Amchakade pauss jast zala nahi ajun kmi padlela ahe tyamule ajun khekhde nighalele nahi savkas ja bar ka khekhde pakdayla ani khekhde pakadnyachi padat bhari ahe pooja tuzi nice video thanks
खेकडा म्हणजे आदिवासी बांधवांचे स्पेशियल भाजी, खुप मस्त व्हिडिओच्या माध्यमातून खेकडे कसे पकडायची, पकडायची पद्धत कशी असते ती दाखवल्याबद्दल बहुतेकांना ती आयडिया येईल. खुप छान व्हिडिओ👌👌👌
Khup chaan video ❤❤❤
मेव्हनी जबरदस्त आपली ठाकुर भाषा
तुझ्या भाषेत बोल👂🏻चांगल वाटत
पूजा ताई कश्याला जातात एवढ्या खोल. रस्ता पण बरोबर नाय.
Khekade. Pakayla. Geli. Tr. Pooja
आम्हाक नाशिक ला गिरंधी सांगतात ह्या खेकडीला 👍🏻
Ha
Ashya khekhdyanla kahi chav asate kay. Aamchya kadali naditli khekhadyanchi chav kadhi pahili kay? . Khallyavar khup majjya yete..
Aamcyakade आवनि zalyashivay khat nahi बेलकड
शेवटी mazi coment तु baghetlis
So thank you so much pooja
Nice any compliments
In video and Jay adhivashi
Amchakade pauss jast zala nahi ajun kmi padlela ahe tyamule ajun khekhde nighalele nahi savkas ja bar ka khekhde pakdayla ani khekhde pakadnyachi padat bhari ahe pooja tuzi nice video thanks
Mast tai .. Thakari bhasha lay bhari bolte tu
Mast...tumche..ganv..konte
जय आदिवासी आम्ही नाशिककर
मला पण दे खेकडा 🦀🦀🦀
घेवुन ये माथेरान ला मी येईन
तूला भेटायला
II राम कृष्ण हरी II
ह्याल बेलकडी सांगताहा,पूजा
हास्याच्या पटील खेकडा निघालं
Bhat. Peral. Ka.
सगळी कडे पाऊसाने सुरावात केली आहे. खेकडे न घाबरता पकडत होती.अशी मुलीनं मधे हिम्मत पाहिजे .मस्त व्हिडिओ होता.
Aamhala tumche vdo khup awadatat.
Nice 👍
😃😃😃
Puja Tai 👌 ek number
Tumch gaon khupch chan ahe
पुजा तुझे विडिओ खूप मला आवडतात
🤭🤭
कुठले आहात तुम्ही
Matheran neral mumbai
😝😝
खूप खूप छान आहेत खेकडे
मस्त विडिओ पुजा जे पिवळे खेखडे आहेत त्याच नाव काय
Tai Nice video 💕
नाईस विडियो ताई 👌👌👍
निसर्गरम्य सौंदर्य खूप छान आहे
Gav kuthla ahe tuza....
ताइ व्हीडिओ सुंदर आहे ,पण पिल्लु वाली खेकड पकडनं चांगले नाही..
शेनंगडा काढला तर खातील कसे ते😂😅
Amcha gawat pan hi bhaji asto phudshi chi ratnagiri la
आम्ही पण जायचो पाऊस पडला कि खेकडी पकडायला
Very nice 👌
तुमच गाव कुठलं आहे
सुंदर
मस्त भारी पुजा
आमच्याकडे या भाजीला कवली भाजी बोलतात
नाईस ताई विडीयो दाखवल्या बदल
Mast 🔥
Nice
Khup chan
आमच्या कडे पिवळ्या खेकड्याला
( गिर्धे बोलतात ) आणि सफेद राहतात त्यांना खेखडे बोलतात,
लय भारि व्हिडिओ बनवलाय
आपल्या भाषेत ,(ठाकरी )
। जय आदिवासी ।
Tya Bhaji la amhi Dhapyachi bhaji bolato.
आपल्या अशाच ठाकरी भाषेत बोलत जा
खूप चांगलं विडिओ बनवला आहे
मस्त
👌👌👌👌👌👌
mi pan Khopali La Rahato gagan gri mata Javal
लय व शांत खेकडी तुमच्या इकडल्या🦀🦀🦀🦀🦀🦀🤔🤔🤔🤔🤔🤔
आमच्याकडे काळे खेकडे आहेत एलो खेकडा नाही पांढरा खेकडा नाही तुमच्या कडले खेकडे वेगळेच आहे भाजी चंगली लागतेका खायला
चिंभोरी
Didi pahilya pavasat kuni khekde pahilet
त्यांना फक्त पावसाळ्यातच जगायला भेटतं.. त्यांना तरी खायचं सोडा.. 🙏🙏
Khup chan video ahe pooja tai khekda recipicha video banva ekda thanku
खेकडा म्हणजे आदिवासी बांधवांचे स्पेशियल भाजी, खुप मस्त व्हिडिओच्या माध्यमातून खेकडे कसे पकडायची, पकडायची पद्धत कशी असते ती दाखवल्याबद्दल बहुतेकांना ती आयडिया येईल. खुप छान व्हिडिओ👌👌👌
Whit khekade pn khatat ka tumhi
Puja Tai tumchyakd padlay paus pn amchyakd ny padla na ajun
Konti khekd ahe he
तुमच्याकडे सेवली नाय ताई
हय
खेखड़ा नहीं बेलकड आहे
पूजा ताई खूप सुंदर विडिओ बनवलेला आहे.अजून तुमच्याकडे कोण कोणत्या रानभाज्या असतात.त्याचा सुद्धा विडिओ बघायला आवडेल.
खुप आहे आमच्याकडे पण आहे खुप
Pooja tai tumch gav konat
ह्या बेलखाडी आह्यात
खुपच छान
मा खेकडा ल जाम बेहतू.चावतात jyam.
तुमचा गाव koncha aahe nki bol ha
होत्या सांग खेकडा भेटत्याल का?पूजा चिंबोरी नाय का भेटली?
कुठचा हिडीओ आहे गं पुजा
मस्त बोलते तु
👌👌👌🏻👌👌👌
खुपचं छान आहे तुमच्याकडलं वातावरण
आमच्याकड आझून पाऊसचं नाही झाला
पुजा ताई तुमच्याकडील खेकडांना कोणत्या नावाने वळकतहा ( नाशीक सिन्नर ठाणगाव अडवाडी)
पुजा ताई आमच्या कड पाउस नय पडला
खुप छान खेकडी पकडण्याची पद्धत आहे धन्यवाद
Aamhak पाणी नाय व पडोत तू जक लय जणू पाणी पडलाय पूजा बाई मराठीत नको व्हिडियो बनवू आपले भाषेत भाषेतच बनव व्हिडियो तुझल मोरील वाट चाली ल खुप शुभेच्छा व
खुप छान आम्ही पण असच खेकडी पकडतो
पुजाताई आम्हाला पण फिरायला जायचं आहे माथेरानला
Tai chimbori pkdaychi pn video tak...
Hi pooja tai
Paja tu kuthali aahes g
खेकडे पीले वाले त नका खावू ती आई होती
Hi
आम्ही तर पिशव्या भरून आणलेत. खेकडे.
जोहार
पूजा किमान 2 ते 3 दिवसातून दिवसाआड व्हीडीओ टाकत जा ,कारण खूप दिवसातून व्हीडीओ आला युट्युब ला ,
मोकार मझा आसे 👌👌👌👆
आम्ही शिगटा म्हणतो
सारी आहे विडियो बघण्यासारख
गाव.च.नाव.काय.
आम्ही त्याना बेलकड बोलतो
Tumhi ka dhavalya khekadya khatahat
पुजा ताई तुमची भाषा लय मस्त आहे
aamchya ethe paush nay aahe ajun
kit sunder Duka
पुजा ताई तुमच्या गावाला आम्ही पण फिरायला