तर आम्हाला काय होईल हे तुम्ही लाईफ मध्ये नाही करू शकत प्लीज ही मालिका बंद नका करू सुख मजना की आई कुठे काय करते घरोघरी मॅचच्या चुलीत साधी माणसं आणि प्रेमाची गोष्ट ही मालिका कधीच बंद नका करू आणि एक मुरंबा ठीक आहे आता जैविक गौरीला म्हणावा तुम्ही प्लीज लवकर या तुमची खुप आठवण येते आम्हाला जयदीप गौरी आय मिस यु तिचा रियल नाव काय आहे हे आम्हाला माहीत नाही आहे पण तुम्ही शूट करता ते खूपच छान आहे आणि उद्यापासून काय नित्य दीदी तू रोजच आमच्या संघाशी गौरी दीदी आणि जयदीप दादा जयदीप दादा तू रोजच आमच्या संग आम्ही असा भास करू 11 ची वेळ आहे तुमची परत या मालिका 2025 मध्ये तुमची मालिका आलीच पाहिजे आम्हाला आलीच पाहिजे तुम्ही असं कसं म्हणू शकता की आता आम्ही इथून शूट करणार नाही उद्यापासून आम्ही नाही येणार तुम्ही येणार तुमचा प्रवास होणार अख्खा महाराष्ट्र तुमच्या मागे तुम्ही फक्त तुम्ही फक्त फक्त फक्त फक्त तुम्ही कसं म्हणता उद्या आम्ही इथे येणार नाही दिसणार नाही तुम्ही आम्हाला स्वप्न दिसता आणि तुम्ही आमचच आहात नित्य आजीला जयदीप गौरी तुमची पूर्ण फॅमिली आमचीच आहे थँक्यू वेलकम थँक्यू नमस्ते खूप कमाल जर्नी होती तुमची मला खूपच आवडली तुम्ही या जन्मी ला काहून सोडलं मला इतकं कारण द्या तुम्ही टीव्हीवर आई कुठे काय करते याचा पाच वर्षाचा

  • @SushantHelegaonkar
    @SushantHelegaonkar 14 дней назад +1

    🎉🎉🎉🎉🎉

  • @sureshbandalkar8569
    @sureshbandalkar8569 8 дней назад

    सुख म्हणजे नक्की काय असते मालिका बंद करून तुम्ही खूप मोठी चूक केली आहे ती मालिका मला खूपच प्रचंड आवडत होती

  • @HarshaliMundhe
    @HarshaliMundhe 10 дней назад

    Plz ya ky pn krun ny rhvt amala rojchi savay houn gele aaj nhemi prmane skali 6.30la TV lavla pn apli SMNKA serial ny lagli teva literally visrle hote mi ki ata ny disnar mhnun khrj khup miss krtoy khup savy zhale🥺❤

  • @sureshbandalkar8569
    @sureshbandalkar8569 8 дней назад

    काय जयदीप गौरी म्हणतो मी काम केलं आम्हाला तुमची मालिका रोजच हवी आहे आकारच्या वेळी 11 च्या वेळी 2025 आम्ही तुमचा नक्कीच वाट बघू तुम्हाला यायचं आहे प्लीज

  • @sureshbandalkar8569
    @sureshbandalkar8569 8 дней назад

    सुख म्हणजे मालिका का बंद केली याचं कारण आम्हाला हवय