वेध पर्जन्यमानाचा आधार प्राचीन वाङ्मयाचा | Bhandarkar Orintal Research Institute

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • (वराहमिहिर आणि अन्य प्राचीन ग्रंथकारांनी घेतलेल्या पर्जन्यमानाच्या अदमासाचा पडताळा घेणारे, तसेच आपल्या परिसरातील आगामी मौसमी पावसाच्या संदर्भात अंदाज वर्तवणारे संशोधनपर व्याख्यान)
    वक्ते: डॉ. राघवेंद्र गायकैवारी
    (अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, हायटेक बायोसायन्सेस इंडिया लि., पुणे)
    अध्यक्ष: डॉ. दीपक जोशी
    (उपाध्यक्ष, ज्योतिर्विद्या परिसंस्था, पुणे)
    स्थळ - भांडारकर संस्थेचे श्री नवलमल फिरोदिया सभागृह
    वेळ
    -
    दिनांक ३१ शुक्रवार,
    मे २०२४, दुपारी ४.०० वाजता.
    आपला स्नेहांकित:
    सुधीर वैशंपायन मानद सचिव

Комментарии • 11

  • @prakashranade4369
    @prakashranade4369 4 месяца назад +2

    2019 साली झालेल्या वराहमीहीराचे जलशास्त्र या वर्गास मी हजर होतो. त्यानंतर ह्या विषयावरील हा वर्ग झाला.
    सातत्याबद्दल अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏

  • @yogitamarathe7774
    @yogitamarathe7774 4 месяца назад +2

    Great🤗🙏🙏

  • @umeshdharmatti6373
    @umeshdharmatti6373 2 месяца назад

    Fantastic effort and very interesting study!!! Hats Off!! 💐💐

  • @sumedhasardesai6425
    @sumedhasardesai6425 4 месяца назад +2

    अप्रतिम कार्यक्रम प्रचंड अभ्यास भरपूर कष्ट घेतलेले दिसत होते
    आपल्या सर्वांना धन्यवाद

  • @SunilBhide-tv9om
    @SunilBhide-tv9om 4 месяца назад +2

    Thank you ,Dr.Raghav Gaikaiwari for your very well researched lecture Thank you for pursuing this subject in depth , all the best for your future work. I appreciate your dedication in this subject in spite of your very busy and hectic schedule . thanks Sudhir sir bhupal sir and Bori for their support to this initiative

  • @4444pramodini
    @4444pramodini 4 месяца назад +1

    अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन. लेखकाची चिकाटी आणि व्यासंग कौतुकास्पद आणि प्रशंसनीय आहे.

  • @4444pramodini
    @4444pramodini 4 месяца назад +2

    पूर्वानुमान बद्दल माझ्या एका व्यापारी मित्राने सांगितले होते की सट्टा खेळणाऱ्या लोकांचा इंटरेस्ट असल्याने correct prediction देत नाहीत.

  • @UPAKHOSALA
    @UPAKHOSALA 4 месяца назад

    Which LANGUAGE is this
    Marathi 😅
    Is this INSTITUTION only for Marathi

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie 2 месяца назад

    कार्यक्रम content नुसार उत्तम आहे, पण व्यासपीठावर सफेद लाइट्स चा लक्ख प्रकाश असला की viewers ला एक सकारात्मक ऊर्जा असल्याचा अनुभव येतो. पुरेसा प्रकाश नसला की dullness जाणवतो, म्हणून व्यासपीठ प्रकाशमान ठेवावे. AV presentation चालू झाल्यावर लाइट्स dim करू शकता.