दशपर्णी अर्क बनवण्याची पद्धत - उत्पादनात वाढ आणि खर्चात बचत करा! | Dashparni Ark Making Process

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024
  • #PaaniFoundation #FarmerCup
    दशपर्णी अर्काचे फायदे, त्यासाठी लागणाऱ्या वनस्पती व इतर सामग्री, बनवण्याची पद्धत, साठवणुकीची पद्धत याविषयी व्हिडिओतून जाणून घ्या.
    दशपर्णी अर्क हे नैसर्गिक किटकनाशक असून हे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. पिकांवर केला जाणारा रासायनिक फवारण्यांचा खर्च यामुळे नक्कीच कमी होतो. रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्याने ते मातीच्या आणि मानवी आरोग्यास खूप हानिकारक ठरतात. त्यामुळेच मातीचे आरोग्य टिकवण्यासाठी व कमी खर्चात उत्पादन वाढीसाठी दशपर्णी अर्क हा फायदेशील ठरतो.
    ---
    Join the Paani Foundation community!
    Facebook: paanifoundation / SatyamevJayate
    Twitter: paanifoundation / satyamevjayate
    Instagram: paanifoundation
    Linkedin: linkedin.com/company/paanifoundation/
    Website: paanifoundation.in
    Email ID: paanifoundation@paanifoundation.in

Комментарии • 4

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 4 месяца назад +1

    लय भारी माहिती दिली सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @pratikkaypalwad8089
    @pratikkaypalwad8089 4 месяца назад

    दशपर्णी अर्क सर्व पिकांवर चालतो का

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 4 месяца назад

    गट शेतीने धरू समृद्धीची वाट,दशपर्णी ने करू सुरुवात..

  • @mukindapa6845
    @mukindapa6845 4 месяца назад

    हा पाला मिक्सर मधे बारीक केला तर चालेल कर