साहेब तुम्ही आमच्या राज साहेबाना आता तरी ओळखले ही आमच्या महाराष्ट्र सनिकांसाठी खूप मोठी गोष्ट आहे ....... आणि वागळे साहेब आमचे साहेब आहेतच दिलदार हा हे आता सर्वणासमजले आहे जय महाराष्ट्र.......
खूप धन्यवाद आमच्या लोकशाही चैनला आमच्या म्हणजे हे चैनल तुमचे नसून सर्व लोकांचे अर्थात जनतेचे आहे.... आज आपण जेष्ठ पत्रकार निखिल वागळे साहेब यांची बेधडक मुलाखत दाखविली त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन... वागळे साहेबांनी इतर राजकीय नेत्यांच्या मुलाखती आपल्या चैनल च्या माध्यमातून घाव्यात आणि तशी संधी वागळे साहेबांना द्यावी हीच अपेक्षा....... ✍️
सर महाराष्ट्रातील मराठी मुलामुलींना पुणे मुंबई नाशिक औरंगाबाद चाकण सिन्नर सोलापूर नागपुर रायगड पनवेल नवी मुंबई येथील कंपन्या मध्ये नोकरी लवकर सहजासहजी मिळत नाही ए.... सर्व परप्रांतीय बिहारी युपी वाल्या फेक डिग्री वाल्या मुलामुलींना पटकन घेतात सेटिंग लाऊन... महाराष्ट्रातील मराठी शिकलेल्या मुलामुलींना वाचवा सर....या विषयावर आवाज उठवा सर..... प्लीज....... प्लीज..... महाराष्ट्रातील मुल-मुली स्वतः च्या राज्यातच धक्के खात आहेत नोकरी साठी....आवाज उठवा लोकशाही न्युज वाल्यांनी हीच तमाम मराठी मुलामुलींची तीव्र इच्छा....😢😢😢😢
या साठी राज साहेबानच्या पाठी तुम्ही सर्वांनी खंबीर उभे राहायला पाहिजे जर इतकी आशा तुम्ही राज साहेबांकडून करतात तर त्यांना सत्ता देणे ही तितकेच महत्वाचे आहे. सत्ता खूप महत्वाची असते या सर्व गोष्टीसाठी मनसेची सत्ता आली ना तर ९० नाही तर १००% मराठी कामाला लागतील मग क्षेत्र कुठलेही असो
नुसतं प्रबोधनकारांची शिवसेना, प्रबोधनकारांची शिवसेना.. असं म्हणतात सगळेजण.. पण उद्धव ठाकरेंनी प्रबोधनकारांचे कोणते विचार अंगीकारले आहेत हा एक अभ्यासाचा विषय आहे...
Sadly udhav has got a inner circle ring and karyakarta find it difficult to access him. imagine cadres who have given 30 to 40yrs of life for shivsena why did they feel that shivsena is not the same that they had seen. Also Raj Saheb was sadly sidelined. if both brothers would have come together it would have been a different story. Raj managing Maharashtra and Udhav Delhi would have been a lethal combination and unbeatable, but sadly self interest and ego has leadn to downfall .
राज ठाकरे हे एकमेव आहेत ज्यांच्या बद्दल विरोधी पक्षाचा माणूस सुद्धा आदराने आणि विश्वासाने बोलतो ❤
बाळासाहेबांच्या शिवसेनेचे धनुष्य उचलण्याची ताकद फक्त एका वाघात आहे आणि ते म्हणजे श्री राज ठाकरे
राज साहेब ठाकरे 🎉🎉🎉 म्हणजे सर्व सामान्य लोकांचा नेता... ❤❤
साहेब तुम्ही आमच्या राज साहेबाना आता तरी ओळखले ही आमच्या महाराष्ट्र सनिकांसाठी खूप मोठी गोष्ट आहे ....... आणि वागळे साहेब आमचे साहेब आहेतच दिलदार हा हे आता सर्वणासमजले आहे
जय महाराष्ट्र.......
निखिल वागळे ने हा किस्सा आधी पण एकदा सांगितलं आहे खरंच राज दिलदार आहे
I fill very respectful, when I heard appreciation of Sir Raj Thakare of MNS.🙏
Raj thackeray great politician👌
खूप धन्यवाद आमच्या लोकशाही चैनला आमच्या म्हणजे हे चैनल तुमचे नसून सर्व लोकांचे अर्थात जनतेचे आहे.... आज आपण जेष्ठ पत्रकार निखिल वागळे साहेब यांची बेधडक मुलाखत दाखविली त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन... वागळे साहेबांनी इतर राजकीय नेत्यांच्या मुलाखती आपल्या चैनल च्या माध्यमातून घाव्यात आणि तशी संधी वागळे साहेबांना द्यावी हीच अपेक्षा....... ✍️
Raj Thackeray 🎉
छान विचार, सहमत आहे 🚩🚩🚩🚩🚩
Raj Thackeray
राज it's great❤
राज साहेब ठाकरे
राज ठाकरे ना आपली माणस नीट ओळखत नाही हेच दुर्दैव आहे एकदा सत्ता आली पाहिजे त्यांची
सत्य❤❤
एकदम बरोबर
राज साहेब ठाकरे ❤❤
निखिल वागळे लोकशाही❤❤
Khrach raj Thackeray la Maharashtra ne ajun lokhla nahi
Khup mhotya vicharcha manuss ahe to khrach ❤❤
महाराष्ट्र ल खूप गरज एकत्र येण्याची
Only one Raj Saheb Thackeray 🚩💪❤️🚩
जनतेनी एकदा राज यांच्या हातात सत्ता सोपावयला हवी , बघुया तरी काय करू शकतात ते 🤷🏻♂️
Rajsaheb Thakray ..
Great Leader ❤❤❤
Rajsaheb.
आमचे साहेब 🥰❣️
Raj Thackeray... Is the only 1 true leader..... N not any political leader.....
Raj saheb ❤
राज ठाकरे दिलदार माणूस.... ⛳️🔥
सर महाराष्ट्रातील मराठी मुलामुलींना पुणे मुंबई नाशिक औरंगाबाद चाकण सिन्नर सोलापूर नागपुर रायगड पनवेल नवी मुंबई येथील कंपन्या मध्ये नोकरी लवकर सहजासहजी मिळत नाही ए.... सर्व परप्रांतीय बिहारी युपी वाल्या फेक डिग्री वाल्या मुलामुलींना पटकन घेतात सेटिंग लाऊन... महाराष्ट्रातील मराठी शिकलेल्या मुलामुलींना वाचवा सर....या विषयावर आवाज उठवा सर..... प्लीज....... प्लीज..... महाराष्ट्रातील मुल-मुली स्वतः च्या राज्यातच धक्के खात आहेत नोकरी साठी....आवाज उठवा लोकशाही न्युज वाल्यांनी हीच तमाम मराठी मुलामुलींची तीव्र इच्छा....😢😢😢😢
😢😢
या साठी राज साहेबानच्या पाठी तुम्ही सर्वांनी खंबीर उभे राहायला पाहिजे
जर इतकी आशा तुम्ही राज साहेबांकडून करतात तर त्यांना सत्ता देणे ही तितकेच महत्वाचे आहे.
सत्ता खूप महत्वाची असते या सर्व गोष्टीसाठी
मनसेची सत्ता आली ना तर ९० नाही तर १००% मराठी कामाला लागतील मग क्षेत्र कुठलेही असो
Only Raj saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
नुसतं प्रबोधनकारांची शिवसेना, प्रबोधनकारांची शिवसेना.. असं म्हणतात सगळेजण.. पण उद्धव ठाकरेंनी प्रबोधनकारांचे कोणते विचार अंगीकारले आहेत हा एक अभ्यासाचा विषय आहे...
खरे आहे राज साहेब दिलदार माणूस आहे
जय मनसे
राज साहेब ग्रेट आहेत
Only Raj
बाळासाहेब साहेब ठाकरे अजुन आहेत. हे नक्की
राज ठाकरे👌
Everyone says that Mr.Raj is great man. And i think people should support this man at any cost.. before he loss his interest in maharashtra politics..
Raj thakre marathi mansacha raja lok aplech lok tyachaver tika kartat
निर्भीड पत्रकार निखिल वागळे सर
वागळे सर ग्रेट
ओन्ली राज साहेब ठाकरे
Dildaar manus aamche udhav saheb
हा वागळे पत्रकार आहे का राजकीय प्रचारक? आपण म्हणे ऊबाटा ला साथ देऊ.
आत्ता ह्यांना शिवसेना आठवली.एवढ्या दिवसात कधी बोलले नाहीत शिवसेना बद्धल
आकाशात भिडते पेट्रोल डिझेल भाव व मोदीराज मध्ये दिवसेंदिवस वाढती माहागाई बेरोजगारीवर दोन शब्द तरी बोला ! 🐯
Raja sarkh man ani mana sarkha राजा.
Nikhil kaka ekda bhetyacha ahe tumhala
महाराष्ट्राला घर कोंबडा नकोय तुम्हाला तुमची लाला करणारे पाहीजे लोकशाही म्हणजे काय कळते का तुम्हाला लोकांनी लोकांन साठी चालवलेल राज्य
Rane family baddal asa bolu naye bhava😂
Nikhil wagle goti jala uddav cha 😢😢😢😂😂😂 A goti
Sadly udhav has got a inner circle ring and karyakarta find it difficult to access him. imagine cadres who have given 30 to 40yrs of life for shivsena why did they feel that shivsena is not the same that they had seen. Also Raj Saheb was sadly sidelined. if both brothers would have come together it would have been a different story. Raj managing Maharashtra and Udhav Delhi would have been a lethal combination and unbeatable, but sadly self interest and ego has leadn to downfall .
2024 la Maharashtra pashi ekach paryay only on raj saheb thakre,bjp hatao (mumbai) Maharashtra bacho 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Raj saheb number 1 ahe yaat shanka nahi
Pn chikhal bagle shivsenela evde lotangan kse ghalu lagle ha khup motha Ani saushodhanacha vishay ahe
उद्धव ठाकरे आता तुझा call उचलायला लागला वाटतं 😂
😂😂😂barobrr
पाकीट पोहचायला लागलं 😂😂😂
राज ठाकरे यांना कधी. जाग. येणार
Tumhala Kadhi Jag Yenar. Tumhi Fakt Congress Ncp BJP Shivseneche Gulam Rahanar.
घाबरला का ?
Last pastor raj thakre raj la olkhayla ukkal lagti ji nai tumchakade
Distay kiti lokshahi sathi aha
भेटी करूया बोला
Khara varasdar Raj saheb aahet .. shivsene che
पैसे दिलेत ते तुम्ही पाहिलेत का?
दादरचे परप्रांतीय फेरीवाले हाकलून लावावे कायमचे बघुया कोणत्या शिवसैनिकाला किंवा इतर कोणाला जमतंय का?
दिलदार मनाचा राजा ❤❤❤❤
raj thakrenna dildar mhanto aani uddhav thakre la mat dya mhnato
पाकीटमार
राज ठाकरे. कोणाला. मग. घाबरतात
पत्रकार म्हणून तुम्ही कोणाच्या बाजूने आहात हे कशासाठी? ह्या ऐवजी लोकांचे मत सांगितले असते.
Kay baat karta ata tar raj thekrey bjp madhe gelet.
Vagle nakki konacya bajune
Nikhil wagle patrakarita kay mhanaje fakht paisa satich karaychi naste pratyek shabd vichar karun bolaycha asto
Ka trp vadvtoy
लय भारीच मोठी सुपारी घेऊन बकवास चालू आहे का?😂
हे तुम्हाला नोकरी सोडल्यावर सुचले का?
Raj thakare chi khri vat tr tumich lavali 😅
Pan raj thackrey mns chalvu nai shakle tar shivsena Kashi chalveli asti..
loka murkha ahet jyani raj la chance nahi dila
कोणी मोदी च्या बाजूने उभ राहिल की गोडी मीडिया... मग 1:15 तुम्ही अस स्टेटमेंट करताय तुम्हाला कोणता पेंग्विन मीडिया म्हणायचा का आता केळुसकर
Dildar😂😂...mast joke ahe
Zomble का😂
झोंबला नाही
डिरेकट घुसला म्हणून त्रास झाला याला 😂
tu kadhi bhetayla geleleas kelya?
Kiti chatnar Usman chi😅
Uddhav Thackeray lokshahi? Swabhav baddalla? Kay bhunktoy ha Wagle?! Uddhav Thackeray ha ata ek haarlela manushya ahe.
Tu. Kay. Bolto. Te. Tula. Tari. Samjat aahe. Ka? Tu. Aadhi. Kay. Bolyacha. Tu. Aata. Kay. Bolto. Lok aata. Ajun. Tula. Shivya. Detatat. Kuthe. Tari. Eka. Dagdavar. Pay. Thev. Nust. Confuse. Karun. Sodto. Jntela
दिलदार हा शब्द ऐकून मला हसू आवरेना! 😂
Iodex laav re
लैई नका हसु आजोबा..... जाताल😂😂😂😂
थेरड्या तू काय अनुभव घेतला आहेस राज ठाकरेंबद्दल?
स्वतः आशिष शेलारला विचार
तुला काय माहिती रे राज साहेब
झंडू बाम लाव आत्ता झोंबला तर
Jasa ya pagle ni udhavla jadvar chadavla tasa ha psgle rajla pan jadvar chadavnar sampvay la
Toll tax cha hafta pohachlay vatat
To kon baslay samor timepass
राज ठाकरे आता लाव रे तो व्हिडिओ करायचे थांबले.
आता त्याच बुलेट ट्रेन मध्ये बसून अहमदाबादला ढोकळा खायला मोदीं बरोबर जाणार असे दिसते.
तुला जे वाटतं, तू जो विचार करतो त्या पद्धतीने राज ठाकरे वागतील का शेमण्या?
झाम्या
तु कुठे राज साहेब कुठे
तुझी आहे किती बडबड किती करतो तु झाम्या
राज साहेब ठाकरे ❤️❤️