प्रतिभाताई तुम्ही सांगितलेल्या रेसिपी प्रमाणे मी लाडू केले खूपच छान झाले आणखीन सगळ्यांना मोठ्यांना ज्यांना डायबिटीस आहे त्यांनापण खाता आले,घरच्यांना सगळ्यांना आवडले.धन्यवाद!
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा.
मी मुलांना हे लाडू करून पाठवले, अगदी तुमच्या पध्दतीने केले . अमेरिकेत पाठवले मुलांना खुप आवडले . तुम् हांला खुप खुअप धन्यवाद. 🙏 😄 .तुम्ही छान समजेल असे सांगितले आहे. तुमची लिंक दिली आहे. ते करून फोटो काढून पाठवतील .
तुमची कमेंट वाचून खुप आनंद झाला,लवकर छान चटपटी त रेसिपी अपलोड करत आहे. मध्यनान्तरी परदेशत आपला व्हिडिओ पाहून डिलेवरी झालेल्या पत्नीला सूंठवड़ा मुलाने करून खाऊ घातला.लॉक कोरोना मुळे सासर-माहेर चे कुणी जाऊ शकत नव्हते. खुप आनंद वाटला.रवा लाड़ू नीट होत नाही म्हणून न खणाऱ्यानी लाड़ू बनवलेल. व्हिडिओ पाहून.फ़ोटो पण पाठविले होते. माला आत्मिक समाधान मिळते. बरेच जण छान कमेंट देतात मलाही उभारी येते.खुप खुप धन्यवाद.
प्रतिभाताई तुम्ही सांगितलेल्या रेसिपी प्रमाणे मी लाडू केले खूपच छान झाले आणखीन सगळ्यांना मोठ्यांना ज्यांना डायबिटीस आहे त्यांनापण खाता आले,घरच्यांना सगळ्यांना आवडले.धन्यवाद!
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.
खूप छान रेसिपी दाखवली मी नक्की करून बघेन
dhanyvad.
मी बनवले होते छान झाले होते सर्वांना आवडले माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई
छान माहिती मिळाली मी आता हे लाडू करून बघेन
नक्की बनवा.
अतिशय उपयुक्त थंडीसाठी रेसिपी
धन्यवाद.
मस्त मस्त आहे काकु
खुपच पौष्टिक आणि करायला पण सोपे.
तुमची रेसिपी सांगायची पद्धत ,एकदम
छान वाटली.मी नक्कीच करणार आहे.
मैत्रिणींना पण पाठवणार आहे.
नक्की बनवा.फायदेमंद आहेत.
Kaku khoop chhan mahiti dilit thank u
धन्यवाद.
खरंच चांगले लाङू आहेत आज करून पहाते धन्यवाद
खुप फ़ायदेशीर बनवा.
खूप छान काकू केलेत लाडू मला आवडले 👌👌👌🌹
अरे वा खूप छान,
चॅनेल बद्दल इतरांना सुद्धा नक्की सांगा.
लाडू खूप सुंदर दाखवले
नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
ह्या पद्धतीने डिंकाचे लाडू प्रथमच केले. घरात सगळ्यांना आवडले. छान आहे ही रेसिपी. 😀👍
अरे वा,छान च
very nice and healthy laddu
नक्की बनवा.
Khup chan aani paushtik receipe aahe.
हो,नक्की बनवा.
खुप छान लाडू थंडीत उपयोगी
नक्की बनवा.
खुप छान आहेत. मी आता करून बघेन
हो.बनवा.
Khupch chhan information dili 👍👍👌 super 😋
धन्यवाद
Khup sundar ladu tai
धन्यवाद.
Wow so nice.
Thanks.
प्रतिभाताई तुमची रेसिपी खूपच आवडली, शिवाय त्याच्यात साखर गूळ नसल्याने डायबिटीस वाल्यांना पण खाता येईल. मी करून पाहणार आहे.
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा.
Khup chan mahiti dilit
धन्यवाद.
खुप छान recipe
खुप छान लाडू बनवुन दाखवले ताई खुप खुप धन्यवाद संगिता शिवले
धन्यवाद
Kooop chaan pakkruti.👌👌
नक्की बनवा हे लाड़ू.
Very must ladoo
धन्यवाद.
Taste recepi 👍🏻😋
गुणकारी आहेत . नक्की बनवा.
Wow very nice and very buttieful I like it we like it solid thanku I'm rajashri bhandari tc by
धन्यवाद.
Khupach chhan recipe
धन्यवाद.
अतिशय छान रेसिपी
हो😊
मी मुलांना हे लाडू करून पाठवले, अगदी तुमच्या पध्दतीने केले . अमेरिकेत पाठवले मुलांना खुप आवडले . तुम् हांला खुप खुअप धन्यवाद. 🙏 😄 .तुम्ही छान समजेल असे सांगितले आहे. तुमची लिंक दिली आहे. ते करून फोटो काढून पाठवतील .
तुमची कमेंट वाचून खुप आनंद झाला,लवकर छान चटपटी त रेसिपी अपलोड करत आहे.
मध्यनान्तरी परदेशत आपला व्हिडिओ पाहून डिलेवरी झालेल्या पत्नीला
सूंठवड़ा मुलाने करून खाऊ घातला.लॉक कोरोना मुळे सासर-माहेर चे कुणी जाऊ शकत नव्हते. खुप आनंद वाटला.रवा लाड़ू नीट होत नाही म्हणून न खणाऱ्यानी लाड़ू बनवलेल.
व्हिडिओ पाहून.फ़ोटो पण पाठविले होते.
माला आत्मिक समाधान मिळते.
बरेच जण छान कमेंट देतात मलाही उभारी येते.खुप खुप धन्यवाद.
प्रतिभाताई, खूप छान आणि साध्या सोप्या भाषेत रेसिपी सांगता.मी हे लाडू लगेचच करायला घेणार आहे.
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
सौ.सविता पवार .
नक्की बनवा.
खूप छान रेसिपी फार उपयोगी माहिती दिली धन्यवाद ताई
धन्यवाद.
खूप छान माहिती दिली रेसिपी खूप छान आहे धन्यवाद ताई
Thanks kaku mast recipe ahe
गुणकारी आहे.
Khup chhan.
धन्यवाद
खुप छान पौष्टिक लाडू दाखवले ताई धन्यवाद
नक्की करून पहा.गरजू ना शेअर करा.धन्यवाद.
खूपच सुंदर सांगितले आहे काकू... खूप खूप thanks. चला मी चालले आता बाजारात सामान आणायला. मुलगी माझी जेवतच नाही.. म्हणुन करुन ठेवते लाडू
नक्की.
खुप छान रेसिपी
खूप छान लाडू रेसिपी
धन्यवाद🙏☺️🙏
Pratibha firodiya's kitchen या चॅनल ला subscribe नक्की करा.
इतरांना सुद्धा सांगा.🙏
आमच्या इतर रेसिपी चे व्हिडिओ नक्की पहा.
खुपचं सुंदर लाडू.
धन्यवाद🙏☺️🙏
Pratibha firodiya's kitchen या चॅनल ला subscribe नक्की करा.
इतरांना सुद्धा सांगा.🙏
आमच्या इतर रेसिपी चे व्हिडिओ नक्की पहा.
मी जरूर करून बघेन धन्यवाद
जरूर बनवा.
Must ladu
Must tips kaku
हो,धन्यवाद.
खुप छान पौष्टिक लाडू दाखवले ताई, धन्यवाद 🙏
thanks.
अळीवाचे लाडू खूपच मस्त झालेत 👍👌👌👌😋😋😋
धन्यवाद.
Very good
Kaku Ladu khup Chaan healthy Ladu and testy.
dhnyvad.
धन्यवाद.
Chan ahe ladu
धन्यवाद.
खुप छान आवडले
Khupch chhan mavshi zakkkas
Khup chhan ladu
Khup chaan
धन्यवाद.
Chan khup chan
धन्यवाद.
Tai methiche ladu khup chan zale
हो, धन्यवाद.तब्बेतिसाठी उत्तम आहे.
Thanku for immediate reply
धन्यवाद.
Khupch chan 👍
Every year karte
छान च की.
खूप छान रेसिपी 👌👌
धन्यवाद🙏☺️🙏
Pratibha firodiya's kitchen या चॅनल ला subscribe नक्की करा.
इतरांना सुद्धा सांगा.🙏
आमच्या इतर रेसिपी चे व्हिडिओ नक्की पहा.
Khup chhyan
Very nice
खुपच छान लाडू दाखविले
धन्यवाद
सुंदर रेसिपी
धन्यवाद.
Chaan
धन्यवाद.
खुपच छान ताई
धन्यवाद.
Very nice so sweet
Nice 👌
नक्की लाड़ू बनवा.
अप्रतिम ताई लाडू
धन्यवाद🙏☺️🙏
Pratibha firodiya's kitchen या चॅनल ला subscribe नक्की करा.
इतरांना सुद्धा सांगा.🙏
आमच्या इतर रेसिपी चे व्हिडिओ नक्की पहा.
मस्त काकू
नक्की बनवा.
Good information 🙏
thanks.😊
Wah👌👌👌👌 ekdam testyyyy 👌👌👌👌👌big lk🙏🙏🙏😋😋😋😋😋
धन्यवाद.
Laduchi recipe khuapch chan mi nakki Karen dhanaywad
धन्यवाद.
फार आवडले
धन्यवाद🙏☺️🙏
Pratibha firodiya's kitchen या चॅनल ला subscribe नक्की करा.
इतरांना सुद्धा सांगा.🙏
आमच्या इतर रेसिपी चे व्हिडिओ नक्की पहा.
आत्ताच मी तुमच्या प्रमाणे लाडू केले खूपच छान झाले आणि एकवीसच झाले.तुम्हाला खूप खूप धन्यवाद 🙏
छान,सुगरण आहात.
मस्त
ताई तूमच्या रेसिपीज खूपच छान असतात.
धन्यवाद🙏☺️🙏
Pratibha firodiya's kitchen या चॅनल ला subscribe नक्की करा.
इतरांना सुद्धा सांगा.🙏
आमच्या इतर रेसिपी चे व्हिडिओ नक्की पहा.
Khuppach chhan
आणी खरच खूप टेसटी आहे thank you
हो .😊
V.nice
15 diwasachi balntila dahi dile tar khokala yeil ase mhanatat tumcha anubhaw mahteacha watato
आंबट दही देऊ नये. अधमुरे दिले तर चालते शिवाय dr. सल्ला घेणे.
Mi pan banvnar
Kaku khupach sunder mast recipe ahe
धन्यवाद.
वा मस्त. आम्ही खुप पूर्वीपासून करतो.
Khupch mast tai 👌
लाड़ू नक्की बनवा.
खूप छान ताई अशाच प्रकारे पौष्टीक रेसिपी शेअर करत जा
ok
छान
धन्यवाद.
Khup chhan 👌
धन्यवाद.
वा किती छान लाडूची रेसेपी दाखवली तुम्ही खूप आवडली मला मी नक्की करेन nice video
धन्यवाद🙏☺️🙏
Pratibha firodiya's kitchen या चॅनल ला subscribe नक्की करा.
इतरांना सुद्धा सांगा.🙏
आमच्या इतर रेसिपी चे व्हिडिओ नक्की पहा.
मी तुमच्या चॅयन कधीच Subscribe केला आहे आई 🙏👌
Pratibha tai खूप छान लाडू बनवायची पध्दत आहे आवडली बेसनलाडू कसे बनवायचे दाखवा very nice 👍Thank❤❤
धन्यवाद.
लाडू रेसिपी taknar आहे.सिजनेबल रेसिपी takat आहोत.
आम्ही असेच लाडू बनवतो झटपट बनतात.
तुमचे सगळे व्हिडिओ छानच असतात.
अरे वा,छान च 😊
Excellent...
अवश्य बनवा.
mast mi nakki try karen
खूप छान
धन्यवाद.
ऊर्जावान लाडू खूप चांगले!
धन्यवाद.
khup chan ladoo 👌👌
धन्यवाद🙏☺️🙏
Pratibha firodiya's kitchen या चॅनल ला subscribe नक्की करा.
इतरांना सुद्धा सांगा.🙏
आमच्या इतर रेसिपी चे व्हिडिओ नक्की पहा.
मांस , मेधा व सौंदर्य तथा ताकद वाढविणारे मावशीने तयार केलेले लाडू छान झालेत . धन्यवाद
धन्यवाद.
Mstch
Khup khup chaan kaku
धन्यवाद🙏☺️🙏
Pratibha firodiya's kitchen या चॅनल ला subscribe नक्की करा.
इतरांना सुद्धा सांगा.🙏
आमच्या इतर रेसिपी चे व्हिडिओ नक्की पहा.
Nakkich
Excellent recipe. & speech .
धन्यवाद.
Wow!! Mast aahet tumche sagle recipes
छान.
खुप मस्त👌👌👌👌👌
खूपच छान आहे ही रेसिपी... लाडू मस्त झाले 😊 👍
खुपच छान ताई, मी नक्कीच बनुन बघेन.👌👌👌👌
गुणकारी आहेत.नक्की बनवा.
मस्त
धन्यवाद.
Tumhi khoop chan recepy she.
धन्यवाद.