कडाडा-धडाडा, सोसाट्याचा वारा आणि मनातली भीती | अवकाळी पाऊस | avkali paus | dhangari jivan |sidu hake

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024

Комментарии • 255

  • @urmiladhopate2436
    @urmiladhopate2436 9 месяцев назад +19

    हा चॅनेल पहिल्या वेळी पाहिला तेव्हापासून ४-५ दिवसात २०-२५तरी व्हिडिओ बघितले, खूप आवडले, काही व्हिडिओ साठी कॉमेंट्स पण लिहिल्या। वेगळंच जीवन पहायला मिळालं, भरपूर कष्ट करून सुद्धा हसतमुखाने वावरताना बघितले तुम्हाला सर्वांना, खूप छान अनुभव मिळाले। पण आजचा व्हिडिओ बघताना मात्र खूप उदास वाटलं, निसर्ग माणसाला किती पराधीन करतो असं वाटलं। पण तरीही दुसरा दिवस उगवला की नवी आशा, नवीन उत्साह चांगला दिवस दाखवणार हे मात्र नक्की 😊

  • @jayashrijadhav5160
    @jayashrijadhav5160 Год назад +46

    Mobile che charging कसे करत असाल ...जे आयुष तुम्ही जगता त्याचा विचार केला तरी अंगावर काटा येतो .. देव तुमच्या बरोबर आहे त्याशिवाय है सुखी anadi जीवन नाही..great

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Год назад +181

    बाळूमामा तुमच्या पाठीशी आहे त सागर गड्या लई भारी

  • @kundlikambhore5889
    @kundlikambhore5889 Год назад +14

    दादा खरच खूप संघर्ष आहे तुमच्या जीवनात एवढा पाउस वारा येवढ्या वात्वरणात तुम्ही पाला मध्ये राहता खरच बाळू मामा तुमच रक्षण करतो बाळू मामा चया नावानं चांगभलं

  • @vitthalbahire5936
    @vitthalbahire5936 Год назад +10

    बाळूमामा तुमच्या सदैव पाठीशी राहो व तुमचे जीवन सुखी समाधानाने होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Год назад +30

    दादा खूपच खडतर जिवणी जगावं लागत खूप वार, पाऊस🌧️🌧️ आहे. काळजी घ्या खूप वाईट वाटत सागर बाळ खूप खूश आहे. मुक्या प्राण्यांच् पण हाल होत. दादा बाळू मामा आहेत पाठीशी 🙏🙏🙏🙏काळजी घ्या सर्वांनी 🙏🙏

  • @TaramatiBagate-rt2ln
    @TaramatiBagate-rt2ln 10 месяцев назад +6

    बानुबाई बानू बाई तू कुठे आहे बानू बाई तुझी कष्ट बघून मला खूप आश्चर्य वाटतं आणि तुझं खूप म्हणजे खूपच धैर्य आश्चर्य आहे तुला खूप खूप कमेंट करो सर्वजणांनी आणि तुला मोठी मोठी बक्षीस मिळवा अशी माझी आशा

  • @shantarammahajan3997
    @shantarammahajan3997 Год назад +12

    दादासाहेब मेंढपाळ लोकांचे,व काठेवाडी लोकांचे जीवन खुप कष्टमय आहे. निसर्गाचे वातावरण बरोबर नाही अवकाळी पाऊसाची भिती आहे.आपला संसार सांभाळून राहा ही विनंती.

  • @shilky4039
    @shilky4039 Год назад +38

    माफ करा दादा पण काळजी पोटी सुचलं आहे परवडत असेल तर एक तयार कंटेनर
    घर असायला हवे

  • @sushilayankanchi5327
    @sushilayankanchi5327 Год назад +4

    सौ भानु वैनी श्री गुरुदेव दत्त जय स्वामी समर्थ बाळु मामाच्या नावाने चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं खरं तर देव आहे खुभच छान मस्त मस्त तुमच रुपच देवाची आवतार आहे असे वाटते माजी माला जाय मलाहार जाय बाळु मामाच्या नावाने चांगभलं चांगभलं

  • @janardanbavdhane5301
    @janardanbavdhane5301 Год назад +15

    आमचही असच धनगरी जीवन असत.सह्याद्रिच्या डोंगरकपारीत.कोकणी धनगर

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 Год назад +5

    हाके पाहुणे, खूपच कष्ट पडत आहेत. कधी उन्हं तर कधी सावली. पण निसर्गात राहतानाचे आपले vdo बघून आम्हास कितीही चांगले वाटत असले पण प्रत्यक्षात चार पाच दिवस राहणेही मुश्किल आहे. रोज कितीतरी समस्या असतात. उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत. आणि झोप ही सुखाची नाहीच. रानटी जनावरांचा धोका आहेच. पण तूम्ही या सर्व अडचणींवर मात करून हसतमुखाने पुन्हा उभे असता. हे खरेच खूपच प्रेरणादायी आहे. कोणीही माणूस मनातून निराश झाला असेल, अपयशाने खचून गेला असेल त्याने तुमचे व्हिडिओ पहावेत. ते vdo पाहून तो पुन्हा आत्मविश्वास मिळवेल.
    बस्स एवढंच म्हणायचं होत.

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 Год назад +5

    दादा खरच खूप संघर्ष आहे तुमच्या जीवनात.... दादा सगळी काळजी त्या देवाला ...... सागरचा डान्स खुप प्रेम

  • @sushilayankanchi5327
    @sushilayankanchi5327 Год назад +2

    लाय भारी छान छान सागरच डान्स लाय भारी लाय भारी लाय भारी छान मस्त खुभच शुभेच्छा बाळा

  • @tejassalke2754
    @tejassalke2754 Год назад +7

    खरे कष्ट काय असतात याचं एक उत्तम उदाहरण

  • @mehandi_by_shreyu._
    @mehandi_by_shreyu._ Год назад +24

    🙏❤️श्री स्वामी समर्थ🙏❤️
    किती खुश झाला सागर पण तुमच्या मनात घालमेल चालू असेल ना?
    पाऊस चा इशारा दिला आहे dada
    काळजी घ्या🙏सागर la भिजू देऊ नका
    तुम्ही pn कोणी भिजू नका 🙏

  • @swatipattar3079
    @swatipattar3079 Год назад +3

    Etkya jawlun pahilyanda pahil mendhpalanch jivn.... Kitti kathin parsthishi face karta tumhi...grt dada...khup swach, sadh, natural jivn jagta tumhi God bless you all 💐💐💐🙏

  • @kaushalyabelkar8481
    @kaushalyabelkar8481 Год назад +3

    खूप छान आहे तुमचा हिडिओ मला खूप आवडला बानु आणि अर्चना खूप कष्ट करतात तुम्ही सगळा परिवार कवटाळू आहे मि रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन वाजेपर्यंत हिडिओ बघते

  • @shrutibhairgond9485
    @shrutibhairgond9485 Год назад +20

    जय बाळूमामा

  • @lahupahad9677
    @lahupahad9677 6 месяцев назад +3

    खरंच तुमचे व्हिडिओ किती खूप छान आहे

  • @vishalbhosale9317
    @vishalbhosale9317 Год назад +5

    खरच दादा तुम्ही खूप छान विडिओ बनवता... तुमचे सगळे विडिओ अप्रतिम असतात... शुभेच्छा तुम्हाला 💐

  • @shamaladeshmukh7739
    @shamaladeshmukh7739 4 месяца назад +2

    ददात तूमचे video खुप छान आहेत मी रोज बघते देव आहे तुमच्य पाठिशी.ा

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Год назад +87

    काळजी घ्या दादा पाऊस कधी पण अवेळी पडायला लागला सागर बाळ ❤

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 Год назад +1

      खुपच खडतर जीवन आहे,
      त्यातुन निसर्गाच्या लहरीपनाचा काहीच अंदाज येत नाही. मात्र तरीही परंपरागत जीवन जगताय याचा अभिमान वाटतो.
      काळजी घ्या.
      🙏

  • @SYgamers336
    @SYgamers336 Год назад +5

    तुमच्ये विडिओ खूप छान असतात ☺️

  • @khandusable9350
    @khandusable9350 Год назад +6

    तुमचं जीवन लय खडतर असतं दादा तुम्ही ग्रेट आहात

  • @santoshghate6727
    @santoshghate6727 Год назад +22

    बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏

  • @Dhangardada
    @Dhangardada Год назад +19

    🙏 जय मल्हार

  • @mangalbhosale8086
    @mangalbhosale8086 Год назад +1

    तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @surbhi2780
    @surbhi2780 Год назад +12

    सागर खूप छान मुलगा आहे. दादा आणि वहिनी 🙏.

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 Год назад +2

    खुपच खडतर जीवनशैली आहे हेच आपल्या व्हीडीओतुन पहायला मिळते

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 Год назад +6

    Kalji ghya dada sagle,aajcha video khup Chan hota

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 Год назад +3

    पावसा पाण्याच्या आगोदर बानाई ची स्वैपाक उरकण्याची लगबग दिसतेय.

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Год назад +2

    Kalji Gy
    Mast Blog Khupp Chan

  • @madhunavghare3293
    @madhunavghare3293 Год назад +9

    खुपच खडतर जीवन आहे..
    हाके दादा काळजी घ्यावी...

  • @swaraliwaghmare6858
    @swaraliwaghmare6858 Год назад +8

    Mast video 👌👌

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 Год назад +2

    पुण्यामध्ये ही काल वारा, आणि खूप वीजा चमकत होत्या.
    आणि पाऊस पण खूप झाला. आणि आताही खूप वारा सुटला आहे. येईल रात्री पाऊस.
    खूप हाल होतात दादा तुमचे.
    काळजी घ्या सर्वांनी.
    आजारी पडतो हा अवकाळी पाऊस.

  • @dnyanadevsarak6336
    @dnyanadevsarak6336 4 месяца назад +1

    सद्गुरू श्री बाळूमामा तुमच्या पाठीशी आहे

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 Год назад +4

    Dada tumcha khdtar jivnala salam 🙏👍

  • @lahupahad9677
    @lahupahad9677 6 месяцев назад +2

    दादा तुमचा परिवार खूप छान आहे

  • @radhagupta8642
    @radhagupta8642 Год назад +2

    Khup hard worker aahe tumi salute tumala

  • @sangitabagane7146
    @sangitabagane7146 Год назад +6

    प्रभू परमेश्वर तुमच्या कुटुंबाचे व मेंढयाचे व पाळीव प्राण्यांचे रक्षण करो हिच प्रार्थना आहे.काळजी घ्या आणी खूपखूप सदिच्छा.👍🐏🐕

  • @priyanikalji5101
    @priyanikalji5101 Год назад +1

    Tumi far great aahe dada. Dev tumcha patishe aahe..

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 Год назад +3

    खंडोबा राया तुमच्या पाठीशी आहे ते तुमच रक्षण करो

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Год назад +4

    लई भारी नाचतो --सागर गडी🎉😂

  • @lilachavan6133
    @lilachavan6133 Год назад +7

    दादा मोबाईल चार्जिंग कुठे करता पाऊस पडल्यावर तुमचे खूप हाल होतात

  • @swapnilshelke1238
    @swapnilshelke1238 Год назад +5

    जय मल्हार

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 Год назад +23

    काळजी घ्या देव तुमचं रक्षण करो

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 Год назад

    Very Nice Information video clips from

  • @user-bc1zw8jd3b
    @user-bc1zw8jd3b Год назад +9

    काळजी घ्या पुण्यात भरपुर वारा पाऊस झाला

  • @ramhariveer3882
    @ramhariveer3882 Год назад

    सागर बाळाला खूप मजा वाटते. घाबरू नका बाळूमामा तुमच्या पाठीशी आहे.

  • @barkuaynor4996
    @barkuaynor4996 Год назад +4

    आमच्या कड वातावरण तयार झाल ता नांदगाव जि नाशिक💛 आमचा वाडा जळगाव जिल्ह्यात आहे

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 Год назад +1

    सागर खुप छान डान्स करत आहे त्याला खुप शुभेच्छा 🍫🍫🍉🍉🍉

  • @user-xt5ho8gl8j
    @user-xt5ho8gl8j Год назад +17

    दादा सगळेजण काळजी घ्या, सागरची कुशी बघुन बर वाटत

  • @kurunasameer3047
    @kurunasameer3047 Год назад +3

    खरचं खुप खड त र आहे तूमचे जीवन काळजी घ्यावी सर्वांनी,,,,

  • @anjalicharvekar2025
    @anjalicharvekar2025 Год назад +3

    Kharch khoopch kathin aayushya aahe tumch. Sadhya kuthe aahe aahe tumhi

  • @aniketrathod6781
    @aniketrathod6781 Год назад +2

    Khup chan saheb...❤❤

  • @manoharbhise1043
    @manoharbhise1043 Год назад +5

    सलाम दादा

  • @manoramabokade5834
    @manoramabokade5834 Год назад +4

    सागर कीती आनंदी असतो लहान पण देगा देवा

  • @Aparichit_9
    @Aparichit_9 5 месяцев назад

    सागर ला दागिने अगदी शोभतात. पोरा दृष्ट नको लागू दे बाळ. गोड बाळ सागर पिल्लू😘😘😘

  • @prajaktababar6122
    @prajaktababar6122 Год назад

    Dada khup bhari video very inspiring

  • @pravinmali9655
    @pravinmali9655 Год назад +1

    Tent 🎪⛺ घ्या तुम्ही सोपं आहे लावन आणि काढन..घरासारखे वाटेल तुम्हाला

  • @sonalisasane7552
    @sonalisasane7552 Год назад +7

    दादा सर्वांची काळजी घ्या अवकाळी पाऊस आहे हा अजून चांगली पाल ठोका तुम्ही सगळेजण त्याच्यात सुरक्षित राहाल देवाला आहे तुमची काळजी

  • @shardakatke873
    @shardakatke873 Год назад +2

    पाऊसा मुळे बकरी खुप लगडंत आहे, एक काळी शेळी लगडंत होती ,🇮🇳🇮🇳🚩🚩

  • @sangeetashelar1767
    @sangeetashelar1767 Год назад +3

    Shri Swami Samarth

  • @Babasaheb777-Ramu1
    @Babasaheb777-Ramu1 Год назад +2

    लाईक केले आहे

  • @rahulsudeshkharat974
    @rahulsudeshkharat974 Год назад +3

    असं किती दिवस दादा फिरणार कधीतरी स्टेबल व्हावं लागेल त्याची तयारी करा लवकर 🙏🏻

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 Год назад +4

    Khup mehnat aahe sarnna manapasun shubhechha Jay malhar

  • @Reshma.09
    @Reshma.09 Год назад +1

    Dada tumhi rediment TENT ghya na te fold pn karun thevta yetat, long life upyog hoil tumhala...

  • @virajhake4636
    @virajhake4636 Год назад +2

    मेंढपळ चं जीवन लय खडतर

  • @sunitadhare6813
    @sunitadhare6813 Год назад +2

    आज काल प्लास्टिक टेन्ट पण भेटतात न भाऊ ते कुठे पण नेवू शकतात

  • @chikya_821
    @chikya_821 Год назад +2

    खुप छान विडीओ 💖❤️💖❤️

  • @Fiercefire_
    @Fiercefire_ Год назад +9

    ||जय मल्हार||
    श्री संत बाळूमामा महाराज आहेत पाठीशी👍
    सागर बाळाच्या पायातील एक वाळा नाहीये
    सागर ची मेंढ्यांची काळजी घ्या🙏

  • @dastagirmulani9235
    @dastagirmulani9235 Год назад +4

    NANA LAI BHARI VIDEO TAKATA MAST

  • @sagarkadam9240
    @sagarkadam9240 Год назад +1

    Nice 👍👍 lahan paniche gavakad che divas atvale

  • @user-wo6ex8mq3c
    @user-wo6ex8mq3c 7 дней назад

    जय मल्हार ❤🎉

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Год назад +1

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप छान व्हिडिओ काळजी घ्या बाळुमामा तुमच्या पाठीशी आहेत सागर खूपच छान

  • @rohinisable1187
    @rohinisable1187 Год назад +4

    Kalji ghya lekrala sambala

  • @poojadoiwad9271
    @poojadoiwad9271 Год назад

    खूप छान व्हिडिओ असतात दादा तुमचे

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 Год назад +4

    छान आहे सर्व,पण पाऊस आला कि खूप काळजी वाटते,कसं करता जंगलात बापरे कठिण आहे हो

  • @sandhyamundhe3549
    @sandhyamundhe3549 Год назад +1

    तूमचे खूप कष्टाचं काम आहे

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 Год назад +1

    पाऊस पाणी असेल तर रात्री कसे झोपता व कुठे झोपता कठीण आणि संघर्ष आहे

  • @avinashsathe9532
    @avinashsathe9532 Год назад +1

    200,400रुपयाला रेनकोट मिळतात. घ्या कमीत कमी बाई माणसासाठी तरी पाहिजेत. पावसात पण काम करायची गरज पडली, तर बिनधास्त करता येत.

  • @deepapatil4921
    @deepapatil4921 Год назад +1

    दादा मी पाहीले आहे संघर्ष मेंढपाळचे माझ्या बिल्डिंग पासून अर्धा किलोमीटरवर शेतात खूप वाईट वाटले 🥹

  • @manishabichewar4775
    @manishabichewar4775 Год назад +1

    Sadha jivan must jivan 👌🏻

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 Год назад +2

    बाणाई तर फार कंटाळून गेलीय. खरंच तुमचे जीवन खडतर आहे कोकरा चे तर पावसात भिजून हाल होतात

  • @kiranpawar2387
    @kiranpawar2387 Год назад +1

    Balumamachya navan changbhal 🙏🙏

  • @SagarNagar-ft2zk
    @SagarNagar-ft2zk Год назад +1

    लई पाउस दादा

  • @ganeshlawande4077
    @ganeshlawande4077 Год назад +4

    बाळ खूप छान

  • @drsonone9644
    @drsonone9644 Год назад +4

    Kalji ghya Dada 🙏

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 Год назад +1

    ताडपत्री लाउन बांधजा खाली झोपु नका लोखंडी पलंग मीळतात घडी करुन घेऊ जातायत फोल्डिंगचा पलंग मीळतात ते दोन खाली ओल पलंगावर मछरदानी लावा दादा पाऊस पडतो वारा सुटला आहे काळजी घ्या तुम्ही सर्वांनी

  • @vitthalwagre2289lakshmiwagre
    @vitthalwagre2289lakshmiwagre Год назад +1

    जय मल्हार भावा

  • @yogeshgaikwad970
    @yogeshgaikwad970 Год назад +2

    Amhala pn mendhra basvaychi aahet Aamchya ranat

  • @pamuvadiyar
    @pamuvadiyar Год назад +3

    लयच भारी गड्या

  • @_.bhabhi7890
    @_.bhabhi7890 Год назад

    दादा सखी बहीण का तुमची .....बाकी तंदुरी मस्तच .

  • @yogeshgaikwad970
    @yogeshgaikwad970 Год назад +2

    Dada tumche video khup chan Astat pn tumhi aata kontya gavat aahe

  • @samadhanthale3630
    @samadhanthale3630 Год назад +6

    दादा सांभाळुन रा

  • @babasahebkale4341
    @babasahebkale4341 Год назад +1

    Swatahachi lalji ghya tumach khup kastach jivan ahe Jay malhar

  • @govindkhonde209
    @govindkhonde209 Год назад +1

    आमच्या भागांमध्ये थोडा थोडा पडायला दादा परभणी जिल्हा

  • @anantgawai440
    @anantgawai440 Год назад +1

    फार कष्ट आहेत काळजी घ्या नमस्कार

  • @aarzooaarzoo6993
    @aarzooaarzoo6993 Год назад +4

    Shbalun dada kalji ghya