Maratha VS OBC LIVE Updates | Prakash Ambedkar On Maratha | आंबेडकर माफी मागणार का? N18L

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 403

  • @rahulinglechiropractor1249
    @rahulinglechiropractor1249 2 месяца назад +30

    साहेब तुम्ही प्रामाणिकपणे सांगा डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानता का? मानत असाल तर आपल्या घरामध्ये त्यांचे प्रतिमा का लावत नाही . त्यांनी असं काय वाईट काम केलेलं आहे भारतीयांसाठी❤!!!

  • @bapusalve1912
    @bapusalve1912 2 месяца назад +21

    खरं सांगा ज्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिले यांची तस्वीर कोणाकोणाच्या घरामध्ये आहे ?
    माननीय प्रकाश आंबेडकर हे मतासाठी कधीही समाजामध्ये भांडण लावत नाहीत. माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या वाक्याचा आपणच अभ्यास करावा.

    • @bhumisuryawanshi5469
      @bhumisuryawanshi5469 2 месяца назад +1

      तुम्हालाच दिल मराठ्याना कुठे दिलय

    • @bapusalve1912
      @bapusalve1912 2 месяца назад

      @@bhumisuryawanshi5469
      दिलं होतं परंतु काही मातब्बर मराठ्यांनी ते स्वीकारलं नाही. आदरणीय साहेब आपला अभ्यास कमी आहे म्हणून असे बोलता तुम्ही. सध्याचे कुणबी म्हणजेच मराठा हे आरक्षणामध्ये नाहीत का ? पंजाबराव देशमुख हे संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत होते की कुणबी म्हणून नोंदी करा आणि आरक्षण घ्या. मात्र विदर्भामधील कुणबीने ऐकले आणि आरक्षण घेतले.

  • @NiteshSurvase
    @NiteshSurvase 2 месяца назад +15

    खाजगीकरनावर प्रकाश आंबेडकर बोलायच आनी तुम्ही दुसर्याला सतेवर बसवायच तुम्ही कधी आबेडकराना मतदान केलय हे ठाऊक आहे आदुगर त्या शब्दाचा अभ्यास करा हे मिडीयावाले मुदाम शब्द विचारतात हे मिडियावाले भाजपचे एजंट आहेत

  • @Attach_Bola
    @Attach_Bola 2 месяца назад +55

    यांनी आंबेडकरांचे स्टेटमेंट नीट ऐकले नाही

  • @JambuvantNaik
    @JambuvantNaik 2 месяца назад +21

    अहो कुणबी भाऊ पहिले बाळासाहेब यांचे statement वाचा मग बाळासाहेब बद्दल बोला तुम्हाला बाबासाहेब समजले नाही तर बाळासाहेब कधी च समजणार नाही आणि समजन्याची तुमची मानसिकता नाही कुणबी भाऊ जय भीम जय शाहू

    • @Don-x9b
      @Don-x9b 2 месяца назад

      😂😂😂 चाट त्याची दलिता चाट अजून जोरात चाट...😅😅
      पक्याला मुख्यमंत्री करा ...😅😅

  • @s.shatole
    @s.shatole 2 месяца назад +8

    बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेले वक्तव्य कधीच मागे घेणार नाहीत
    त्यांनी काय म्हटले आहे ते पहिले समजून घ्या
    जयभीम जय शिवराय जय संविधान

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 2 месяца назад +8

    कुणबी म्हणून सवलती घ्यायच्या मराठा म्हणून मिरवायचे.

  • @samadhanborade5385
    @samadhanborade5385 2 месяца назад +31

    ॲड.बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या विचारांना समजणे या बोलणाऱ्या अर्धवट लोकांची लायकी नाही. जय शिवराय जय भीम...

    • @Don-x9b
      @Don-x9b 2 месяца назад

      तुमची हिच लायकी आहे त्यामुळेच् डिपॉझिट जप्त होतेय...😅😅

  • @sureshdudhgaonkar8586
    @sureshdudhgaonkar8586 2 месяца назад +7

    गरीबातला गरीब कुणबी मराठा, मराठा कुणबी कोणीही डाॅ.बाबासाहेब आंबेडकराचा फोटो लावत नाही. कारण.. बाबासाहेब आंबेडकर म्हारचे
    मग सांगा आमची मन कीती आणि कीती दिवस महीनै वर्षे दूखवत आला आहात.

  • @HemlataGarud-q4t
    @HemlataGarud-q4t 2 месяца назад +15

    प्रकाश आंबेडकर यांनी काय बोलावे हे तुम्ही सांगू नका.अगोदर स्टेटमेंट निट ऐका.

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 2 месяца назад

      Tumhi jativadi,sanvidhan virodhat ahat,babasahebacha ,sanvidhan ha apman kartsrhe jativad,rajkaran ahe. Nished.

    • @TusharK-uz1tr
      @TusharK-uz1tr 2 месяца назад

      Tumhi balasaheb na sangu naka tumhi tumch bagha

  • @rahulinglechiropractor1249
    @rahulinglechiropractor1249 2 месяца назад +21

    स्वतःला कुणबी म्हणत असाल, तर स्वतःला मराठा मानू नका, जनतेमध्ये मराठा म्हणून वावरायचं व कुणबीचे फायदे घ्यायचे ही दुटप्पी भूमिका चालणार नाही

  • @SukhadevKale-y1v
    @SukhadevKale-y1v 2 месяца назад +16

    31 मराठा नेते निवडू येतात यातच सर्व समजते तुम्ही फक्त आरक्षण घेण्यासाठी कूनबी होता बाळासाहेब आंबेडकर बोलले ते खरं आहे तुम्ही कोन सले देणारे

  • @SavidhanRaut-m1y
    @SavidhanRaut-m1y 2 месяца назад +9

    कुणबी समाज कधी बाबासाहेबांची जयंती साजरी करतो का

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 2 месяца назад +19

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर खरंच बोलले आहेत ❤

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 2 месяца назад

      Jativadi ahet tumhi.

    • @thefact8558
      @thefact8558 2 месяца назад

      सुप्रीम कोर्ट पण खरच बोललं. Sc आरक्षण मध्ये क्रिमिलेयर लागू व्हायला पाहिजे, नाहीत तर हे पक्या सारखे धनदांडगे लोक sc आरक्षणाचा लाभ घेतली अन् गोर गरीब sc लोक त्यापासून वंचित राहतील.

    • @vickysuryawanshi1671
      @vickysuryawanshi1671 2 месяца назад

      ​@@thefact8558भाऊ डोळे उघडुन माहिती ग्या Open मतदारसंघ आहे.... तुमच्या सारखे नाही जे स्वतःच्या गरीब व गरजू लोकांच विचार न करता फक्तं जाती साठी न काही करणाऱ्या उमवेदार निवडूण देता नुकसान तुमच्या माझी गरीब समाजाची कामे पण होत नाही.

  • @pdravsaheb6212
    @pdravsaheb6212 2 месяца назад +16

    P.Ambedkar is right person .

  • @jitendrakamble2679
    @jitendrakamble2679 2 месяца назад +37

    आरक्षण घेऊन स्वतःला मराठा समजतात हे १०० % सत्य आहे

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq 2 месяца назад

      अगदी बरोबर भावा लिहिताना मराठा गायब नुसत कुणबी. कुणबी मराठा कुठली जातच नाही मुळात

    • @gurukrupainterprises1375
      @gurukrupainterprises1375 2 месяца назад +1

      आरे आम्ही छत्रपतींचे मावळे मराठेच आहोत परंतु आमचा वेवसाय शेती आहे आम्ही शेतकरी ही आहोत आणि क्षत्रिय ही आहोत आम्ही कुणबी मराठा आहोत

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq 2 месяца назад

      @@gurukrupainterprises1375 हाहाहाहाहाहा 😂😂😂बोलताना ना दाखल्यावर काय लिहितोस? कुणबी मराठा ही जात नाहीच नुसती कुणबी कुळवाडी समजलं? Obc मध्ये आरक्षण घेऊन मज्जा करायची आणि उगीच छाती पुढे काढून खोटी मिजास मारायची कुणबी मराठा म्हणे.

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq 2 месяца назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂​@@gurukrupainterprises1375

  • @sangitasukne1238
    @sangitasukne1238 2 месяца назад +4

    मराठा आणि कुणबी एकच आहेत हो साहेब

  • @vinodkarpe3699
    @vinodkarpe3699 2 месяца назад +23

    अगोदर स्टेटमेंट संपूर्ण ऐका,मग बोला.

  • @khanderaokamble7961
    @khanderaokamble7961 2 месяца назад +13

    मग बाबासाहेब यांची जयंती महाराष्ट्रत का होउ देत नाही

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 2 месяца назад +17

    अगदी बरोबर बोले आदरणीय बाळासाहेब आंबेडकर कुणबी कुठे दिसत नाही आरक्षण संदर्भात

  • @vijayhate2674
    @vijayhate2674 2 месяца назад +17

    बाळासाहेब आंबेडकर बरोबर आहेत वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद❤

  • @vishalpadghane6102
    @vishalpadghane6102 2 месяца назад +6

    अगोदर बाळासाहेबांचे नीट स्टेटमेंट ऐका आणि नंतर बोला

  • @Diksh-j2v
    @Diksh-j2v 2 месяца назад +8

    आमचा बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी त्यांची भुमिका योग्य आहे,कुणबी लागल्यामुळे खर्याओबीसीवर आतापर्यंत अन्याय होत आहे,कुणभींनी स्वतः राजकीय आरक्षण नाकारावे,

  • @HaribhauRuthe
    @HaribhauRuthe 2 месяца назад +12

    He कुणबी भाजपचे का्यकर्ते आहेत

  • @PkMohandule
    @PkMohandule 2 месяца назад +45

    Ambdka साहेब बोलता ते खरे आहे

  • @shantaramkamble4789
    @shantaramkamble4789 2 месяца назад

    Agadi barobar sir

  • @PkMohandule
    @PkMohandule 2 месяца назад +18

    तुम्ही kadhi पाटिल तर kadhi obc

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 2 месяца назад +20

    बाळासाहेब आंबेडकर साहेब
    यांचे stamment
    लक्ष देवून ऐका.

  • @vasantjogdande9162
    @vasantjogdande9162 2 месяца назад +5

    भैय्या मराठा आणि कुणबी दोन वेग-वेगळे समाज आहेत ......कुणबी हे ओबीसी आहेत तर मराठा हे खुल्या प्रवर्गात येतात....

  • @premdasmeshram3358
    @premdasmeshram3358 2 месяца назад +11

    कुणबी आणि मराठा असं म्हटलं नाही. कुणबी मराठा असं बोलले

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq 2 месяца назад

      कुणबी मराठा ही जातच अस्तित्वात नाही कुठल्याही कुणबी चा दाखला बघा मग समजेल

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 2 месяца назад +11

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अभ्यास पुर्वक असते

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 2 месяца назад

      Raj Karan kartat ekhi sheet yamule ale nahi,bhedabhed kartat sanvidhan acha apman ahe.

  • @dhananjayghule5753
    @dhananjayghule5753 2 месяца назад +4

    आंबेडकर साहेब सत्य बोलत आहेत.

  • @sanjayanagrale5657
    @sanjayanagrale5657 2 месяца назад +15

    Ambedkar saheb barobar bolat aahe.

  • @ANILSHEJWAL-lz9vs
    @ANILSHEJWAL-lz9vs 2 месяца назад +17

    खर बोलले अबेंडकर सत्ये आहे ते

  • @SaminaShaikh-ns8hp
    @SaminaShaikh-ns8hp 2 месяца назад +17

    OBCआंदोलनात ना कुणबी का दिसत नाहि

  • @diliprathod7657
    @diliprathod7657 2 месяца назад +18

    बाबासाहेब आंबेडकर कळले नाही तर बाळासाहेब आंबेडकर काय कळणार

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 2 месяца назад +16

    कुणबी समाज हा फायदा घेण्यासाठी ओबीसी होतो,राजकारण आले की मराठा पाटील होतो.

  • @shudhodhankamble8330
    @shudhodhankamble8330 2 месяца назад +1

    प्रकाश अंबेडकर बरोबर बोलतात

  • @SuryakantSable-kh9zk
    @SuryakantSable-kh9zk 2 месяца назад

    Jai bhim sir

  • @kailasingale5457
    @kailasingale5457 2 месяца назад +6

    हे प्रशन सरकार ला विचाराहो साहेब

  • @kirancharate2902
    @kirancharate2902 2 месяца назад +21

    तुम्ही या विधानसभेला आंबेडकरांना मतदान करा मग कॉन्ट्रॅक्ट भरती रद्द करू.

    • @Don-x9b
      @Don-x9b 2 месяца назад +1

      झाट घे आता...😅😅

    • @VishawasTripure
      @VishawasTripure 2 месяца назад

      ये चल फुट ईथुन.ऐक पण सिट निवडुन येत नाही 😁😁😀😀😀😀😀😀😀😀😀

  • @VijayKakde-i5r
    @VijayKakde-i5r Месяц назад

    Jay bhim

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 2 месяца назад +6

    मिडिया काही पण बातमी लावू नेयेत वाद लावण्याचे काम करु नये

  • @shbttrust7199
    @shbttrust7199 2 месяца назад

    ❤❤❤.!.

  • @kumbharevv
    @kumbharevv 2 месяца назад +8

    आज आंदोलनात 4000 चारचाकी आणि 20000 मोटर सायकल घेवून फिरतात तर तुम्हाला आरक्ष ण द्यायलाच पाहिजे. पण कोर्टात ते टिकणार नाही.

  • @pratikshinde2619
    @pratikshinde2619 2 месяца назад +1

    Only VBA 👑

  • @gautamchavan788
    @gautamchavan788 2 месяца назад +3

    आहो साहेब टमटम बोलता बाबासाहेब आंबेडकर सर्व तुमच्यावर ओबीसी समाजाच्या घरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दाखवा मला

  • @gautamguldhe7478
    @gautamguldhe7478 2 месяца назад +13

    काय खोटे बोलले आंबेडकर साहेब ? मग एवढा जळफडाट कशासाठी ?

  • @samtabandhuta4799
    @samtabandhuta4799 2 месяца назад +4

    Changale aikat ja. khupch Shahane disle.

  • @khanderaokamble7961
    @khanderaokamble7961 2 месяца назад +8

    तुम्हीं बाबासाहेब किती वाचलात बाबासाहेब यांना किती त्रास दिला हे विसरता तुम्हीं ओबीसी आहेत मग ओबीसी याचा मागे उभे राहा

  • @ravikamble7853
    @ravikamble7853 2 месяца назад +2

    तुम्ही सांगण्याची गरज नाही तुम्ही सांगू नका आंबेडकरांची प्रतिमा आहे का घरात घेणार नाहीत करा काय करायचं ते नीट स्टेटमेंट बघा अगोदर अर्धवट माहिती घेऊन उगाच बोलू नका .

  • @rajcreationshinde1553
    @rajcreationshinde1553 2 месяца назад

    Asrdvat aabhyas aahe

  • @sunitagajare834
    @sunitagajare834 2 месяца назад +2

    तुमच्या बापजाद्यानी मत कधी केले बाबासाहेब आंबेडकर ह्यांना, आता घटना आठवते, आतापर्यंत कधी वोट दीले, बाळासाहेब आंबेडकर ह्यांना ती भूमिका पहिले बजवा, तुम्ही मराठा आहात मग OBC कसे, कुणबी नाही तर मराठा कसे. तुम्ही ज्यांना मत दीले त्या नेत्यांना विचारा तुम्ही कशामध्ये मोडता आता आरक्षण त्यांच्याकडे मागा, बाळासाहेब आंबेडकर यांना व्होट देऊ नका फक्त वापरून घ्या, पाहिले बाबासाहेब आंबेडकर ह्यांना वोट दीले ह्याचा शोध घ्या.

  • @ArunSuryawanshi-u2z
    @ArunSuryawanshi-u2z 2 месяца назад

    बाबासाहेब खरेच बोलले🎉🎉🎉

  • @radheshyamthorat3621
    @radheshyamthorat3621 2 месяца назад

    आदरणीय बाळासाहेब यांनी कोणती भूमिका मांडवी हे तूम्हाला सांगण्याची गरज नाही ते स्वतः हा समर्थ आहेत

  • @shashikalabhalerao8829
    @shashikalabhalerao8829 2 месяца назад

    तुम्ही किती मान दिला ते आम्ही लोकसभा मध्ये पहिले आहे.

  • @user-re5ig8vc9x
    @user-re5ig8vc9x 2 месяца назад +3

    OBC SC ST MUSLIM एकीचा विजय असो. Praksh Ambedkar is 100% right.

  • @sjgamingfreefire290
    @sjgamingfreefire290 2 месяца назад +6

    मीडिया वाल्यांनी आधी हे लोक कोण ते तपास करावा नंतर हे बाईट घ्यावा हे कोणत्या पक्षात काम करते ते मला सर्व माहित आहे

  • @archanaramteke9309
    @archanaramteke9309 Месяц назад +2

    चांगलीच झोंबली ना
    आता तुम्हाला जाग आली का की तुम्हाला संविधानाची आणि बाबासाहेबांची
    आता आठवण आली
    बाबासाहेबांच्या संविधानाची

  • @balutaibhandare8680
    @balutaibhandare8680 2 месяца назад +6

    Jay bhim jay savidhan 🙏

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 2 месяца назад +1

    भरकटलेला राजकारणी😢

  • @AshokSumb-n3n
    @AshokSumb-n3n 2 месяца назад

    जय हिंद जय भारत जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र सेना जय श्री राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हारीओम विठ्ठला

  • @dadaraokokane9254
    @dadaraokokane9254 2 месяца назад +12

    यांनी बाळासाहेबांचं स्टेटमेंट बरोबर ऐकले नाही नुसतेच हे लोक विपर्यास करीत आहेत जय ओबीसी जय संविधान

  • @Diksh-j2v
    @Diksh-j2v 2 месяца назад +2

    सत्तर टक्के कुणभी आहे आता कुणभी आंदोलण आणि मराठा आंदोलण बरोबरच करा

  • @ShushilKale
    @ShushilKale 2 месяца назад +3

    कुणबी समाज निवडणूक लढण्या साठी कुणबी सांगतात निवडून आल्यावर मराठा सांगतात असे इतर ओबीसीची मते आहे त्यांनी स्वता सांगावे हे खरे आहे कि नाही सांगावे

  • @jadhavpandurang7155
    @jadhavpandurang7155 2 месяца назад

    Not expected from prakash Ambedkar

  • @dashraththamke5974
    @dashraththamke5974 2 месяца назад +1

    कूनबी समाज हा वर्ग मराठा समाजात येतो।यांना यांना OBC मधून आरक्षण कशासाठी।

  • @DadaraoMohod
    @DadaraoMohod 2 месяца назад

    Praksh ambedkar he yoge aahe

  • @iamsam3337
    @iamsam3337 2 месяца назад

    Only VBA Only shraddhey Balasaheb Ambedkar !

  • @kiranbhamare4761
    @kiranbhamare4761 2 месяца назад

    आंबेडकर यांनी वाद माफी मागून मिटवावां नाहि तर जे बाबा साहेब आंबेडकर यांच्या वर विस्वास व प्रेम मनापासून करतात तेही नाराज
    होणार..

  • @basavantsonkamble8561
    @basavantsonkamble8561 2 месяца назад +2

    कुणबी म्हणजे शेती करणारा असा त्यांचा अर्थ आहे शेती करणारा सर्व समाजामध्ये शेती करणारे लोकं आहेत मग यांचा अर्थ काय घ्यायचे.जयभीम .

  • @satishbhalerao3555
    @satishbhalerao3555 2 месяца назад

    श्रध्यैय बाळासाहेब आंबेडकर जी यांचे पूर्ण वाक्य नीट समजून घेणे आवश्यक आहे त्याबद्दल जागृत पणे विचार करून नंतर प्रतिक्रिया व्यक्त करावी ही विनंती आहे

  • @Amolpawar-pg3cr
    @Amolpawar-pg3cr 2 месяца назад +1

    Only VBA

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 2 месяца назад +18

    आम्ही विदर्भातील कुणबी आणी मराठा एकच आहोत हे सर्व राजकारण्यानी निट लक्षात ठेवावे !
    तसेच आमचा जरांगे पाटिल यांना पुर्ण पाठिंबा आहे कारण ते आमच्या मराठवाड्यातील मराठा भावांन करता लढत आहेत .
    # एक मराठा लाख मराठा

    • @vinod23021979
      @vinod23021979 2 месяца назад +1

      म्हणूनच आरक्षमचे ताट वेगळं च असणार, आणि आरक्षण बाळासाहेब आंबेडकर च देणार🎉

    • @darkrai1511
      @darkrai1511 2 месяца назад

      Maratha kunbi double dholki ahe . Arakshan kunbi cha pahije Ani support marathyana karnar 😂

    • @pradipghalme8846
      @pradipghalme8846 2 месяца назад +2

      @@darkrai1511 तुम्ही बुद्धीने वंचितच राहणार !

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq 2 месяца назад

      मुळात कुणबी मराठा ही जातच अस्तित्वात नाही नुसते कुणबी. कुठल्याही कुणबी चा जात दाखला बघा

    • @pandharimankar
      @pandharimankar 2 месяца назад +1

      Kunabees mhanjech Maratha. Hech Arya satta aahe.

  • @bhimraogawai333
    @bhimraogawai333 2 месяца назад

    आपले केदामधे किती अधीकारी आहेत ते समाजा समोर आनावे🎉

  • @Sarkar-xj6bi
    @Sarkar-xj6bi 2 месяца назад +20

    आरक्षण जातीवर आधारित नसावे.

    • @सत्यशोधकयुवापरिषद
      @सत्यशोधकयुवापरिषद 2 месяца назад

      मग कश्याच्या आधारे पाहिजे सांग तु सांग आपण सुप्रीम कोर्टात सांगू मग

    • @VaishaliPatil-rz1zc
      @VaishaliPatil-rz1zc 2 месяца назад

      @@Sarkar-xj6bi aarakshan jativar nasave mhanunach jat kadhun Buddhist bana. Boudha mhanje kay ewdhe samajnyaitka brain dokyat nahi

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq 2 месяца назад

      ​@@सत्यशोधकयुवापरिषदआर्थिक निकष, उत्पन्नाच्या आधारावर

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq 2 месяца назад

      ​@@सत्यशोधकयुवापरिषदजाती दोनच गरीब आणि श्रीमंत

    • @TaraJadhav-b4k
      @TaraJadhav-b4k 2 месяца назад

      जातीभेद कशाच्या आधारावर

  • @siddharthwaghmare7000
    @siddharthwaghmare7000 2 месяца назад +2

    सवर्ण सोडून जितक्या भी जाती आहेत त्याला. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती खत्म करुन यासर्वजाती समुहाला अनुसुचित जाती जमाती प्रवर्ग असे म्हटलेले आहे.

  • @bhanudasraodeshmukh5402
    @bhanudasraodeshmukh5402 2 месяца назад +3

    प्रकाश आंबेडकर हे भारतीय जनता पार्टी साठी काम करतात त्यांना स्वताचे मत नाही.

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 2 месяца назад +1

      BJP sathi te BJP chi b teamche Kam kartat.

    • @vickysuryawanshi1671
      @vickysuryawanshi1671 2 месяца назад

      तुमचे नेते हे सर्व पक्षातले हे स्वतः साठी काम कर तात व सर्व गरीब समाजाचा नुस्त मते घेतात त्या मध्ये माझी आणि तुमचे सुद्धा मते आहेत

  • @ChhayaGamare
    @ChhayaGamare 2 месяца назад

    प्रकाश आंबेडकर जे बोलतात ते विचार करून बोलतात

  • @brchanghte1491
    @brchanghte1491 2 месяца назад

    एक मराठा लाख मराठा

  • @sureshsonone8130
    @sureshsonone8130 2 месяца назад

    स्वातंत्र्या पासुन महाराष्ट्रातील राजकारणात कुणबी आणि मराठा हा एकच समाज असून लोकसभा मतदारसंघातून ४८ पैकी ३५ खासदार व विधानसभा मध्ये २८७ पैकी अंदाजे १९० आमदार कुणबी मराठा समाजाचे आहेत.. या वरूनच बाळासाहेब आंबेडकरांनी बाकी obc समाजातील इतर जातीला त्याचा थेट फ़ायदा होत नाही म्हणून त्यांनी इतर जातीतील लोकांना प्रतिनिधित्व मिळाले पाहीजे... फ़क्त हाच उद्देश आहे....!

  • @satyawankamble2440
    @satyawankamble2440 2 месяца назад

    तळ्यात मळ्यात करू नका सर तुम्हाला कोण पण मतदान करनार नाहीं हे तुम्ही लक्षात घ्या सर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ काही फायदा नाही ते ऐक जाले तुम्ही वेगळे जाले

  • @VishawasTripure
    @VishawasTripure 2 месяца назад +1

    महाराष्ट्रातील सर्वात कन्फ्युज राजकारणी म्हणजे हा बाळु 😁😁😁😁😁😁😁😁

  • @sushilkamble722
    @sushilkamble722 2 месяца назад +4

    Obc आरक्षण बाळासाहेब आंबेडकर दिलं

  • @jaykisankamble6287
    @jaykisankamble6287 2 месяца назад +1

    तुम्ही लोक कधी बाबा साहेबाना मानत आहाका बुद्धांचा फोटो कडी लावला

  • @ichhadhari3037
    @ichhadhari3037 2 месяца назад

    आज हे बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतात मला असे म्हणायचे

  • @ashokrupwate8135
    @ashokrupwate8135 2 месяца назад +1

    सवलती साठी कुणबी पण सोयरिकी साठी फक्त ९६ कुळी मराठा.

  • @RupeshJadhav-p1v
    @RupeshJadhav-p1v 2 месяца назад

    बाळासाहेब आंबेडकर यांच्या एवढा अभ्यास आहे का

  • @rekhabhosale4752
    @rekhabhosale4752 2 месяца назад +2

    Ak maratha lakha maratha

  • @PrPadol-fp3lj
    @PrPadol-fp3lj 2 месяца назад

    त्यांच्या भुमिका नेहमी बदलत असतात. महत्त्व देण्याचे कारण नाही.

  • @trambakpawar9345
    @trambakpawar9345 Месяц назад

    कूणबी म्हणजेच शेतकरी तो मराठाअसोकीमाळीअसोआंबेडकरीअसोशेतीकसनाराप्रत्येकजातीचाशेतकरीहाकूणबीचअसतोकूणबीम्हणजेकूळवकरणाराचअसतो

  • @archanaramteke9309
    @archanaramteke9309 Месяц назад

    श्रधदय बाळासाहेब आंबेडकर हे अगदीच बरोबर बोललात

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 2 месяца назад +1

    कोण कुणबी नेते असले. विरोपक्ष पाक्ष वाल्यांना विचारायला लावा शेतकऱ्याच प्रश्न.

  • @samadhanmule8058
    @samadhanmule8058 2 месяца назад +2

    मराठा कुणबी असे 31 खासदार झाले हे कुठेतरी डोळ्यात येते आणि आता पुढे आमदार कसे मराठा किंवा कुणबी कमी करता येतील त्याचे हे प्लॅनिंग आहे आणि त्या प्लॅननुसार हे नियोजन आहे

  • @ashokmohite6670
    @ashokmohite6670 2 месяца назад

    गेल्या लोकसभा निवडणूकीत हे सर्व मुद्दे अधोरेखित केले होते, आता हे महोदय सुचवितात ते मुद्दे बाळासाहेब यांनी उठवले होते, इतर प्रस्थापित पक्षांना विचारा ,

  • @mahadevivarale8588
    @mahadevivarale8588 2 месяца назад

    आंबेडकराचा निषेध हे नवीन नाही याने काय होणार नाही

  • @shantaramtukaram2084
    @shantaramtukaram2084 2 месяца назад +1

    या पत्रकारांनी पाकीट घेतलंय

  • @sjgamingfreefire290
    @sjgamingfreefire290 2 месяца назад +9

    किती अभ्यास आहे आजोबा तुमचा काय बोलता कुठे बोलता काय

  • @bajiraosatam8137
    @bajiraosatam8137 2 месяца назад

    यालाच. माणुसकी म्हणतात.. छानच बाजू. माडली. आहे. जरागे . ची मागणी केली आहे. ती योग्य. आहे❤हे एक आहे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤

  • @vijaytayade1787
    @vijaytayade1787 2 месяца назад +8

    आरक्षण घेता आरक्षण वादया चा राग करता खर तर कुणबी समाजाला बाळासाहेब काय म्हणाले तेच यांना समजले नाही तसेही कुणबी हे साहेबाना मदत करीतच नाही