पूजीच्या अंगात लय नखरा मुद्दाम घरात आटतिया ।गेली नवऱ्याला घेऊन दवाखान्यात सोंग़ करुन🥲

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • पूजीच्या अंगात लय नखरा मुद्दाम घरात आटतिया ।गेली नवऱ्याला घेऊन दवाखान्यात सोंग़ करुन🥲#gavthipunam

Комментарии • 29

  • @simplerangolibyjyoti1997
    @simplerangolibyjyoti1997 Месяц назад +44

    पुनमताई तुम्ही फिरता तेंव्हा चालतं का त्या दुखतंय म्हणून गेली ना मग तुम्हाला का त्रास होतोय तुम्ही रोज फिरायला जाता

  • @PrakashBhosale-jf9lh
    @PrakashBhosale-jf9lh Месяц назад +25

    पुनम लय आगाऊ आहे

  • @ashutoshyadav1536
    @ashutoshyadav1536 Месяц назад +47

    तु आणि तुझा नवरा लय आगाऊ आहात

  • @PriyankaWaidya
    @PriyankaWaidya Месяц назад +35

    तीझा नवरा आहे ती पाणी लावील तु का जळती त्यांच्यावर तु मनाची मालकीण हाय

  • @shubhangikale5204
    @shubhangikale5204 Месяц назад +6

    Pune tujya angat lay masti ahe g

  • @PriyankaWaidya
    @PriyankaWaidya Месяц назад +32

    तुझा नवरा तु दोघ घेऊन जात जा की म्हशी रानात जनवरांच्या काळजी ची नाटकं करती

  • @TruptiWagh-ue3oc
    @TruptiWagh-ue3oc Месяц назад +35

    नवरा ला सुधार तुला आज काम लागलं म्हणून तीला नाव ठेवतीस काय सगळी मीळुन तीला बोलताय नवऱ्याला सुधार

  • @chandutambole7707
    @chandutambole7707 Месяц назад +9

    आई गेली तसं तुम्ही शेताकडे घराकडे लक्ष कमी केले जरा फिरण्यावर जास्त जोर दिला आहे

  • @ShubhangiBodake-vf1ss
    @ShubhangiBodake-vf1ss Месяц назад +29

    Tu फिरायला जाते तेव्हा चालते

  • @jayashripatil5149
    @jayashripatil5149 Месяц назад +26

    विलती कड़बकुत्ति घायचि सोडुन बुलेट कश्याला घेतली

  • @AG_VLOGS111
    @AG_VLOGS111 Месяц назад +5

    Punika kam pdl ki khup tras hoto

  • @swatighadage1770
    @swatighadage1770 Месяц назад +16

    Tu Kashi jati hindayla

  • @chhayachakane8788
    @chhayachakane8788 Месяц назад +5

    Tula sark feryla pahijt tu aajari padli tr te sarv krti tu bolty natk krti

  • @durgawaghmode1579
    @durgawaghmode1579 25 дней назад

    जळकोटी बाई

  • @durgawaghmode1579
    @durgawaghmode1579 25 дней назад

    तु काय लय साजुक तुपात ली आहे का, आगाऊ बाई आणि नवरा तुझा

  • @sonalimore3613
    @sonalimore3613 Месяц назад +9

    Tya pooja la saglyancha vintag aahe. Kam pn tin ch karayche. Navra nhi changla tizya nashibala changla.

  • @Sanket10318
    @Sanket10318 Месяц назад +5

    Tujha nvra nusta nin kamach fhiryoy te bg adi

  • @archanajadhav1512
    @archanajadhav1512 Месяц назад +1

    Jaude tai pooja tai cha sabhaw khup wegla aahe dagi pan chan aahe

  • @mahanandasuryawanshimarath5448
    @mahanandasuryawanshimarath5448 Месяц назад

    जाऊ दे ना पुनम ती वायलं टाकून देना कळतं नवर्याला घेऊन फिरायला न सांगता

  • @biraburungale651
    @biraburungale651 Месяц назад +3

    जावदे बरनसेल

  • @user-xr2cz2tr9b
    @user-xr2cz2tr9b Месяц назад +21

    वायली रहा कशाला लोकाला सागति तमाशा