१५१६।।विभ्रंशीली बुद्धी देहांती जवळी । चातुर्मास गाथा प्रवचन गुरुवर्य राऊत बाबा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • रामकृष्ण हरी
    प पु गुरुवर्य गाथामूर्ती श्री रामभाऊ महाराज राऊत (बाबा) यांचे २०२२ चातुर्मासातील श्री तुकोबारायांचा गाथा अभंगांचे निरूपणाची सेवा प्रारंभ झाली आहे तर भाविकांनी श्रवणानंदाचा लाभ घ्यावा. Shri Vitthal Ashram Gangapur Official ह्या RUclips चॅनेल च्या माध्यमातून आपण ह्या सेवेचं प्रसारण करणार आहोत.
    प्रवचन - गाथा अभंग क्रमांक१५१६।।विभ्रंशीली बुद्धी देहांती जवळी ।
    श्री विठ्ठल वारकरी शिक्षण (सेवा) संस्था गंगापूर-आळंदी-पंढरपूर RUclips चॅनेल ला subscribe, share, comment आणि नवीन व्हिडिओ चे notifications मिळवण्या करता घंटी वर क्लिक करायला विसरू नका.

Комментарии • 7

  • @shivajimali9849
    @shivajimali9849 9 месяцев назад +1

    गाथामुर्ती श्रीरामभाऊ राऊत बाबांना साष्टांग प्रणिपात शिवाजी माळी लातूर

  • @jaysingchindage6507
    @jaysingchindage6507 Год назад

    जय.जय.राम कृष्ण हरी माऊली

  • @haribhaumawale9502
    @haribhaumawale9502 Год назад +1

    बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत
    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @kisanaatole6562
    @kisanaatole6562 Год назад

    जय गुरुदेव 🙏

  • @haribhaumawale9502
    @haribhaumawale9502 Год назад

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @bhausahebgayke8210
    @bhausahebgayke8210 Год назад

    राम कृष्ण हरी

  • @shankargore5794
    @shankargore5794 Год назад

    विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले हर्ष स्वागत