चमचमीत व झणझणीत काजू पनीर मसाला / Kaju Paneer Masala recipe / Kaju Paneer Curry recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • घरीच बनवा रेस्टोरंट स्टाईल चमचमीत व झणझणीत काजू पनीर मसाला
    #kajupaneermasalarecipe
    #sadhanazoman'srecipes
    काजू पनीर मसाला बनविण्यासाठी लागणारे साहित्य
    १) २०० ग्रॅम पनीर
    २) ७० ग्रॅम काजू भाजीत टाकण्यासाठी व १२ काजू ग्रेव्ही साठी
    ३) २ स्लाइस मध्ये चिरलेले कांदे
    ४) २ बारीक चिरलेले टोमॅटो
    ५) ७ लसणाच्या पाकळ्या, एक इंच आले व २ हिरव्या मिरच्या
    ६) खडे मसाले ( ५ काळी मिरी, ३ लवंगा , २ हिरवे वेलदोडे, दालचिनी व तेजपत्ता)
    ७) २ चमचे लाल मिरची पावडर
    ८) १ चमचा गरम मसाला
    ९) १ चमचा काळा मसाला
    १०) १ चमचा जिरे पावडर
    ११) १ चमचा धने पावडर
    १२) हिंग
    १३) अर्धा चमचा हळद पावडर
    १४) १ चमचा कसुरी मेथी
    १५) बटर
    १६) चवीनुसार मीठ व आवश्यकतेनुसार तेल

Комментарии • 20