मी नियमीत हास्य जत्रा बघतो. खूपच छान. अप्रतीम काम आहे सर्वच कलाकारांचे.जर नवे घेतलीच तर उदा.रसिका, दत्तू, प्रभाकर मोरे, ओमकार भोजने, गौरव मोरे, शिवाली,भूषण कडू, आशिष पवार सर्वच हास्य जत्रेचे कलाकार यांनी आमचे आयुष्य वाढवण्यात सिंहाचा वाटा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणआ र नाही. मी मना पासून सर्वांना धन्यवाद देतो. सोनी मराठी चानेलसह.
मस्त स्किट! दोन्ही मोरे छान! आणि....... रसिका......a great आर्टिस्ट! काय एनर्जी! काय संवाद! काय dance! Amazing! रसिका mam चं पाहिजे तेवढं कौतुक होत नाही,करत नाहीत,रादर खूप अन्याय होतो असे वाटते!(माझं आपलं एक रिडींग,वयक्तिक मत) पण mam U R Great! A GEM! आणि फार निर्मळ आणि साध्या आहात! तूमच्यासाठीखूप खूप शुभेच्छा। !!! WISHES & BLESSINGS!!👍👌💐
Rasika Madem U have shown fanstaic Performance.Beacause of U now eat Bharavadi. U have all of a sudden develope a lot. Thus u are doing various characters in a excellant manners with great action & your Konkani language like to hear as it is vary sweet. U having excellant talent to performs various characters role. All the BEST for your future carrier.
Best show can't compare with any comedy show All characters r Amazing and talented. Now main specially part of the show very Hot and smart host and very Attractive SAEE
मी नियमीत हास्य जत्रा बघतो. खूपच छान. अप्रतीम काम आहे सर्वच कलाकारांचे.जर नवे घेतलीच तर उदा.रसिका, दत्तू, प्रभाकर मोरे, ओमकार भोजने, गौरव मोरे, शिवाली,भूषण कडू, आशिष पवार सर्वच हास्य जत्रेचे कलाकार यांनी आमचे आयुष्य वाढवण्यात सिंहाचा वाटा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणआ र नाही. मी मना पासून सर्वांना धन्यवाद देतो. सोनी मराठी चानेलसह.
मस्त स्किट!
दोन्ही मोरे छान!
आणि.......
रसिका......a great आर्टिस्ट!
काय एनर्जी!
काय संवाद!
काय dance!
Amazing!
रसिका mam चं पाहिजे तेवढं कौतुक होत नाही,करत नाहीत,रादर खूप अन्याय होतो असे वाटते!(माझं आपलं एक रिडींग,वयक्तिक मत)
पण mam U R Great! A GEM!
आणि फार निर्मळ आणि साध्या आहात!
तूमच्यासाठीखूप खूप शुभेच्छा। !!!
WISHES & BLESSINGS!!👍👌💐
रसिका म्हणजे एक फारच ग्रेट कलाकार मला त्यांची मालवणी भाषा त्यांच्य्या इतकीच आवडते ❤❤❤❤❤
रसिका.. चे कामं लाजवाब असते. भूमिका जितकी सुंदर करते तितकी दिसायला पण सुंदर दिसते 👌👌cute
रसिका मॕडम खुप छान दिसतात तुम्ही मला खुप आवडतात.
Rashika vengurlekar my Feveret Actor
प्राजक्ता माळीपेक्षा रसिका ताई जेवढी क्युट तेवढा परफॉर्मन्स क्यूट आहे.ॲक्टिंग तर कमालच आहे.
कोकणची सुकन्या रसिका 😍😍🙏🙏खूप छान ऍक्ट
Rasika very beautiful & a good actress.
रसिकाचा लूक पाहून रसिक घायाळ झाले आहेत ❤❤❤❤
Rasika Madem U have shown fanstaic Performance.Beacause of U now eat Bharavadi. U have all of a sudden develope a lot. Thus u are doing various characters in a excellant manners with great action & your Konkani language like to hear as it is vary sweet. U having excellant talent to performs various characters role.
All the BEST for your future carrier.
वा रसिका छान डान्स केला दत्तू तर काय त्याचा डान्स बघून खूप हसायला येत
रशिका ताई लय भारी
ब्यूटीफुल गर्ल
रसिका त्या प्राजक्ता काकूंनपेक्षा छान दिसते.....
rasika chan ahet fkt ata ti jaad jhaliy adhipeksha..prjakta kaku fkt ordt astat
खरं आहे
Sexy disate...
Correct bhai
काकू नसली तरी काही हरकत नाही.
Rasika madam is looking so beautiful 😍 in new saree 👌
Dance was very nice 👍
Keep it up 💐💃💃
रसिका सुंदर दिसते. फारच छान, डांस मसतच
Kay vaaa vaaa vaaa ..mali madam..vaaa vaaa vaaa..
रसिका तु खुप छान दिसते आहे आणि अभिनय पण छान आहे तुझा
Love you रसिका
रशिका ताई खुप च सुंदर ड्यान्स.....
मोरे सोबत रसिका म्हणजे अस्वल आणि हरणाची जोडी..
Sham dada great khandesh Tadaka 👏👏👍
Tsstsst5a
Tats atssssatttt ft ttzt
रसिका खरंच खूप सुंदर आहे
रसिकाची smile खूपच छान आहे 😍
रसिका ईज द व्हेरी व्हाट अॅन्ड व्हेरी स्मार्ट लेडी ♨️🔥🔥🔥
12 bhokacha vdo baghayla majja aali 1 no.
Rasika 🔥🔥🔥
oi
Sham dada🔥
Khup mast yr🙏🙏❤❤❤❤❤😍😍😍😍💯💯👍👍👍
रसिका ताई चा डान्स फारच आवडला मला
thanks rasika nice perfomance
Rasika best
NICE PRO maharashtrachihasyajatra
I love you Rasika tai khup chan
रसिका ताई खुपच छान दिसते भारी
Rashika ane prajakta so sweet destat
Anaaa anaaa anaaa..kay hasne ki bhkamp
I like rashika
truly beautiful rasikaahhaa
रसीका खुपच छान दिसते हाय रसीका
Rashika tai ek no dance
Rasika very beautiful ❤
मोरे फॅमीली म्हणजे आफलातुन व्वा एकदम छान. 😅😅
रसीका मॅडम खुप सुंदर दिसते
Rasika you have glamour as a film actress !
रसिका फारच सुंदर, आकर्षक व मादक आहे.
त्याच बरोबर प्राजक्ता आजी पण छान आहे
Me ticha khup motha fan aahe
Fabulous dance 😂😂❤️loving it
रसीका जी खूप छान
Maza aavdata dattu more
Rasika khuop chan....
Rasika 1 no sundar
Rasika Jabardast Dance
Wa dattu
Prabhakar more,,,, impressive 👍
सुंदर
Rashika mam very nice
सर्व कलाकार उत्तम..परंतु skit हाताबाहेर गेलंय.. असंबद्ध गोष्टींचा अतिरेक झाला आहे..ओढून ताणून केलेला विनोद गल्लत करतो.
Rasika kadak
Rasika superb dance
श्याम राजपूत दादा खूप छान खान्देशी हिरा
Rasika khup chan diste bhari
रसिका beautiful
दत्तात्रय मोरे लहान दाखवता पण त्याची दाढी या सीरियलवाल्याना दिसत नाही का?
Sai sadit mast diste
Sham dada apl khandeshi gan vajva Rao eka divshi
Prabhakar more.... And Dattu... I'm sorry to say this... You should take rest
Shyam sir, one an only
Nice
One and only Dattu More...
Bhannat dance💃💃💃💃
I m Rasika's rasik from Dil Dosti Duniyadari
Khup must
खान्देशी लोकांनी पटापट like करा आणि आपल्या oye it's khandeshi ह्या चॅनेल ला नक्की भेट द्या...
Rasika super duper hit dance
Prajakta.malila.show.madhun.kadhayala.pahije.jast.oradate
नवरा बायको मुलाची भाषा वेगळी कशी?
Love marriage hota tyancha !
रसिका तुमचा अभिनय खूप छान आहे.... परंतु मालवणी भाषा येत नसताना ती बोलून मालवणी भाषेचा होणारा अपमान थांबवा.
समजून घ्या
Rasika mam👌
Rasika ♥♥♥♥♥
Beautiful and gorgeous RASIKA
दत्तू ला जास्त वेळ देत जा.
Nice show
Very nice comedy
Ha taklya elated
Namrata Mam, you are complet fulfill actress
तडका शाम दादा
Rasikachya jagi chetanala ghya mote sir mast vatel
Atishayyokti
लग्न झाल्यावर बिस्कीटाची भोकच मोजतो का रे
रसिका तू छान नाचतेस I like you ♥
Best show can't compare with any comedy show All characters r Amazing and talented. Now main specially part of the show very Hot and smart host and very Attractive SAEE
Khandesh...
Nice script and performance
Rashika too good yaa 🤣
कधी कधी शाम, प्रभाकर,यांच्या पेक्षा दत्तू, निमिष ला संधी देत जा ....
निमीष la comedy येते का पण 😅
रसिका ने मालवणी पाणी काय हा ता दाखविला न
स्तर घसरत आहे 😭😭😭
प्रभ्या ला कशाला घेता
सोनी ( प्राजक्ता ) बेटा तू खूप छान अँकरिंग करते आहेस, पण आता तू मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत दिसाविस अशी खूप आपेक्षा आहे ।