हा महाराष्ट्र आहे,..आम्हा लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं होत,..या वेळेस आम्ही सर्व मिळून तुम्हाला तुमची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही,..येणार तर महा विकास आघाडी...🔥🔥✌️✌️
महाजन युती धर्म पाडणारे नेते आहे. परंतु दानवे साहेब खडसे साहेब... अजूनही काही बीजेपी मध्ये नेते आहेत ते युती धर्म पाळत नाहीत..... याचा विचार भाजपा पक्षश्रेष्ठींनी जरूर करावा.... 🙏🙏🙏🙏🙏
दोघं २३ पासून माजी
पेटणार तर मशाल मशाल मशाल 🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥
Batenge तो कटेंगे कुठे गेले😂...रियाज❤अमृता देवेंद्र फडणवीस
2 ni पडणारे 1 ठिकाणी आले
गिरीश महाजन तुम तो गये हो
या दोघांचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे
गिरीश भाऊ तुम्हीच जामनेरचे उज्ज्वल भविष्य घडवू शकता
😂😂
भाऊच्या पाया खालची वाळू सरकली आहे भाऊचा आवाज बसण्यावर आला आहे 4 वाजे लोक झोपू नाही राहिले आहे
गिरीश महाजन भाऊ तुमच्या सेवाकार्यामुळे जनतेला नवा आत्मविश्वास मिळाला आहे
गिरीश महाजन भाऊ तुमच्यासारखा नेता नाही
जामनेरला गिरीश महाजन भाऊंच्या नेतृत्वाची गरज आहे
गिरीश भाऊ तुमच्या नेतृत्वात जामनेरची उन्नती झाली आहे
गिरीश महाजन भाऊ तुमच्यासारखे निःस्वार्थी नेता हवेच आहेत
🤣🤣🤣
गिरीश महाजन ह्यावेळेस 100000 मत्तांनी निवडून येणार! 🚩💪"
जनतेला गिरीश महाजन भाऊंसारख्या सक्षम नेत्याची गरज आहे
गिरीश महाजन भाऊ तुमच्या कार्यामुळे जनतेला विकासाची नवी दिशा मिळाली आहे
2 जण जाणार घरी 😂😂
गिरीश महाजन भाऊ तुमच्या नेतृत्वात जामनेरने प्रगतीची नवी उंची गाठली आहे
जामनेरच्या सर्व समस्यांचे समाधान - गिरीष महाजन.
हर एक समस्या सोडविण्यासाठी गिरीश भाऊ नेहमी समर्थ
गिरीश भाऊ तुमच्यासारखा खरा कार्यकर्ता नाही
जामनेर मधील जनतेचे आरोग्य दूत म्हणून ओडखले जाणारे गिरीष महाजन साहेब ❤
खरच खूप ग्रेट माणूस आहे गिरीष महाजन साहेब ❤❤❤
👍🏻💯👏🏻🚩😎
जामनेरच्या प्रगतीचे भविष्य फक्त गिरीष महाजन यांच्या नेतृत्वातच निश्चित आहे.
अरे उद्धव 😜🤣🤣🤣
उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय हे त्यांचेच कार्यकर्ते बोलतात मग या मोठ मोठ्या नेत्यांचे मत का मागता
@@AshwiniRaut-b1c गिरीष जी आणि उद्धव ठाकरे यांना कम्पेयर कसं करता येईल
@@AshwiniRaut-b1c माननीय उद्धव साहेब ते वेडा उद्धव या प्रवासात संजयची भूमिका खुप महत्वाची आहे😜
@@AshwiniRaut-b1c सरकारी कर्मचाऱ्यांना अभद्र भाषेत बोलतो अन स्वतःचे व्हिडिओ स्वतः व्हायरल करतो, याला शहाणा कसं म्हणायचं
डोक्यावर परिणाम होणार नाही तर काय तोंडावर लोक अपमान करायला लागले आता
थेट विधानभवनात
हा महाराष्ट्र आहे,..आम्हा लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं होत,..या वेळेस आम्ही सर्व मिळून तुम्हाला तुमची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही,..येणार तर महा विकास आघाडी...🔥🔥✌️✌️
गिरीश भाऊ तुमच्यासारखा नेता जनतेसाठी योग्य आहे
गिरीष महाजन हे जामनेरमधील प्रत्येक नागरिकाच्या समस्येचे निवारण करणारे एकमेव नेता आहेत.
Atul sutar padnar
Bhau ❤😎🙌🏻🚩
जामनेरमधील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद गिरीष भाऊंच्या बाजूने स्पष्टपणे दिसत आहे.
जामनेरमधील प्रत्येक समस्येचे उत्तर गिरीष महाजन हेच आहे.
ना मराठा, ना ओबीसी, ना एससी, फक्त हिंदूंचा पाठिंबा! जय महाराष्ट्र! 🚩🕉"
गिरीश भाऊ तुमच्याशिवाय जामनेरला खरा आधार नाही
गिरीषभाऊ यांच्या नेतृत्वाखाली जामनेरमध्ये जनतेला एक नवा विश्वास मिळाला आहे.
कृष्णा केंडे जी छ.संभाजी नगर मध्ये दुसरे पण पुढारी आहेत मुलाखत साठी,...सत्तार चाच का येवढा उधडा घेतला,..निःपक्ष पणाने बातमी दाखवा...
सिल्लोड मध्ये भाजप चा एकही पदाधिकारी नाही,सगळ्या कार्यकर्त्यांनी शिवसेना ubt गटात प्रवेश केलाय
माननीय गिरीश भाऊ महाजन च्या पाया पड तेव्हा च निवडून येशील
माननीय उद्धव साहेब ते वेडा उद्धव या प्रवासात संजयची भूमिका खुप महत्वाची आहे😜🤣
Bjp चां जिल्हा अध्यक्ष काल उद्धव ठाकरेंच्या स्टेजवर होता.महाजन आणि सत्तर दोघं पण पडणार वाटत या वेळी😂
अतुल सुतार तुझ्याकडे फार परिणाम झाला आहे वाटतं
जामनेरमधील लोकांच्या मनामध्ये गिरीषभाऊंच्या कामामुळे एक मजबूत स्थान निर्माण झाले आहे.
इसका बिस्मिल्ला हो jayega 23 ke bad
गिरीष भाऊंच्या सामाजिक कार्याची महाराष्ट्रात खूप प्रशंसा केली जात आहे.
फक्त मशाल मशाल मशाल मशाल आणि मशाल …..उद्धव साहेब . 🚩🚩🚩🚩🚩🚩
दोघंही पडणार गिरीश महाजन ने उमेश दादा पाटील याना संपवलं आता सत्तार ही पडणार सुरेश बनकर निवडून येणार
ही दोन्ही पडणार आहे
महाजन युती धर्म पाडणारे नेते आहे. परंतु दानवे साहेब खडसे साहेब... अजूनही काही बीजेपी मध्ये नेते आहेत ते युती धर्म पाळत नाहीत..... याचा विचार भाजपा पक्षश्रेष्ठींनी जरूर करावा.... 🙏🙏🙏🙏🙏
Ata kuthe ahe hindutva
आधी काँग्रेस सोडले
भाजपने 2019 तिकीट दिले नाही
ना घर का ना घाट का
तेव्हा ठाकरेनी सत्तार ला तिकीट दिलते
जनता देईल उत्तर
भाऊ बरोबर बोललात
"जमनेरमध्ये गिरीश महाजन यांचे पक्के 100000 मत आहेत! विजय नक्की आहे! 💥👏"
बनकर साहेब कडे पण जा मुलाखत घ्यायला स
सर
ek dam ok 50khoke maji amdar honar
कल्याण काळे याला निवडून आणले म्हणताना अब्दुल सतार यांचा डोक्यात परिणाम झाला
१००/ पडणार दोघं . माज उतरणार
थोड दिवस थांबा हे चौथ महायुद्ध घडून आणतील 🤪🤪🤪🤪
मायघाल्या महाजन मराठा आरक्षणावर बोलायल आलं नाही
मशाल येणार आहे आणि तुतारी पण येणार है निश्चित
बनकर साहेब फक्त
येथे सगळं चालतंय बरं का
सत्तार साहेब कट्टर हिंदुत्ववादी नेता 🚩🚩🚩🚩
Sattar to gayyyyooo...
Lihun thev padnar.....mahajan & Sutar.
आज म्हणतो ती भीक मागू राहिले 2019 ला तू कशाला गेलता त्याच्याकडे2019 ला शिवसेना पक्षाकडे तू भीक नाही मारली 70 तू ऐकत बोल
हेच BJP च हिंदुत्व.....😂😂😂😂😂
बोल बचन
दोघेही पडणार....
यांनाच पत्रकार दिसतोय हा
Sarkar nahi bhi banito ye do sher kabhi nahi harate
. दोघे पडणार
भाजप शेठ यांचा गेम होणार
हा बी पडणार आहे
तुला माहीत नाही भाजप आहे का
b j p हटाव राज्य बचाव अब्दुल सत्तार तो गयो
Uadaw sayeb mukhyamantri tumi yenarch nahi😂
Best firki ghetli
Girish mahajan tuja sarkha aamdar te niudun aantat
महाजन पडणार.
Girish mirkhjan😂
Aap apana dekho😂😂😂😂
पिस्तुल्या पडणार
MM..madhav 🎉
ऊधव ठाकरे शेर है महाजन संतार
गिरीश महाजन यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे
दोघ पडणार आहेत 😂😂 घरी च सरकार सरकार खेळा आता
दोघं पण पडणार आहे 1001%
अब नही बटेगे क्या महाजन
Abe sattar -0 asta ka