Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
एक नंबर पोस्ट कोकण किंग 🎉🎉❤❤
Thankyou 🙏❤️
खूप छान व्हिडीओ दादा 👌👌👌 मी पण आलो होतो या स्पर्धेसाठी
धन्यवाद भावा❤
तुझा गाव कोणता आहे
तुझ चॅनेल subscribe केल आहे मी आता.
@@कोकणचा खानवली, लांजा
@@कोकणचा धन्यवाद माऊली 🙏
अप्रतिम भाऊ ❤😍 नादा पुढे काय नाय 💥
होय भाऊ ❤
Khup chan aani mast junta aathvni maz gav🎉🎉
धन्यवाद व्हिडिओ बघितल्या बद्दल.
❤Ek no
धन्यवाद.
Harshal bhai superb video.....❤❤❤❤❤
धन्यवाद भावा
Nice❤
दादा 18 तारखेला ये केळवली मध्ये शर्यदी आहे चिखली एक विडिओ बनव आमचा शर्यदीचा
Kamavarun sutti bhetali tr nakki yein bhawa ❤
भावा नबर साग
9892291909
दादा अशेच नव नवीन चिखल नांगरणी व्हिडिओ शेअर करा कारण शेती सर्व सोडत चालले आहेत तर हे दृश्य पाहून हा नाद लागेल अन् शेतिकडे वळतील🙏✨
एकदम बरोबर बोललास भावा.माला जसा वेल भेटेल तसा मी व्हिडिओ बनवत असतो. बघू आता पुढची व्हिडिओ कोणती बनवायची ते.
Tumi लिहलेले caption cha arth समजला नाही
आता बघा समाजतोय काय ❤
पहिला जो title होता त्याचा अर्थ असा होता की , ज्या लोकांनी हा कार्यक्रम ठेवला होता त्या आयोजकांवर 1 बैल जोडी अंगावर आली होती त्या मध्ये मी पण होतो ,मी पण थोडक्यात वाचलो, त्यामुळे अस लिहिल होत.
व्हिडिओ च्या ट्रेलर मध्ये हा भाग दाखवला आहे
नंबर पाठवा ना sir तुमचा
एक नंबर पोस्ट कोकण किंग 🎉🎉❤❤
Thankyou 🙏❤️
खूप छान व्हिडीओ दादा 👌👌👌 मी पण आलो होतो या स्पर्धेसाठी
धन्यवाद भावा❤
तुझा गाव कोणता आहे
तुझ चॅनेल subscribe केल आहे मी आता.
@@कोकणचा खानवली, लांजा
@@कोकणचा धन्यवाद माऊली 🙏
अप्रतिम भाऊ ❤😍
नादा पुढे काय नाय 💥
होय भाऊ ❤
Khup chan aani mast junta aathvni maz gav🎉🎉
धन्यवाद व्हिडिओ बघितल्या बद्दल.
❤Ek no
धन्यवाद.
Harshal bhai superb video.....❤❤❤❤❤
धन्यवाद भावा
Nice❤
धन्यवाद.
दादा 18 तारखेला ये केळवली मध्ये शर्यदी आहे चिखली एक विडिओ बनव आमचा शर्यदीचा
Kamavarun sutti bhetali tr nakki yein bhawa ❤
भावा नबर साग
9892291909
दादा अशेच नव नवीन चिखल नांगरणी व्हिडिओ शेअर करा कारण शेती सर्व सोडत चालले आहेत तर हे दृश्य पाहून हा नाद लागेल अन् शेतिकडे वळतील🙏✨
एकदम बरोबर बोललास भावा.
माला जसा वेल भेटेल तसा मी व्हिडिओ बनवत असतो. बघू आता पुढची व्हिडिओ कोणती बनवायची ते.