Sharad Pawar Interview: Ajit Pawar यांची भूमिका ते भाजपची यंत्रणा.. पवारांची बेधडक मुलाखत | Loksabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024

Комментарии • 117

  • @GaneshPawar-cf6nh
    @GaneshPawar-cf6nh 4 месяца назад +19

    साहेब खरंच मानलं राव हार नाही मानायची ते पण या वयात ग्रेट ❤👌🏻

  • @dinkarkumbhar
    @dinkarkumbhar 4 месяца назад +19

    पवार साहेब, जनतेसाठी,खास करून महाराष्ट्रात व देशातही
    "सहकार"वाढऊन शेतकरी, कामगार,कष्टकरी,यांचेसाठी मोठ काम केलय .त्यांच समाजकारण आणि समाजकारण आवश्यकतेनुसार राजकारण करण्याची पध्दत खूप भावलं.

    • @earth_1943
      @earth_1943 4 месяца назад

      सहकार क्षेत्राचे जनक विठ्ठल विखे पाटील आहेत पवार साहेबांनी एक पण सहकारी कारखाना काढला का ते दाखवा दुसऱ्यांचे लुबाडून त्याब्यात घेतले.

    • @marathaforindia4659
      @marathaforindia4659 4 месяца назад

      Two face poison sneak ☪️ supporter
      Lavish life in Mumbai & victim card in baramati
      Number one culprit mafia Don

  • @pratapmane3979
    @pratapmane3979 4 месяца назад +16

    हर वार का पलटवार... शरद पवार... शरद पवार ❤❤

  • @HanumantKashiram
    @HanumantKashiram 4 месяца назад +10

    भारताला वेड लावणारा नेता आणि स्वतः खुश आहेत माझं डोकं जाग्यावर आहे त❤

  • @santoshbondhare8935
    @santoshbondhare8935 4 месяца назад +37

    साहेब तुमचे वय तुमची तुम्ही पचवलेले राजकीय सामाजिक व शारीरिक भूकंप. हे सर्व काही तुम्हीच पचवू शकता. तुम्ही म्हणजे द ग्रेट पुरोगामी योध्दा साहेब तसेच तुम्हाला एक विनंती - मोदी हाटावो देश बचावो.

  • @aadityapatil1653
    @aadityapatil1653 4 месяца назад +2

    आमचं ठरलं साहेब. आम्ही नेहीप्रमाणेच तुमचा सोबत राहू

  • @sahebraosonawane2229
    @sahebraosonawane2229 4 месяца назад +8

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज.... शरद पवार.. शरद पवार.❤

  • @sanjaygujar6577
    @sanjaygujar6577 4 месяца назад +2

    मन शुद्ध तुमचे गोष्ट आहे पॄथवी मोलाची
    तुम्ही चला पुढ तुम्हास भिती कशाची
    व पर्वा भी कुणाची 🎉

  • @chetankadam3890
    @chetankadam3890 3 месяца назад +1

    Great interview and brave questions

  • @rajendrasalunke4862
    @rajendrasalunke4862 4 месяца назад +9

    मोबाईल ग्राहकांना विनंती आहे की जर आपले मोबाईल चे नेटवर्क सारखी सारखी जात असेल तर मोबाईल कंपन्यांच्या वर दावा दाखल केला पाहिजे कारण मोबाईल कंपन्या आपल्याकडून सेकंदाचे पैसे घेतात आणि त्यांचा आणि त्यांचे नेटवर्क दोन-दोन तीन-तीन तास नष्ट अर्धा अर्धा तास नसतं याचं काय जनतेची फसवणूक करीत आहेत मोबाईल कंपन्या नाहीतर जेवढ्या वेळ नेटवर्क नाही त्या त्याचे पैसे आकारण्यात येऊ नयेत

  • @HueTube365
    @HueTube365 4 месяца назад +5

    Pawar saheb attishay pramanik ani patnya sarkhi uttare.
    Pawar sahebanni apli bhumika patawtana attishay mawalpane shaljoditle dile.🎉🎉
    Mulakhat ghenaryannihi khup samarpak ani yogya prashna wicharle.

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 4 месяца назад +7

    पवार कुटुंबात फूट पडली नाही, देवेंद्रफडणवीस आणि BJP ने पाडली आहे.

  • @user-hd7xg7oz3b
    @user-hd7xg7oz3b 4 месяца назад +3

    Nice interview

  • @Pradeep-jd8rg
    @Pradeep-jd8rg 4 месяца назад +1

    मस्तच बोललात साहेब, मुलीवर प्रेम करायच तर कुणावर नही करायचं, पण त्यासाठी राजकारणात तडजोड करायची नही "

  • @marutibhambure6970
    @marutibhambure6970 4 месяца назад +5

    Pawarsaheb zindabad,

  • @dinkarkumbhar
    @dinkarkumbhar 4 месяца назад +3

    फक्त शरद पवारसाहेब.

  • @anandmayekar1513
    @anandmayekar1513 4 месяца назад +2

    After Balasaheb Thackeray 🙏
    Sharad Pawar saheb 🙏 is the pillar of Marathi manoos 🙏❤️🙏

  • @dangerousdan6666
    @dangerousdan6666 4 месяца назад +1

    आता या वयातही त्याचा सत्तेचा लोभ कमी होत नाही.. तुम्ही जसे पेरता तसे फळ मिळेल !

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 4 месяца назад +7

    शरद पवार यांच्या सारख्या नेता ला पंतप्रधान न होता आले हे भारताचे दुर्दैव आहे

    • @prakashshinde873
      @prakashshinde873 4 месяца назад

      यावेळी दोन नेते... इंडिया आघाडीचे दोन नेते खरेरगे साहेब किवा पवार साहेब यापैकी कोणाच्या तरी नावावर एकमत होईल.

    • @KhushalSindhav
      @KhushalSindhav 4 месяца назад

      In your dreams this most corrupted sharad rao never become pm atma

    • @user-kb2hi8zc9s
      @user-kb2hi8zc9s 4 месяца назад

      ​@@prakashshinde873Swapantun baher yaa.

  • @user-se9mx6dw4r
    @user-se9mx6dw4r 4 месяца назад +3

    पवार साहेब फक्त

  • @atharvaba
    @atharvaba 4 месяца назад +2

    Please provide subtitles to the video. I didn't think I needed to ask this, wasn't this understandable?

    • @Thepunemh12
      @Thepunemh12 4 месяца назад +1

      हीच कॉमेंट शोधत होतो. त्यांना subtitles द्यायला काय कमीपणा वाटतो कळत नाही मला.

    • @atharvaba
      @atharvaba 4 месяца назад

      @@Thepunemh12 Exactly. Sharad Pawar kay boltayt he kalat ach nahi

  • @sachinthorat4895
    @sachinthorat4895 4 месяца назад +1

    Great SPawar साहेब

  • @earth_1943
    @earth_1943 4 месяца назад +4

    तुम्ही पक्षाचे अध्यक्ष पद दिले असते तर चित्र कदाचित वेगळे असते.

    • @omkartorane821
      @omkartorane821 4 месяца назад +1

      तरी ते गेलेच असते 😂

    • @suhaspatil6978
      @suhaspatil6978 4 месяца назад

      साहेब = ७०००० कोटीची कर्जमाफी त्याविरूदध दादा = ७०००० कोटी सिंचन घोटाळा

    • @earth_1943
      @earth_1943 4 месяца назад

      @@omkartorane821 तुमच्या साहेबांनी 4 वेळा पुंगळ्या सोडल्या 2014,2014,2019 ला तेव्हा नाही गेले मग आता पद दीले असते तर कशाला गेले असते.

  • @balkrushnakalokhe949
    @balkrushnakalokhe949 4 месяца назад

    A very good information about politics.

  • @akshaylondhe1601
    @akshaylondhe1601 4 месяца назад +1

    Pawar saheb❤

  • @shivajikakade3755
    @shivajikakade3755 4 месяца назад

    पवार साहेब एक नंबर

  • @mhinge1454
    @mhinge1454 4 месяца назад

    Thanks!

  • @kishornarkhede9709
    @kishornarkhede9709 4 месяца назад +4

    1985 विधानसभा पुलोद भाजपा सोबत घेऊन विधानसभा लढला 14 भाजप आमदार निवडून आले त्यामुळे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी वाढली

  • @MultiVivek10
    @MultiVivek10 4 месяца назад

    Nice and aWell Pawar Saheb

  • @Kawalku893
    @Kawalku893 4 месяца назад +3

    साहेब आता थांबा... आराम करा... मोदी छान काम करत आहेत.

    • @prakashshinde873
      @prakashshinde873 4 месяца назад

      एक काम सांगता येत नाही... त्यांच्या पक्षातच लोकशाही नाही.. ते देशाचा कारभार लोकशाही पद्धतीने काय करणार? अटलजी यांनी ते केले

    • @prakashshinde873
      @prakashshinde873 4 месяца назад

      देश वाचवा... बदल आवश्यक.

  • @mandas5363
    @mandas5363 4 месяца назад

    Pawarsahreb is great and proud of maharashtrs

  • @yashrajpatil3596
    @yashrajpatil3596 4 месяца назад

    Great spirit Great personality. Selute Sir.❤❤

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz 4 месяца назад +3

    Only vastad sharad pawar ❤

  • @marutisitaramdagade8015
    @marutisitaramdagade8015 4 месяца назад +1

    Sarad dada pavar saheb 1967,,,pasun saradchand govindr pavar saheb sampunr bharat desh sodala tar tumhi neta tumhi atalaji payramet atalaji vajapai te sarad pawar sadheb he all 67,,,deshcahenete nete ahet he Satya vesaru Naka vesaru Naka ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @eknathkabadi8082
    @eknathkabadi8082 4 месяца назад

    Great maratha

  • @tusshardarekardarekar8144
    @tusshardarekardarekar8144 4 месяца назад

    Saheb ❤

  • @P_Apegaon
    @P_Apegaon 4 месяца назад +3

    Aushyabhar kelelya papanche fal kadhitari milate.
    Vasant Dada Patil

    • @suhaspatil6978
      @suhaspatil6978 4 месяца назад

      साहेब = ७०००० कोटीची कर्जमाफी त्याविरूदध दादा = ७०००० कोटी सिंचन घोटाळा

    • @maddyjo9130
      @maddyjo9130 4 месяца назад

      ​@@suhaspatil6978Jevha party madhe hote tevha nahi ka disla ghotala

  • @nileshpatil8891
    @nileshpatil8891 4 месяца назад

    Original khari NCP only Sharad Pawar saheb zindabad mahavikas aaghadi zindabad 🚩🚩 only tutari Sharad Pawar saheb zindabad 💐🚩💯✌️

  • @sanjaypokharkar1763
    @sanjaypokharkar1763 4 месяца назад +1

    तरुणांचा नेता

  • @rj3687
    @rj3687 4 месяца назад

    Great man in India

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 4 месяца назад

    Sharad oawar saheb 8s great leder & Maharashtra state che bhagyvuddhate aahet & te all Country & Maharashtar sathi kam kele aahe

  • @sukeshanikangude6733
    @sukeshanikangude6733 4 месяца назад

    नेतृत्व भक्कम करायचे असेल तर एकाधिकारशाही हवी नाहीतर पक्षात नेतृतावावरून वाद निर्माण होतात.

  • @nileshpatil8891
    @nileshpatil8891 4 месяца назад

    Sharad Pawar saheb tum aage bado hum sab aapke sath hai 👍 mahavikas aaghadi zindabad 💐🚩

  • @ajinkyapathak
    @ajinkyapathak 4 месяца назад

    हे बऱ्य
    पेपर घरचाच मुलखात देणारा घरचा
    RUclips channel पण घरचं

  • @deepkonkan
    @deepkonkan 4 месяца назад

    दुसऱ्याची खिल्ली उडवणाऱ्यावर, आपबिती येते तेंव्हा....
    उदा:- म्हातऱ्या बैलाला बाजार दाखवला पाहिजे?कोण कोणास म्हणाले?

  • @nileshpatil8891
    @nileshpatil8891 4 месяца назад

    Original khari NCP only Sharad Pawar saheb zindabad mahavikas aaghadi zindabad 🚩🚩

  • @deepkonkan
    @deepkonkan 4 месяца назад

    जागोजागी आभाळ फाटलंय, ठिगळं लावणार किती?

    • @prakashshinde873
      @prakashshinde873 4 месяца назад

      फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केले पहिले ठिगळं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हे दुसरे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री हे तिसरे ठिगळ... शरद पवार नवीन लोकांना घेऊन पूर्ण नवीन गोधडी शिवतील..
      ते काहीही असो हा नेता संविधानाच्या रक्षण करणे यासाठी लढतोय

  • @nileshpatil8891
    @nileshpatil8891 4 месяца назад

    Only Sharad Pawar saheb zindabad mahavikas aaghadi zindabad 🚩

  • @LifenLiving8
    @LifenLiving8 4 месяца назад

    १. तटकरे
    २. छग्गन
    ३. दम
    ४. प्रफुल्ल पटेल
    ५. लाड़का पुतना( मूत्रा) हयाना Entry नाही नाही नाही

  • @nildate
    @nildate 4 месяца назад

    look who is speaking who broke away from congress every time for self ambitions.

  • @balasahebmarkad7880
    @balasahebmarkad7880 4 месяца назад

    साहेब,मला एकच प्रश्न पडतो तुम्ही इतके मोठे विचाराचे वैगरे होते तर ह्या देशात तुम्ही pm होऊ शकले नाहीत,

    • @prashantfattepur
      @prashantfattepur 4 месяца назад

      Becoz he is neither gulam of RSS or Gandhi

  • @deepkonkan
    @deepkonkan 4 месяца назад +1

    साठी बुद्धी नाठी.

  • @younusaghadi4856
    @younusaghadi4856 3 месяца назад

    Ajit dada var BJP mahnj Modi ji chiya bhashanatun dadoana mude lacharine javava lagla jagala mahit aahe Sharad Pawar saheb zindabad Sule Taee Zindabad Maharashtra zindabad

  • @balasahebmarkad7880
    @balasahebmarkad7880 4 месяца назад

    सर, तुम्ही खूप शेतकरी वैगरे बोलता पण शेतकरी तुमच्या काळात मेला, हे का तुम्ही समजून घेत नाही, इतिहास बघा .
    .

    • @userjhf6574hj
      @userjhf6574hj 4 месяца назад +1

      इतिहास रहुद्या, वर्तमान बघा. मोदी च्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 4 месяца назад

    Varistyanchi satta aapalya hathi yawi hanunhi band kele jaatye agadhi ghara gharatunhi tyenva band karanaryachi buddhhi kutye tari maati khayala jaatye ani jenva agadhi kahi angalat aale ki mag kaka mala wachawa asa ghoshya suru hoto tyenva aapan kontye paul uchalatoh aahot ani kona viruddhha yache bhanahi asane mahatwache nantar ase hou naye ki bail gela ani zopa kelya jay Maharastra

  • @shashikantkelkar7365
    @shashikantkelkar7365 4 месяца назад

    शरदचंद्र पवार हे स्वतःला पश्र्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र व सहकार क्षेत्र,राज्य बॅंक,उस कारखाने, बागायतदार संघ, मराठा समाज यांचे मालक संस्थानिक समजतात व स्वत:ला प्रति शिवाजी ही पदविका लावून घेतात.६० वर्षं सत्तेत राहून सुद्धा यांचा आत्माराम शेतकरी गरीब यांचेसाठी काहिच करू न शकल्याने तळमत आहे.आजहि घराणेशाही, एकाधिकारशाही,सर्व गोष्टींवर वर्चस्वाला सोडायला ते तयार नाहीत. प्रिंट मिडिया, टिव्ही चॅनल त्यांना त्याच प्रमाणे प्रसिद्ध देतो.लोक सुद्धा आजनहि त्यांना मानतात.आपल्या देशात खरोखरच लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आहे का?

    • @prakashshinde873
      @prakashshinde873 4 месяца назад

      भारतीय जनता पक्ष देशापेक्षा पक्षावर प्रेम करतो

  • @nildate
    @nildate 4 месяца назад

    kiti khara sangtoy te konalach mahiti nahi

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 4 месяца назад

    Sharad pawar saheb he deshache nete aahet & tyanich ,Aajit oawar yana politcs maddhe aanke & kam karaychi sqnshi dili aahe & Sharad oawr & Aajit oawr hi tulna hou shakt nahi

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 4 месяца назад

    साहेब, मोदी म्हणतो मी पवार साहेबांचं बोट धरून राजकारणात आलोय तर ते सांगा की मोदीने तुमचं कोणतं बोट धरलं होतं,10 व का अकरावं 😂😂😂😂

    • @suhaspatil6978
      @suhaspatil6978 4 месяца назад

      साहेब = ७०००० कोटीची कर्जमाफी त्याविरूदध दादा = ७०००० कोटी सिंचन घोटाळा

    • @dineshhegde3144
      @dineshhegde3144 4 месяца назад +1

      Bot dharun Alle Modi. Pan atha antha dakhwitat Pawar Anna.
      Bail mahatara jhala ahe. Bajarat hi ya majatarya baillala koni hi khatik ghenar nahi.

  • @suhaspatil6978
    @suhaspatil6978 4 месяца назад

    साहेब = ७०००० कोटीची कर्जमाफी त्याविरूदध दादा = ७०००० कोटी सिंचन घोटाळा

  • @prashantmedhekar-my7dt
    @prashantmedhekar-my7dt 4 месяца назад

    Not correct

  • @prashantfattepur
    @prashantfattepur 4 месяца назад

    Ajit pawar yana sarvana ssmpavayache ahe

  • @user-cl6ei8op6s
    @user-cl6ei8op6s 4 месяца назад

    Ghari basun natvanda sambhaala ki. Kiti khaaj sattey chi ?😂

  • @ankushtamnar2765
    @ankushtamnar2765 4 месяца назад

    तुम्ही काही बोला तुम्ही काय कमावलं ते वाचवलं तुम्हाला माहिती आहे तिकडं नसतं घ्यायचं तर सगळं गेलं असतं म्हणून तुम्ही अजित दान केला हे माझं मत आहे बाकीच्या बद्दल नाही सांगत

    • @suhaspatil6978
      @suhaspatil6978 4 месяца назад

      साहेब = ७०००० कोटीची कर्जमाफी त्याविरूदध दादा = ७०००० कोटी सिंचन घोटाळा

    • @san9347
      @san9347 4 месяца назад

      Exactly..ही सगळी मिलीभगत आहे..तू कर हस्ल्यागत, मी करतो रडल्यागत

  • @exportcorporate9470
    @exportcorporate9470 4 месяца назад

    Kumpanane shet khhalle

    • @suhaspatil6978
      @suhaspatil6978 4 месяца назад

      साहेब = ७०००० कोटीची कर्जमाफी त्याविरूदध दादा = ७०००० कोटी सिंचन घोटाळा

  • @prashantmedhekar-my7dt
    @prashantmedhekar-my7dt 4 месяца назад

    Congress madhe gelo tar tondala kale phasun himalayat ja in

  • @drskywhite
    @drskywhite 4 месяца назад

    Bhatakti aatmaa.😂😂😂

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 4 месяца назад

    Aajit dada cha odha ,& Aajit dada BJP la dola marun gatvaychi bhumika ghet hote & tyache example mhanje Aajut dada pawar yani dhoka deun pahate chya velu ghetleli shaoath hi gaddari hori

  • @Sachin.D.77
    @Sachin.D.77 4 месяца назад

    Floooop

    • @suhaspatil6978
      @suhaspatil6978 4 месяца назад

      साहेब = ७०००० कोटीची कर्जमाफी त्याविरूदध दादा = ७०००० कोटी सिंचन घोटाळा

  • @sachin0757
    @sachin0757 4 месяца назад

    अतृप्त आत्मा 😅😅😅😂😂

    • @suhaspatil6978
      @suhaspatil6978 4 месяца назад +1

      साहेब = ७०००० कोटीची कर्जमाफी त्याविरूदध दादा = ७०००० कोटी सिंचन घोटाळा

  • @nildate
    @nildate 4 месяца назад

    Lier Lier

  • @NylonStrings83
    @NylonStrings83 4 месяца назад

    like bhau torsekar says "Dhadhanta khota boltat pawar saheb " ya interview cha ek ek ek word khota nighala tar ascharya nahi

  • @Kawalku893
    @Kawalku893 4 месяца назад

    अतृप्त आत्मा।। 😂😂 आत्माराम पवार... 😅

    • @userjhf6574hj
      @userjhf6574hj 4 месяца назад +2

      या डायलॉग मुळेच भाजपा रिव्हर्स आलेय महाराष्ट्रात 😂

    • @Pradeep-jd8rg
      @Pradeep-jd8rg 4 месяца назад

      ​@@userjhf6574hjआमच्याकडे बारामतीत आता सुप्रिया ताई मोदींच्या ह्या एका वाक्यामुळे वन साईड निवडून येतील. हा बारामतीच्या स्वाभिमानाला दुखावन्याचा प्रकार केलंय मोदींनी.

  • @NylonStrings83
    @NylonStrings83 4 месяца назад

    Pawar 99 varsha che hotil ani wheel chair war bastil tari pan tyana pm banaycha rahil and policits madhun rajinama denar naahi , itki extreme sattechi haav aahe yancha madhe . konacha hi satta aso pawar satta sodnar nahi .. hi maharastracha cha durdeiv , Ajit dada ni je kela khup changla kela