दहीचा वापर करून केसांची अशी घ्या काळजी | Curd For Healthy Hair | Lokmat Oxygen
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- केस गळण्याची समस्या हि महिलांसह पुरूषांना सुद्धा जाणवत असते. केमिकलयुक्त महागड्या क्रिम्सचा वापर केल्यामुळे केस खराब होत असतात. अनेक उपाय करून सुद्धा हवे तसे चमकदार आणि दाट केस आपल्याला मिळत नाही. तर आज आम्ही तुम्हाला दही चा वापर करून कशा पध्दतीने केसांची काळजी घेऊ शकता याबाबत सांगणार आहोत. पण त्या आधी लोकमत oxygen च्या fb पेज ला लाईक करा आणि yt चॅनेल ला subscribe करायला विसरू नका. दही चा वापर जर केला ना तुम्हाला इतर कोणत्याही हेअर ट्रीटमेंट ची गरज भासणार नाही... तर जाणून घेऊयात दही चा केसांसाठी कसा वापर करता येईल त्याबद्दल
#LokmatOxygen #CurdForHealthyHair #Haircaetips
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatsakhi
उपयुक्त माहिती आहे👍👍
Khup chan mam
Chhan,
Khup Chan ahe tips👍
👌
Khup chan
Chaan video
Madam vdo var vegvegle prayog sangttat nemka konta karava buchkalyat padyle mi tr
Khup chan 👌
Sarvat mahatvach mhnje dahi ghari bnvaych ki dairy tun anaych ki packet val dahi vaparl tr chalel ? He sanga
Skin
दही मुळापासून लावले तर चालेल का?
Pan limbamule kese pandhre hotat na
Mast
Thanks 🤗
Yatil 2-3 mishran ekachh aathavdyat lavletar chalel plz answer me 👋
mam information tar aavadali.pan curd mule sardi nahi ka honar.tayche Kay
नाही होत
खूप थंड दही नाही लावायचे
१५-२० मिनिटांनी केस धुऊन स्वच्छ व्यवस्थित पुसले
केसात पाणी नाही राहिली तर नाही सर्दी खोकला नाही होणार... 😂
Okay mam. thank you so much for replay me.
@@preranajadhav9041 it's my pleasure sister....
दही रात्री लावले तर काय होईल?
केस पांढरे होणार नाही ना