CM Eknath Shinde Speech | मुख्यमंत्री शिंदेंचा Uddhav Thackeray यांना टोला, काय म्हणाले पाहा?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 июл 2024
  • The complete result of the Vidhan Sabha election is out now. 12 candidates were in the fray for 11 seats in the Legislative Council. All 9 candidates of Mahayuti have won in this.
    विधान परिषद निवडणुकीचा संपूर्ण निकाल आता समोर आला आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीतील काही मते फुटल्याने शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही निवडणूक सेमिफायनल समजली जात होती. दरम्यान, या निवडणुकीत भाजपचे सोशल इंजीनियरिंग पाहायला मिळाले
    #eknathshinde #uddhavthackeray #marathinews #news18lokmat #vidhanparishadelection #vidhanparishad #vidhansabhaelection
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Комментарии • 381

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 22 дня назад +19

    आतापर्यंत महाराष्ट्राचेएक नंबर कष्टाळू मुख्यमंत्रीमाननीय श्री एकनाथ शिंदे साहेबआतापर्यंत उपमुख्यमंत्री म्हणूनदेवेंद्र फडवणीस साहेब एकदम उत्कृष्ट कामगिरी70 वर्षे वाया गेलीआसाम मुख्यमंत्री परत होणे नाहीअसे एकदम उत्कृष्टशेतकऱ्यांचे कैवारी म्हणून एकनाथ शिंदे साहेबदेवेंद्र फडवणीस साहेबकोटी कोटी प्रणाम दोघांना पण

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 24 дня назад +56

    ठाकरे सारखे टोमणे नाही मारू शकत नाही..ते शिकायला पाहिजे.. 🚩

  • @vilaspitle2064
    @vilaspitle2064 24 дня назад +22

    शिंदे फडणवीस जादू

  • @deepakjadhav7097
    @deepakjadhav7097 24 дня назад +7

    आधी दादा दादा म्हणून दादाला आपले केले, आता विजयराव, जयंतराव करत आहात शिंदे साहेब विचार काय आहे?

  • @DREAMHOUSE-my1he
    @DREAMHOUSE-my1he 24 дня назад +40

    शिंदे विधानसभा करेक्ट कार्यक्रम करेल

    • @anantremje886
      @anantremje886 23 дня назад

      Are. Gaddara. Awakatit. Raha. Mage. Walun. Paha. Tu. Hotas. Kon. Zala. Te. Visaru. Nakos. Be. Akalya.

  • @sunilsantape9629
    @sunilsantape9629 24 дня назад +5

    बडी बडी बाते पण सामान्य नागरिकांचा काय गोरगरिबांचे काय 12 तास काम करून आठ तासाचा पगार मिळतो सर्व कंपन्या गुजरातला पाठवल्यात कुठल्या गरिबाला 200 कोटी दिले माहिती नाही वाटतं आपलाच कार्यकर्त्यांना दिलेत पुराना नोकरी नाही शिकलेले पोरं घरी बसलेले आहेत त्यांना काम नाही

  • @shivajibharati2916
    @shivajibharati2916 24 дня назад +11

    राज्यातली जनता तर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या मागे आहे मोठे नेते एका बाजूला जनतेनी यांना ओळखलेला आहे तेव्हा शिंदे तुम्ही काही काळजी करू नका

  • @saiautovisionbangalore4108
    @saiautovisionbangalore4108 24 дня назад +6

    JAI HIND, BHARAT MATA KI JAI.

  • @shelkepatil123
    @shelkepatil123 24 дня назад +47

    विधानसभेला कळले शिंदे

    • @ChandrashekharPrabhumira-wc7ll
      @ChandrashekharPrabhumira-wc7ll 24 дня назад +4

      Kasale khoke sarkar? Tumachyach eka amadarane khulepane kabool kele ki hei fakt fookatache aarop ahet ani tyala kahich purave nahit ubatha kade.

    • @nileshkumbhar1377
      @nileshkumbhar1377 24 дня назад +1

      पाटील .....

    • @babasahebpatilushir1272
      @babasahebpatilushir1272 19 дней назад

      नुसत कळून काय उपयोग उध्दव साहेब कधी असे बोलताना दिसत नाही आणि आपण त्यांच्या मागे पळायचं का जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी इथ यावं लागतं नुसत घरी बसून नाही जमत दोघं पण बाप लेक दिसत नाही

  • @sunilsantape9629
    @sunilsantape9629 24 дня назад +3

    सर्व करा प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांना त्यांच्यासाठी काय तुम्ही काय केलं त्यांच्या पगार वाढत नाही महंगाई वाढत चालली फॅक्टरी मध्ये काम करणाऱ्या महिला सिक्युरिटी मध्ये काम करणारा 12-12 तास ड्युटी करून सुद्धा 12000 पगार मिळतो घरकाम करणाऱ्या महिला त्यांच्यासाठी काय योजना राबवल्या

  • @pokeupdate8207
    @pokeupdate8207 24 дня назад +20

    पैसे देण्याऐवजी नोकर या द्या

    • @anantremje886
      @anantremje886 23 дня назад

      Gujaratyanche. Chatatacha. Raha. Tyachyatacha. Tuze. Bhale

    • @user-st9ft6nw6t
      @user-st9ft6nw6t 21 день назад

      गुजरात गुजरात करण्यात काय अर्थ आहे त्यांच्या गिरणीतून आमच्या तीन पिढ्या जगल्या गिरण्या गेल्या आणि आम्ही भिकेला लागलो.. त्यांना घालवणारे नेते मोठे झाले त्यांना गाडी बंगले मिळाले सांगा ते कोठे मोलमजुरी करतात की नोकरी धंदा?
      देश स्वतंत्र झाला तो गुजराथी गांधी मुळे,मग्रूरराजेवमुस्लीमराजे,संस्थाने खालसा झाली ती गुजराथी पटेल मुळे, आणि आता गल्ली पासून दिल्ली पर्यंत रस्ते रेल्वे विमान तळ,कारखाने वगैरे सुधारणा होताहेत गुजराथी मोदींमुळे आंबेडकर घटना लिहीतात पण तीच घटना बदलली म्हणून न्यायमंत्री पदाचा राजीनामा देतात तेव्हा मराठी खासदार च नेहरूंना मदत करतात..या गद्दार वृत्तीमुळे च अनेक मराठी नेते प्ंतप्रधान राष्ट्रपती पदावर जाऊ शकले नाहीत..लेकीला मदत करुन प्रतिभाताई ना उत्तर भारताने राष्ट्रपती बनविले किती मराठी खासदार विरोधात गेले त्याची माहिती घेतली आहे काय??
      नितीन गडकरी साठी कोणी शब्द तरी उच्चारतात का?
      ब्राह्मण मराठा बीसी ओबीसी घ्या चक्रातून आम्ही कधी बाहेर पडणार की फिरतच राहणार???
      वारकरी संप्रदाय वीरशैव लिंगायत संप्रदाय रामदासी,महानुभावी अशा अनेक संतांनी देखिल समता बंधुता एकता सांगीतली,
      छत्रपती शिवाजीराजे महारमांग९६कुळीजंगमगुरवब्राह्मण सर्वांना संघटित करून पुन्हा हिंदवी स्वराज्य निर्माण करु शकले आत्ता च हे वाद का डोके वर काढताहेत???
      कोणीतरी जाणून बुजून महाराष्ट्रावर आघात करीत आहे काय याचा विचार केला पाहिजे

    • @dattasurve1119
      @dattasurve1119 20 дней назад

      गुजराथी मराठी मुद्दा एकसारखा
      चघळत राहणारा ऊबाठा चा चाटू
      असतो..त्याला हे माहीत आहे का
      अंबनिकडे जेवण चापायला उद्धव
      ठाकरे कशाला गेले होते..

  • @jagannathsardesai4595
    @jagannathsardesai4595 24 дня назад +3

    सरकारी तोजोरीत जास्त पैसे झाले सर्वना वाटायला त्यापेक्षा नोकरी देने

  • @sunilsawant7035
    @sunilsawant7035 24 дня назад +2

    महागाई कडे बघा गोष्टी नंतर सांगा

  • @sachin__malwatkar
    @sachin__malwatkar 24 дня назад +3

    Breaking News - Ladka Bhau Yojna Suru Honar Ahet ❤😂

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 24 дня назад +5

    महाराष्ट्र विकता आहात तुम्ही सत्ताधारी, नजर तपासायला जागा शिल्लक ठेवा, खाजगी बिल्डरना सर्व भूखंड दिले. परप्रांतियांची गर्दी वाढून शहर उपनगरांमधून लोक्संख्येचा विस्फ़ोट होतो आहे. वर्टिकल विकास कोणाच्या आशीर्वादाने चालू आहेत? आमचा सूर्योदय सुर्यास्त, थंड हवा बाहेरच्यांना विकु नका.

    • @sujatashetty5107
      @sujatashetty5107 20 дней назад

      Mumbai cha pappu che baba kay kela hota ani kay karto aahe....janab lokanna support karto aahe

    • @sujatashetty5107
      @sujatashetty5107 20 дней назад

      Mumbai cha pappu che baba kay kela hota ani kay karto aahe....janab lokanna support karto aahe

  • @ankushthombare2178
    @ankushthombare2178 22 дня назад +2

    जय शिवराय हिंदू सम्राट ❤ जय महाराष्ट्र जय श्री राम जय ओम नमः शिवाय ❤❤❤❤

  • @Soundsharpmusicsong
    @Soundsharpmusicsong 24 дня назад +3

    The Nayak

  • @RahulPawar-kz3bj
    @RahulPawar-kz3bj 24 дня назад +12

    अरे जनतेतून या मग बघू आम्ही जनता तुम्ही सगळे एकत्र होता हे काय जनतेला कळत नाही का

  • @shashikantmane9979
    @shashikantmane9979 24 дня назад +7

    मोदी सरकार केंद्रात बसल्यावर काय होतं त्याचा हा ट्रेलर आहे , विधानसभेला खरी मजा येणार आहे . देखते रहो आगे आगे होता हैं क्या.

  • @jitumore8323
    @jitumore8323 24 дня назад +2

    विधानसभा जवळ आली आहे. तेंव्हा कळेल जनता कुठे नेहुन ठेवेल ते

  • @bandopantsoyam7807
    @bandopantsoyam7807 23 дня назад +2

    विधान परिषदेला आमदारांनी मतदान केले. विधानसभेला जनता मतदान करणार आहेत. त्यामुळे सांभाळून जरा ! 😂

  • @amolkalbhor2580
    @amolkalbhor2580 24 дня назад +2

    Himmat asel tar jantetun niwadun dakhav😂

  • @sharaddoiphode3490
    @sharaddoiphode3490 24 дня назад +2

    Maharastratil gujrat la gelele project parat ghya.mg tumchi हिम्मत kalel.

  • @krishnanarvekar3067
    @krishnanarvekar3067 24 дня назад +19

    महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची भाषण कसे असावे लागते

    • @rmore6994
      @rmore6994 24 дня назад +5

      Tomane bahadar sarkhe kodala afjalkhan

    • @vivekg.a.m.e.r6417
      @vivekg.a.m.e.r6417 23 дня назад +3

      फेसबुक वरून लाईव्ह भाषण करायला पाहिजे.हा शिंदे विनाकारण विधानसभेत भाषण करतोय...😂😂

  • @janrdankadukadu3912
    @janrdankadukadu3912 24 дня назад +1

    मग पानशेत धरणग्रस्तांना पर्यायी जमिनी का देण्यात येत नाही? पुनर्वसन तथा महसूल मंत्री यांना काय अपेक्षा आहेत?

  • @savkarpokharkar6358
    @savkarpokharkar6358 24 дня назад +2

    Harmi shinde sir baghu vidhan sabhela...lai bolato..

  • @desifreefire333
    @desifreefire333 24 дня назад +1

    विनंती करतो विरोधी पक्षनेते असो किंवा सत्तेवर असलेले मंत्री निंदा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी जरा वेळ द्या

  • @girishmahakalkar8892
    @girishmahakalkar8892 24 дня назад +4

    Shinde good CM for Maharashtra

  • @digambarkhapane1235
    @digambarkhapane1235 24 дня назад +14

    लाचार दुबळ्या स्वार्था साठी पक्ष विरोधी कारवाया करणाऱ्यांना आणि दुसरे पक्ष फोडून आपल्या कार्यकर्त्यावर आण्याय करणाऱ्यांना येणाऱ्या निवणुकीत पाडा...diposit जप्त करा पुन्हा कोण गद्धारि करता कामा नये जनतेची आणि पक्ष्याची.... असले निच लोक निवडून येता कामा नये

    • @jagtapjagtap8984
      @jagtapjagtap8984 23 дня назад

      आरेपणकधी वाडवणारसघळे भिकरचोट आहेत येवडे वेडी नाही जनता तुहमाला जागा दाखवेल तुहमाला गुजरातला पाठवतील

    • @jagtapjagtap8984
      @jagtapjagtap8984 23 дня назад +2

      धारावी सगळी आदानीला देणार

    • @prakashraut3665
      @prakashraut3665 20 дней назад

      उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मोदींचा फोटो वापरून निवडणूक जिंकली.आणि सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार, संस्कार सोडून शरद पवार आणि सोनिया गांधींच्या चरणी नतमस्तक झालेत..

  • @AshokraoChavan-dk3om
    @AshokraoChavan-dk3om 24 дня назад +2

    Kam kara kaun kam karna vah na kam karna kam Kara

  • @BhushanFarakte-xz1ub
    @BhushanFarakte-xz1ub 13 дней назад +1

    महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ रावजी शिंदे साहेब कट्टर समर्थक कागल तालुका जय महाराष्ट्र 🙏💯💐🙏💯💐🙏💯💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Anuragghuge6
    @Anuragghuge6 24 дня назад +5

    Nice shinde ji

  • @user-le4hw8pv5v
    @user-le4hw8pv5v 24 дня назад +2

    बोला शेवटचं पुन्हा नाही चान्स

  • @arvindrathod4917
    @arvindrathod4917 24 дня назад +7

    Salam ahe shinde. Saheb

  • @krishnanarvekar3067
    @krishnanarvekar3067 24 дня назад +14

    विधानसभेत आपण बोलतोय विचार भान ठेवून बोला साहेब जनता खुळी नाही जनतेच्या जीवावर निवडून येणारे सगळ्यांना विचार करावा

  • @isakpatel69
    @isakpatel69 22 дня назад +1

    गोरगरीब नागरिकांकडून कर रूपात गोळा केलेले पैसा असाच उडवा फक्त मतांसाठी पण पेन्शन वाल्याकडून कपात केलेला त्यांचाच पैसा त्यानादेण्यासाठी शिंदे सरकार चे हात थरथर कापतात का .आपणास किती पेन्शन मिळते किंवा घेणार आहे ते पण कोनतीही पैशाची कपात नाही .धन्यवाद.

  • @user-le4hw8pv5v
    @user-le4hw8pv5v 24 дня назад +3

    शेतकरी साठी बोल.रे.बाबा

  • @dattatraythakur2173
    @dattatraythakur2173 24 дня назад +13

    फेसबुक लाईव्ह का येत होते ते तुम्हालाही माहीत आहे. पण ते सतत लोकांच्या संपर्कात होते.. जगाने प्रशंसा केली त्यांची... पण काही लोकांना ते रचलं नाही अन् पचलं नाही... शेवटचं भाषण...😂

  • @sagarssuryawanshipatil5711
    @sagarssuryawanshipatil5711 23 дня назад +2

    लाडका भाऊ पर्यंत ठीक आहे पण कुणाच्या भावा भावा चां विषय विधान सभेत बरं नाही... किमान CM ने तरी तसे बोलू नये.... पुढे निवडणुका तोंडावर आहेत

  • @ParkashWalunj
    @ParkashWalunj 21 день назад +1

    शेतकर्यां ना एखादा तरी आयोग चालु करणार का ?

  • @user-gc3dn3gf9s
    @user-gc3dn3gf9s 23 дня назад +1

    खड्डेमुक्त मुंबईचं ठीक आहे ठाण्यातल्या भिवंडी च्या ग्रामीण भागातले रस्ते पण बघा किती वाईट अवस्था आहे

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 24 дня назад +1

    जय श्री राम जय बंजरग बली बोला विर सावरकर जी की जय ंंं जय हिंद ंंं जय महाराष्ट्र ंंं

  • @narendrajagtap3515
    @narendrajagtap3515 24 дня назад +1

    Abhinandan !!! Gramin shetakar manur ,bandhkam majur ,12 balutedar yanchya mulana vastigruh pravesh dya

  • @sunilsantape9629
    @sunilsantape9629 24 дня назад +2

    या सगळ्या योजनेचा लाभ फक्त तुमच्या कार्यकर्त्यांनाच मिळतो सरकारी जॉब

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 24 дня назад +3

    सर्व सामान्य शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत

  • @jagdishshirsat618
    @jagdishshirsat618 24 дня назад +2

    कळणार

  • @vijaykulkarni7646
    @vijaykulkarni7646 24 дня назад +2

    Shinde saheb changle aani saty bolat aahe udhav thakre baddal

  • @rajaramabhang7329
    @rajaramabhang7329 24 дня назад +11

    कामाचं बोला 😅😅

  • @ParkashWalunj
    @ParkashWalunj 21 день назад +1

    शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यासाठी पैसे सरकार कडे नाहीत का? फक्त शेतकऱ्या साठी खिसा हलवा ना

  • @AshokraoChavan-dk3om
    @AshokraoChavan-dk3om 24 дня назад +2

    Mukhymantri sign bhagwan kam karna mukhymantri saheb 1 kangana

  • @user-fy2qk8jv6v
    @user-fy2qk8jv6v 24 дня назад +23

    कामाच बोला निंदा बंदखरा

  • @AshokraoChavan-dk3om
    @AshokraoChavan-dk3om 24 дня назад +2

    Mukhymantri saheb 1 kam karna

  • @ArjuBommawar
    @ArjuBommawar 24 дня назад +1

    Abhinandan saheb🎉

  • @girishmahakalkar8892
    @girishmahakalkar8892 24 дня назад +2

    Central govt BJP state and also BJP for good Infrastructure

  • @BharatBhojne
    @BharatBhojne 24 дня назад +3

    एकच साहेब शिंदे साहेब

  • @isakpatel69
    @isakpatel69 22 дня назад +1

    पेन्शन जुलैई मध्येच वाढवली नाहीतर आपण संपला म्हणून समजा .

  • @bhaskaraglave109
    @bhaskaraglave109 24 дня назад +6

    हा आज पिलेला आहे का?

  • @anildoshi2489
    @anildoshi2489 24 дня назад +1

    Saheb
    Jevhda jansamuday cricket kheladunche abhinandan karayla jamla he pahun man bharun aale
    Voting sathi pan asech baher padne garjeche aahe he aapan common man ne samazne garjeche aahe😢

  • @nandlalarotkar6803
    @nandlalarotkar6803 24 дня назад +1

    प्रकल्पग्रस्तांना नोकरी कधी दयाल हो साहेब प्रकल्पग्र तांचे वय संपुष्ठात होत आहे

  • @akshaychaudhary3479
    @akshaychaudhary3479 24 дня назад +2

    Samjel Tula takad kai ahe tr Uddhav saheb chi #ani mhanun tu kadhi parat yenar nahi😅

  • @krishnanarvekar3067
    @krishnanarvekar3067 24 дня назад +12

    साहेब महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला ते बघा

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 24 дня назад +4

    महाराष्ट्राला जमिनी वरचा विकास नको, मराठी माणसाचा, संस्कृती चा, निसर्गाचा, शेतीचा विकास पाहिजे.

  • @vastushrushtiart1094
    @vastushrushtiart1094 24 дня назад +1

    हे मुख्यमंत्र्यांचे भाषण आहे

  • @ParkashWalunj
    @ParkashWalunj 21 день назад +1

    शेतकऱ्या साठी काहीच मिळाल नाही या सरकार मुळे

  • @girishmahakalkar8892
    @girishmahakalkar8892 24 дня назад +6

    Mahayuti jindabad

  • @deepakg3564
    @deepakg3564 24 дня назад +1

    नियोजन नाही.. कोणाचे हात दगडाखाली आहेत हे ओळखून दबाव आणण म्हणतात. जे BJP ने केले तीच रेघ तुम्ही पुढे ओढली

  • @ParkashWalunj
    @ParkashWalunj 21 день назад +1

    ज्याच्या जिवावर बसून खातो त्या लाडक्या शेतकरी योजना लागु होत नाही ? शेतकरी लुटून खाल्ला

  • @krishnakantrawool1524
    @krishnakantrawool1524 24 дня назад +21

    खासदारांना आमदारच करून त्यांची करीअर बरबाद केली

    • @vivekg.a.m.e.r6417
      @vivekg.a.m.e.r6417 23 дня назад

      तसेही मोजके महाराष्ट्रातील खासदार सोडले तर बाकीचे 40 एक खासदार बिनकामाचे पगार, खासदार निधी खाण्यासाठी आणि लोकसभेच्या थंडगार ac मध्ये झोप काढण्यासाठी खासदार बनतात😂😂

  • @sanjaykendre1140
    @sanjaykendre1140 24 дня назад +6

    तुम्ही एसटी कामगार याना सातवा वेतन आयोग लागू करावा आगोदर मग तुम्ही खरे नाही तर तुम्ही पण सारखे च

  • @rajkumartonne9507
    @rajkumartonne9507 24 дня назад +3

    Very good sar age c. M ap

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 23 дня назад

    शिंदे तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या नखांची बरोबर करत नाही विधानसभा निवडणुकीत दाखवू

  • @babasahebpatilushir1272
    @babasahebpatilushir1272 19 дней назад

    उध्दव साहेब आणि त्यांचा मुलगा दोघं पण असे इथ दिसत नाही बोलताना काही घेणं नाही जनतेशी पावसाळी अधिवेशनात एकदा पण मला दिसले नाही काय मागे राहायचं त्यांच्या

  • @prakashraut3665
    @prakashraut3665 20 дней назад

    शिंदे साहेब हे खरोखर सर्व सामान्य,शेतकरी,कष्टकरी,गोरगरीब जनतेसाठी एक नंबर काम करत आहेत..टोमणे बहाद्दर,फोटोग्राफर उद्धव ठाकरे हे अनुभव नसलेला माणूस..

  • @user-le4hw8pv5v
    @user-le4hw8pv5v 24 дня назад +1

    लोक आयकत आहे सींदे साहेब.माकडाला.सापडल.हळकुड

  • @kirankatle2427
    @kirankatle2427 23 дня назад

    शिंदे साहेब बाकी काही असू द्या पण एक काम करा शेतकऱ्याला योग्य न्याय द्यावा हिच विनंती आहे कारण शेतकरी जगला तर देश जगला हिच खरी परिस्थिती आहे

  • @nagnathmuktta6831
    @nagnathmuktta6831 19 дней назад

    निवडणुकीच्या आधी आपण शिवसेनेतून निवडणूक का लढवली असा आपला नेता आहे माहीत असताना आपण का निवडणूक लढवली होती आपला नेता चांगला नाही मग आपण त्या पक्षात का राहत होता आपण त्यावेळेस शिवसेना सोडली पाहिजे होती

  • @rajendranagapurkar2096
    @rajendranagapurkar2096 23 дня назад +4

    CM साहेब तुम्ही केलेली कामे लोकांसमोर यायला पाहिजे. नाही तर फक्त आरक्षणाच्या गप्पा होतील.

  • @anantuttarwar5129
    @anantuttarwar5129 22 дня назад

    जागतिक युवा कौशल्य दिन,असाह्य लोकांच्या मदतीसाठी सोशल मिडिया गिविंग दिन.भविष्यासाठी आर्थीक बचत पेरोल बचत दिन.नटवर्य बालगंधर्व पुण्यतिथी ,लेखक महादेव कोंडववीलकर जयंती, साहित्य समिक्षक नरहर कुरुंदकर जयंती.मराठी शाहीर लोककलाकार विठ्ठल उमप जयंती.कृषिमंत्री धनंजय मुंडे वाढदिवस, (एकुण 8 दिनविशेष शहनाई संगीत युक्त शाॅर्ट व्हिडिओ रील)

  • @nandajadhav7753
    @nandajadhav7753 23 дня назад +1

    Saheb

  • @darshanpatil9719
    @darshanpatil9719 22 дня назад

    8 वा वेतन cancel करून गरिबांना द्या ते जगतील 8 वा वेतन लागू केला तर घरासाठी गरिबांना जागाच राहणार नाहीत सरकारी कर्मचाऱ्यांना पैसे कुठे ठेवायचा हा प्रश्न पडलाय

  • @nandajadhav7753
    @nandajadhav7753 23 дня назад +1

    Saheb ekch एकनाथ साहेब

  • @vinayakkulkarni9733
    @vinayakkulkarni9733 24 дня назад +10

    शिंदे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है जय श्रीराम जय महाराष्ट्र

  • @AshokraoChavan-dk3om
    @AshokraoChavan-dk3om 24 дня назад +1

    Mukhymantri saheb Van kam karna Varun dhawan Van kam karna kayam Kara

  • @gajananghag6184
    @gajananghag6184 24 дня назад +2

    ajun 4 mahine thamba ...tumhala sagle mahit padel.....100 %

  • @sandipgiram9839
    @sandipgiram9839 24 дня назад +1

    Great fd saheb and shinde saheb

  • @abhaypatil2093
    @abhaypatil2093 23 дня назад

    बरोबर बोलले नियती या महविकस आघाडी का त्यांची जागा दाखवील. लोसभेत सुधा बाळासाहेबांच्या विचारणा तिलांजली देवून नको त्याची मते मिळवली.ती तुम्हाला पुढे भारी पडेल.

  • @vijayjagtap3921
    @vijayjagtap3921 24 дня назад +2

    आज पर्यंतच्या इतिहासातील एक नंबर चे मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे साहेब.
    खूप खूप सुविधा आमलात आणल्या आहेत. खूप खूप धन्यवाद ....

  • @JayaPatil-bj7hy
    @JayaPatil-bj7hy 21 день назад

    अखेर अखेर सत्याचे आहे त्याचा विजय होतो

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 23 дня назад

    शिंदे तुम्ही चिठ्ठी वाचूनच बोलत राहिले पाहिजे नाहीतर तुम्ही जेलमध्ये टाकले जाणार आहेत

  • @chhayanagpure8750
    @chhayanagpure8750 17 дней назад

    मा.शि़देसाहेब आपण दोन वर्षांत बरीच जनतेची कामे केली त्याबहल तुमचे शतशः आभार व अभिनंदन नाहीतर अडीच वर्षे मविअ सरकारच्या काळात नुसता कदरुपणा होता स्वतः ची घरे भरली जनतेने पुन्हा विचार करावा व जे काम करतात त्यांना पुन्हा विधानसभेत निवडून द्या .करु नेत्यांना व खोटा अपप्रचार करणाराला, संविधान धोक्यात आहे.व मुस्लिमाना जादा पोरं पैदा करता येणार नाही असा खोटा अपप्रचार करुन लोकसभेला जनतेची फसवणूक करुन निवडून आले.राहुल गांधीने गरीबांची थट्टा केली.एक लाख रुपयाचे अमिष दाखवून निवडून आले.गरीबांची थट्टा करणे चांगले नाही.तुम्ही एकदा फसवणूक कराल दुसऱ्या वेळेस नाही.दुसऱ्या वेळेस जनता तुम्हाला घरचा रस्ता दाखविल्याशिवाय राहणार नाही.

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 22 дня назад

    उत्कृष्ट कामगिरी करणारे सत्य बोलणारेशेतकऱ्यांसाठी काम करणारेगोर गरिबांना न्याय देणारेमाननीय श्री एकनाथ शिंदे साहेबएक नंबर मुख्यमंत्री70 वर्षे वाया घालवलीमहाराष्ट्राचा विकास नक्कीच होणारएकनाथ शिंदे साहेब विकास करणार

  • @user-bp9fv6mf7k
    @user-bp9fv6mf7k 24 дня назад +7

    विधानसभेला कळेल तुम्हाला

  • @ramgayke9567
    @ramgayke9567 23 дня назад +1

    अडिच वर्ष तुहमि होते ना सरकार मध्ये

  • @arpitdhoke4607
    @arpitdhoke4607 24 дня назад +1

    Are CM Seheb tumhi kay snagta mi shtkari ahe manun ek da shetkaryanche problem slove kra maze baba Shetkari ahe Mala mahiti ahe

  • @user-qb6ul8pb2i
    @user-qb6ul8pb2i 24 дня назад +27

    मुख्य मंत्री कथा सागत आहे

  • @rohitmotiramshinde5800
    @rohitmotiramshinde5800 24 дня назад +12

    सर्व सामान्य जनतेचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे

  • @user-le4hw8pv5v
    @user-le4hw8pv5v 24 дня назад +1

    लय वीकस झाला.खुप

  • @RavindraJagtap-gd7gr
    @RavindraJagtap-gd7gr 21 день назад

    शिंदे साहेब सुपर योजना आहे लागु करा

  • @ankushthombare2178
    @ankushthombare2178 22 дня назад

    शासनाची भरती करा साहेब महानगर पालिका भरती करा साहेब कृपया

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri 24 дня назад

    एकनाथ शिंदे साहेब एकदम बरोबर बोलत आहेत,,भोंगे अजान नमाज स्पिकर बंद करा म्हणून मनसे कार्यकर्ते यांना तडीपारी च्या नोटीसा बजावल्या कोणी तर महाविकास आघाडी सरकार असताना शेवटी माज उतरला