इतके दिवस झाले मी कमेंट करतोय कुर्ला नेहरू नगर स्वानंद ची price का वाढली ते दाखवायला पण ह्या माणसाने त्यावर अजून एक ही व्हिडिओ बनवलेला नाही मला कळत नाही हे बोलतात फक्त आपल्या साठी व्हिडिओ बनवतात पण हे फक्तं पैसे कमावण्यासाठी व्हिडिओ बनवत आहेत. जर ह्यांची ओळख आहे म्हाडा मध्ये तर स्पष्टीकरण द्या ना का वाढवली प्राइस
मी ही म्हणत आहे त्यावर विडियो बनवा, पण सर लक्ष देत नाहीत, १३-१५ लाखांनी किमती वाढवल्या, निदान नंतर बिल्डरने आकारल्या जाणार्या शुल्कावर नियञण यावे,ह्याबाबतीत अर्जदाराची फसवणुन झाली
@@manojkumarmarutiraobhosale2242 सगळी फसवणूक आहे हो ही. हे पण फक्त म्हाडाचे प्रॉजेक्ट प्रमोट करण्यासाठी आणि स्वतःचे व्हिडिओ वरती व्ह्यू येण्या साठी करतात. गरिबांसाठी कोणी काही नाही करत
Itr फाईल मधील कोणती अमाऊंट भरायचे आहे itr reject hot ahe
Total amount chya samorchi
All total income ani lavkar kara
Thankyou very much sir
Please also upload video on mhada Mumbai lottery top 5 locations for MIG and hig as soon as possible
तारीख वाढवली आहे का कृपया लवकर सांगा
मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गट यांच्यासाठी चे टॉप फाइव्ह लवकर टाका......
Top 1 cha 70 lakh LIG la kasa parwadnaar
Aani 3 scheme top 1la dile .manje Saglyana apply karayche ka ? Manje 1.5 fakta hyala apply karnyatach guntale
What about Neharu nagar, sakinaka, marine lines?
घर लागल्यावर कर्जाची सोय कशी आहे?
कारण अत्यल्प उत्पन्न मध्ये 50 लाखांचे कर्ज बैंक देईल का?
Toch tar motha problem ahe....flat vapas jari kela tari mhada cha faydach ahe 1% amount kapun ghetat...jit bhi meri pat bhi meri
इतके दिवस झाले मी कमेंट करतोय कुर्ला नेहरू नगर स्वानंद ची price का वाढली ते दाखवायला पण ह्या माणसाने त्यावर अजून एक ही व्हिडिओ बनवलेला नाही मला कळत नाही हे बोलतात फक्त आपल्या साठी व्हिडिओ बनवतात पण हे फक्तं पैसे कमावण्यासाठी व्हिडिओ बनवत आहेत. जर ह्यांची ओळख आहे म्हाडा मध्ये तर स्पष्टीकरण द्या ना का वाढवली प्राइस
मी ही म्हणत आहे त्यावर विडियो बनवा, पण सर लक्ष देत नाहीत, १३-१५ लाखांनी किमती वाढवल्या, निदान नंतर बिल्डरने आकारल्या जाणार्या शुल्कावर नियञण यावे,ह्याबाबतीत अर्जदाराची फसवणुन झाली
@@manojkumarmarutiraobhosale2242 सगळी फसवणूक आहे हो ही. हे पण फक्त म्हाडाचे प्रॉजेक्ट प्रमोट करण्यासाठी आणि स्वतःचे व्हिडिओ वरती व्ह्यू येण्या साठी करतात. गरिबांसाठी कोणी काही नाही करत
नोकर आहेत का तुमचे ते?
@pranav: tyani spashtikaran sathi ek video upload kela aahe....rk properties ne
@@jija_dahifale ho hi comment tyachya adhichieahe
HIG top list please
Garibana ghar kuthe aahet
Ews madhe apply kra
Sir Shivdam cha completion date plz, andaje
2025 April may
Garibanaathi ghare aahet ki nhi
Maza Nalla Sopara ekde Room ahe tar me form bharyala eligible ahe ka
Ho
Good Information 👍
Good Night Sir 😴🌃🥱🌉
Sir aamhi 4 pn bharlet top 5 location madhun
Cidco 3200 ghare kadhi ahet rk saheb
Swanand kurla 4 no. Taku shakta
म्हाडा फ्लॅट लागला असून गृहकर्ज घेण्यासाठी बँकाचे नंबर द्या किंवा सविस्तर माहिती द्या
Kadhi lagala??
Bank madhe jaun kiti loan hoil te check kra.srv Bank madhe jaun check kru nka CIBIL score kharab hoto