ढगाळ वातावरणात कांदा पिकाला घ्या हीच फवारणी | 20 ते 80 दिवसांपर्यत कांदा फवारणी | kanda favarni

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 63

  • @dadbhau
    @dadbhau 29 дней назад

    Nanbar d😊🎋🌱 pik sathi

  • @vikashande9324
    @vikashande9324 9 месяцев назад

    विकास हांडे ओतूर वरून तुमचे व्हिडिओ पाहतो खूप खूप छान माहिती

    • @MilindBhor
      @MilindBhor  17 дней назад

      धन्यवाद ❤️🙏🌱

  • @PrakashPisal-cq2wg
    @PrakashPisal-cq2wg 10 месяцев назад

    रा, वाजदरे . विजयपुर. ता.साक्री. जि.धुळे.

  • @SantoshSangle-l1b
    @SantoshSangle-l1b 10 месяцев назад

    Milind Bhu kaanda 52 divs zaale ahe pan paat vakadi, maan , danda , futva zalela nahi. uppay sanga plese. 😊

  • @santoshborkar3430
    @santoshborkar3430 10 месяцев назад

    Milind bhau kande lagvad houn 20 divas jhale bhau .tannashak marle . Ata kande pil dharyla suruvat hot ahe .. please 🙏 pahili fhavrni konti geu please 🙏 reply mi 🙏

  • @vilasvadane3823
    @vilasvadane3823 10 месяцев назад

    जेऊर, ता करमाळा, जि सोलापूर येथील आहे माझा कादां ३0 दिवस झाले आहे पहिला डोस काय करावा

  • @mahadevchate7439
    @mahadevchate7439 11 месяцев назад +1

    चाटे महादेव रा.खापरटोन ता.अंबाजोगाई जिल्हा. बीड

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 месяцев назад

      धन्यवाद 🙏🌱❤️🤗

  • @sagarvyawahare-g9f
    @sagarvyawahare-g9f 11 месяцев назад +1

    Indapur ❤❤

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 месяцев назад

      धन्यवाद 🤗❤️🌱🙏

  • @tanajichumbhale5996
    @tanajichumbhale5996 11 месяцев назад

    मि नाशिककर

  • @ramdasnikam5930
    @ramdasnikam5930 11 месяцев назад

    जय शिवराय माझा Plot ५० दिवसाचा आहे पहिली फवारणी मी M 45 ट्राय सायक्लोझोल, कराटे,बायोविटा आणि 48,47 हि ग्रेड घेवून फवारणी केली... रिझल्ट चांगला आला . आणि आता दुसरी फवारणी साठी. बायरचे बोनस,ॲन्ट्राकाल आणि साधं ईमिडा आणले आहे ‌.तर यामध्ये परत बायोविटा घेतलं तर चालेल का..‌‌.आणि icl ची कोणती ग्रेड चालेल....

  • @SACHINgute
    @SACHINgute 10 месяцев назад

    Dhuk khpa ahe nashik

  • @raghunathyadav4227
    @raghunathyadav4227 11 месяцев назад +1

    जबरदस्त

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @vishalsathe7907
    @vishalsathe7907 11 месяцев назад

    ता.जि. अहिल्यानगर

  • @devidasbhor7047
    @devidasbhor7047 11 месяцев назад +1

    Omite profex curocron चालेल का

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 месяцев назад

      चालेल की दादा

  • @rameshwarbaduge6145
    @rameshwarbaduge6145 11 месяцев назад +1

    सर माझ्या कपाशिवर चिकटा आलाय फुल पाती भरपूर आहेत पाणि पण भरपूर आहे औषध सांगा प्लीज

    • @rameshwarbaduge6145
      @rameshwarbaduge6145 11 месяцев назад

      सर प्लीज तुमचा व्हॉट्स न द्या आणि हो मी छत्रपती संभाजी नगर तालुका गंगापूर पिंपळगाव येथे राहत आहे

  • @mayurmane1411
    @mayurmane1411 11 месяцев назад

    Kanda market kay rahil

  • @yogeshjagtap4937
    @yogeshjagtap4937 11 месяцев назад +2

    माझे कांदे 15दिवसाचे आहे कोणती फवारणी करावी किव्हा तणनाशक घेऊन फवारणी करावी का

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 месяцев назад +1

      चॅनल वर विझिट द्या आधी टप्याटप्याने कांदा पिकाच्या विडिओ आहेत

  • @vishalsathe7907
    @vishalsathe7907 11 месяцев назад

    आपल्याकडे सध्या कांदा गहू हरभरा ज्वारी सर्व पिके आहेत

  • @asalmsayyad8467
    @asalmsayyad8467 11 месяцев назад +1

    जय शिवराय भाऊ माझा कांदा पेरून 93 दिवस झाले आहे ढगाळ वातावरण असते काही प्रॉब्लेम होतो का ,कृपाया उत्तर द्या मी परंडा तालुक्यातील आहे

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 месяцев назад

      पाऊस झाला तर अडचण आहे

    • @asalmsayyad8467
      @asalmsayyad8467 11 месяцев назад

      @@MilindBhor पाऊस झाला तर काय करू भाऊ मी

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 11 месяцев назад +1

    पारनेर तालुका.
    आहमदनगर जिल्हा.
    विरोली गाव .

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 месяцев назад

      धन्यवाद 🙏🌱🤗❤️

  • @pandurangaher9800
    @pandurangaher9800 11 месяцев назад +1

    13.40.13 चालेल का

    • @sachindhawade1411
      @sachindhawade1411 11 месяцев назад

      Kanda 70 divsacha aahe 5 divsapirvi. Aminosil aani avtar marale aahe punya favarni karne garjeche aahe ka

  • @anilingale5366
    @anilingale5366 11 месяцев назад +2

    Ta shirur ingalenager

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @dipalipatil1222
    @dipalipatil1222 11 месяцев назад +2

    भाऊ आपला फोन नंबर व्हिडिओ बरोबर राहू दिल पाहिजे

  • @AappaRede
    @AappaRede 11 месяцев назад

    जामखेड तालुका जिल्हा अहमदनगर

    • @AappaRede
      @AappaRede 11 месяцев назад

      60 दिवसाचा कांदा आहे फुगवणी फुगवणीसाठी काय द्यावे लागले

  • @ganeshShinde-oe8mj
    @ganeshShinde-oe8mj 11 месяцев назад

    किटनाशक, बुरशीनाशक,निम आईल, आणि टानिक याची एकत्र फवारणी घेतली तर चालेल का? काय रियाकशण होईल का ते सांगा

  • @ramrite6336
    @ramrite6336 10 месяцев назад +1

    कांद्याला डबल तन फवारणी चालतेका 21 दिवसांनी केलती आता 35 दिवसांचा आहे पण तन जळाले नाही रीपला प्लीज

    • @MilindBhor
      @MilindBhor  10 месяцев назад

      यावर उद्याच विडिओ येईल

  • @avinashsonawane4284
    @avinashsonawane4284 11 месяцев назад +1

    कांदा लागवड करुण 60 दिवस झाले आहेत मागची फवारनी
    वेस्पा and प्रोफेनोफास ची केली होती
    तर आता कोनती फवारनी करू
    कांदा पात वाकड़ी तिकड़ी होत आहे आणि शेंडे पिवळे पड़त आहेत तर कोणती फवारनी घेऊ 🙏🙏🙏

  • @raghunathyadav4227
    @raghunathyadav4227 11 месяцев назад +1

    Recordbreak

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 месяцев назад

      धन्यवाद 🤗❤️🌱🙏

    • @sagartalekar7537
      @sagartalekar7537 9 месяцев назад

      Tumcha mobile number dya ​@@MilindBhor

  • @PrakashPisal-cq2wg
    @PrakashPisal-cq2wg 11 месяцев назад +1

    ढगाळ वातावरण मध्ये फवारणी केली तर चलाले का

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 месяцев назад +1

      हो करावीच लागेल

  • @sureshkale6790
    @sureshkale6790 11 месяцев назад

    करंदी पारनेर

  • @PrakashPisal-cq2wg
    @PrakashPisal-cq2wg 11 месяцев назад +1

    अंडा ताक फवारणी केली तर चालेल का , तुम्ही सांगितलं त स कांद्या वर रोग आहेत

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 месяцев назад +2

      हो ताक अंडी ची पण फवारणी चालेल

    • @PrakashPisal-cq2wg
      @PrakashPisal-cq2wg 11 месяцев назад

      @@MilindBhor धन्यवाद भाऊ❤️

    • @devidasnikam9390
      @devidasnikam9390 11 месяцев назад

      ताक अंडी घेऊ नका
      रासायनिक औषधे मिलींद भाऊणा सांगितले प्रमाणे घ्या

  • @silemanmulani4498
    @silemanmulani4498 11 месяцев назад

    फवारणी करून 6 दिवस झाले आहेत,मग आता घेवू का फवारणी ridomil gold and dicis 100

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 11 месяцев назад +1

    0 49 32

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 месяцев назад

      फुगवण च्या काळात फवारणी करा

    • @bhikansingthoke3943
      @bhikansingthoke3943 11 месяцев назад

      @@MilindBhor काही फुगवण स्थितीत आहेत तर काही दांडा बनत आहे मग 0 49 32 चालेल की दुसरे कोणते ते सांगा

  • @sanjayadsul6577
    @sanjayadsul6577 11 месяцев назад +1

    कृपया तुमचा नंबर दया

  • @mahadevchate7439
    @mahadevchate7439 11 месяцев назад +2

    पेरणी करून 10दिवस झाले असेल तर
    1) ग्रोवर.50ml पंप
    2) चीलमिक्स 25grm पंप
    3)रेडमिल गोल्ड 25grm पंप हे घेतली आहे.... बरोबर का

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 месяцев назад

      चालेल

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 месяцев назад

      गरज असेल तरच फवारणी करा दादा

  • @saurabhphatanagare8427
    @saurabhphatanagare8427 11 месяцев назад +2

    कांदा 65 दिवसाचा आहे. 4 दिवसापूर्वीच नेटीओ+सॉलोमन+निम ऑईल मारले तर आत्ता परत फवारणी करावी की नको..... करावी तर कोणती......

    • @MilindBhor
      @MilindBhor  11 месяцев назад

      फवारणी केली असेल तर आता करू नका

  • @KavitaGadakh-me6od
    @KavitaGadakh-me6od 11 месяцев назад

    Sar Apla nambr send kra