महाराष्ट्राची बातमी Live: मुंबई आणि ठाण्यातील 8 जागांवर कुणाचं पारडं जड? Mumbai | Thane Lok Sabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 май 2024
  • Loksabha Election 2024 महाराष्ट्राची बातमी Live: मुंबई आणि ठाण्यातील 8 जागांवर कुणाचं पारडं जड? Mumbai | Thane Lok Sabha
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Ashvin Mahajan with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ruclips.net/user/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 675

  • @dineshlad1403
    @dineshlad1403 14 дней назад +180

    उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो.

  • @parmeshwarbirajdar8713
    @parmeshwarbirajdar8713 14 дней назад +158

    मी पाकिस्तानात सुद्धा जाऊन विचारा शिवसेना कोणाची ते सुद्धा सांगतील शिवसेना हे उद्धव साहेबांची

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 14 дней назад +149

    मुंबई,ठाणे फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 14 дней назад +3

      Ani raigad pan only mashal

    • @bhikadarade8999
      @bhikadarade8999 14 дней назад +2

      शिवशेणा ही ठाकर्याचिचीच आहे

  • @parmeshwarbirajdar8713
    @parmeshwarbirajdar8713 14 дней назад +235

    शेंबडा पोरगा सुद्धा सांगू शकते शिवसेना हे ठाकरे यांचीच आहे

  • @kapilpatil6128
    @kapilpatil6128 14 дней назад +82

    उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना

  • @user-yb8kz2sk6x
    @user-yb8kz2sk6x 14 дней назад +156

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना

  • @SunilG.1010
    @SunilG.1010 14 дней назад +89

    सारखं सारखं काय लावलंय , शिवसेना कोणाची ? याला कायमस्वरूपी उत्तर ते म्हणजे शिवसेना ही पक्षप्रमुख श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे आणि राहणार

  • @monajjawanjal6276
    @monajjawanjal6276 14 дней назад +57

    उद्धव साहेबांचा विजय होईल

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 14 дней назад +100

    राजन विचारे साहेब आणि वैशाली दरेकर हे दोघे अडीज लाखाच्या मतांनी जिंकणार .

  • @shankarjadhav8
    @shankarjadhav8 14 дней назад +72

    उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना

  • @user-nn6qb7ok9d
    @user-nn6qb7ok9d 14 дней назад +57

    उद्धव ठाकरे यांचे 15ते 18उमेदवार निवडून हे जनता देणार आहे कारण फोडाफोडी /त्रास /वाऱ्यावर सोडणार नाही शेतकरी /भाव व बेकारी यामुळे लोक त्रस्त आहे

    • @prashantpardeshi1390
      @prashantpardeshi1390 14 дней назад +3

      20/21 boss

    • @Ginies120
      @Ginies120 13 дней назад

      एक सांगली मधली जाते अस वाटत उध्दव ठाकरे साहेब याची

  • @JayramPatil-fo2kr
    @JayramPatil-fo2kr 14 дней назад +53

    उद्धव बाळासाहेब ठाकरेची

  • @parmeshwarbirajdar8713
    @parmeshwarbirajdar8713 14 дней назад +93

    , शिंदेच्या साडेतीन गल्लीचा नेता आहे

  • @shankarjadhav435
    @shankarjadhav435 14 дней назад +33

    उध्दव साहेब ठाकरे यांचीच खरी शिवसेना आहे.

  • @user-so6pq1ly9p
    @user-so6pq1ly9p 14 дней назад +71

    ऊद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त आणि फक्त

  • @santoshlatke1490
    @santoshlatke1490 14 дней назад +27

    आशिष सर मुंबई आणि ठाणे हे कधी कोणाचेही ताब्यात जाऊ शकत नाही कितीही पैसे वाटले तरीही बाप तो बाप असतो

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 14 дней назад +70

    मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे षडयंत्र रचणाऱ्या कारस्थानी नेत्यांच्या हवाली करायची की मुंबई महाराष्ट्रच सुरक्षित ठेवायची ह्याचाच निकाल मुंबईकर ह्या लोकसभा निवडणुकीत देतील.

  • @ShamSalunkhe-dy5mi
    @ShamSalunkhe-dy5mi 14 дней назад +29

    खरी शिवसेना ही उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची आणि यांचीच आहे जय महाराष्ट्र

  • @tanajikirdat5510
    @tanajikirdat5510 14 дней назад +36

    खरी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव साहेबांचीच......

  • @rakeshdeulkar381
    @rakeshdeulkar381 13 дней назад +7

    राहूल शेवाळे ह्यांचा पराभव होईल, चारित्र्यहीन उमेदवार असल्या चे चित्र पूर्ण लोकसभा क्षेत्रात आहे.

  • @user-nn6qb7ok9d
    @user-nn6qb7ok9d 14 дней назад +47

    शिंदे साहेब सर्व रेकॉर्ड मोडणार ते म्हणजे त्यांचे 0-01ची उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे नाहीतर 00असा असेल

  • @dharmrajshinde3650
    @dharmrajshinde3650 13 дней назад +6

    महाराष्ट्राची आन, बाण, शान फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.

  • @prmd17
    @prmd17 14 дней назад +10

    शिवसेनेची मशालच निवडून येणार
    शिवसेना ही ठाकरेंचीच आहे
    आणि कायम त्यांचीच राहणार
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ajityelkar185
    @ajityelkar185 13 дней назад +6

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त आणि फक्त.

  • @narendrawalunje2320
    @narendrawalunje2320 14 дней назад +13

    हो, मुंबई येथील लोकसभेत शिवसेना कुणाची हे ठरेल त्यावर माझे मत शिवसेना हा पक्ष उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचाच हे स्पष्ट होईल धन्यवाद. ❤❤❤❤❤ 🎉🎉🎉🎉🎉

  • @VijayMahajan-lb1kn
    @VijayMahajan-lb1kn 14 дней назад +8

    भाजपाने मुंबईत आपला टिकाव लागणार नाही म्हणून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांच्या विरोधात मिहिर कोटेचा सोडला तर अन्य ठिकाणी उमेदवार दिलेला नाही यातच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांचा विजय आहे.

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 14 дней назад +14

    मुंबई ठाणे पेक्षा उर्वरीत महाराष्ट्राने पोल च्या अंदाजानुसार शिवसेना ठाकरेंची आहे म्हणून सांगीतले

  • @VilasKhadye
    @VilasKhadye 14 дней назад +16

    मुंबई उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची.जय महाराष्ट्र

  • @sachinsurve5064
    @sachinsurve5064 14 дней назад +14

    शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आणि मुंबई ही मराठी माणसांची आणि शिवसेना आणि मराठी माणूस हे यांचा एक नात आहे तीच राहणार आणि तीच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे

  • @sanjayrathod-md9tf
    @sanjayrathod-md9tf 14 дней назад +36

    उद्धव ठाकरे यांची शिवसेना

  • @sambhajishedge5908
    @sambhajishedge5908 14 дней назад +10

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना 🔥मुंबई ठाणे च्या ८ पेकी ५ जागा जिंकणार

  • @parmeshwarbirajdar8713
    @parmeshwarbirajdar8713 14 дней назад +34

    नरेश मस्के चा डिपॉझिट जप्त होणार आहे

  • @sagargursal1411
    @sagargursal1411 14 дней назад +7

    शिवसेना ही फक्त ठाकरे ठाकरे आणि शिवसेना

  • @YNEditzsquare
    @YNEditzsquare 14 дней назад +23

    उद्धव ठाकरे शिवसेना (मशाल)🔥🚩 उद्घव ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🚩 उद्घव ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🚩 उद्धव ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🚩 उद्धव ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🚩 उद्घव ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 14 дней назад +17

    मुंबई मधल्या सहा पैकी 5 जागा जिंकणार .

  • @kyannawar
    @kyannawar 14 дней назад +14

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना @ मशाल 👍

  • @sadashivkarambalkar8531
    @sadashivkarambalkar8531 14 дней назад +12

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. खरी शिव सेना जय महाराष्ट्र

  • @bhalchandrakumbhar3515
    @bhalchandrakumbhar3515 14 дней назад +13

    इलेक्शन कमिशन वर मुंबईचा विश्वास नाही ठाण्याचा
    मुंबई व ठाणे
    सुप्रीम कोर्टाची जज चंद्रचूर साहेब यांना विनंती
    इलेक्शनच्या मशीन पूर्ण तपासूनच तुमच्या

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 14 дней назад +22

    आहो जाधव साहेब, शेवाळेंच्या मतदारसंघातून आमचे काही मित्र आहेत, त्यांनी सांगितले की शेवाळे मतादारसघात दिसले नाहीत, ते १००% पडणार..

    • @ajup009
      @ajup009 14 дней назад

      Paise bharpur vatnar ani nivdun yenar 😢

  • @prashantkarve3998
    @prashantkarve3998 14 дней назад +13

    फक्त फक्त व फक्त आदरणीय श्री उध्दव राव ठाकरे साहेब फक्त दुसरे भडभुंजे मिंधे सेनेचे लाचार जावोत खड्ड्यात

  • @smitachavan1870
    @smitachavan1870 14 дней назад +10

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 14 дней назад +16

    Only uddhav Saheb ❤

  • @uttampatilbhagat7742
    @uttampatilbhagat7742 14 дней назад +12

    निष्ठावान शिवसेना कार्यकर्ते लोक सभेत दाखवणारा शिवसेना कुणाची

  • @DharmrajAware
    @DharmrajAware 14 дней назад +8

    सर्वांना माहित आहे कीं शिवसेना कुणाची आहे... उद्धव बाळासाहेब ढा क रे याचीच आहे

  • @ashokshejwal2207
    @ashokshejwal2207 14 дней назад +10

    मुंबई ठाण येथे 20तारखेल उध्वव ठाकरेच जिंकणारा

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 14 дней назад +6

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @sanjaypatil1455
    @sanjaypatil1455 14 дней назад +6

    शिवसेना फक्तं आणि फक्तं उध्दव ठाकरें साहेबांचीच

  • @nitintarekar6444
    @nitintarekar6444 14 дней назад +7

    खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे...

  • @santoshparab1600
    @santoshparab1600 14 дней назад +10

    शिंदेचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. लिहून घ्या. मूळ शिवसेना तुम्ही पाकिस्तान मध्ये जावून जरी तुम्ही विचारलं तरी ते पण सांगतील कि शिवसेना हि बाळासाहेब ठाकरे नंतर उद्धव ठाकरेचीच आहे.

  • @pankajdhandare434
    @pankajdhandare434 14 дней назад +11

    उद्धव ठाकरे साहेब फक्त्त ❤❤❤❤❤

  • @shamgaikwad42
    @shamgaikwad42 14 дней назад +5

    जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद उदय ठाकरे यांचा विजय असो फक्त मशाल

  • @dnyaneshwarsanap8975
    @dnyaneshwarsanap8975 14 дней назад +9

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @kishanitubone1886
    @kishanitubone1886 14 дней назад +4

    फक्त उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र

  • @sourabhbandekar
    @sourabhbandekar 14 дней назад +8

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu 14 дней назад +8

    आता,नाहीतर कधीच नाही,जयभवानीजयशिवराय जय,भिमराव जयसविधान

  • @sureshpawar5299
    @sureshpawar5299 14 дней назад +11

    खरी शिवसेना उद्धव ठाकरेची आहे

  • @shivajigujar152
    @shivajigujar152 14 дней назад +11

    शिवसेना मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @devendrasalvi7868
    @devendrasalvi7868 14 дней назад +6

    खरी शिकवसेना ठाकरेंचीच

  • @chandrakantpawar2853
    @chandrakantpawar2853 14 дней назад +8

    शिवसेना फक्त ठाकरेंची

  • @subodhvishwasrao1295
    @subodhvishwasrao1295 14 дней назад +10

    महाविकास आघाडी मुंबईत पाच जागा निवडून येणार

  • @dilipbhosale2306
    @dilipbhosale2306 14 дней назад +6

    फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @shriyanbhatkar4000
    @shriyanbhatkar4000 14 дней назад +10

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची

  • @subodhvishwasrao1295
    @subodhvishwasrao1295 14 дней назад +8

    वर्षा ताई बद्दल आपले मत चांगले आहे हे ऐकून बरे वाटले

  • @dattatraywalunj4602
    @dattatraywalunj4602 14 дней назад +7

    उध्दवसाहेब ठाकरे शिवसेना

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 14 дней назад +4

    साहेब इतर शिवसैनिक मेले का
    मी गुजरातला सुरतला राहतो आजी निष्ठावंत शिवसैनिक इथे मोठ्या प्रमाणात निष्ठावंत शिवसैनिक आहे उद्धव साहेबांच्या पाठीशी

  • @chintamanimane3386
    @chintamanimane3386 14 дней назад +10

    ठाकरे

  • @pramilasonawale4168
    @pramilasonawale4168 14 дней назад +6

    शिवसेना ठाकरे ची आहे आणि कायमच राहणार

  • @ajitshinde1463
    @ajitshinde1463 14 дней назад +15

    Uddav thakare

  • @manoharshinde9196
    @manoharshinde9196 14 дней назад +6

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना आहे

  • @shipraghosh6759
    @shipraghosh6759 14 дней назад +6

    फक्त उद्धव साहेब साहेब saheb

  • @navnathjadhav8184
    @navnathjadhav8184 14 дней назад +8

    शिंदेंची मर्यादा आता स्पष्ट होईल.

  • @subodhvishwasrao1295
    @subodhvishwasrao1295 14 дней назад +10

    उध्या बघा मोदी मुस्लिम मतदारांना विनंती करतील की मुस्लिम विरोधी नाही म्हणून

  • @subodhvishwasrao1295
    @subodhvishwasrao1295 14 дней назад +8

    तुम्ही तर बीजेपी चे प्रचारक आहात असे बोलत आहात असो जनता या वेळेस बीजेपी विरोधी मतदान करणार

  • @sachinmadhavi5470
    @sachinmadhavi5470 14 дней назад +4

    उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना

  • @sunilhatankar9340
    @sunilhatankar9340 13 дней назад +2

    मुंबई ठाणे फक्त आदरनीय ठाकरेंचीच. उद्धव साहेब ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है. जय महाराष्ट्र जय शिवराय.

  • @PriyankaMade-fm6yv
    @PriyankaMade-fm6yv 14 дней назад +9

    Uddhav sahebanchi shiv sena ahe

  • @manoharbhavarthe7013
    @manoharbhavarthe7013 13 дней назад +2

    🚩🚩🔥🔥ठाकरे न शिवाय शिवसेना कोणाची होऊ शकत नाही अख्या महाराष्ट्राला माहित आहे

  • @Sam17178
    @Sam17178 9 дней назад +2

    मराठी माणसं संघटित होत नाही हिच शोकांतिका आहे. आज शिवसेना UBT महाराष्ट्राची गरज आहे

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 13 дней назад +6

    ❤ उद्धव ठाकरे तुम्ही आता मातोश्री वाटप बसून राहा शिवसेना तुमच्या हातून निसटली आहे तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला

  • @ashokshejwal2207
    @ashokshejwal2207 14 дней назад +8

    म्हणून वकीलाला ठिकीठ बिजीफीने उपकाराची फेड

  • @akbarshaikh2060
    @akbarshaikh2060 14 дней назад +3

    कोर्टात निकाल काही ही लागो जाधव सर जनते मात्र उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने दिला आहे👉 मुंबई च्या सहा जागा आणि कल्याण ठाणे पालघर येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या येतील लिहुन ठेवा शिंदे चे सोडा भाजप चा सुपडा साप होईल

  • @preranahadawale5140
    @preranahadawale5140 14 дней назад +9

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच शिवसेना पक्ष आहे.

  • @jayprakashsawant8352
    @jayprakashsawant8352 14 дней назад +5

    दोघांनी कॉमेंट वाचा फक्त, आणि उध्या विश्लेषण करताना विचार करा

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 14 дней назад +5

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचीच..

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 11 дней назад +1

    शिवसेना फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आहे

  • @pravi808
    @pravi808 14 дней назад +8

    UT🚩🚩

  • @atmaramutekar3745
    @atmaramutekar3745 14 дней назад +4

    किरीट सोमय्या याना विचारा यामिनी जाधव यांना मत देणार का

  • @vilaskadam9966
    @vilaskadam9966 13 дней назад +2

    पत्रकार बंदु आणि भगिनी यांना माझी विनंती आहे की आपण खरच सत्याची बाजू मांडा महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल केलेली आहे घराघरात भानगडी भाजप वल्यानी लावल्या आहेत

  • @vinayaklondhe7588
    @vinayaklondhe7588 13 дней назад +1

    तुम्ही कितीही प्रश्न विचारले तरी जनतेला माहित आहे खरी शिवसेना ही ठाकरे साहेबानची आहे

  • @vilaskadam9966
    @vilaskadam9966 13 дней назад +5

    अरे लाज वाटली पाहिजे जे लोक विचारतात की शिवसेना कोनाची विचारायची काहिच गरज नाही प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात शिवसेना आहे

  • @user-es7kq5eo7g
    @user-es7kq5eo7g 14 дней назад +4

    Hat जोडून सांगतो फक्तं उध्दव सहबाला ममत्तदान करा तर maharash वाचेल

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 14 дней назад +1

    आशिष सर नम्र विनंती एक एपिसोड सुषमा अंधारे राज ठाकरे यांच्यावर करा
    व दोघांची एकत्र मुलाखत करा

  • @user-ho5mq2vb1l
    @user-ho5mq2vb1l 13 дней назад +2

    शिवशेना उद्वव बाळासाहेब ठाकरे याची आहे

  • @avinassakpal6780
    @avinassakpal6780 13 дней назад

    अहो आशिष भाऊ सर्व जागा महाविकास आघाडी जिंकणार तुम्ही मराठी आहात तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे

  • @prashantdhande9617
    @prashantdhande9617 13 дней назад +1

    उद्धव साहेबांची शिवसेना राहणार गद्दारांची नाही

  • @user-rk8uf3gm7v
    @user-rk8uf3gm7v 7 дней назад

    शिवसेना मा श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे कोणत्या गद्दारांची नाही👍👍🙏

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 13 дней назад

    धन्यवाद आशिष जाधव व अश्विन महाजन लोकमतमध्ये.

  • @rutuja128
    @rutuja128 14 дней назад +1

    MASHAL

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 14 дней назад +1

    Barobar Aahe

  • @user-bh6lb4lj4p
    @user-bh6lb4lj4p 14 дней назад +2

    Best