ताईंनी प्रचंड प्रमाणात ग्रीन जिम चे कामे केली आहेत ... आता पुढील पाच वर्षे ग्रीन जिम रेपैरींग चे कामे केली जातील.... रस्ता वैगेरे कसा ही असला तरी काही फरक पडत नाही आरोग्य चांगले राहिले पाहिजे ... नोकरी साठी इथले पोर पुणे मुंबई जाता त्या मुळे आयटी पार्क ची इथे काही गरज नाही ... पण ग्रीन जिम महत्वाची असते 🎉 10 वर्षात काही काम केले नाहीत आणि आता आमचे पुढील 5 वर्ष पण वाया गेलेत... आम्हाला बदल हवा होता 😢 एकच आमदार 15 वर्ष सहन करायचा ते पण काम न करणारा आमदार ..... ताईंना ग्रीन जिम साठी आणि ग्रीन जिम च्या repairing चे काम करण्यासाठी शुभेच्छा 🎉
@@Gaddarikorbe_ दोन्ही उमेदवार खमके आणि काम करणारे होते.. दिनकर आण्णा आणि सुधा भाऊ.. दोघात कोनिपण आल असत चालल असत.. यांचं पुन्हा तेपण एवढ्या lead ने येणं हे शॉकिंग आहे
Congratulations 🎉🎉🎉
अभिनंदन 💐💐
धन्य ती जनता आणि आमदार
जय श्री राम 🌹🙏🚩
Congratulations mahayuti sarkar & pm modi ji🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤😊😊😊😊
१० वर्ष आमदार होता आपण.. काहीच काम नाही आपल.. तरी लोक आपणास मतदान करताय.. महाराष्ट्राचा भविष्य खरंच धोक्यात आहे.
वाईट वाटते भावा जनता परत परत त्याच उमेदवाराला कसे काय निवडूण देते🥲
@Gaddarikorbe_ shocking आहे खासकरून नाशिक पश्चिम चा निकाल
@@Indian-12459 हा yr असं वाटलं होत पश्चिम मधुन तरी नवीन उमेदवार निवडूण येईल कोणीतरी
ताईंनी प्रचंड प्रमाणात ग्रीन जिम चे कामे केली आहेत ... आता पुढील पाच वर्षे ग्रीन जिम रेपैरींग चे कामे केली जातील.... रस्ता वैगेरे कसा ही असला तरी काही फरक पडत नाही आरोग्य चांगले राहिले पाहिजे ... नोकरी साठी इथले पोर पुणे मुंबई जाता त्या मुळे आयटी पार्क ची इथे काही गरज नाही ... पण ग्रीन जिम महत्वाची असते 🎉 10 वर्षात काही काम केले नाहीत आणि आता आमचे पुढील 5 वर्ष पण वाया गेलेत... आम्हाला बदल हवा होता 😢 एकच आमदार 15 वर्ष सहन करायचा ते पण काम न करणारा आमदार ..... ताईंना ग्रीन जिम साठी आणि ग्रीन जिम च्या repairing चे काम करण्यासाठी शुभेच्छा 🎉
@@Gaddarikorbe_ दोन्ही उमेदवार खमके आणि काम करणारे होते.. दिनकर आण्णा आणि सुधा भाऊ.. दोघात कोनिपण आल असत चालल असत.. यांचं पुन्हा तेपण एवढ्या lead ने येणं हे शॉकिंग आहे
अरे तुम्ही च पैसे वाटले
काहीच काम न करता उमेदवार निवडून येतो म्हणजे काय
Bhumi poojan sodun kay kaam kel tumhi 10 years 🙏
यावरून सिद्ध होते की लोकांना काम नको.. काम करणारा माणूस नको हवेत फक्त पैसे.
जय श्री राम 🙏💐 अभिनंदन tai💐
😂
EVM चे आभार माना 😄