अश्वत्थ अर्थात पिंपळवृक्ष महात्म्य ... जाणून घ्या अलौकिक धार्मिक महत्त्व ...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
    वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
    टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
    चैतन्य लहरी - ३३१/- ₹
    श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
    श्रावण महिन्यासाठी अत्यंत उपयुक्त व्हिडिओ :
    • मुलांसाठी श्रावणातील श... - मुलांसाठी श्रावणातील शुक्रवारचे जिवतीचे व्रत
    • व्रतवैकल्यांचे अध्यात्... - व्रतवैकल्यांचे अध्यात्मिक व व्यावहारिक फायदे
    • शिवलीलामृत ग्रंथ वाचना... - शिवलीलामृत ग्रंथ वाचनाचे नियम अवश्य पहा
    • १६ सोमवार व्रत कसे करा... - सोळा सोमवार व्रत कसे करावे याची संपूर्ण माहिती
    • शिवलीलामृत अकरावा अध्य... - शिवलीलामृत अकरावा अध्याय व श्रावणातील वाहणारी शिवामूठ संपूर्ण माहिती
    • बालकांच्या कल्याणासाठी... - बालकांच्या कल्याणासाठी श्रावणातील जिवती पूजेचे रहस्य जाणून घ्या
    • शिवलीलामृत पोथी मधील प... - शिवलीलामृत पोथी मधील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती अवश्य घ्या जाणून
    • नवनाथ कथासार या ग्रंथा... - नवनाथ कथासार या ग्रंथाच्या वाचनाचे काय आहेत नियम
    • नवनाथ कथासार पोथी मधील... - नवनाथ कथासार पोथी मधील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती
    • पिठोरी अमावस्या म्हणजे... - पिठोरी अमावस्या म्हणजेच श्रावणी अमावस्या कोणती करावी या दिवशी पूजा
    • आपल्या राशी नुसार किती... - राशीनुसार किती मुखी रुद्राक्ष धारण करावे.
    • आपल्या नक्षत्रानुसार क... - आपल्या नक्षत्रानुसार किती मुखी रुद्राक्ष धारण करावे
    • रुद्राक्ष महिमा १ते १४... - रुद्राक्ष महिमा १ ते १४ मुखी रुद्राक्ष उपयुक्तता अवश्य पहा
    • सप्टेंबर २०२४ शुभमुहूर... - सप्टेंबर २०२४ महिन्यातील महत्त्वाचे शुभ मुहूर्त ...

Комментарии • 31

  • @shailabirajdar7183
    @shailabirajdar7183 26 дней назад

    खुप छान वैविध्य असलेली नावीन्यपूर्ण माहिती मिळाली. खुपच धन्यवाद. आपणास साष्टांग नमस्कार. 🙏

  • @user-fl5jt7yd3u
    @user-fl5jt7yd3u Месяц назад +2

    अप्रतिम छान , वेगळा विषय , अमृततुल्य शब्द रस माहिती मिळाली.🎉🎉🎉 छानच महागुरू आपणास मानाचा मुजरा 🎉🎉

  • @manasijoshi9652
    @manasijoshi9652 Месяц назад +4

    विषय आणि माहिती खुपच छान दिली सर🙏
    पिंपळवृक्षाचे इतकं छान महत्त्व आहे तर तो घरातल्या कुंडीत ठेवू नये असं मला बऱ्याच जणांनी सांगितलं
    ते का बरं

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      अवश्य कुंडीमध्ये ठेवू शकता परंतु हे झाड मोठे झाल्यानंतर त्याचे वृक्षारोपण आवश्यक करावे .

  • @seemateli314
    @seemateli314 Месяц назад +3

    खुप सुंदर मागदर्शन🙏🙏
    नमस्कार गुरुजी मी रोज वृक्षाची पुजा करते रविवार सोडून नकळतपणे मी पुजेला सुरवात केली बहुतेक श्री दत्तगुरूंची इच्छा असावी🙏
    रोजच्या साधनेमध्ये पूजा साहित्य काय असावे याबद्दल आणखी थोडेसे माहिती द्या🙏🙏

  • @riyabaviskar4066
    @riyabaviskar4066 Месяц назад +2

    Mast asech topic ghet ja.

  • @anandisontakke2960
    @anandisontakke2960 Месяц назад

    खुप खुप धन्यवाद सर. विषय छान आहे.

  • @yogitabodke83
    @yogitabodke83 Месяц назад

    खूपच छान माहिती दिलीत सर 🙏🙏

  • @nitarane5902
    @nitarane5902 Месяц назад

    Khup chhan mahiti ❤

  • @shardagawande1646
    @shardagawande1646 Месяц назад

    Khup chan mahiti deli Sir

  • @ranjanakanade2641
    @ranjanakanade2641 Месяц назад

    दर महिन्यात संक्रांत येते ती कशी समजेल

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      यासाठी पंचांग वाचावे त्यामध्ये रवी बदल दिलेला असतो .

  • @ranjanakanade2641
    @ranjanakanade2641 Месяц назад

    गुरुजी मी तर रविवार सोडून प्रत्येक दिवशी सकाळी दहा क्या आत पिंपळ वरुक्षाला पाणी घालते पण तुम्ही तर मंगळवारी आणि शुकरवरी पण नाई म्हंत्ये आता मग मे तर रोज पाणी घालते आहे आहे मे जे करत आहे ते बरोबर aahe ka कृपया सांगा गुरुजी

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад +1

      स्पर्श करू नका असे शास्त्र सांगते परंतु अश्वत्थ वृक्षाला रोज जल अर्पण करणे नमस्कार करणे दीप प्रज्वलन करणे हे सर्व आपण करू शकता .
      यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

  • @shobhaargade1599
    @shobhaargade1599 Месяц назад

    अप्रतिम

  • @lalita7299
    @lalita7299 27 дней назад

    नमस्कार सर , बेलाचे रोप भेट स्वरूपात आपण कुणाला दिले तर चालते का . प्लीज सांगा

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  26 дней назад

      अवश्य देऊ शकता परंतु ज्यांना देणार आहेत त्यांनी त्याची निगा राखणे अत्यंत आवश्यक आहे .

    • @lalita7299
      @lalita7299 26 дней назад

      @@JyotishKatta धन्यवाद सर🙏

  • @siddhibhosale_
    @siddhibhosale_ 24 дня назад

    पिंपळ वृक्षाला ओटा बांधावा का

  • @user-no8pm2re5v
    @user-no8pm2re5v Месяц назад

    🙏🙏🙏

  • @user-ky6zc6ed3p
    @user-ky6zc6ed3p Месяц назад +1

    वटसावित्रि पुजे साठी कुंडीत वडाचे झाड लावला आहे ते तसेच ठेवले तर चालेल का काही prblm होते का

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      अवश्य चालेल झाड मोठे झाल्यानंतर त्याचे वृक्षारोपण आवश्यक करा

  • @sagarkadam2022
    @sagarkadam2022 Месяц назад

    Sharavn somvari upvasala shabu khichdi chalte ka

  • @sunitabhilare9589
    @sunitabhilare9589 Месяц назад

    सर खूप छान माहिती दिली धन्यवाद पण सर काही वेळा हे रोप नको त्या ठिकाणी उगवला तर काय करायचे त्यांची पण माहिती पुढील विडीओ मध्ये द्या 🙏

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      अशा वेळेला पिंपळाचे वृक्षात रूपांतर होण्यापूर्वी म्हणजेच रोपटे असताना ते काढून योग्य ठिकाणी लावावे .

  • @user-fn9vp7pf3o
    @user-fn9vp7pf3o Месяц назад

    Pimpal vruksh kundit lavala tar chalel ka? Pl. Replye

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      हो अवश्य लावावा व पूर्ण वाढ झाल्यानंतर कुठल्याही चांगल्या जागेत त्याचे वृक्षारोपण करावे .

  • @SujataPilke
    @SujataPilke Месяц назад

    Kaka me tumhla khup call kele tumchya side ne reply ala nahi whats ap la suddha msg kela ahe

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      पावसाळ्याच्या या दिवसांमध्ये काही वेळेला फोन घेणे शक्य झाले नाही पुन्हा एकदा व्हाट्सअप करून ठेवावे ही नम्र विनंती .