आईसोबत गेलो शेतावर नाचणी लावायला 😍 | घरी येऊन बनवली बावचीची भाजी | S For Satish | Ambavali, Kokan
HTML-код
- Опубликовано: 2 июл 2024
- आईसोबत गेलो शेतावर नाचणी लावायला 😍 | घरी येऊन बनवली बावचीची भाजी | S For Satish | Ambavali, Kokan #AaisobatGeloNachaniLavayla #KokanInMonsoon #KokanVillageRecipe #sforsatish
कोकणात या मोसमात भात शेतीसोबत नाचणी सुद्धा केली जाते. कोकणात पूर्वी नाचणी मोठ्या प्रमाणात केली जायची. भाताची शेती लावून झाली कि नाचणीची लावणी केली जाते. सध्या पाऊस कमी आहे. आम्ही आज आमच्या शेतावर नाचणी लावणीसाठी आम्ही गेलो होतो. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कोकणात पारंपरिक पद्धतीने नाचणी कसे लावतात हे बघायला मिळणार आहे. आम्ही सकाळी शेतावर गेलो होतो. दुपारी घरी येऊन आईने जेवणात गवारीची म्हणजे बावचीची भाजी केली होती. तुम्हाला असेच कोकणातील गावाकडचे व्हिडीओ पाहायचे असल्यास आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा. भेटू अशाच छानशा व्हिडिओमध्ये लवकरच. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another RUclips channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
आई किती काम करते खरच कष्टाळू आहे माऊली व्हिडिओ एकदम मस्त
आई धन्य ती माऊली
आईं नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏 खूप च मेहनतीने कष्टाळू वृत्ती आणि प्रवृत्ती धडाकेबाज कामगिरी ताजगीभरी पौष्टिक नाचणी आहार आणि विहार सुंदर नजारा खूपच छान च 👍💓💝💝💝💕🥰👌👌🥰❤️🥰 लईच भारी कौतुकास्पदच ❤️👌👌🥰
खुप म्हणजे खुप भारी व्हिडिओ असतात. मस्त वाटते दादा तुमचे व्हिडिओ खर म्हणजे आईची साध.👌👌🙏🙏
निसर्ग नेहमीच हसत स्वागत करत असतो ना सर्वांचे. वर्षाअसते म्हणून आईला मदत होते ,पावसाळ्यात काम करून येवून जेवण बनवणे म्हणजे जरा थकायलाच होते आईचे वय बघता भले ते थोड्या दिवसाचे असले तरीही. बाकी खूप छान व्हिडिओ.
म्हणजे लावणीचे काम थोड्या दिवसाचे असते पण थकवा येतो आणि पावसाळ्यात खूप गरव्यामुळे काम करुन अशी झोप लागते ना. ज्याला आठ तासाची शांत झोप लागते तोच खरा श्रीमंत माणूस.
दादा व्हिडिओ का नाही टाकत आहात. ठिक आहे ना सर्व.
❤️❤️❤️
गावचे व्हिडिओ खुप छान आहे आई खुप कष्ट करते आराम माहितच नसेल आईच्या हातचे जेवण एक नंबर
खूपच छान व्हिडियो..गावाकडची लाईफ स्टाईल मस्तच❤❤
दादा खुपच छान सगळच तु गावातील दाखवतो ना अस वाटत आमच्या नसीबी काहीच नाही आम्ही फक्त नातवंड च सांभाळतो तुजा विडिओ बघून खूप बर वाटत असेच सगळेच विडिओ बघून तरी समाधान मिळत बर वाटत आई ला नमस्कार सांग. 👌👍🙏
एकदम मस्त जेवण कोकणातील राहणीमान खूप छान
आई भरपूर काम करते मेहनत करते छान विडिओ
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात..... गावचे व्हिडिओ बघायला मला खूप खूप आवडतात..आईला नमस्कार सांगा...
Excellent vlog......Paus mast....👌 gavaari chi bhaajee, masoor deal mast😊👌🙌🚩🙏
Khup bhari
कोकणी जीवन 1 नंबर 👍👍
Ek number
Aai tuji Khupach Mehant karte kaddhi Thakleli dhisat nahi Hat's off to Aai ❤
Bhari 1 no.🎉
Khup mast❤❤❤
नाचणीची भाकर जगात भारी👍👍
मस्त दादा व्हिडीओ 👌🏻👌🏻👌🏻
Khup chan video 1 nambar
मस्त छान विडिओ 👌👌👌👍👍👍
मस्त 👌👌
छान विडिओ
MASTACH VIDEO..KAY MAST JEEVAN AHE TUMCHE ...MEHNAT HI AHE PAN NISARGACHA ASHIRWAD HI AHE ..
Khoop chaan 😊
आई मस्त छान एक नंबर ❤❤❤❤
Kup mast
खूप छान वाटत मला गावचे विडिओ खूप खूप आवडतं लय भारी
Mast zkas video
दादा-ऐकदंम-सुंदर-निसरग
Khup mast ❤❤❤
खूप छान कोकनातल जीवन दादा
Khupp chan
आमच्या कडे नाचणी आवटतात.व्हिडीवो खुप छान.
आज मी पहिले लाईक केल दादा मी बघते तुझे विडियो
Beautiful
Aai mast
Both of you working in the field, thanks
तुमचं गाव खूप सुंदर आहे भाऊ
Dada khup bhari vatal kharach tumhala khup manav lagel aai na 🙏👍🏻❤️
Khup chhan vlog. Shetkari kitti kashtani sheti karto dhanya pikavto Satish tumchi aai aani tumhi dogha khup kashta karta tevha jaaun dhanya milta. Mhanun kahi Jana jevha annachi nasadi kartat na tevha khup wait watata. Khup chhan receipe hoti mastach
दादा खुप छान विडिओ, आमच्या नाशिक मध्ये पण आशिच लावणीच्या वेळेस पुजा करतात 😮
Nice video
Khup chan video dada
Aai la 🙏 majha aai khup kashtalu ahe ya vayat pan chan Kam kartat mast 👌❤ tc you & family
खुप छान याम भाऊ
Chan
मस्तच
❤️
Khup chan Vlog!❤
Chaan vatat baghyala gav ani gavache jeevan. Bhaji mastach.
Mast vlog.
Your Village Landscapes are Beautiful, veg food yumm , छान vlog !!!!
Video chhan
nice vlog
👌👌👌👌👌
खुप मस्त हिडीयो 🎉
khup kashtalu ahat tumhi bhari 📷👌👌👌👌
Jjevan mast Kam bhari❤❤❤❤❤
Nice dada
So lucky you all g avachi majja life vegalich thanks for exploring god bless ❤YOU all FAMILY 👌🙏❤
Nice
Sathish dada bhari hota video 😊😊😊
Khup chan video hota ha assa experience kadhi ghetlach nai aamchi shetich nai.... Khup mehnat kartat khar tumhi shetat bhari video
❤😍😍mast . baher paus aani ghari asa jewnacha bet .❤ gaavakadli goshtach nirali.❤
Lovely video, Satish dada. Ur Aai is a very loving lady😊
Very nice video 👌👌 Dada ❤❤❤😊
सतीश आईला सांग कि मी विचारत होते तूझी आई आवडते मला
सतीश दादा की जय ❤❤❤❤
वन नंबर भावा ❤
👌👌👌👌
खूप छान व्हिडिओ मेहनती आई आणि दादा दादा तुमचा गावाकडचा तांदूळ आणि नाचणी तुम्ही विकत देता काय पल कळवा धन्यवाद
Nice video ❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍
So pleasant n simple n awesome life.❤❤❤
❤
Mst recipe bhau kadak Jay bhim ❤❤❤❤
1st
आम्ही कोकणात राहतो
Aamchi pan ashich ghai n Jevan asayche. Kay bhari vatte na gaav n sheti
दादा मी नाशीकची मला तूमच कोकण खूप आवडत मी मसाला पन घेतला तूमचा छान हाये
Shetat ek tari jalshivar asayla have....mhanaje pavasache pani sathavta yeil....
Tumchi ajchi sheticha lavni bagitli.Aai khoop kashtalu ahe.Mala tumchya gauche video khoop avadtath.Mi pan New Panelchi ahe.Aila geun ya ghari .Neel Sankalp madhe rahate.D,martchya maghe.
Nice vlog dada ❤❤ nachanichi bhakari chan aste sharirasathi ❤❤ aamchyakade pan hote pik ❤❤ chan mast jewan ❤❤
Thane जिल्हा पण एक कोकणाचं एक भाग आहे
नमस्कार दादा , आपलं गाव रायगड जिल्ह्यातील आहे का? व ते कोणते आहे
आता कोण नाचणी करत नाय सगळ्यांनी सोडून दिले तुम्ही अजून करताय छान वाटले मस्त ❤ आम्ही पण पहिले नाचणी करायचे आता नाही करत मला माहित आहे नाचणी कशी लावायची आमचे गाव ताडील आहे तुम्हचे व्हिडिओ खुप छान असतात असेच व्हिडिओ दाखवत रहा ❤❤
OM Sai Ram
Khup chan dada
आईचा हातचं जेवण भारीच ना दादा मी तुमचा मसाला ऑर्डर केला आहे पाहू कधी येतो nice video
KHUPCH CHHAN VIDEO
आई खूप मेहनती आहे.आराम कधी करते
तुमच्या आईचे केस खरच एवढे काळे आहेत का
दादा तुम्ही जेवणामध्ये तेल खूप वापरता.
आमच्याकडे आईने दाखवली तशीच नाचनी व वरही टाकतात दादा
दादा नमस्कार
सतीश सर आम्हाला दोन दिवस गावकडचे आयुष्य जगायचे आहे आणि आमच्या सारखे पण खुप जण असतील . त्यामुळे तुम्ही व्यवस्था करा आणि प्रती व्यक्ती की खर्च येईल ते सांगा...
❤️❤️❤️🙏
Tumach gawach ghar dakvna dada
नाचणी लवकर भात लाऊन झालं वाटत
Satish bhau saglyat pahile Aai na 🙏khupch mehnati n kastalu ahet kiti thakat astil pan sagle kam hasat hasat kartat tumhihi tyanchya hatakhali shiklat chaan shetichi kame pahun chaan vate khup varshani evdhe detail pahatoy asech video send kara..sheticha nazara dole fitnara ahe👌thank u😊😊
🙏🙏
दादा आम्ही हे सर्व आयुष्य जगले आहेत जुन्या आठवणी जाग्या झाल्या