Chandrakant Patil यांचे 'ते' वक्तव्य Ajit Pawar यांना भोवलं? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 ноя 2024

Комментарии • 315

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 5 месяцев назад +204

    ❤ चद्रया जरा थाम तुझा नबर आहे❤ मशाल तुतारी पंजा❤

  • @bhagavatpatil6913
    @bhagavatpatil6913 5 месяцев назад +158

    याहीपेक्षा विधानसभेला वाईट दिवस महायुतीला येणारच

  • @prashantpatil5495
    @prashantpatil5495 5 месяцев назад +85

    अजित पवार लवकरच पवार साहेब यांची माफी मागितली 😂🤣😅💯✔️🧐🙏⚡💯

  • @sumitdahake9789
    @sumitdahake9789 5 месяцев назад +14

    बाप शेवटी बापचं असतो आणि महाराट्रातल्या राजकरणाचा एकच बाप ~शरद पवार

  • @ratanbobade6971
    @ratanbobade6971 5 месяцев назад +53

    शरद पवार साहेबांबद्दल असं बोललेलं कधीच विधार्थी आणि जनता सहन करणार नाही आमच्या जुन्या खोडाला जर वर खाली बोललं तर आम्ही त्यांना जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 5 месяцев назад +73

    याही पेक्षा महायुतीची अवस्था विधानसभेला वाईट होणार,

  • @adityagamerz3875
    @adityagamerz3875 5 месяцев назад +45

    ह्याला विरोधी उमेदवाराने आग्रहाणे प्रचाराला बोलवावे... काम सोप्प होतंय

  • @indiangamerff1121
    @indiangamerff1121 5 месяцев назад +29

    दादा चा आवाज,.....बदलला

    • @marutipatil1131
      @marutipatil1131 5 месяцев назад

      दादाला गेल्यासाख दुःख झालय

  • @harishchandrakurhade469
    @harishchandrakurhade469 5 месяцев назад +38

    रुपाली चाकणकर वक्तव्य ऐकताय आणी हसताय...

  • @thepower0007
    @thepower0007 5 месяцев назад +9

    एकच वाक्य बोलायचं पण असं बोलायचं की आपलाच उमेदवार पडला पाहिजे.... 😂🤣

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 5 месяцев назад +68

    भाजप चा माज उतरला आहे

  • @p.k.rathod3916
    @p.k.rathod3916 5 месяцев назад +16

    आता रुपालीताईची प्रतिक्रिया महत्त्वाची आहे.

  • @gajananmagar5716
    @gajananmagar5716 5 месяцев назад +14

    किती अहंकार,

  • @vijaypingale8833
    @vijaypingale8833 5 месяцев назад +5

    आता या नाच्या चंद्रकांत पाटील आता बारामती मधून सुप्रियाताई सुळे निवडून आलेल्या आहेत पण टीचकी वाजवून चंद्रकांत दादा आता तुमचा नंबर आहे हीमालयात जायची तयारी ठेवा

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav7756 5 месяцев назад +21

    ज्या दौडच्या कुल घराण्याला शरद पवार साहेब यांनी १९९०पासून सुभाष कुल.श्रीमती कुल त्यानंतर राहूल कुल यांना आमदार केले तेच राहूल कुल हे चंद्रकांत पाटील पवारसाहेबाना बारामतीत संपवणार असं वक्तव्य करतात त्यावेळी राहूल कुल शांतपणे ऐकून मुकसंमती देत असल्याचे ऐकून व पाहून खूप वाईट वाटले चाकणकरमँडम महान असल्यामुळे त्यांच्या उपस्थितीबद्दल सर्वसामान्याना काहीच वाटणार नाही आणि पण राहूल कुल गप्प कसे काय राहीले ? आश्चर्य वाटते असो सत्तेपुढे कोणाचे चालत नाही हे मात्र खरं आहे 😢

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 5 месяцев назад +1

      Trajedy of us . Now we finish the dirty games by a dirty party ? 😂😂😂 . Party with difference 😂😂😂

    • @Devds2022
      @Devds2022 5 месяцев назад +1

      राहुल कुल यांनी शांत राहून गेम केला हे ही नसे थोडके

  • @milindmore2238
    @milindmore2238 5 месяцев назад +6

    बारामती मधे शरद पवार यांना पराभूत करणारा अजून जन्माला आला नाही!

  • @ajitsabale2929
    @ajitsabale2929 5 месяцев назад +3

    साहेब हे साहेबच आहेत ,इतके सगळे त्यांना काय नाही ते बोलत होते पण त्यांनी त्यांना न बोलता उत्तर कसे दिले, आणि कोणाकोणाला घरचा रस्ता दाखवला ,पोवार साहेब ग्रेट

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx 5 месяцев назад +4

    चंपा च्या पाठीमागे बसलेली बाई एवढी खुश का झाली,,,,,,,,
    सुप्रिया ताई जिंकली हिची बत्तीशी आत गेली,,,,,,,

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire 5 месяцев назад +32

    आता बसा बोंबलत बाजूला बसून चाकणकर काय करत होती

    • @sujatagugale6629
      @sujatagugale6629 5 месяцев назад

      😂 hasat hoti tila ajun kut kalatet ek divas hila mojava laganr mhanun

  • @ssn4703
    @ssn4703 5 месяцев назад +14

    विधानसभेत पण असाच प्रचार करा..

  • @jijabanarale6499
    @jijabanarale6499 5 месяцев назад +3

    निर्बुद्ध व वाचाळवीर व्यकिची ही लक्षणे आहेत

  • @kailasphuge1322
    @kailasphuge1322 5 месяцев назад +42

    चंपा आता तु पुण्यातून कसा निवडून येतो ते बघ बाळा पहिले

  • @jagdishpatil9214
    @jagdishpatil9214 5 месяцев назад +3

    Yes

  • @RajuBhase-ux7we
    @RajuBhase-ux7we 5 месяцев назад +5

    आमदारकीसाठी कोल्हापूरहून भिऊन पुण्यात आला

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx 5 месяцев назад +3

    माझ्या मते चंपा आणि भरणे मामा यांच्यामुळ फारच नुकसान झालं ❤❤

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 5 месяцев назад +6

    चंपा पाटील ने अजित दादा cha पराभव केला.

  • @gulabchaudhari7828
    @gulabchaudhari7828 5 месяцев назад +14

    chandrya कुठे गायब झाला

  • @Mr.AmardipDagaduPawarsirYangBu
    @Mr.AmardipDagaduPawarsirYangBu 5 месяцев назад +42

    *चंपा आता राजकारणातून कायमचा संपला*

  • @221ठठललठथरठथठ
    @221ठठललठथरठथठ 5 месяцев назад +3

    चंद्रकांत दादा पाटलांमुळेच पराभव झाला

  • @Vancqa
    @Vancqa 5 месяцев назад +15

    84 वर्ष झाले तरी चंपा, फडणवीस, महाजन आजुन आस पास नाही.. काय कामाचा तुमचा राजकारण..

  • @tushartekade7690
    @tushartekade7690 5 месяцев назад +14

    चंपा लै उडत होता... स्वतःचे कोल्हापूर सोडून पुण्यात येऊन निवडणुक लढवून जिंकला...

    • @sureshpatil3792
      @sureshpatil3792 5 месяцев назад

      Takat aslyawarach punyat ala kay kasa chitki marto kolhapurat alatar sagla kolhapur jinkel

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 5 месяцев назад +3

    मोतीलाल शर्मा. चाकणकर बाई सफरचंद सारकी हासत आहे. दादा ने जाब विचारायाचा होता. सफरचंद ला

  • @rajendrachaudhari7617
    @rajendrachaudhari7617 5 месяцев назад +34

    चंपा चा आता अंदाज खरं ठरलं

  • @ajitsinghdeshmukh2022
    @ajitsinghdeshmukh2022 5 месяцев назад

    अगदी खरं

  • @nitinshirode1572
    @nitinshirode1572 5 месяцев назад +8

    तरीही त्यांच्या त अजून वेळ गेली नाही आहे दादा

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 5 месяцев назад +27

    चंपा हिमालयात जावं

  • @pankajavaghade8094
    @pankajavaghade8094 5 месяцев назад +4

    ह्यानी आज पर्यंत जिथ चॅलेंज केल तीत १००% उलट होत चम्पा 😂😂😂

  • @bharatbarbole9074
    @bharatbarbole9074 5 месяцев назад +1

    चंपा ला पदवीधर मध्ये पहिल्यांदा मतदान केलं ही पहिली चूक झाली.

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 5 месяцев назад +9

    बारामती मध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळे वंचित बहुजनन आघाडीमुळे झाला आहे ❤vba❤

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 5 месяцев назад +2

    दादा ती चुटकी शरद पवार यांच्या साठी न्हवतीच...BJP ला तुमचा कार्यक्रम करायचा होता...आपल्या ह्या असल्या वाजवलेल्या चुटक्या बारामतीकरना आवडणार नाहीत हे न कळण्या इतपत चंद्रकांत दादा नक्कीच वेडे नाहीत....बाकी तुम्हाला जास्त समजत...🙏

  • @rajaramdesai7226
    @rajaramdesai7226 5 месяцев назад +2

    हो. ... अजित दादा. नि परत यावे

    • @sujatagugale6629
      @sujatagugale6629 5 месяцев назад

      Kar hami baramati kar dada ani taayi var apaar prem kartos🎉❤ dada karach parat yaa

  • @AmolShinde-ey5fj
    @AmolShinde-ey5fj 5 месяцев назад +1

    थांब तुझा पण माज लवकर मोडण्यात येईल

  • @amolkale916
    @amolkale916 5 месяцев назад +3

    शेजारी बसून जी लोक हे विधान ऐकत आहे त्याना थोड्या लाजा वाटल्या पाहिजेत कि हा कोणाबद्दल बोलतोय

  • @ratanbobade6971
    @ratanbobade6971 5 месяцев назад +20

    चार महिने थांबा

  • @rajendrapatil9838
    @rajendrapatil9838 5 месяцев назад +11

    याचा माज विधान सभेला उतरवला पाहिजे

  • @ChanadrakantR.Tapkir
    @ChanadrakantR.Tapkir 5 месяцев назад +2

    होय

  • @milindwaghmare4193
    @milindwaghmare4193 5 месяцев назад +2

    चरबी उतरवली

  • @VTpatil-tr6ee
    @VTpatil-tr6ee 5 месяцев назад +2

    आम्ही कॉग्रेसचे असून सुद्धा चंद्रकात दादाना दोन वेळा पदवीधर मतदार संघातून निवडून दिले हीच मोठी चूक केली असे वाटते .

  • @JavedShaikh-pk6mt
    @JavedShaikh-pk6mt 5 месяцев назад +2

    दादा मिश्या कधी काढ़नार

  • @suniljadhav9911
    @suniljadhav9911 5 месяцев назад +2

    तेनी पवार साहेब यानां पाडले व सुळे ताईसाहेब यांना निवडून आणले त्या ची प्रज्ञिता पुर्ण झाली हे दादा ना कळत नाही का

  • @SITARAMBUCHADE-jj6fb
    @SITARAMBUCHADE-jj6fb 5 месяцев назад +2

    विधानसभा सभांमध्ये या पेक्षा ड्रेन्जर हाल होणार पुर्ण सुपाडा साप होणार महाराष्ट्र मध्ये निचं राजकारण केले होते ed वाले गद्यार दादागिरी स़पले विधानसभा ला सुपडा साफ

  • @nileshfarande
    @nileshfarande 5 месяцев назад +3

    अजित दादा च्या रूपावर खूप लाली आली

  • @rajashreekakade141
    @rajashreekakade141 5 месяцев назад +2

    शेजारी रूपाली बाई बसली आहे. हिला शरद पवार साहेब यांनी मोठं केलं आता त्यांच्याच बद्दल बोललेल हिला पटत का

  • @SaleemKutti-h7x
    @SaleemKutti-h7x 5 месяцев назад +5

    chandrakant patil n chiki keli hoti, pawar saheb king 👑 aahe

  • @vijayparse4114
    @vijayparse4114 5 месяцев назад +1

    Dada tumhi parat ya sahebankade

  • @vaibhavshinde1906
    @vaibhavshinde1906 5 месяцев назад +4

    विधान सभेत महायुतीचा झंजावात राहणार

    • @sureshpatil3792
      @sureshpatil3792 5 месяцев назад +1

      Vat gandila fdnischya palat sutlay baykola ith sodun jayil athawan kar nahitar amhala sambhalaych burdand

  • @dipakraje7326
    @dipakraje7326 5 месяцев назад +1

    मुळात अजित पवार हे शरद पवार नावाशिवाय शून्य आहेत अन बाकीचे त्यांच्या मागे गेलेलं आमदार तर minus मधेच गेलेत
    शेवटी काय शरद पवार हे शरद पवार होते अन असणार

  • @kunalmanjare4966
    @kunalmanjare4966 5 месяцев назад

    100/:

  • @sun-jb2fs
    @sun-jb2fs 5 месяцев назад +1

    सामान्य कुवतीच्या माणसांची वक्तव्य कोणी मनावर घेत नसतं. 😄😂🤣

  • @Bond_0778
    @Bond_0778 5 месяцев назад +2

    चंपाची काय खैर नाही विधानसभेला

  • @amarishshinde6975
    @amarishshinde6975 5 месяцев назад

    🎉

  • @HanmantJadhav-h2r
    @HanmantJadhav-h2r 5 месяцев назад +1

    कोण चंपा दादा चंपापासुन सावध राहावे धन्यवाद

  • @autotechweb2131
    @autotechweb2131 5 месяцев назад

    दादा आवाजाला काय झालं तुमच्या एवढा कसा काय खाली गेलाय

  • @satvik7589
    @satvik7589 5 месяцев назад +5

    तुमचा शरद पवारांनी चांगला पराभव केला
    😊

  • @pramodpatil1670
    @pramodpatil1670 5 месяцев назад +1

    नाही

  • @satishkhairnar3565
    @satishkhairnar3565 5 месяцев назад

    आता कसं वाटतं

  • @ntggabbargaming4013
    @ntggabbargaming4013 5 месяцев назад

    चंद्रकांत पाटील तुमची किंमत काय तुम्ही बोलता का काय तुमची शक्ती काय तुमचं कार्य काय तुमचं महाराष्ट्रात वजन किती आपलं वजन किती आहे याच्या पुरतच बोलायला पाहिजे मर्यादित शरद पवार बोलायचं आहे तुम्ही

  • @vasantkadam3600
    @vasantkadam3600 5 месяцев назад +1

    आरे बारामती च काय सर्व ठिकाणी निवडून आले आहेत,10/8 सातारा च जागा पिपाणी मुळे गेले

  • @pragatirisbud945
    @pragatirisbud945 5 месяцев назад

    चंद्रकांत दादांच्या व्यक्त व्यामुळे मा अजित दादासाहेब यांना फटका बसला .....दादांना संपव दादासाहेब पवार साहेब माफ करतील तिकडे जा ....मोठया मनाने

  • @quotekatta
    @quotekatta 5 месяцев назад

    यांनी नगर, बीड आणि शिरूर मध्ये जाऊन काय केलं ?

  • @surajkamble4650
    @surajkamble4650 5 месяцев назад

    रुपाली चाकणकर पण म्हणत होत्या सुनेत्रा पवार निवडूण येणार म्हणून सांगा त्यांना पण सुप्रिया सुळे यांनी बारामती काबीज केली
    पवार साहेब ❤

  • @subhashsalunke8044
    @subhashsalunke8044 5 месяцев назад

    चंद्रकांत पाटील जा घरी कोणता पाटील आमदार

  • @bhagavatpatil6913
    @bhagavatpatil6913 5 месяцев назад +4

    चंद्रकांत पाटलांचा वक्तव्य बहुल

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 5 месяцев назад +6

    चंपा चमेली आता जागी झाली

  • @VishvakantShinde
    @VishvakantShinde 5 месяцев назад

    "आम्हाला शरद पवार यांचा पराभव करायचाय" असे चंद्रकांत दादा 'चुकून' महणाले ? चंद्रकांत दादा जे काही बोलले,त्यामुळे काय आणि कोणते परिणाम होतील, हे चंद्रकांत दादा यांना माहिती नव्हते? बेरकी राजकारणी कसा असतो ? हे मला माहीत नाही.

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 5 месяцев назад

    चंद्रकांत पाटील यांना जनाधार किती आहे ?

  • @prakashkadam3620
    @prakashkadam3620 5 месяцев назад

    पाटील साहेब बोलताना चाकणकर ताईंनी हसणे किती वाईट वाटले लोकांना इथे करेक्ट कार्यक्रम केला बारामती करांनी

  • @syk4487
    @syk4487 5 месяцев назад

    चंद्रकांत पाटील तुम्ही, शिखंडी होऊन पुन्हा जन्म घ्या, पवार साहेबांना पाडण्यासाठी 🙏

  • @rajukaldoke8151
    @rajukaldoke8151 5 месяцев назад +4

    पाटील अजून 4 जण त्यामुळे बीजेपी चि वाट लावली

  • @sachin_bavche_431
    @sachin_bavche_431 5 месяцев назад

    चंद्रकांत दादा

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 5 месяцев назад

    दादांचा आवाज आता बदललाय, थरथरतोय

  • @hemantupadhye8159
    @hemantupadhye8159 5 месяцев назад +4

    चंपा न यांनेच सत्यानाश केला

  • @shreephotographylonar3097
    @shreephotographylonar3097 5 месяцев назад

    शरद पवार साहेबाला पाडणे कोणालाच शक्य नाही

  • @SharadKakade-lo9fk
    @SharadKakade-lo9fk 5 месяцев назад

    चंपा नाद करा पण कुणाचा पवार साहेब यांचा 😂😂😂
    आता विधानसभेला २८८ पैकी २१० जागांवर विजय मिळवून दाखवणार. ❤❤❤

  • @vijaysakore1285
    @vijaysakore1285 5 месяцев назад

    Ho

  • @SharadKakade-lo9fk
    @SharadKakade-lo9fk 5 месяцев назад

    शांतता + सयंम = परफेक्ट कार्यक्रम
    मराठा योद्धा आणि महाविकास आघाडी करणार महायुतीचा कार्यक्रम 😂😂😂

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 5 месяцев назад

    मिशा कधी काढणार

  • @apparnabhogankar4225
    @apparnabhogankar4225 5 месяцев назад

    हो पण त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीने जे पक्षांचे फोडाफोडी केली त्याला सुद्धा जनता चिडलेली होती

  • @ajitsabale2929
    @ajitsabale2929 5 месяцев назад

    आत्ता आज्या जरी पोवार साहेबांकडे आला तरी त्याने आत्ता मागील खुर्ची वरच बसायचे,साहेब या नागाला आत्ता पुढे नाही अनु देत 😂

  • @Sw-yo9kp
    @Sw-yo9kp 5 месяцев назад

    Hoy

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 5 месяцев назад +3

    Dada tumche abhinandan champachi chuk kbul kele badal

  • @sajjannaikanavare158
    @sajjannaikanavare158 5 месяцев назад

    ही कुठ गेलय

  • @chaitanyaghayal1952
    @chaitanyaghayal1952 5 месяцев назад

    चंपा आम्हाला सुने पवार पराभव जास्त महत्त्वचा

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 5 месяцев назад

    आरेरे. लय. वगंळ. होनार.

  • @prashantgurav117
    @prashantgurav117 5 месяцев назад

    Maha mahan patil..ek no

  • @gauravs728
    @gauravs728 5 месяцев назад

    असाच माज दाखवा लोकं तुम्हाला संपवतिलच

  • @bajiraokalekar5627
    @bajiraokalekar5627 5 месяцев назад

    CP hou

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 5 месяцев назад

    चाकणकर वाई कोणत्या बिळात लपलीय उंदराच्या की डुकराच्या

  • @vp2156
    @vp2156 5 месяцев назад

    AP still not matured.. if not now then when ? Lack of education brought him into this situation ...

  • @sangitabangar1286
    @sangitabangar1286 5 месяцев назад

    बाप कधीच हारत नाही
    लाज वाटली पाहिजे
    तुम्ही महाराष्ट् धान केला