ओम चा उच्चार ७वेळा होतो.ही स्थापत्य शैली त्या काळात हिंदुस्तान मध्येच अस्तित्वात होती. खरा इतिहास अजूनही गूढ अवस्थेत आहे. आपल्याला ते लवकर कळो ही ईश्वरचरणी प्रार्थना ❤
You said, you will inform about Vijapur city's history, but you didn't tell anything. I have visited Golghumat. People can tell a lot. You should gather more information from historical society or archeology department and make a good documentary. You have some talent in presenting, sharpen it. Best wishes.👍
@@PakyacheVlogs इस्लामी आक्रमक हे हिंस्त्र होतेच. यात शंका नाही. त्यांनी अनेक मंदिरे पाडून मशिदी उभारल्या. गोल घुमट बनवताना भले मंदिर पाडून बनवला नसेल. कारण कंटाळले असतील. किती पाडायचे? एक तरी ओरिजनल बनवावे या विचाराने. पण शेवटी इकडचे तिकडचे मंदिरातील भग्न अवशेष वापरले असू शकतात. म्हणूनच ते खांब, ती नागशिल्पे दुसरी कडील वापरली गेली असावीत.
@@PakyacheVlogs research karta yeyil tar karawe.karan " Hambirao Mohite " hyanche Vanshaj killyat sheti suddha karayche .to killa konata he kalale tar bare hoyil.🙏
त्यांनी फक्त त्यावर ' अल्लाह ' हे लिहून ते आमचं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. आणि ते बांधकाम अर्धवट राहिलं नाही हो... ते पाडलं गेलं आहे. तळघरात कबर नाही. तळघरात ' सत्य' आहे.
काही तरी भानगड आहे. वरती duplicate कबर आणि खाली ' म्हणे ' मूळ कबर....असे का? बरं तिथे जायला सुद्धा बंदी...काय काय थापा मारून इतिहास दाबून ठेवलाय कुणास ठावूक?
Good question. Even in Taj Mahal the real toms are deep under ground. The reason being burials should be 7 or 8 feet or more deep below the ground level. On a raised platform only position and duplication of real tomsbs are shown. Aurangjeb's tomb in Daulatabad is simple and real tomb without a platform.
@@uttamgaekwad5934You are right. it is the only real. Because only such things they could build. Not amazing structures like so called taj mahal, kutub minar, etc.
काही असो,,,, परंतु,,,, पीर मजार फकीर दर्गा ख्वाजा मजार उर्से दर्गा चा भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही तरीही महामुर्ख आम्ही सगळे,,,,, पाकिस्तान आणि बांगलादेश दिलंय ,,, तरीही भारतात,,, फुटपाथवर सरकारी कार्यालय ला टेकुन रेल्वे स्टेशन वर मजार आहे
हो आणि म्युझियमच्या पाठीमागे golghumat दिसतोय कारण त्याचे construction तसे केलं आहे कारण सूर्यास्तासारखे प्रतीत व्हावे आणि म्युजियम मध्ये काय काय आहे ते पण सांगितलं😊 आणि मी गावाकडचा आहे म्हणून अशुद्ध बोलतोय थोडा वेळ द्या शुद्ध बोलायला😊
@@PakyacheVlogs nice I expected same from you. So every youtubers never be historian. I thought you will give contemporary account. But you relied on Google ( it can be edited manipulated )
ऐसे तर नहीं ना कुनाचे अस्थि गोल ghumat चा पाया खाली नाही ना आले बगहा तपासून नाही तर उगिच गोल गुमट पादुन aekhandaha मंदिर तर नही ना उभारनार करखरेच आता चा काल tolrensh चा आहे
बरिच माहिती अर्धवट वा चुकीची आहे ! विडिओ करायच्या आधी अभ्यास करावा ! तळघर पूर्वी उघडे असायचे, मी स्वत: 3 वेळा जाऊन आलो, प्रेयसीची कहाणी नवीन फॅब्रिकेट केली आहे, आम्ही कधीही ऐकले नाही! शिर्षक सनसनाटी केलय खरे, पण त्यात दम नाही, संपूर्ण विडिओ मध्ये याबाबत अगदीच तुटपुंजा वेळ दिला आहे, ही गोस्ट खरी नाही, कित्येक वैशिष्ट्यपूर्ण बाबी टाळल्या आहेत, साधा उल्लेखपण नाही! असो!
ओम चा उच्चार ७वेळा होतो.ही स्थापत्य शैली त्या काळात हिंदुस्तान मध्येच अस्तित्वात होती. खरा इतिहास अजूनही गूढ अवस्थेत आहे. आपल्याला ते लवकर कळो ही ईश्वरचरणी प्रार्थना ❤
बाकी सारे ठीक आहे पान यहूदी पन महांत्यत अम्हीच जने आम धर्म पहला मग श्रेष्ठ कोन,
येरूसलम चे अम्हीही बाकी नंतर ऐसे इजराइल चे नागरीकांच महन आहे मग अपन तुम्ही आनी me कोन, आता तर khahich कलेणा
Kareh हो तुमच्छेमहन पन बाकी काय तो इजराइल म्हांतो अमी सर्व श्रेष्ठ अपन बाकी काय?
Sap kashe kay koriv kase he tar muslim बादशहाचा mahal manta kase
पहिल्यांदा विडिओ पाहताना ऐकायचा कंटाळा नाही आला😂😂😂, खूप छान माहिती, खूप सुंदर चित्रण , धन्यवाद🎉
🙏😊
सरळ सोप्या भाषेत उत्कृष्ट माहिती दिल्या बद्दल मनःपूर्वक आभार!
🙏❤️
😍😍😍😍😍😍
Wow
पक्या काय सुंदर माहिती दिलीस वाह मस्त. ❤️
🙏
Atishay Sundar varnan khup Sundar shoting lahanpani tripla gelo hoto . Te sarv aathvle. Thankyou
व्हीडिओ मधे जवळ पडलेले काही अवशेष शेवटी दिसत आहेत. ते खास उध्वस्त मंदिराचे वाटताहेत. एक मूर्ती पण दिसत आहे. त्याची काही माहिती आहे का?
मंदिरे होती.आक्रमणाने उध्वस्त झाली आहेत
@@PakyacheVlogs 😥😥😥😥😥
Nice art
💖👌👌💖
छान व उपयुक्त माहिती.
🙏
विजापूर नाही 🚫 विजयपूर ...🚩
ok boss vijaypur
👍🙏🚩
😮खूप छान माहिती
🙏
Khoop...sundar.......💞
धन्यवाद
खुप छान माहिती 👌👌
🙏
छान, खुप सुंदर
🙏
🖤💯❤️
खरंच खूप सुंदर माहिती दिली ❤
Thanks for watching 🙏
Very very nice मित्रा
🙏
Khup chan mahiti ani tumcha Awaj 👍👌
🙏❤️
Khup chan mahiti milali.
🙏
ही शिल्प, तसेच नागाचा आकार काय दाखवते ही हिंदूंची वास्तू आहे
असू शकते🤞
Super,...
Very nice video bhaskar.
🙏
वरचे घुमट नंतर बनविल्याचे स्पष्ट दिसत आहेत तसेच भिंतीवर नागाचे,कमळाचे चित्र दिसत आहे. यावरून स्पष्ट होते हे हिंदू मंदिर आहे.
मंदिराचा आदर्श घेऊन बांधले आहे
😅
😂😂😂😂 Badshah Khan Bijapur
Are tu tr khup hushar nighalas 😂😂
😂😂😂
1 no. Videos
🙏
good one paku
Amhi gelelo ith
You said, you will inform about Vijapur city's history, but you didn't tell anything. I have visited Golghumat. People can tell a lot. You should gather more information from historical society or archeology department and make a good documentary. You have some talent in presenting, sharpen it. Best wishes.👍
Yes,I am gathering information about Vijapur Empire because my next vlog is all about History of Vijapur Empire😊
Mast 👌
🙏
He १००% mandir asnar ahe last la दाखवलेले जे पिलर आहे ते मंदिरात असतात
नाही.दक्षिणेतील मंदिराचा आदर्श घेतला होता
@@PakyacheVlogs chukiche ahe, bhava shevti je tu dakhvls udhwast zalel Piller te fkt ani fkt mandhirat asu shakte
@@rushikeshbhoite9022 त्या परिसरात मंदिरे होती पण गोल घुमट मंदिर पाडून बनविले नाही
Adilshah che rahasya gudh ahet
@@PakyacheVlogs इस्लामी आक्रमक हे हिंस्त्र होतेच. यात शंका नाही. त्यांनी अनेक मंदिरे पाडून मशिदी उभारल्या.
गोल घुमट बनवताना भले मंदिर पाडून बनवला नसेल. कारण कंटाळले असतील. किती पाडायचे? एक तरी ओरिजनल बनवावे या विचाराने. पण शेवटी इकडचे तिकडचे मंदिरातील भग्न अवशेष वापरले असू शकतात. म्हणूनच ते खांब, ती नागशिल्पे दुसरी कडील वापरली गेली असावीत.
Mast dalhvlet Gol Gummat..Bijapur attaa Vijaypur, Solapur pasuun 100 kms
🙏
🙏🙏🙏✍️✍️✍️👍👍👍👍👌👌👌👌🎤🎤🎤🎤🕵️🕵️🕵️🕵️💐💐🌹🌹🌹
Super
🙏
इथे महादेवाचे मंदिर होते,त्यावार हे थडग बनवलया हे आम्ही हिंदू विसरलो नाही.जय श्री राम जय हिंदू राष्ट्र जय शिवराय जय धर्मविर शंभू राजे
इतिहासात खूप हेरफेर केले आहेत,खरा इतिहास प्रत्येक साम्राज्याने बदलला आहे
Tumcha Chan mahitila love from karnataka
just trying to know the real history.Thanks for the correction😊
आवडलं भावा 1नंबर
🙏😊
Background ch music mast ahe.. Arabian style vatatay... टॅ टॅ .. टॅ टॅ टॅटॅॅ.....
ho
Vlogs direct chalu kelas bdbd n krta he aavdla। mhnun v d o bghaychya aadhich subscribe kela mitra। mst v d o। asech bnvt raha
धन्यवाद 🙏
शेजारी जे हिंदू मंदिराचे अवशेष आहेत ते नाही दाखवले मित्रा 🚩🚩
last scene madhe aahet bhavaa
बाकी सर्व ठिकाणे पण कव्हर करा.
Hindu mandirch vdo banvat ja..khup mahiti milel..
He nadbrahama temple aahe vijaynagar rajyatil hi vastu kala Sultana chya aadhi pasun aahe
sultanane itihas lapvla aahe
Care talagharat kay ahe
Video पूर्ण बघा,Suspense आहे 🙏
खुप पैसे आले वाटते तुझ्या कडे
नाही भाऊ
Vijayapura .... Ase nav ahe .
Ok.Vijaypura😊
Te nag shilpa namhe, lotus phul cha disign ahe
yess
Vijapur yethe kille ahet tithe killyat rahanare sardar "Sheti" karat asat. Tyanche vanahaj kuthe asatat? 🤔
Research करावं लागेल🫡
@@PakyacheVlogs tumcha mobile number milel ka ?
@@PakyacheVlogs research karta yeyil tar karawe.karan " Hambirao Mohite " hyanche Vanshaj killyat sheti suddha karayche .to killa konata he kalale tar bare hoyil.🙏
@@pratibhapadwal2659 आज ह्या विषयावर अभ्यास करतो
त्यांनी फक्त त्यावर ' अल्लाह ' हे लिहून ते आमचं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. आणि ते बांधकाम अर्धवट राहिलं नाही हो... ते पाडलं गेलं आहे. तळघरात कबर नाही. तळघरात ' सत्य' आहे.
तसे बघायला गेले तर जगाचा इतिहास सुध्दा खूप वेगळा आहे आणि खूप शंकेचा आहे.
विजयनगरचे शिवमंदिर आहे ते। खाली कुणाची कबर नसून शिवलिंग असावे।
काही तरी भानगड आहे. वरती duplicate कबर आणि खाली ' म्हणे ' मूळ कबर....असे का?
बरं तिथे जायला सुद्धा बंदी...काय काय थापा मारून इतिहास दाबून ठेवलाय कुणास ठावूक?
इतिहास खूप दाबून ठेवला आहे
@@PakyacheVlogs 👍
Good question. Even in Taj Mahal the real toms are deep under ground. The reason being burials should be 7 or 8 feet or more deep below the ground level. On a raised platform only position and duplication of real tomsbs are shown. Aurangjeb's tomb in Daulatabad is simple and real tomb without a platform.
@@uttamgaekwad5934 Actually Our Akhand Bharat has very great history but sultans and mughals have destroyed that for their persononnel pride
@@uttamgaekwad5934You are right. it is the only real. Because only such things they could build. Not amazing structures like so called taj mahal, kutub minar, etc.
आरे ही वस्तू मुगल बांधकाम दिसत नाही ,हिंदू मंदिरावर अतिक्रमण करून कबर ठेवली ,तेजोमहालय सारखे
मुस्लिम स्थापत्य शैली आहे
Adilshah che rahasya gudh ahet
@@deshmukh7354 Yess
काही असो,,,,
परंतु,,,,
पीर मजार फकीर दर्गा ख्वाजा मजार उर्से दर्गा चा भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही तरीही महामुर्ख आम्ही सगळे,,,,,
पाकिस्तान आणि बांगलादेश दिलंय ,,,
तरीही भारतात,,, फुटपाथवर सरकारी कार्यालय ला टेकुन रेल्वे स्टेशन वर मजार आहे
Kay pakavato re? Prashna sarakhe kay vichartos
RUclips Algorithm sathi 😅
थोडा इतिहास वाचत जा
detail madhe sangayla vr time duration jast jato bhava😊
Ha Baudha Stup aahe.
भावा दंगल घडवशिल तू😬😬😬
@@PakyacheVlogs 😂 मि पण बुद्धीष्ट आहे भाऊ पण तुझी कॉमेंट आवडली 😂👍🏼💯
हे म्यूझियम आहे,गोलघुमट नाही! अशुद्ध तर बोलतोच पण खुळ्यासारखं बोलतो !
हो आणि म्युझियमच्या पाठीमागे golghumat दिसतोय कारण त्याचे construction तसे केलं आहे कारण सूर्यास्तासारखे प्रतीत व्हावे आणि म्युजियम मध्ये काय काय आहे ते पण सांगितलं😊 आणि मी गावाकडचा आहे म्हणून अशुद्ध बोलतोय थोडा वेळ द्या शुद्ध बोलायला😊
@@PakyacheVlogs mobile number milu shakel ka ? 🤔
@@pratibhapadwal2659 काही help हवी असेल तर इथेच विचारू शकता
So called youtubers never be historian
every dynasty had distorted the history so real historians also doesnt know the real history 😊
@@PakyacheVlogs do you have any reference
@@SamirShaikh-uf6ox its on google😊
@@PakyacheVlogs nice I expected same from you. So every youtubers never be historian. I thought you will give contemporary account. But you relied on Google ( it can be edited manipulated )
@@SamirShaikh-uf6ox exactly thats why i said every dynasty has manipulated the real history😊
मुझे ऐसा क्यों लग रहा है कि ए प्राचीन शिवमंदिर है
May be but we can't say anything because history could be distorted
बोकड ....😢😢😢
ऐसे तर नहीं ना कुनाचे अस्थि गोल ghumat चा पाया खाली नाही ना आले बगहा तपासून नाही तर उगिच गोल गुमट पादुन aekhandaha मंदिर तर नही ना उभारनार करखरेच आता चा काल tolrensh चा आहे
This site is under Govt.So No Worries🙏👍
Tula mahiti denyachi kla avagat nahi.
आता तर चालू केलं आहे.हळू हळू बदल करेन 😊🙏
बरिच माहिती अर्धवट वा चुकीची आहे ! विडिओ करायच्या आधी अभ्यास करावा ! तळघर पूर्वी उघडे असायचे, मी स्वत: 3 वेळा जाऊन आलो, प्रेयसीची कहाणी नवीन फॅब्रिकेट केली आहे, आम्ही कधीही ऐकले नाही! शिर्षक सनसनाटी केलय खरे, पण त्यात दम नाही, संपूर्ण विडिओ मध्ये याबाबत अगदीच तुटपुंजा वेळ दिला आहे, ही गोस्ट खरी नाही, कित्येक वैशिष्ट्यपूर्ण बाबी टाळल्या आहेत, साधा उल्लेखपण नाही! असो!
1.तळघरात खरी कबर आहे ह्याची इतिहासात नोंद आहे
2. प्रियसीची कहाणी Google वर पण आहे
आरे बरीच माहिती चुकीची आहे
तळघर नसून थंड हवा येण्याचे मार्ग आहे... मूर्खा..