Ep52 | कुरकुरीत बोंबिल फ्राय | Seafood Delicious BombayDuck Fry | कोकण रायगड रेसिपी Tasty Fish Fry

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 дек 2024

Комментарии • 10

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 2 месяца назад +1

    Mast fresh bombil hote superb video lovely resipe happy 🎉🎉🎉🎉❤❤❤

    • @soulsamadhan
      @soulsamadhan  2 месяца назад

      धन्यवाद 🤝 तुमची प्रतिक्रिया वाचून बर वाटल.

  • @dhanashreejadhav3353
    @dhanashreejadhav3353 2 месяца назад +1

    माझ्या अर्णव ला आवडतात कुरकुरीत बोंबील.. पण मी करते त्यात असे नाही होत.. आता हे रेसिपी करून पाहीन.. 😃

    • @soulsamadhan
      @soulsamadhan  2 месяца назад

      अरे वा .. छान करुन बघ आणि प्रतिक्रिया सांग अर्णव ची ❤️

  • @yttp6052
    @yttp6052 2 месяца назад +1

    ताई खूपच छान रेसिपी .. आज मी केली.
    खूप टेस्टी आणि कुरकुरीत बनले बोंबिल.. सगळ्यांनी आवडीने खाल्ले.
    कलावणाची पण रेसिपी करा ना

    • @soulsamadhan
      @soulsamadhan  2 месяца назад

      अरे वा .. छान
      बोंबिल कालवण रस्सा एपिसोड येईल शुक्रवारी 🍛

  • @ujwalabhosle7926
    @ujwalabhosle7926 2 месяца назад

    Khup halad ghatali

    • @soulsamadhan
      @soulsamadhan  2 месяца назад

      आपल्या टेस्ट नुसार आपण प्रमाण कमी जास्त करू शकता ताई 🤝

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 2 месяца назад +1

    माझी आई अशी च बनवायची चाळीस वर्षे झाली ती गेली मी आता साठी ला आले बघुन मला खुप आईची आठवण आली

    • @soulsamadhan
      @soulsamadhan  2 месяца назад

      ताई, मला खुप छान वाटल तुमची प्रतिक्रिया वाचून..! मी पण ही रेसिपी माझ्या आईकडूनच शिकले. आई कुठे जात नाही ती आपल्या बरोबरबरच आहे 😌