2 वेळेस च जेवण आणि त्यात कर्ता पुरुष निघून जान व त्या नंतर परिवरावर आलेली वेळ आणि स्वार्थासाठी केलेली जवळीक..... खूप कठीण विषय आहे या चित्रपटातून खूप छान संदेश दिला
Harsh reality of life and social structure of our Society,Social injustice is root cause.One of best movies.All actors were awesome in their roles,Thank you for such a treat .👌🏼❤️💐🙏🏼😊👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼
किती कष्टदायक रोजचा प्रवास असतो ना या मसन वाट्यातील काम करणाऱ्या लोकांचा ...कसे जीवन जगात असतात हे लोक किती मार्मिक पणे दाखवून दिलंय .... या मराठी चित्रपटातून किती जीवनातील कष्टदायक प्रसंग,अर्थ , भाव , धग दिसतायत ...... अप्रतीम चित्रपट ....जय महाराष्ट्र
दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांचे मनापासून धन्यवाद.अगदीच वेगळा विषय अतिशय उत्कृष्ट व प्रभावीपणाने मांडला.त्यामुळेच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.🎉🎉
पूर्ण मराठी चित्रपट मांदूर्णे🙏🥰, गावात झाला चाळीसगाव तालुका एकमेव गाव फक्त मांदुरने🎉🎉 खरंच लकी आहे मांदूर्णे, याच गावापासून या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला🎉🎉 दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांचे खूप खूप धन्यवाद🎉🎉
चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेसच ठरवलं होतं की हा पिक्चर बघायचा परंतु आजपर्यंत बघायला मिळालेला नव्हता. ही शूटिंग सायगाव mandurane येथे झालेली आहे. खूप लोक शूटिंग बघायला जायचे परंतु मला जायला मिळत नव्हते.
सत्य परीस्थीतीवर अधारीत असा हा चित्रपट आहे, खरच घरचा पुरुष तरुण पणी गेल्यावर त्या स्त्री ने या जगात कस जगायच, घरची जबाबदारी कशी सांभाळायची अवघडच असतं सर्व.
Mast film ahe Kashya kashya paristhitun lokana sikayach asat ani kahi na pahije te milat tari sikshan sodun time pass karat rahatat ani mothe zalyavar paschtap hoto
घरातील कर्ता पुरुष केल्यावर त्या स्त्रीला समाजात्या स्त्रीला समाजात कशा पद्धतीने वागणूक मिळते त्याचबरोबर प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काहीतरी वेगळं करण्याची जिद्द लहान मुलांमध्ये असेल तर यासाठी पातीच्या भिंती तोडून स्वतःचा आणि स्वतःच्या परिवाराचा विकास आपण करू शकतो
2 वेळेस च जेवण आणि त्यात कर्ता पुरुष निघून जान व त्या नंतर परिवरावर आलेली वेळ आणि स्वार्थासाठी केलेली जवळीक..... खूप कठीण विषय आहे या चित्रपटातून खूप छान संदेश दिला
thanks
Harsh reality of life and social structure of our Society,Social injustice is root cause.One of best movies.All actors were awesome in their roles,Thank you for such a treat .👌🏼❤️💐🙏🏼😊👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼
thanks
जबरदस्त चित्रपट किसन आणि त्याची आई छान भूमिका
thanks
उत्तम कथा आणि त्याला जीवंत अभिनयाची जोड देत ग्रामीण भागातल्या समस्या अतिशय उत्तम प्रकारे मांडण्याचा प्रयत्न. अप्रतिम निशब्द .
thanks
असे चित्रपट व आजूबाजूला पाहिल्यावर असं वाटत... त्या परमेश्वराने ही सृष्टी कशासाठी बनवली असेल... का बनवली असेल.... 🙏 भगवंता माफ कर....पण खरं आहे....
खूप म्हणजे खूप आवडला चित्रपट पण पार्ट 2 बगुन च मनातील किसनाबादलाची खंत मिटेल 🙏🙏🙏🙏👌👌👌
अतिशय बोधात्मक चित्रपट .कथा- लेखन-दिग्दर्शन- सर्व कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय सर्वच छान.
किती कष्टदायक रोजचा प्रवास असतो ना या मसन वाट्यातील काम करणाऱ्या लोकांचा ...कसे जीवन जगात असतात हे लोक किती मार्मिक पणे दाखवून दिलंय .... या मराठी चित्रपटातून किती जीवनातील कष्टदायक प्रसंग,अर्थ , भाव , धग दिसतायत ...... अप्रतीम चित्रपट ....जय महाराष्ट्र
दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांचे मनापासून धन्यवाद.अगदीच वेगळा विषय अतिशय उत्कृष्ट व प्रभावीपणाने मांडला.त्यामुळेच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.🎉🎉
हंसराज जगताप या बालकलाकाराने 'कृष्णा' चे पात्र आत्मविश्वासपूर्वक खूपच छान साकारले.🎉🎉
thanks
धन्यवाद पोपटराव....खूप कष्ट करून...चाणाक्षपणे...ग्रामीण जिव्हाळा जपून movie बनवला...
पोपटराव सलाम तुमच्या सोच ला..
पूर्ण मराठी चित्रपट मांदूर्णे🙏🥰, गावात झाला चाळीसगाव तालुका एकमेव गाव फक्त मांदुरने🎉🎉 खरंच लकी आहे मांदूर्णे, याच गावापासून या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला🎉🎉 दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांचे खूप खूप धन्यवाद🎉🎉
🙏
❤ ह्रदयस्पर्शी कथा अश्रू आले डोळ्यात
जिंदगी के बाजार मे बीचो बीचं खडा हो गया बाप के बिमार होते ही बेटा एक पल में बडा हो गया😢😢😢
मराठी चित्रपट हे भावनेशी जुडलेली.....हा चित्रपट खरी परस्थीती दर्शवितो 😢😢
खऱ्या आयुष्यातील गोष्ट दाखवली खुप छान काम केले सगळ्यांनी लहान कलाकार खुप छान
Reality. Marathi cinema nehmi arthpurn Aste. Director Shivaji lotan Patil sahebani khup Chan chitrapat kadhala ahe. Many salutes. ❤
धन्यवाद माही मराठी ❤
अत्यंत सुरेख चित्रपट, कथा, अभिनय, दिग्दर्शन सर्वच पातळीवर.
thanks
हृदय पिळवटून टाकणारी कथा,आणि सर्वांचा अप्रतिम अभिनय,अलीकडच्या काळातला उत्तम चित्रपट.
आता हे चित्रपट कोण कोण पाहत आहे
👍
मी
करमल्यातून पाहत आहे मी
मी
मी पाहतोय
Heart touching movie 😢
Superb movie, खुप काही शिकायला भेटले ❤
28:05 "जाधवाच्या बेन्या कुठं जाशीलं रं?तंबाखू खाऊन खाऊन मरशीलचं की एकदा.बोल कुठं जाशील? माझ्याकडचं येशील ना? तुला कच्चाच जाळतो.तुझी कवठीच फुटू देत नाही.मग फिरशील गावभर भूत बनून." Epic Dialogue.
Thanks for uploading movie. अशी मूवी बागायाला भेटन. खूप सुंदर रहदय हेलावणारी आहे
thanks
रुदय हेलाऊं न टकनारा chtrpat आहे khupch छान 🎉
Dolyat paani ale ha movie pahun khup varsha purvi thetare madhe pahila hota thnx ha youtube la taklya baddal
Khup chhan movie ahe. Bai cha charitra khup mahatvache aste kutumb sambhalaila.
खूपच छान चित्रपट मन भरून आल 😢😢2रा पार्ट पण लवकरच प्रदर्शित करा dhanyawad
खूप छान आहे अप्रतिम चित्रपट
काही चित्रपट असे असतात की त्याच्यावर निशब्द व्हावे लागते त्यातीलच एक चित्रपट आहे ❤
कसला हा दैवाचा खेळ फार वाईट वाटतंय मनाला
चित्रपट ज्यांनी अपलोड केला त्यांना मनापासून धन्यवाद.
Mast ahe movie ,jivnache arth samajle , 😢
खुप छान सत्य घटनेवर आधारित आहे
Maa ki इज्जत बचाई बेटे ने ... सुपर
चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेसच ठरवलं होतं की हा पिक्चर बघायचा परंतु आजपर्यंत बघायला मिळालेला नव्हता.
ही शूटिंग सायगाव mandurane येथे झालेली आहे. खूप लोक शूटिंग बघायला जायचे परंतु मला जायला मिळत नव्हते.
हा चित्रपट टाकल्याबद्दल धन्यवाद बऱ्याच दिवसापासून शोधत होतो.
thanks
I have been searching this movie on you tube for years and today without searching i came across this movie
खूप छान आहे हा चित्रपट 👌👌👌
सत्य परिस्थिती मांडलेली आहे
Heart touching movie
thanks
Khupach Sundar ❤
22:48" म्हातारीला याडं लागल वाटतं"😂😅
अप्रतिम मूवी आहे हा...
खूप च छान आणि वेगळा विषय... सगळ्या कलाकारांनी अतिशय नैसर्गिक अभिनय केला आहे... 👍🏻
thanks
Pratyek seen la rdvto ha movie.... Khrch kiti ti bhishan paristiti.....
thanks
वास्तववादी चित्रपट!!! छान !!! आवडला!!!
खरच खुप छान आहे पिचेर
अतिशय उत्तम चित्रपट आहे ❤
thanks
Khup chan
खूप छान
शेवट चे दोण मीनिट खुप काही शिकवतात ❤
अतिशय अप्रतिम चित्रपट !
Atishay Sundar Chitrapat
Farch Chan
सत्य परीस्थीतीवर अधारीत असा हा चित्रपट आहे, खरच घरचा पुरुष तरुण पणी गेल्यावर त्या स्त्री ने या जगात कस जगायच, घरची जबाबदारी कशी सांभाळायची अवघडच असतं सर्व.
Great ❤
Bapachi athvan ali😢... Ayushyat bap asna khup garjecha ahe 😢😢😢😢
ho
फारच छान .
End 👌👌👌👌👌
Naic Film ❤
शिकलं पाहिजे ❤❤❤❤❤
वाह
छान कथानक, उत्तम अभिनय.
प्ररणादायक
nice mla aavedeli
किसन्या कसा शोधला!
एक नंबर Acting❤
खुप छान कथा
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम पाहिलेलं चित्रपट
thanks
Great moves
Khup chan film
शिकलं पाहीजे।। छान
Superb movie.
1no moovi aahe
खूपच छान चित्रपट आहे
Ek no. मूवी
Chan aahe picture. 🙏
निशब्द
अप्रतिम
Mast film ahe
Kashya kashya paristhitun lokana sikayach asat ani kahi na pahije te milat tari sikshan sodun time pass karat rahatat ani mothe zalyavar paschtap hoto
घरातील कर्ता पुरुष केल्यावर त्या स्त्रीला समाजात्या स्त्रीला समाजात कशा पद्धतीने वागणूक मिळते त्याचबरोबर प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काहीतरी वेगळं करण्याची जिद्द लहान मुलांमध्ये असेल तर यासाठी पातीच्या भिंती तोडून स्वतःचा आणि स्वतःच्या परिवाराचा विकास आपण करू शकतो
❤❤खुप छान आहे
thanks
छान
सत्य परिस्थिती आहे
स्त्री सारखे दैवत नाही दूसरे
Khup aawdla😊😊
thanks
Naic 🙏
1 num movie.
thanks
Orijnl Katha khou sunder
मनाला स्पर्श करणार पिक्चर
thanks
Khupach mind touching movie
thanks
खुप भावनिक आहे
thanks
Very nice movie
National awards this movie
👍👍👍
Nice
thanks
🙏😪😪😪🙏
❤❤❤❤❤
मध्यांतर नंतर डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते 😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
Full movie ka nhi takat songs sobat
FULL movie ahe
छान आहे मूव्ही ❤
thanks
Nice movie
मी पहात आहे
thanks