काय वानू आता नपुरे ही वाणी दादा कंठ खूप गोड आहे खरंच अभंग ऐकताना समाधी लागेल यात नवल नाही किशोर दादा मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ पाहतो मन रंगून जात ऐकताना
किती सुंदर स्वर विस्तार आहे माऊली रामकृष्ण हरी ऐकतच रहावे असे गायन सरस्वती मातेची कृपा अखंडित राहो गाणं गंधर्व किशोर दिवटे महाराज आपले खूप खूप स्वागत आपला फोन नंबर टाका मी शशिकांत मुळे बोकटे तालुका येवला एकदम अप्रतिम गायन माझ्या माऊलींचा प्रसाद आहे हा भगवंताशी एकरूप झाल्यासारखं वाटतं खूप खूप धन्यवाद

अभंग ऐकून समाधी लागली दादा❤ अप्रतिम गायन खूप खूप भावलं😊👌👌👌💐🙏
बहोत खुब गुरुजी मनाला भावुन टाकणार गायन 🚩🙌
किती सुंदर स्वर विस्तार आहे माऊली रामकृष्ण हरी ऐकतच रहावे असे गायन सरस्वती मातेची कृपा अखंडित राहो गाणं गंधर्व किशोर दिवटे महाराज आपले खूप खूप स्वागत आपला फोन नंबर टाका मी शशिकांत मुळे बोकटे तालुका येवला एकदम अप्रतिम गायन माझ्या माऊलींचा प्रसाद आहे हा भगवंताशी एकरूप झाल्यासारखं वाटतं खूप खूप धन्यवाद
Apratim mauli
आवाजात भाव आहे गुरुजी🙏🙏
Khup ch god guruji
तुम्ही भजन करतो ते ठिकाण कुठले आहे
Aalandi