Report On Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील सध्या काय करतायत? निवडणुकीच्या धामधुमीत पाटील शांत का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • #chandrakantpatil #specialreport #ravindradhangekar #loksabhaelection2024 #maharashtrapolitics
    Report On Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील सध्या काय करतायत? निवडणुकीच्या धामधुमीत पाटील शांत का?
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Комментарии • 260

  • @Sarthaksalunkhe148
    @Sarthaksalunkhe148 5 месяцев назад +69

    चंद्रकांत पाटील म्हणजे जोकर माणूस

  • @adityafilmsentertainment7357
    @adityafilmsentertainment7357 5 месяцев назад +95

    जास्त बोलले की भाजपा काय करू शकते हे बहुतेक समजले असेल
    चंपा विरुद्ध कमळा

  • @AjitSawant-e6x
    @AjitSawant-e6x 5 месяцев назад +79

    केसांचे तेल संपलं आहे म्हणून प्रचारात नाही

  • @Gonu317
    @Gonu317 5 месяцев назад +53

    प्रदेशाध्यक्ष होता तेव्हा पंकजाताई वर सतत अन्याय केला यांना

  • @dilipgurav6633
    @dilipgurav6633 5 месяцев назад +33

    माज आलेला माणूस

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 5 месяцев назад +24

    चंपा महाजन आणि फडणवीस ने खरच भाजप संपवला 😂😂😂😂 हेच सत्य आहे भूकत राहतात आयुष्यभर आणि भुकून संपले

  • @DharmaZarkar
    @DharmaZarkar 5 месяцев назад +30

    बारामतीत मुक्कामी असायला पाहिजे निकाल लागेपर्यंत तर खरा नेता

  • @jayatirtharao4364
    @jayatirtharao4364 5 месяцев назад +33

    चंपा सध्या काय करत आहेत?

    • @JavedShaikh-ff4jr
      @JavedShaikh-ff4jr 4 месяца назад +1

      हिमालयांच्या दऱ्या खोऱ्यात असेल

  • @Re75640
    @Re75640 5 месяцев назад +24

    प्रचारात दिसत नाही हवा काढून घेतली

  • @vishwasvichare590
    @vishwasvichare590 5 месяцев назад +23

    Chmpa काय करत आहेत तुम्ही? 😂😂

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 4 месяца назад +10

    चंपा सध्या पुण्याच्या बुधवार पेठमध्ये गिर्‍हाईक शोधत आहे

  • @chandshaikh3247
    @chandshaikh3247 5 месяцев назад +18

    हिमालय मध्ये तंबू ठोकतो

  • @ravindrayadav8831
    @ravindrayadav8831 5 месяцев назад +16

    मूठ मारत आहे रूपाली चाकणकर पाहून 😊😊😊😊😊😊

  • @UmeshKumar-u3t5j
    @UmeshKumar-u3t5j 5 месяцев назад +13

    डोक्याला चपचपित खोबरेल तेल लावून झोपा काढतात

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 4 месяца назад +9

    चंपा डोक्याला तेल लावून गोड बोलतो

  • @AvinashRenake
    @AvinashRenake 4 месяца назад +5

    केळी विकण्याचा व्यवसाय सुरू केला असेल.

  • @pratapshinde6965
    @pratapshinde6965 5 месяцев назад +9

    त्यांनी सध्या काहीतरी करावे ही महाविकास ची इच्छा आहे.....

  • @machhindratangal2974
    @machhindratangal2974 4 месяца назад +3

    या चंपा चा जाने कहाँ गये ओ दिन होईल!

  • @harshaldarole9655
    @harshaldarole9655 5 месяцев назад +6

    पडद्यामागे विरोधी पक्षाच्या लोकांना धमक्या देण्यामध्ये व्यस्त असतील.

  • @nimbapatil9462
    @nimbapatil9462 4 месяца назад +4

    केव्हा केव्हा बोलन आपल्या मानसाला पटेल अस नही कोण धंगेकर हे माघात पडल आता मला पवार साहेबांचा पराभव करायचा याच काय होईल सांगता येत नाही

  • @tanajidangale5160
    @tanajidangale5160 5 месяцев назад +7

    अहो त्याला कोण काय महत्व देतय, बिचारा सांगेल ते निमुटपणे काम करणार, वाईट अवस्था,

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or 4 месяца назад +2

    शरद पवार साहेबांचे जास्त जागा आल्या तर चंपा संन्यासी होतील😂

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 4 месяца назад +2

    Jaisyi karni, vaisyi bharnyi

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 4 месяца назад +1

    Updun thevlyelye
    Mojatoi...
    . Mhatarchalh.
    Ani kai.!!

  • @victorcorreia1226
    @victorcorreia1226 4 месяца назад +2

    चंपा तांबडा 😅व पांढरा रस्सा करण्यात गुंग आहेत चंपा ग चंपा

  • @vasantraosuryawanshi4021
    @vasantraosuryawanshi4021 5 месяцев назад +3

    चंद्रकांत पाटलांनी शाई फेक होण्याचा धसका घेतला आहे, शाईला घाबरून निवृत्तीचा विचार करण्याचे चिंतन चालू असेल ही कदाचित.

  • @rsgharge338
    @rsgharge338 4 месяца назад +2

    त्यांना भाजपने चूप बसायला सांगितलेले आहे.. तरी सुद्धा ते गप्प बसत नाही.
    त्यांना कोल्हापूरला लवकर पाठवा..

  • @sunilmore6230
    @sunilmore6230 4 месяца назад +1

    भाजपने चंपाची राजकीय कारकीर्द संपवून टाकली.

  • @tejasganage-patil6686
    @tejasganage-patil6686 4 месяца назад +2

    Supriya Sule is expected to win Baramati Seat with 1 laks lead.

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc 5 месяцев назад +3

    जास्त शहाणपणा केलं की असचं होत

  • @babankadam4771
    @babankadam4771 4 месяца назад +1

    चंपाने आता पैलवानांना तालमित दुध पुरवठा करावा

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en 4 месяца назад +1

    आता यांचे काम संपले हे इतिहास जमा होनार आता

  • @priteshdevruskar5860
    @priteshdevruskar5860 4 месяца назад +2

    वय झाल आहे म्हणून घरी बसवलय.

  • @deepakkandoi8366
    @deepakkandoi8366 5 месяцев назад +4

    Champa cha game zala😂😂😂😂

  • @ashokdorlikar9254
    @ashokdorlikar9254 3 месяца назад +1

    हिमालयात जाण्याची तयारी करीत आहे

  • @Secular11-l9j
    @Secular11-l9j 4 месяца назад +3

    हिमालयात जायची तयारी करत असावेत.

  • @vaibhavkumarpandit357
    @vaibhavkumarpandit357 5 месяцев назад +1

    निवडणुकी पूर्वी ... चंद्रकांत दादा.... काँग्रेस मध्ये सामील होणार आहेत

  • @sudhirovhal
    @sudhirovhal 4 месяца назад +1

    थोडं थांबा घरी बसलेला दिसेल

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 4 месяца назад

    नाही दिसले तर काही बिघडत नाही, दिसले तर मात्र बरंच काही बिघडतं.कारणत्यांचे तोंड......

  • @vijaysawant6832
    @vijaysawant6832 3 месяца назад +1

    चंपा. बाई. घाबरलेल्या.

  • @nileshderange631
    @nileshderange631 5 месяцев назад +4

    Kharokar champa disat nahi tarbuj ni hanala ka kay

  • @salunkheprakash6408
    @salunkheprakash6408 4 месяца назад

    Ha 2014 La Khup Jomat Hota Swatala Bavi Mukymatri Samjat Hota Aanajipatane Barobar Mage Fekla

  • @gautamghawale1122
    @gautamghawale1122 3 месяца назад

    चंद्रकांत पाटील शरद पवार. बोलल्या मुळे तोंडावर पाडले जनता सर्वे पाहत आहें

  • @vishwasvichare4314
    @vishwasvichare4314 4 месяца назад +1

    गवत उपटतोय चंद्या !!!

  • @sahebuddinmujawar4390
    @sahebuddinmujawar4390 4 месяца назад

    चंद्रकांत पाटील सध्या डोक्यावर पडल्याने गवत उपटत आहे

  • @HanamantPawar-l3w
    @HanamantPawar-l3w 4 месяца назад

    आमच्या रुपाली ताई शरदचंद्र पवार साहेबांचे नाव घेतल्यावर कश्या हसतात

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 4 месяца назад

    चंद्रकांत दादा पाटील हे बिफ व्यापा-यांच्या सेवेत सेवेकरी म्हंणुन सेवा करीत आहेत.

  • @MANGESHWAIKAR-vg6mi
    @MANGESHWAIKAR-vg6mi 4 месяца назад

    काही जण स्टाँबेरीची शेती करणार आहेत . आपलाही ७/१२ तयार आहे पाठोपाठ ... आपण गाजर लावलं तर जरा भाव तरी कमी होतील मंडईत

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire 4 месяца назад +1

    चंद्रकांत पाटील सध्या शेतातील गवत काढत असतील

  • @archanapalande7896
    @archanapalande7896 3 месяца назад

    चंपा आता शेती करत असेल जनतेला लुटलं स्वतः करोडपती झालेत तरी कमीच आहे त्यांना

  • @shakilmomin7090
    @shakilmomin7090 5 месяцев назад +4

    Himalayat gele nahi

  • @VithalHandore-i8d
    @VithalHandore-i8d 3 месяца назад +1

    अति तिथे माती

  • @bhaugaikwad9358
    @bhaugaikwad9358 4 месяца назад +1

    चंद्रकांत पाटील भाजपचे आमदार घेऊन उध्दव ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत

  • @RameshModak-u8e
    @RameshModak-u8e 4 месяца назад

    चं पा मराठी असलेली लाज वाटते असला बिकारचोट आम्हास नको आहे

  • @nitinmane4590
    @nitinmane4590 4 месяца назад

    चंद्रकांत पाटील सध्या गवत उपडत आहे

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 4 месяца назад +1

    Chandrii

  • @SantoshNikam-vk6nv
    @SantoshNikam-vk6nv 5 месяцев назад

    तेनं कायच करायला नको खरी शिवसेना भाजप युती तोडण्यास जबाबदार चंपाच आहे.

  • @rajendrakulkarni2235
    @rajendrakulkarni2235 4 месяца назад

    भजी आणि वड्याचे दुकान काढण्याचा विचार चालला आहे.

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 5 месяцев назад +2

    😂😂😂😂😂

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 4 месяца назад

    Komat geli champa char junela ali ter yel shudiver nahi ter kayam komat

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 4 месяца назад +1

    Champi

  • @sambhajisawant656
    @sambhajisawant656 4 месяца назад

    सध्या फकोडे तळतात आणि विकतात आणि घराचा खर्च करूतात

  • @baluaware5144
    @baluaware5144 4 месяца назад

    Who is Champa. Kolhapur warun haddpar zalela kimmat nasalela neta

  • @sureshpatil3792
    @sureshpatil3792 4 месяца назад

    Who is dhangekar ek nagarsewak amhala sharad pavar parabhav karaych dhangekar ale ata supriya

  • @Gmgm189
    @Gmgm189 5 месяцев назад +2

    चांपा कुठे काय करते

  • @NitinNiphade
    @NitinNiphade 3 месяца назад

    डोक्यावर परिणाम झाला आहे पाटलांच्या वय झाल आता

  • @balkrishnalokhare8263
    @balkrishnalokhare8263 4 месяца назад

    संपाला शाही ने धुतले, बारामती त दादां समोर * तले.

  • @bspatil2109
    @bspatil2109 3 месяца назад

    माळावरच्या पडलेल्या गोवऱ्या गोळा करतोय!

  • @SanjayKamble-d4j
    @SanjayKamble-d4j 4 месяца назад

    Kaljavaril...dagad....hatat..nahi..
    Homhavan...karat...aahe

  • @dipakaware7204
    @dipakaware7204 5 месяцев назад

    का तुम्हाला झोप नाही लागत की जेवण जात नाही 😂😂 चं. पा. च नाव घेतल्याशिवाय.
    फडणवीस आणि अजित दादा ने गेम केला

  • @amitsalunkhe475
    @amitsalunkhe475 5 месяцев назад

    मला पण खूप दिवस झाले हेच वाटत होते. या अगोदर पण मी कॉमेंट केलेली. कुठ गेला हा चंपा. न्यूज वाल्यांनी दाखवावा. या बरोबर गोपीचंद पडळकर पण कुठ गेलाय बगा😂😂

    • @sushiljadhav6522
      @sushiljadhav6522 5 месяцев назад

      RSS ni champa padlkar girish mahajan bawankule la prachar pasun alipt thewlay RSS la Modi jad zalay he amchya sanghi mitrane sangitley

  • @mukhidshaikh9436
    @mukhidshaikh9436 5 месяцев назад +2

    Kel vikayla asen😊

  • @tusharshinde5524
    @tusharshinde5524 4 месяца назад

    Modi saheb ahet tumhi garich raha 😂😂😂😂😂😂😂

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 3 месяца назад

    चंपा , शरद पवारांना डिवचने पडलं महागात

  • @ahmedkazi5455
    @ahmedkazi5455 4 месяца назад

    Tujhi Dhaar Piya Re Teri Sharad Pawar ka Prabhav hona hai naahi Manje naahi

  • @SagarPatil-ot5my
    @SagarPatil-ot5my 4 месяца назад

    हे कसले मोठे कोणाला माहीत पन नव्हते 2014ला ते लोकांना माहीत झाले आणि 2019 ला आमदार झालं जनतेतून हे कसले मोठे खर की खोटं आता तर काही दिवस दिसत पण नाय कोन नाय ओळखत

  • @wtfgaming2k
    @wtfgaming2k 5 месяцев назад +1

    रुपालीताई काय हसता. थोडी तरी शिल्लक ठेवा.

  • @natarajlagare8073
    @natarajlagare8073 5 месяцев назад +2

    Champa

  • @Balasaheb_Aware
    @Balasaheb_Aware 3 месяца назад

    Mg,ata,ky,zl, baramati,an, ahmednagar,ch

  • @sureshpatil3792
    @sureshpatil3792 4 месяца назад

    Baykola godhadi shivaych baki kay karnar

  • @gautamghawale1122
    @gautamghawale1122 3 месяца назад

    चंद्रकांत पाटील घर काम करत आहेत

  • @ravindraponde6217
    @ravindraponde6217 3 месяца назад

    Baykochiveni ghalat hote.

  • @Hrushikesh_T
    @Hrushikesh_T 5 месяцев назад +2

    akdam barobr

  • @editzzgamer190
    @editzzgamer190 4 месяца назад

    Modi sathi Himalay madhe ashram shodhat aahe.

  • @arvindagale8543
    @arvindagale8543 4 месяца назад

    चॅम्प gotya खेळतात्त

  • @kishorkalbhor7458
    @kishorkalbhor7458 3 месяца назад

    Ahy hhaltat😢😢😢😢😢😢

  • @GajananPatale-yr9if
    @GajananPatale-yr9if 4 месяца назад

    तेरे नाम picture बघत आहे त

  • @vijaysawant6832
    @vijaysawant6832 3 месяца назад

    चंपा चमेली ची. जिभ. फसरली.

  • @MUKULBHOSALE
    @MUKULBHOSALE 4 месяца назад

    1 नंबर चू. . . त्या माणूस आहे हा

  • @prashantgodase2246
    @prashantgodase2246 4 месяца назад

    Mast joke Marta hai re Champa...

  • @rohidaskhilari6155
    @rohidaskhilari6155 4 месяца назад

    Shaifekicha dhaska ghetala asel

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 4 месяца назад

    बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रियाताई सुळे विजयी होणार आहे

  • @santoshsawant5702
    @santoshsawant5702 4 месяца назад

    Kon vichartai tya bicharaya la?

  • @scorpios397
    @scorpios397 4 месяца назад

    Champa shevti champa 😂😂

  • @vinodpatil7040
    @vinodpatil7040 3 месяца назад

    हिमालयाडे शोध घ्या

  • @santoshgaikwad6262
    @santoshgaikwad6262 4 месяца назад +1

    मागंबसून आमदार बाईला त़ास झाला असेल.

  • @BandopantBangre
    @BandopantBangre 3 месяца назад

    चंपा कामातून गेली

  • @RajendraGaikwad-v1h
    @RajendraGaikwad-v1h 4 месяца назад

    Ha नेता असू शकतो का? एफडी रंगवले का? दादा सारखे रुसलेका? की आता आउष्यभर mh. ०९ la राहावे लागेल का?

  • @nishikantgore2236
    @nishikantgore2236 4 месяца назад

    Chandrakant Dada zindabad

  • @parthpande6306
    @parthpande6306 4 месяца назад

    Chandrakant tu tamashatla