Kiran Mane : 'मुलगी झाली हो मालिकेतील सहकलाकारांकडून किरण माने यांच्यावर अनादर आणि गैरवर्तनाचे आरोप!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 872

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 2 года назад +57

    लबाड बाया..... Oscar winning performance.....👌👍👍👍आपला पाठिंबा किरण माने सरांना

  • @shruts202003
    @shruts202003 2 года назад +144

    People should listen to both the sides before making judgement

  • @smitapawar4145
    @smitapawar4145 2 года назад +101

    तुमची सिरीयल बंदच पडली पाहिजे एव्हढे दिवस के झोपले होतात

  • @psd4582
    @psd4582 2 года назад +24

    जाणून बुजून एकदम अचानक बाहेर येऊन विरोधात बोलतात म्हणजे हे ठरवून किंवा यांना असं बोलायला भाग पाडलं आहे असं वाटतं..... किरण माने ला सपोर्ट वाढला होता.. मालिका बंद पडणार असं वाटल्यावर हे सगळे आता बाहेर आले लगेच..... पण किरण माने मुळेच त्या मालिकेला वजण होतं.. I stand with किरण माने.. From today onwords boycot starpravah

  • @swapnilrandhir2601
    @swapnilrandhir2601 2 года назад +136

    काम जाईल म्हणून
    बरोबर पाठांतर केल्याप्रमाणे बोलत आहे.

  • @vaishalipatil6111
    @vaishalipatil6111 2 года назад +55

    कोण खर आणि कोण खोटे
    हे माहीत नाही.पण हे मात्र खरे आहे की,ह्या मालिकेचा खरा हिरो( ईलास पाटील)किरण मानेच आहे.त्यांचा आवाज,शब्दाची फेक,त्यांना डायलॉग पण छान दिलेत.अभिनय उत्तम.

    • @sagarbattise3217
      @sagarbattise3217 2 года назад +1

      Mhnun tyala husakavala .. Hakalpatti Keli ...

  • @sureshhegade2575
    @sureshhegade2575 2 года назад +148

    मला तर ही मालिका या वादामुळे माहीत झाली, आता ही फेमस झाली, लोकांनी यांना जागा दाखवावी 🤫

  • @nitinpisal5118
    @nitinpisal5118 2 года назад +172

    तारीखसुध्दा पाठ करुन आल्या आहेत

    • @truptimane3902
      @truptimane3902 2 года назад +3

      Mag kay tar,public kahi veda ahe ka kashavarti pn trust karyala

    • @prathmeshrane8911
      @prathmeshrane8911 2 года назад +3

      Tarikh kase kay lakshat thevli,

    • @RM-kn9xf
      @RM-kn9xf 2 года назад

      😂

    • @attitudeboy1704
      @attitudeboy1704 2 года назад

      😂😂😂Hoy ya baykana vatat ki ya bolalya mhanje khup shahanya zalya......Are yanchya vagnya ani bolnyavarunch samajt 😂😂😂Murkh ahet ya bayka.....Haramkhor ani adani ahet ya bayka 😏😏

  • @sureshborade1321
    @sureshborade1321 2 года назад +141

    यांचा काहीच दोष नाही ह्या बिच्यार्यांना त्यांचा role कायम ठेवायचाय 😁👍

  • @pranavc24
    @pranavc24 2 года назад +158

    काही होत नाही 4-5 दिवसांनी हे प्रकरण शांत होईल लोक परत सिरीयल बघतील

  • @vijaydeshmukh2787
    @vijaydeshmukh2787 2 года назад +52

    ठीक आहे हे कारण होतं किंवा आहे तर किरण माने यांच्याविरुद्ध सर्व लोकांनी प्रथम पोलिसांमध्ये तक्रार देणे आवश्यक होते आणि तसा उल्लेख करून त्यांना सिरीयल मधून काढणे जास्त योग्य झाले असते

    • @madhukarchawhan8299
      @madhukarchawhan8299 2 года назад +2

      आपण मुळातच सहनशील आहोत आणि ज्यांना त्रास दिला त्या स्री कलाकारांना भीती वाटणे स्वाभाविक आहे.

  • @shetilasoneridivas
    @shetilasoneridivas 2 года назад +48

    खरोखर सीमेवरचा जवान ,आणी शेतातला किसान रियल हिरो

  • @vinoddalvi3255
    @vinoddalvi3255 2 года назад +67

    आता काय करायचं एक काम करा केंद्र सरकारने एक 5 न्यायाधीश मिलून समिती नेमा आणि ह्या मागे का गूढ रहस्य आहे हे शोधून काढ 😅😅😅

  • @words4966
    @words4966 2 года назад +12

    या सिरीयल चे दोन टीम आहेत एक मानेच्या साईडने आणि एक मानेच्या विरुद्ध 😳😳

  • @vinoddalvi3255
    @vinoddalvi3255 2 года назад +121

    मालिकाच बद करा भगार

    • @archanajumde2491
      @archanajumde2491 2 года назад +4

      मी म्हणते घरातला टीव्ही च बॉयकोट करा टीव्ही चा रिचार्ज मारून मोठया ना मोठं करत आहो आपण गरीब आणि मिडल क्लास ,

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 года назад +42

    किरण माने यांच्यावर अन्याय होत आहे हे सहकलाकार खोटं बोलत आहेत या खरं बोलत आहेत तर मग एवढ्या दिवस मूग गिळून गप्प का बसले आहेत

  • @nileshbankar3223
    @nileshbankar3223 2 года назад +17

    स्टारप्रवाह मालिका बंद पडेल या भितीने या कलाकारांवर दबावआणून बोलायला लावलय पण किरण माणे सच्चे आहे त्यांना बदनामकरणे थांबले पाहीजे.

  • @DPHB
    @DPHB 2 года назад +177

    आरे ती साजीरी मुकी होती ना….😜🤣

  • @pandurangkamble4064
    @pandurangkamble4064 2 года назад +39

    यांचा बोलविता धनी वेगळा. वाटतोय. खरे बोललो तर आपणालाही काढुन टाकतील अशा भितीपोटी हे बोलत असतील.याचीशक्य़ता आहे.

    • @dinesh675
      @dinesh675 2 года назад

      Ho kal kalal.

    • @sanjayjadhav9907
      @sanjayjadhav9907 2 года назад

      चोराच्या मनात चांदने

    • @abhijitmehta172
      @abhijitmehta172 2 года назад +2

      हे सर्व कलाकार जुने आणि जाणते आहेत.. आणि सगळेच खोटे का बोलतील...

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 2 года назад +1

      @@abhijitmehta172 हे कलाकार एकजात भुरटे आहेत. हे सगळी कार्ड वापरत असतात. पण एकंदरीत हे सर्व जातीयवादि मानसिकतेचे बळी आहेत...हया पैकी उद्या एकजण आणखी कांय म्हणजे आमचा विनय भन्ग करत होता हा सुद्धा आरोप लावतील. हे पोटभरू लाचार असतात...
      जयजिजाऊ.. जयभीम..

  • @pradipchoudhary1580
    @pradipchoudhary1580 2 года назад +60

    या महिला सहकलाकार यांच्या म्हणण्यानुसार जर माने यांना द्वेष भावनेने वागणूक देत होते तर त्याच्याविरुद्ध विनयभंग अंतर्गत गुन्हा दाखल करावा

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 2 года назад +1

      etke divs he srv zople hote ka?
      ata hyanchya potavr pay yenar mhnun ha srv khtatop chalu ahe.

  • @srb-sm2uf
    @srb-sm2uf 2 года назад +17

    माने विरुद्ध कोण बोलते ते पहा?
    त्यांच्या विरुद्ध त्यांचेच सह कलाकाराणा कसे पूढ़े करून
    कसे जानून भूजून मानेना टारगेट केले जाते
    हा जीता जागता नमूना ते लोक काल पर्यंत झोपले होते का?

  • @naupaka6
    @naupaka6 2 года назад +13

    नशीब ही "साजिरी" काहीतरी बोलली आज पहिल्यांदा....मला तर वाटला सीरियल सारखं तिचं हातवारे करून बोलते की काय 😂😂😂😂😂😂

  • @dnyanobaambore9073
    @dnyanobaambore9073 2 года назад +22

    आजी बाई खूप चॅनल असे आहेत कि त्यांनी राजकीय भाष्य केल्यामुळे कलाकार किंवा पत्रकारांना सुध्दा काढून टाकलं. तुमचं एकाच पण बोलणं मनाला पटतं नाही

  • @sandipghige9881
    @sandipghige9881 2 года назад +18

    एवढे सागायला एवढा वेळ लागला यावरून कळत की चुक कोणाची आहे ते माझा पुर्ण सपोर्ट किरण माने सरांना

  • @Gsumedh
    @Gsumedh 2 года назад +57

    अरे त्याने या आधी पण किती तरी मालिका केल्या आहेत त्या कलाकारांना पण विचारांना तो कसा होता त्यांचे त्याच्या बदल चे अनुभव काय. का कुणास ठावूक मला हे सगळे आपल काम वाचविण्याचा प्रयत्न करत आहे असे एकंदर वाटत आहे. तुम्हीं ४-५ जणांच्या मतांवरून हे नाही ठरवू शकत. भयंकर अशा न परतीच्या प्रवासाकडे तर नाही ना चाललाय आपला समाज, देव करो आपल्या भारत भूमी ची शेजारील राष्ट्रा सारखी गत नाही होवो हीच अपेक्षा आहे.

    • @notetionmusicvicky6212
      @notetionmusicvicky6212 2 года назад +5

      काय घंटा केलेन त्यानी low buget actor काय तरी करून famous बनायला बघतोय

    • @thebeginning3928
      @thebeginning3928 2 года назад

      Universal opinion past n present may clear n if proof is there then decision should be done .

  • @manoharpatwardhan1027
    @manoharpatwardhan1027 2 года назад +20

    माने बोलले दिड तास शरद पवार साहेबांशी चर्चा झाली. खरच खुप मोठा कलाकार.

    • @ajaywagh776
      @ajaywagh776 2 года назад +5

      तोच का वाकड्या

  • @madhukarhapate232
    @madhukarhapate232 2 года назад +31

    किरण मानेच खर बोलत आहेत, [ इतर कलाकारांच पाठांतर ही छान आहे ]

  • @yash5786
    @yash5786 2 года назад +31

    किरण माने यांना बदनाम करायला सुरुवात झाली। इतकाच प्रॉब्लेम होता तर मालिका सुरू झाल्यावर 2-3 महिन्यांनी च त्यांना का नाही काढल???? सगळे मिळून किरण माने यांना त्रास देणार। आम्ही सर्व किरण माने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत।

  • @Kalidasdavari
    @Kalidasdavari 2 года назад +20

    यातले संघाचे संबंधित किती जण आहे ते शोधा 🙏

  • @personal6219
    @personal6219 2 года назад +21

    अरे व्वा 1 वर्ष तुम्हाला माने सराची वागणुक कऴली नाही का ? अचानक त्याना शो मधुन काढणे हा गैर आहे. त्यांच्या जाण्याने TRP कमी होईल हे नक्की.

    • @vijaykumarlokhande1512
      @vijaykumarlokhande1512 2 года назад

      TRP सोडा. ज्या गावात शुटिंग चालू आहे त्या गावच्या ग्रामपंचायतीने शुटींगला बंदीच घातलीय.

  • @amitgawade4184
    @amitgawade4184 2 года назад +29

    ताई on-camera पेक्षा off-camera मस्त अक्टिंग करतात 😂
    "... काय बसवेन .. काय उठविन ??"
    मग आजू-बाजूचे लोंबते मोठ्याने "बाजार... बाजार ..."
    आयला शेंबड्या पोराला पण तो शब्द माहितीये. उगाच आपण किती सभ्य आहोत याचा आव आणायचा. 😂
    btw ताईचा नवरा भाजप चा पदाधिकारी आहे

  • @asdfgjkllj5282
    @asdfgjkllj5282 2 года назад +32

    हा कार्यक्रम बंद करा मराठी कलाकार वर आज जी वेळ आली आहे ती तुमच्या वर पण येईल

  • @mrgautam1993
    @mrgautam1993 2 года назад +11

    आम्ही मालिका सोडली पहायची?

  • @akankshasalunkhe1080
    @akankshasalunkhe1080 2 года назад +11

    Mala he sagal khot vatatay... हे फक्त आपल काम वाचवन्यासाठी बोलतायत.. जर खर असत तर ह्या ना तारिख कशी लक्षात आहे.. हे सगळ scripted ahe 100% we support Kiran mane

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 2 года назад +18

    अरे आरे आरे आरे एक कलाकार दुसऱ्या कलाकाराची किती ईजत काढतोय किती लाजिरवाणी गोष्ट आहे किरण माने विषयी एवढं वाईट बोलू नका देव वरून बघत आहे त 💅💅💅💅💅💅💅💅💅💅💅

    • @dilipghule4239
      @dilipghule4239 2 года назад +3

      आरे कालपर्यंत हे कलाकार जोपले होते का माने विरुद्ध बोलून काम मिळवायचं तुमच्यावर दबाव आला आहे असं वाटतं आहे प्रथम आपण कलाकार आहोत हे आपण विसरला वाटत

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 2 года назад +1

      Kiran Mane स्वार्थी आहे

  • @RajendraSanap5
    @RajendraSanap5 2 года назад +28

    संपूर्ण महाराष्ट्र किरण माने यांच्या पाठीमागे आहे.चैनल वर प्रचंड दबाव आल्यामुळे सहकलाकारांना पुढे करून सारवासारव सुरू आहे हे स्पष्ट आहे. कलाकार मात्र प्रतिक्रिया देताना अभिनय करण्यात कमी पडत आहेत.!

  • @pravinbhanudasjagtap3255
    @pravinbhanudasjagtap3255 2 года назад +17

    पैशासाठी काही पण।।। मराठी माणसे मराठी माणसाच्या विरोधात।।। काल औरंगजेब आणि आज सुझाना घई।।।

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 2 года назад

      मराठी नाही जातीवादी भां ड ता त

    • @pravinbhanudasjagtap3255
      @pravinbhanudasjagtap3255 2 года назад +1

      @@supadugayakwad8767 जात कुठून आणली।।।।किरण माने मराठी आहेत।। कलाकार पण मराठी आहेत।।। पैशासाठी आपल्या माणसाला बदनाम करत आहेत।।।

  • @Kalidasdavari
    @Kalidasdavari 2 года назад +14

    छान हि स्क्रिप्ट कोणाची आहे 😂😂

  • @rajannawale798
    @rajannawale798 2 года назад +8

    सविता ताई तुम्हाला पण एका सिरियल च्या सेट वर खूप त्रास दिला गेला होता ते पण चायनल स्टार प्रवाह होते..
    उगाच एकाद्या कलाकारावर आरोपी करू नका आपण सर्व जे बोलताय ते सर्व scripted आहे अस वाटत आहे..

  • @pochatmasti3052
    @pochatmasti3052 2 года назад +13

    हे टीआरपी वाढवण्यासाठी चाललंय किरण माने मुले टीआरपी वाढला मुलगी झाली हो चा 😂😂

  • @bonk5575
    @bonk5575 2 года назад +20

    मला पण असेच वाटत आहे की हा शो त्यांच्या मुळेच चालत होता .. नाही तर तस पण काय बघण्यासारखं नाही आहे त्यात आता.. 😅😜

  • @pandharinathgonshetwad5012
    @pandharinathgonshetwad5012 2 года назад +14

    नक्किच माने विरुद्ध सगळे एकवटतात महणजे हा खरा इमानदार सत्य आहे कारण सत्य एकटा पडतो सत्याच्या बाजुने कोणीच नसतो तो खऱ्या साठी कोणालाच जुमानला नसेल

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 2 года назад +15

    अहो बाई एवढ्या दिवस झोपला होता का पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कम्प्लीट करायची आता काहीतरी उडवाउडवीची उत्तरे द्यायची तुम्ही काम करू नका

    • @newworld2086
      @newworld2086 2 года назад +1

      Aslya goshtisathi koni police station mdhe nahi jaat.

  • @abhi9029
    @abhi9029 2 года назад +9

    सगळ्यांनी पाठांतर केल्याप्रमाणे मस्त बोललं आहे, आणि हो, किरण माने नसतील तर शो ला काही अर्थ नाही.

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 2 года назад +45

    तुम्ही सहकलाकारांनी का त्याचे म्हणणे ध्वणीमुद्रीत का केले नाही. Cctv कॅमेरे बंद होते का?
    Team work तुमच्यात नव्हते हे उघड आहे.

  • @dharmendrarajput8733
    @dharmendrarajput8733 2 года назад +39

    मुर्खात नका काढू प्रेक्षकांना... मेन रोल मधील सिनियर कलाकाराला तुमच्या समोर ओरली वॉर्न करतील हे पटत नाही.... वॉर्न करायचं तर mail किंवा पत्रव्यवहार करून करतात आणि तसा काही पुरावा असेल वाहिनी कडे तर तो पटू शकतो... पुरावे समोर आणावे.

    • @pash27
      @pash27 2 года назад

      खरे आणि मुद्द्याचे बोलला तुम्ही.

  • @arunmohite9723
    @arunmohite9723 2 года назад +6

    Full Support Kiran Mane

  • @yogeshkedare6351
    @yogeshkedare6351 2 года назад +20

    या सर्व कलाकारांना भिती आहे की आपल्याला पण मालिकेतून काढून टाकतील म्हणून हे इतक चांगले बोलताय

  • @yuvrajmahajan7431
    @yuvrajmahajan7431 2 года назад +44

    अवघा महाराष्ट्र जाणतो की किती गुणवंत कल्लाकार आहेत हे बोलणारे

  • @Safar_Jindagi_Spiritual
    @Safar_Jindagi_Spiritual 2 года назад +50

    तीन चार दिवसांपासून हे लोक लपले होते का? scripted आहे हे सगळं, यांना नक्की सांगितलं असेल की मीडिया मध्ये अस सांगा नाहीतर मालिका बंद होईल आणि तुमचं काम पण संपून जाईल.

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 2 года назад

      agdi brobr ahe.
      pdhvlya sarkhch bolt ahet srv.
      trihi ata sirial amhi phanar nahich.

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 2 года назад +16

    काही नाही हे सर्व स्क्रिप्टेड वाटतेय. एवढा त्रास होता तर ह्यातील एकही कलाकार बाहेर का नाही पडला? आजच का हे सर्व जागे झाले? जाऊदे पापी पेट का सवाल है . . यह पब्लिक है सब जानती है😃😄😀

  • @pritamjadhav1044
    @pritamjadhav1044 2 года назад +29

    आता जाग आली का यांना... पोलिस मधे तक्रार करायची होती ना...

  • @suyoggalgunde4240
    @suyoggalgunde4240 2 года назад +18

    ह्यांना तारीख कसं काय पाठ आहेत सर्वांना, सगळ्यांना एकमेकाला विचारून सांगतायत .......किती भारी स्क्रिप्ट आहे ,दोघच काही ऐकू नका मालिका बंद करा . कसून चौकशी करा मग सुरू करा.

  • @bhopupalande4902
    @bhopupalande4902 2 года назад +38

    मुकी बोलली 😂😂😂😂

  • @vaibhavraj7488
    @vaibhavraj7488 2 года назад +21

    खूप छान पाठांतर केलं आहे...किती पैसे मिळाले एवढं बोलण्या साठी

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 2 года назад +2

      hyanna aaplya rol sathi he kravch lagnar.
      nahitr hyancha pn kiran mane honar he olkhun ahet he srv.

    • @vaibhavraj7488
      @vaibhavraj7488 2 года назад +1

      @@shrimangeshchavan508 barobar 👍

  • @ushasable3550
    @ushasable3550 2 года назад +2

    तुम्ही सगळेजण सगळेजण आहे आणिक किरण माने सर हे एकटेच ते तुम्हाला भारी पडले... ग्रेट सर जय भीम सर .........‌‌🇪🇺💙🇪🇺💙🇪🇺💙💙💙

  • @sonfire1
    @sonfire1 2 года назад +13

    Actor ने Acting करावी, राजकारण दूर ठेवावे,
    ह्याला काढले ते योग्य केले

  • @pravinthorat7082
    @pravinthorat7082 2 года назад +30

    हा प्रकार होणार, महिलांना हाताशी घेऊन तक्रारी नोंदवल्या जाईल हे जितेंद्र आव्हाड आधीच सांगून गेले. या कलाकारांना पोटापाण्यासाठी हे बोलाव लागत आहे

    • @sanjayjadhav9907
      @sanjayjadhav9907 2 года назад +5

      जितेद्र आव्हाड म्हणजे साधुसंत माणुस

    • @ajaywagh776
      @ajaywagh776 2 года назад +9

      तोच आव्हाड ? तोच का ज्याने एकाला घरी नेऊन मारहाण केली होती...

    • @ISEEYOU9.
      @ISEEYOU9. 2 года назад +3

      @@sanjayjadhav9907 नाही आव्हाड म्हणजे तो ज्याला गीता तोंडपाठ आहे.

    • @narsimha-shivprabhu
      @narsimha-shivprabhu 2 года назад +3

      @@ISEEYOU9. गीता पाठ नाही ,तर कुराण पाठ आहे

    • @pravinthorat7082
      @pravinthorat7082 2 года назад

      @@ajaywagh776, जो ज्या योग्य आहे त्यास तसा प्रतिसाद मिळतो.

  • @ranikerlekar7683
    @ranikerlekar7683 2 года назад +64

    या सगळ्यात साजिरी बोलताना दिसली.

    • @__sk24
      @__sk24 2 года назад +2

      😂😂😂😂😂😂

    • @nandunilak6163
      @nandunilak6163 2 года назад +1

      😅😄

    • @rekhahanagandi.8686
      @rekhahanagandi.8686 2 года назад +1

      खरंच साजिरी ला बोलताना ऐकायच होतं .. 😀

    • @adityapethkar5121
      @adityapethkar5121 2 года назад

      आवाज तीचा नाही आहे गायत्री दातार चा आहे

    • @63_shubhamterse5
      @63_shubhamterse5 2 года назад

      @@adityapethkar5121 ticha che ahe bhaii ❤️ mla mahity

  • @niksk9802
    @niksk9802 2 года назад +7

    हे सगळ बोलायला किती पैसे मिळाले
    ईतके दिवस झाले तरी झोपा काढत होते का
    आता कोणीही सिरियल बघणार नाही
    हिंमत असेल तर खरं बोला

  • @luckybosscreation7150
    @luckybosscreation7150 2 года назад +65

    वाचन छान वाटल कलाकारांच

    • @pranitakadam934
      @pranitakadam934 2 года назад +9

      He dabavakhali Kiran manevar aarop karit aahet shevati channel na khush tevan hech mukhya uddesh

  • @tejascreation352
    @tejascreation352 2 года назад +20

    कला कारांना एवढे दिवस लागले न्यूज समोर बोलायला अहो तुमचाच सह कलाकार आहे

    • @vb9386
      @vb9386 2 года назад

      Gu kha kutrya

    • @rohitkulkarni2020
      @rohitkulkarni2020 2 года назад

      Kiran माने ना कोण ओळखत ..यातील काही लोक ३० वर्ष टी व्ही वर आहेत

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 2 года назад

      @@rohitkulkarni2020 हे कलाकार एकजात भुरटे आहेत. हे सगळी कार्ड वापरत असतात. पण एकंदरीत हे सर्व जातीयवादि मानसिकतेचे बळी आहेत...हया पैकी उद्या एकजण आणखी कांय म्हणजे आमचा विनय भन्ग करत होता हा सुद्धा आरोप लावतील. हे पोटभरू लाचार असतात...
      जयजिजाऊ.. जयभीम..

  • @saurabhhargode4251
    @saurabhhargode4251 2 года назад +27

    कलाकारांनी छान पाठ केलं आहे

  • @कविताबकल
    @कविताबकल 2 года назад +2

    मुलगी झाली हो मालिका बंद करून नाही विलास पाटील खूप छान कलाकार आहे

  • @shivprasadakhade6998
    @shivprasadakhade6998 2 года назад +73

    This is the best ever performance of all time 😜😂😜

    • @pmonaredramodi3562
      @pmonaredramodi3562 2 года назад +2

      Bhai Tera mera nam same hai 😂💯

    • @siddhanth124
      @siddhanth124 2 года назад +2

      @@pmonaredramodi3562 baap pn same ahe ka bgh 😂

    • @pmonaredramodi3562
      @pmonaredramodi3562 2 года назад +2

      @@siddhanth124 tuza baap asel bag toh

    • @pmonaredramodi3562
      @pmonaredramodi3562 2 года назад +2

      @@siddhanth124 ka ugg hatan khajun aaicha gandila avdan anat ahes kelya

    • @newhero3184
      @newhero3184 2 года назад

      @@pmonaredramodi3562 😂😂😂

  • @maheshsalunkhe4534
    @maheshsalunkhe4534 2 года назад +41

    स्किप्टच वाचन चालु आहे

  • @pravingamre1153
    @pravingamre1153 2 года назад +39

    च्यानेल ने यांना पुढे केले आहे असं दिसतंय.

  • @chrissdon6518
    @chrissdon6518 2 года назад +14

    तुमच्या मालिक लोक केवळ मनोरंजन म्हणून पाहातात, लोकांना मूर्ख समजू नका तुमची 2 कवडीची acting दाखवून real life मध्ये.. support kiran mane

  • @rameshnikam5910
    @rameshnikam5910 2 года назад

    गुलामाला गुलामाची जाणिव करून द्या तर तो बंड करून उठेल. हे बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य आहे. ईथे सगळे गुलाम झाले आहे.

  • @pallavikadam8864
    @pallavikadam8864 2 года назад +4

    खरं बोललं तर real hero aahe Kiran mane...yat ky chuk nahi👍🏽

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 2 года назад +22

    पढवून आणलेले सहकल्लाकार 🤣

    • @shrirajgujar532
      @shrirajgujar532 2 года назад

      Shivrayancha photo laun ghanerdya comments karu naka, thobad fodnyat yeil.

  • @santoshkamble2897
    @santoshkamble2897 2 года назад +1

    या कलाकारांची खरी पुर्ण नावे विचारा म्हणजे या मागचे सत्य समजेल

  • @SanjayKamble-ti1zj
    @SanjayKamble-ti1zj 2 года назад +15

    तुम्ही थापा मारणे बंद करा तुम्ही अगोदर मीडियाला सांगितले पाहिजे होते

  • @sohamkhutale2323
    @sohamkhutale2323 2 года назад +67

    Sagle paise khau aahi hyna सांगितलं असेल की असा बोला नाही तर kama varun kadla jail alll are the horible ani tyna date vagire Sagal tond path aahi magchi 4.5 month chy adhi chi

  • @लोकमुद्रा
    @लोकमुद्रा 2 года назад +12

    हे कलाकार एकजात भुरटे आहेत. हे सगळी कार्ड वापरत असतात. पण एकंदरीत हे सर्व जातीयवादि मानसिकतेचे बळी आहेत...हया पैकी उद्या एकजण आणखी कांय म्हणजे आमचा विनय भन्ग करत होता हा सुद्धा आरोप लावतील. हे पोटभरू लाचार असतात...
    जयजिजाऊ.. जयभीम..

  • @nitinpisal5118
    @nitinpisal5118 2 года назад +52

    शिकवलेलं बोलत आहेत या

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 2 года назад +3

      किरण माने हे स्वार्था साठी , स्वतः ला तिकीट मिळण्यासाठी हे करत होते हे आता सिद्ध झाले आहे

    • @jaydeeppathare4792
      @jaydeeppathare4792 2 года назад +2

      @@indiancitizen8297 Tu gap re shahanpana kru nko..

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 2 года назад +2

      @@jaydeeppathare4792 किरण माने खोटे बोलत आहेत.... स्वतः ची चूक लपवत आहेत हे आता सकाळ, महाराष्ट्र टाइम्स या news papers मध्ये पण आले आहे

    • @jaydeeppathare4792
      @jaydeeppathare4792 2 года назад +2

      @@indiancitizen8297 BJP jashi kendra mdhe Dadapshahi chalu aahe tashich Dadapshahi te Kiran Mane vr kru pahat aahet ..

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 2 года назад +1

      @@jaydeeppathare4792 नाही हा पर्सनल प्रॉब्लेम आहे....त्याला 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे तिकीट मिळावे यासाठी हे चालू आहे..

  • @niksk9802
    @niksk9802 2 года назад +7

    चॅनेल ला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. खूप उंचीवर पोहोचले, पण आता तितकेच खाली आपटले, स्टार प्रवाहची प्रसिद्ध गेली

  • @jaybhimgayakwad7020
    @jaybhimgayakwad7020 2 года назад +11

    किरण माने जर सिरीयल मध्ये नसतील तर हि मालिका आम्ही चालू देणार नाही हा आमचा जाहीर आवाहन आहे

    • @vishalramgude9067
      @vishalramgude9067 2 года назад +2

      😂😂 ata tumhi ky karnar ahe

    • @roman5782
      @roman5782 2 года назад +1

      Mane maratha ahe jaybhim nahi

  • @ananddeshmukh6124
    @ananddeshmukh6124 2 года назад +9

    व्वा हे कलाकार तारखा सुध्धा पाठ करून आले
    श्री.किरण माने म्हणालेच होते की हे मला बदनाम करायला कोणत्याही पातळीवर जातील
    माने साहेब धीर सोडू नका

  • @Sandys.k.video61
    @Sandys.k.video61 2 года назад +57

    अरे वा यांना तारीख महिला पूर्ण माहिती आहे

    • @jaibharat2653
      @jaibharat2653 2 года назад +17

      ज्याचं जळत त्यालाच कळत , सहकलाकार सोबत वाईट वागला आता काढून टाकल्यावर दुसर्यांना दोष देतोय , ढोंगी संधी साधू😡😡 माने 😡

    • @Vijayyadav-nu4dw
      @Vijayyadav-nu4dw 2 года назад +7

      हे सगळे दबावात आहेत ,आपलं काम जाईल या भीतीने खोठ बोलत आहेत ,,,उगाच काहीही आरोप करत आहेत माणेंवर

  • @rushiannaedke5225
    @rushiannaedke5225 2 года назад +1

    एबीपी माझा तुम्ही त्या मुक्या माऊला वाचा फोडली खुप खुप धन्यवाद 😍😍🙏 पहिल्यांदा आवाज आईकला त्यांचा

  • @pradeeppatwardhan1181
    @pradeeppatwardhan1181 2 года назад +6

    खरी गोष्ट समोर आणल्या बद्दल एबीपी माझा चे आभार

  • @uttampansare4902
    @uttampansare4902 2 года назад +5

    विलास पाटील (किरण माने )हे मेन रोल कॅरेक्टर आहे, आता मालिका कोणीही पाहणार नाही. कलाकारलाही खाजगी आयुष्य आहे. आणि त्याला व्यक्त होण्याचा अधिकार घटनेनी दिला आहे.

  • @manojgavare775
    @manojgavare775 2 года назад +27

    किती पैसे घेतले की यांनी आता आरे वाह आज का कळलं की इतके दिवस झालं का झोपला होतात का

    • @rohitkulkarni2020
      @rohitkulkarni2020 2 года назад +2

      Kiran माने ना कोण ओळखत ..यातील काही लोक ३० वर्ष टी व्ही वर आहेत

    • @MaverickMaratha
      @MaverickMaratha 2 года назад

      आता काढलं त्याला तर लोक केकाटत आहेत

  • @vikrambhoite4709
    @vikrambhoite4709 2 года назад +14

    आपला जॉब टिकवण्यासाठी काय लबाड बोलत आहेत सर्व कलाकार छान स्क्रिप्ट वाचत आहात लबाडानो

  • @kashinathjadhav4234
    @kashinathjadhav4234 2 года назад +12

    हे जे कलाकार याना पण काडून टाकतील म्हणून हे सगळे बोलत आहेत

  • @surendrajadhav3938
    @surendrajadhav3938 2 года назад +7

    हि मालिका बंद करा ह्या कलाकारांना चांगले शिकवले आहे

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 2 года назад +6

    असाच प्रकार सह कुटुंब सह परिवार या मलिकेदर्म्यान अभिनेत्री बाबत घडले आहे. तिच्या ही विरोधात सर्व सहकलाकार एकवटले! व तिला एकटे पाडल्या गेले. सद्या हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. यांची राजकारणी वृत्ती यानाच माहीत! 🙄

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 2 года назад +9

    सह कलाकारांना त्याचे स्थान टिकवायचे आहे ,
    व माने ला बदनाम करून अर्थ नाही , ती सिरीयल बंद होईल ,

  • @sanketphotography4210
    @sanketphotography4210 2 года назад +6

    सगळे पाठांतर करून आलात वाटत काय बोलायचं आहे मीडिया समोर

  • @vijaykharat3794
    @vijaykharat3794 2 года назад +4

    शेवटी साजिरी चा आवाज ऐकू आला......

  • @rohitrg2036
    @rohitrg2036 2 года назад +17

    किरण माने मोदी विरोधात बोलले तर त्यांना मालिकेतून काढले आणि कंगना राणावत मोदींचे सतत कौतुक करते म्हणून ती अजूनही बॉलिवूड आहे. 🙏🙏🙏

    • @dnyaneshwarpatil1374
      @dnyaneshwarpatil1374 2 года назад +2

      😀😀😀😀 javed akhtar, nasaruddin shah, swara Bhaskar hyana BJP kas kam karu det aahe....kon aahe Kiran mane 🤔🤔🤔🤔🤔🤔

    • @satyajitbhosale5103
      @satyajitbhosale5103 2 года назад +2

      अरे तिचा पद्मश्री पुरस्कार देऊन सत्कार केला आहे मोदी सरकारने ...... लायकी नसताना ........

    • @dnyaneshwarpatil1374
      @dnyaneshwarpatil1374 2 года назад

      @@satyajitbhosale5103 😀😀😀😀😀 nako baghu tiche movies.....

  • @apekshapachupate2890
    @apekshapachupate2890 2 года назад +32

    Chan acting keli sarvani evdhich jara serial madhye keli tr ajun bari chalel😂

    • @jaibharat2653
      @jaibharat2653 2 года назад +5

      ज्याच जळत त्यालाच कळत 😡 सहकलाकार सोबत वाईट वागला म्हणून सिरियल मधून काढून टाकले, आता बीजेपी वर सगळा आरोप टाकतोय ढोंगी माने , खुप खराब acting करतोय साळसूद पणाची 😂😂

    • @theoneaboveall6633
      @theoneaboveall6633 2 года назад +3

      @@jaibharat2653 महिलांचा अनादर केला आणि महिलाच त्याची बाजु घेताय, वाह रे फुरोगामी

  • @kumududaytendle3914
    @kumududaytendle3914 2 года назад +10

    इतर अनेक नव्या मालिका सुरू झाल्या मुळे मालीकेची लोकप्रीयता कमी झालीआहे ती वाढण्यासाढी केलेला प्रयोग असावा .तसाही मालीकेत काही रंग राहिला नाही तरी कटुता न वाढविता ही मालिका बंद करून नविन रंग तदार मालिका सुरू करावी .

  • @ganeshbadekar9495
    @ganeshbadekar9495 2 года назад +7

    या असल्या फालतू मालिका च बघावी नाही या सगळ्या लोकांना त्यांना पाहिजे तेच बोलायला सागतीलेले दिसतंय .

  • @सचिनपवार-ठ4श
    @सचिनपवार-ठ4श 2 года назад +17

    ते जउद्य माऊ चा आवाज तरी ऐकायल मिळाला

  • @kunalmeshram161
    @kunalmeshram161 2 года назад +1

    ⭐ प्रवाह आज पासून बंद खोटे आरोप.किरण माने spport

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 2 года назад +10

    ह्यालाच प्रसिद्धी डोक्यात गेली असं म्हणतात मग शेवट असाच होणार

  • @avinarwade5793
    @avinarwade5793 2 года назад +4

    किरण माने खरे आहेत या कलाकारांना भीती आहे मलिकेमधून काढण्याची

  • @sunilkamble7093
    @sunilkamble7093 2 года назад +18

    खर काय आहे हे कोडे उलगडत नाही. इतर सह कलाकारांना मालिकेतून बाहेर जाण्याची भीती तर नाही?