शंभू राजे मालोजी काय परग्रहावरून आले अस म्हणतो काय.2014 ला जन्म झाल्यावर कोल्हापूर चा ईतिहास काय माहित. विजयमाला राणी सरकार 50 वयापूढे जनरल थोरात यांचा पराभव करून विजयी झाल्या
शाहू छत्रपतींनी चुकीच्या पक्षातून उमेदवारी घेतली आहे. त्यापेक्षा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली असती तर फायदा झाला असतां, असं एक कोल्हापूरकर म्हणून मला वाटतय.
अहो त्यांनी राहुल गांधी ना नेता म्हणून स्वीकारले आहे. त्यांना राहुल गांधी भारताचे प्रधान मंत्री व्हावे असे वाटते.म्हणून तर काँग्रेस पक्ष निवडला...😅 यहासे आलू डालो, वहासे सोना निकलेगा ....राहुल म्हणतो...😅
@@omkarshendage2716 त्यांच्याच मुलाचा स्वतंत्र पक्ष होताच(आहेच) ना!!! इतकी लाचारकी शोभत नाही . उदयनराजेनवरून त्यांनी समजायला पाहिजे होत राजकारणान गादीचा मान कुठं गेला तो. साताऱ्यात कोण पण येत महाराजांविरोधात बोलत. येणाऱ्या थोड्या दिवसात कोल्हापूर ची पण तीच अवस्था होणार हें नक्की
शरद पवरांनी कोल्हापूरच्या राजकारणच वाटोळे केलंय..... पवारांना त्यांची जागा दाखवुन देवूया ....! मान गादीला मत मोदीना.....! .......धनुष्यबाण हाच स्वाभिमान......
देश प्रथम मग आपण देशाच्या पंतप्रधान पदासाठी मोदी जी च्या सारखा विरोधी पक्षात एक ही नेता नाही देशाचं वाटोळं होऊ नये यासाठी मतदान करताना विचार करा परीवार वादी भ्रष्टाचारी लोकांना हद्द पार करा
शाहू महाराजांना काँग्रेस आवडते म्हण. त्यांना काँग्रेस कडून लढायचं होतं.. आणि आम्ही तुमच्या गादीचा मान राखतो. पण हिंदु विरोधी काँग्रेस ला आम्ही मतदान करू असं तुम्हाला वाटलं कसं 😂
शाहू महाराजांचे वारस पण आताच्या शाहू महाराजांना साध बोलण जड जातय .मग हे कोल्हापूर किंवा राज्याचे प्रश्र्न विचारणार कसे ? किमान संजय मंडलिक काही प्रयत्न तरी करतात.
शाहूराजेंच्या गादीचा मान भाजपानेच संभाजी राजेंना राज्यसभा खासदारकी दिली .पण या संभाजी राजेनी सहा वर्षात काय केलं ? मग आता हे म्हातारे राजे काय दिवे लावणार.
जनतेला सहज भेटणारा खासदार म्हणजे संजय मंडलिक आहेत, पण शाहू महाराजाच्या पॅलेसवर फक्त बंटी पाटील साहेबांनाचाच प्रवेश आहे. सर्व सामान्य जनता तिथे पोहोचू पण शकत नाही.
@@rajivshinde3008 अहो तुमचे छत्रपती स्वबळावर आमदार होऊ शकत नाहीत. खासदारकी साठी देवेंद्रांचे पाय धरायला लागतात. १२ पीढ्यांपुर्वीची महाराजांची पुण्याई अजुन पुरवून पुरवून ऊपभोगत आहेत. मंडलीकांच्या गोष्टी कशाला करता!
Tyani pay dharle navhte saheb Tumchya devendra ji ne tyana to man dila hota.. Aho saddhyachya khasdarani ky kele he pan sanga mg.. Tumhi matdan kara jyana karayche ahe te pan gadila kahi bolu naka hi vinanti..
संजय मंडलिक yenar he नक्की. शरद powar ha माणुस शाहू यांच घरांन संपविण्याचे विडा उचलला आहे, इतिहास तपासा,सर्व समजेल. आणि महत्त्वाचे WE WSNT MODI IN CENTER. FULL STOP.
अरे भाऊ शरद पवार साहेब यांनी सदाशिवराव मंडलिक यांच्यासाठी जर हे शब्द वापरले असतील तर आणखी एक उमेदवार पुरंदरचे आमदार बाबा जाधवराव यांच्यासाठी ही म्हाताऱ्या बैलाला बाजार दाखवा हे सांगितले होते मग आता जनता खरोखरच म्हाताऱ्या बैलांना बाजार दाखवेल असेच वाटते
मुळातच महाराजानी असल्या राजकारणात यायला नको होते. कोल्हापूर चे राजे हा मान मोठा आहे. विनाकारणच नको ती भानगड.
बरोबर आहे
मुजरा छत्रपती शाहु महाराज... जर लोकशाही त रयतेचे कामे करायची असेल तर छत्रपती नां निवडणूक लढायलाच पाहिजेच... शाहु महाराज नक्की विजय होणार
शंभू राजे मालोजी काय परग्रहावरून आले अस म्हणतो काय.2014 ला जन्म झाल्यावर कोल्हापूर चा ईतिहास काय माहित. विजयमाला राणी सरकार 50 वयापूढे जनरल थोरात यांचा पराभव करून विजयी झाल्या
Agdi barobar ahe.
महाराजांचा मान आहेच पण दुर्दैव आहे कि त्यांना दोन वाक्य हि धड बोलता येत नाहीत. संभाजी महाराजच उमेदवार असते तर कदाचित योग्य ठरलं असतं.
उमेदवार भेटेना म्हणून राजेना उभे करून जनतेला भावनिक बनवायचं काम.
तुमचा उमेदवार आपटणार
Man gadila pn mat modila
❤ modiji
@@vijaygmaster 400+
@@ranveerghatage5483to fuck farmers & loots Indian banks through gujrathi dacoits leader ? 😂😂😂
ओन्ली हिंदुत्व....मंडलिक नक्की विजयी होणार
शाहू महाराज चा मुलगा संभाजी राजे छत्रपती निवणुकीला इचुक होते 😂😂😂 आणि महाराज उभारले घरातच नाराज आहेत😂😂😂 हरणार महाराज..
या वेळी मतदान मोदीजी ना महाराजांना साष्टांग दनडवत.... 🙏🏻🙏🏻🙏🏻
पवारांनी महाराजांची उरलीसुरली घालवण्याचा चंग बांधला आहे वाटत
बरोबर
2 pora na pdla aata vadilanna pn padnar
Right
कोणता पॅलेस घेतला बघा
वाकड्या तोंडाच कुजकच आहै
कोल्हापूरच्या लोक नेत्याला म्हातारा बैल म्हणणारे शरद पवारांना बाजार दाखविण्याची हिच वेळ.समस्त कोल्हापूरकरांनी आपला बाणा दाखवून द्यावा.
4June la kalel kay honar ahe te
@Rajdhaya बाणच येणार gude-mw8sg
@@manoharsalokhe2724 kalel 4June
छत्रपती पद हे खासदारकी पेक्षा किती तरी मोठे आहे आणि महाराजांना कशाला खासदारकी पाहिजे आहे
खरं हाय
U r right... Pan hai tyana kon sangnar..
Pension bhetate mitra. 😂😂😂
अगदी खरं आता सगळेच राज घराणे या मोहात पडलेले दिसतात. 🙏🚩
🙏🚩जगदंब 🙏🚩
@@RameshSawant-u9fkasala moh
एक वेळ समुद्राचा अंत लागेल. पण कोल्हापूरच्या जनतेच्या मनात काय हे कळणं फार अवघड आहे.
कोल्हापूरच्या जनतेने पवारांना 2009साली योग्य जागा दाखवून दिली.
Are you really I'll ?
शरद पवाराला बाजार कधी दाखवनार ???
Aata thet var😅😊😊
तुझा बापाला दाखविल्यावर
ते बाजारात स्वत च आले आहेत कोणी विचारतच नाही
@@sanjaydesai1213 ka tuja baap nahi ka tyala dav bhusanalya
@@sanjaydesai1213smebhji raje jase harle tase shau Maharaj pan harnar aahet te chukicha paksha madun nivdun nhi yeu shakat
मान छत्रपतिंच्या गादीला,
मत मात्र मोदीना
पवारांचे विचार म्हणजे वाटोळे फिक्स
It park midc he pawaran che vichar hote....tu bn gujrat cha zelya....
@@VinDisel-b8y9o
Aapan kon aapli aukat kiti , aapan Bolto kiti ?
संधीसाधू राजकारण आहे या पवारच
शाहू छत्रपतींनी चुकीच्या पक्षातून उमेदवारी घेतली आहे. त्यापेक्षा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली असती तर फायदा झाला असतां, असं एक कोल्हापूरकर म्हणून मला वाटतय.
अहो त्यांनी राहुल गांधी ना नेता म्हणून स्वीकारले आहे. त्यांना राहुल गांधी भारताचे प्रधान मंत्री व्हावे असे वाटते.म्हणून तर काँग्रेस पक्ष निवडला...😅
यहासे आलू डालो, वहासे सोना निकलेगा ....राहुल म्हणतो...😅
हlरण्यासाठीच काँग्रेस कडून उभे राहिलेत..😅
या वयात पराभवाची इच्छा झाली म्हणून काँग्रेस कडून....😅
@@sunitatakawale5615स्वप्न पहा
बरोबर
छञपती शाहूमहाराज याना मानाचा मुजरा, पण मत आमचे संजयदादा मंडलिक ना ,जय हिंद, जय महाराष्ट्र, @@sunitatakawale5615
मान गादीला पण भववनो मत मात्र देश प्रेमी, सनातन हिंदु प्रेमी, विकसित भारत संकल्प निर्मात्या मोदीजी यांच्या उमेदवार संजय मंडलिक यांनाच
शाहू महाराज 3लाख फरकाने निवडून येणार एक कागलकर
@dadasopatil31uptum ghya61
Sanjay Mandlik will be winner.
राजांची पक्षनिवड चुकली 💯
मग कुठला पक्ष पाहिजे होता निवडायला
@@omkarshendage2716 त्यांच्याच मुलाचा स्वतंत्र पक्ष होताच(आहेच) ना!!! इतकी लाचारकी शोभत नाही . उदयनराजेनवरून त्यांनी समजायला पाहिजे होत राजकारणान गादीचा मान कुठं गेला तो. साताऱ्यात कोण पण येत महाराजांविरोधात बोलत. येणाऱ्या थोड्या दिवसात कोल्हापूर ची पण तीच अवस्था होणार हें नक्की
100% चुकली. अफसोस
देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ४८/० ची तयारी केली आहे आणि ती यशस्वी होईल असे स्पष्ट दिसत आहे ☝️💯👍🚩🕉️🔱
😂😂😂😂
काका महाराज यांना हरबऱ्याच्या झाडावर चढून गेम करणार
❤जिंकणार तर संजय मंडलिकच ❤❤ मान गादीला पण मत मोदीला ❤❤
भावा जिंकला पाहिजे मोदी साहेब
शरद पवरांनी कोल्हापूरच्या राजकारणच वाटोळे केलंय..... पवारांना त्यांची जागा दाखवुन देवूया
....! मान गादीला मत मोदीना.....!
.......धनुष्यबाण हाच स्वाभिमान......
मोदीन काय चांगला केलय 😂
काश्मीर मध्ये असलेल्या आपल्या सैनिकांना विचार
@@aryanpatil7559डोळे उघडले तर दिसणार
मान गादीला मत पान गादीला
Shahu ❤🎉
देश प्रथम मग आपण देशाच्या पंतप्रधान पदासाठी मोदी जी च्या सारखा विरोधी पक्षात एक ही नेता नाही देशाचं वाटोळं होऊ नये यासाठी मतदान करताना विचार करा परीवार वादी भ्रष्टाचारी लोकांना हद्द पार करा
आधी काय पाकिस्तान होता काय
शाहू महाराजांना काँग्रेस आवडते म्हण. त्यांना काँग्रेस कडून लढायचं होतं.. आणि आम्ही तुमच्या गादीचा मान राखतो. पण हिंदु विरोधी काँग्रेस ला आम्ही मतदान करू असं तुम्हाला वाटलं कसं 😂
मान पण गादीला आणि मत पण गाडीला ....अबकी बार 400 पार काँग्रेस सरकार...
@@avinashdhabdhabe4131 hindu virodhi deshdrohi congresla matdan nahi.
@avinashdhabdhabe4131 शेट्टी घ्या
Modi cha adani ekach hindu ahe
Aho pan Adani pan Pawar family sobat aahet@@rahulgandhisnextprimeministero
महाराज फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज बाकीच्या कोणाला आम्ही राजे मानत नाही आणि मतं पण देत नाही
Ho bhava Barobar amhi satar kar pan Hach vichar karto Mhanun tr Magchya veli Patil Ani ata Shinde
कशाला राज उभ राहिलेत विकास आराखडा तर मोदी करणार धनुषयबान बना जयश्री राम 🚩🚩
कोल्हापूर चा मराठा समाज हा फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांना मानतो मत फक्त हिंदुत्ववादी पक्षा ला 🚩
Ha marathi samaj fadnis pudhe zukla kathya padlya jarangela
कोल्हापूरच नाही बारामतीही सांभाळणे अवघड आहे काकांना 🤣🤣
Shet ghe zatu....tuzya aaila hya vayat pn gaban krtil saheb
@@master_hit4644 tuzya bolnyatun samjtey tuzya janmacha itihas 💯
@@master_hit4644 ani ithe baramatit ground level la yeun bgh jra
@@master_hit4644 chamcha ala bapachi baju mandayla 😂
मान गादीला आणि मत मोदीला.
मोदी मोदी मोदी
❤❤
🚩जय श्री राम लक्ष्य हमारा मोदीजी दोबारा 🚩
मान गादीला ओ आमचा ... मत मात्र मोदींना 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
फक्त मोदी
मान गादीला 🙏 मत मोदीला ✌🏻 जय मराठा 💪🏻 जय महाराष्ट्र 🚩
@@कृषीक्रांती-व8स खरा पंतप्रधान निवडायचाय , भावी पंतप्रधान नाही 😅
मराठा वर केलेला हल्ला विसरलास काय रे?@@girishdeshmukh259
Faqt Modiji
संजय मंडलिक यांचा विजय नक्की आहे
100000. N pdnar bobda
शरद पवार खरा म्हातारा बैल
छत्रपतींनी पवारा च्या नादी - ला गून आपली । कि मत कमी करू न घे ऊ नय महराजां . ना कळक की ची विनंती 🙏🙏🙏
मंडलीक
हर हर मोदी घर घर मोदी...... सीट फिक्स हाय ओन्ली वन मंडलिक साहेब..💯💯💯💯💯💯💯
महाराज फक्त दसऱ्याच्या मानासाठी आणि मंडलिक कोल्हापुरकरांच्या मतांसाठी!!
Shatt
Br Prasad amhala sang tari ata che khasdar Kolhapur sathi Kay lel ahe
Kay uthli jib lavli talyala jara abhyas kar
सामान्य जनतेची कामे मंडलिक सहज करू शकतात, तसं राजेंना सत्ताधारी पक्षाच्या बाजूने नसल्याने कामं सहजपणे होऊ शकणार नाहीत.
शाहू महाराज काकांच्या शब्दाला मान देऊन स्वतचे हसू करून घेतील ,
Thanks.
मोदीजी है तो सब मुमकिन है....... जय श्रीराम
राजेन्ना 🙏 पण ज्या पार्टीच्या एका नेत्यानी पुर्वजांचे पुर।वे मागितले 🙄 त्यांच्या सोबत जाणे योग्य आहे का??
👍👍💯✅
संजय मंडलिक शिवसेना 💯 जिंकणार. कॉंग्रेस पराभूत होणार
शाहू महाराजांचे वारस पण आताच्या शाहू महाराजांना साध बोलण जड जातय .मग हे कोल्हापूर किंवा राज्याचे प्रश्र्न विचारणार कसे ? किमान संजय मंडलिक काही प्रयत्न तरी करतात.
100 % barobar
Loksbhet 1 questions tari vicharla ky yani 5 year madhe
शाहूमहाराज एक लाखाच्या फरकाने निवडून येणार
मंडलिक ना बोलता येते का? टाकल्यावर 5 वर्षांत काय दिवे लावले संसदेत बेन्टेकस कुठला लाज वाटली पाहिजे महाराजांवर टिका करणाऱ्या ना
@@sanjayvhawal2404❤❤ Z1
🚩मंडलिकांचा विजय म्हणजे कोल्हापूरच्या सर्वसामान्य जनतेचा विजय🚩
100 % मंडलिक यांचा पराभव होणार
कागल तालुक्यातील मूश्रीफांचा कट्टर समर्थक आहे मी तरी पण महाराज 100 % निवडून येणार
Kadhi kolhapur baghitalay tari kay .nivdun dyayla .ka matdan karata Navin lokana Sandhi dya
सदाशिव मॅडलिक यांना बैल म्हतारा म्हणानारा शरद पवार बोलले होते आता तुम्ही काय तरुण आहात
खासदार.मा.संजयदादा मंडलिकचं
Sanjay Mandlik Hech jinknar ✌✌👍👍
संजय मंडलिक
महाराज तुम्ही चुकीच्या पक्षातून उभे आहात मान गादीला मत मात्र मोदी जी ना
संजय मंडलिक १,५०,००० मताधिक्य घेऊन बहुमतांनी निवडून येणार आहेत
तीन लाख मतांनी निवडून येणार आहेत संजय दादा मंडलिक
हो
chukl parabhut bol 4 june message pahayla yejo
250000 ne nivdun yenar Mandiksaheb
शाहूराजेंच्या गादीचा मान भाजपानेच संभाजी राजेंना राज्यसभा खासदारकी दिली .पण या संभाजी राजेनी सहा वर्षात काय केलं ? मग आता हे म्हातारे राजे काय दिवे लावणार.
Tuzya ba la asech boltos kay madarchot
Sadashivrao mandalik kunapudhe zukle nahit.pan sanjay gela 50 khoke ekdum ok. Tasa bahutek tu pan asashil aai la z...ba la ram karnara
तुला काय माहिती आहे रे.. बोलताना जरा भान तरी ठेव तुझी लायकी तरी बघ
तूम्ही पण म्हातारे होणार आहे एकच शाहू महाराज
एकदम सही बोललात रघुनाथराव
दिवस राजेंचे संपले, प्रजेला महत्त्व प्राप्त झाले आहे.त्यांना मान सन्मान मिळावा,पण राजकारण राजेंनी करू नये.
पुत्र हारला होता हे लक्षात घेऊन शाहूराजे यांनी निवडणूकीत उतरायला नको होते
कारण मंडलिक निवडून येणार नक्कीच
Sanjay Mandalik will win
टायगर अभी जिंदा है.... ओन्ली पवार साहेब.... 💪🏻💪🏻🔥🔥
Maha Yuti win
आम्ही नाशिकचे..,पण आपले कोल्हापूर लोकसभा विश्लेषण फारच आवडले...एकदम अभ्यासपूर्ण मांडणी....
ग्राउंड लेवल वर विश्लेषण वेगळ आहे
@@vijaypatil2185 आपले विचार योग्य आहेत, कारण आपल्याला स्थानिक परिस्थिती ज्ञात असेल....
कोल्हापुरात फक्त छत्रपती.... हे विश्लेषण पूर्णपणे चुकीचं आहे..
🏹
संजय मंडलिक100//टक्के निवडून येणार. मान गादीला,मत मोदीना.
तीन लाख मतांनी निवडून येणार आहे त संजय दादा मंडलिक
SHAHU MAHARAJ
मंडलिक will win definitly
Only pawar saheb... 🔥🔥💪🏻💪🏻
शाहू महाराज 👍
अब की बार 400 पार काँग्रेस सरकार
जनतेला सहज भेटणारा खासदार म्हणजे संजय मंडलिक आहेत, पण शाहू महाराजाच्या पॅलेसवर फक्त बंटी पाटील साहेबांनाचाच प्रवेश आहे. सर्व सामान्य जनता तिथे पोहोचू पण शकत नाही.
खर सांगितलं आपण..👍👌
कसले छत्रपती? काप गेले आणि भोकं उरली.
Mandlik sahebanchya baddal pan tech bolal ka
@@rajivshinde3008 अहो तुमचे छत्रपती स्वबळावर आमदार होऊ शकत नाहीत. खासदारकी साठी देवेंद्रांचे पाय धरायला लागतात.
१२ पीढ्यांपुर्वीची महाराजांची पुण्याई अजुन पुरवून पुरवून ऊपभोगत आहेत.
मंडलीकांच्या गोष्टी कशाला करता!
Tyani pay dharle navhte saheb Tumchya devendra ji ne tyana to man dila hota.. Aho saddhyachya khasdarani ky kele he pan sanga mg.. Tumhi matdan kara jyana karayche ahe te pan gadila kahi bolu naka hi vinanti..
Ani pay dharayla tyana konachi garaj nahi tumchya devendra ji ne tyanche pay dharle hote he lakshat theva..
Mandlik saheb pan tyanchya paya padtat he visru naka ani tumhi ky bhasha vaprat ahat.
फक्त छत्रपती
😂😂😂😂
घरा मधे भांडण लाऊन मजा बघणे
नंतर एकत्र
जय महाराष्ट्र महणून चालू आहे 😂
खरे आहे मोदी ना आमचा
❤❤Right मित्रा
सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेतलेत मोदी साहेबांनी
संजय मंडलिक yenar he नक्की.
शरद powar ha माणुस शाहू यांच घरांन संपविण्याचे विडा उचलला आहे,
इतिहास तपासा,सर्व समजेल.
आणि महत्त्वाचे
WE WSNT MODI IN CENTER.
FULL STOP.
मान गादीला मत ही गादीला.
अरे भाऊ शरद पवार साहेब यांनी सदाशिवराव मंडलिक यांच्यासाठी जर हे शब्द वापरले असतील तर आणखी एक उमेदवार पुरंदरचे आमदार बाबा जाधवराव यांच्यासाठी ही म्हाताऱ्या बैलाला बाजार दाखवा हे सांगितले होते मग आता जनता खरोखरच म्हाताऱ्या बैलांना बाजार दाखवेल असेच वाटते
Modi ji....
Shivsena
Correct आहे शाहू महाराजनी election pasun दूर राहणे yogya होते.. मान द्या gadila आणि vote द्या मोदी ला
Shau Maharaj
Sanjay Mandalik Fix Yetil 💯 🎉🎉
Shahu Maharaj only
ज्या पक्षाला मुघल लोक देशद्रोही लोक मतदान करतात त्या पक्षातून उमेदवारी घेतली आहे😢
1000% shahu maharaj
Sanjay Mandlik win 101/%
आता पन म्हातारा बैल जाउद्याकी बाजारात,
अतिशय भारी कोल्हापूर ची जनता सुज्ञ असल्या चार पुरावा द्यावा
मान गादीला पण भावा मत मोदीला
Naad khula slogan 🚩
Right मित्रा
Thank you to *MahaMTB* Mahayuti is Winnig this Election. K. K. Mahale, Ex Special Executive Magistrate, Govt. of Maharashtra. 8/5/2024.
राजांची गादी ही राजांची असावी
Mandalik
जे खरे हिंदू आहेत ते काँग्रेसला मतदान करनार नाहीत.......
मान गादीला पण मत मात्र फक्त मोदींनाच
Shahu chhatrapati❤✌
शाहू महाराजांनी राजेच राहावं कोल्हापूरच्या राजकारणात पडू नये
Vote for Modi ji.
संजय दादा मंडलिक विजयी होणार
शाहू महाराज निवडून येणार 100%
कोल्हापूरकर गद्दाराना कदापी माफी करणार नाहीत मान गादीला मत छत्रपतीना👍🌱🚩🚩🚩🚩
Raje
फक्त महाराज
शाहू महाराज