दसरा निमित्त फक्त 17 हजाराने दिल्या काठेवाडी जबरदस्त टॉप क्वालिटी शेळ्या विजू वेळे यांनी 11/10/2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024

Комментарии • 15

  • @sagarsirsat6343
    @sagarsirsat6343 7 дней назад +5

    आकाश भाऊ ही लहान मुलगी लकी आहे विजू भाऊसाठी लक्ष्मी आहे ती वेळे कुटुंबाची मी शेळ्या घेण्यासाठी आलतो तेव्हा ही खूप गोड बोलत होती

  • @jitendrashinde1480
    @jitendrashinde1480 6 дней назад

    आकाश भाऊ खुप छान अप्रतिम सौदे असतात विजु भाऊ यांचे आणि तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो,एक विनंती होती.... गाडीला आलेल्या ग्राहकांचा मोबाईल नंबर पण देत जावा...

  • @sachinmangate6064
    @sachinmangate6064 7 дней назад +1

    Aakas dada railway barkri yenar ka chadisgao warun bandarala plise sangal tr

  • @banjarabhaigaming8947
    @banjarabhaigaming8947 7 дней назад +2

    No.1 bhau

  • @RahulKhairnar-p8c
    @RahulKhairnar-p8c 7 дней назад +3

    समाधान भाऊ ने कितने घेतलय

  • @dinkarnagargoje2524
    @dinkarnagargoje2524 6 дней назад

    Akash,bhau,ha,bhav,yogy,ahe,market,pan,uchalte,girhaik,last,,,,Jada,dhav,ghetat

  • @संतोषमुळेसंतोषमुळे

    आकाश भाऊ बकऱ्यांना उतरण्यासाठी काहीतरी अरेंजमेंट करायची सांगा विजू भाऊंना तेवढं माहिती सांगा

  • @ganeshkharat4845
    @ganeshkharat4845 7 дней назад +1

    आकाश भाऊ तिथेच असता तर लाईव्ह सौदा का घेत नाही

  • @hasanrailiwale3060
    @hasanrailiwale3060 7 дней назад +1

    विजु भाऊ तुमचया शेडया इतरा प्रेक्षा १०००रु सस्ते आहे

  • @RahulKhairnar-p8c
    @RahulKhairnar-p8c 7 дней назад +2

    विजूभाऊ चे रेट 1नंमर

  • @SachinMathure-i3g
    @SachinMathure-i3g 7 дней назад

    आकाश भावु शेळी च्या 1सडात दुध कमी आहे 8शेळी पैकी 2शेळी च्या

  • @NiyandevKatke
    @NiyandevKatke 6 дней назад

    विजू भाऊ फोन लागतनाही

  • @anilkarhale6943
    @anilkarhale6943 6 дней назад

    चाळीसगांव शेळी बाजार दाखवा

  • @fortunerking9946
    @fortunerking9946 7 дней назад

    Akash dada fakt sheli khatana fakt personal video banva chotasa

  • @amollawankar7522
    @amollawankar7522 2 дня назад

    Evadya jorat pathivar ka thap martat