वारकरीआम्ही वारकरी !! होईन भिकारी।पंढरीचा वारकरी ॥ hoin bhikari pandharicha varkari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024
  • वारकरीआम्ही वारकरी !! होईन भिकारी।पंढरीचा वारकरी ॥ hoin bhikari pandharicha varkari
    Your queries..
    होईन भिकारी पंढरीचा वारकरी
    #होईन भिकारी पंढरीचा वारकरी
    होईन भिकारी पंढरीचा वारकरी अभंग
    होईन भिकारी पंढरीचा वारकरी अभंग lyrics
    होइन भीकारी पंढरीचा वारकरी अभंग
    पंढरीचा वारकरी
    होईन भिकारी
    वारकरी आम्ही वारकरी
    होई न भिकारी पंढरीचा वारकरी - hoi n bhikari pandhiricha varkari,गजर भक्तीचा
    भजन संस्कार
    अभंग
    होईन भिकारी ।
    पंढरीचा वारकरी ॥१॥
    हाचि माझा नेम धर्म ।
    मुखी विठोबाचें नाम ॥ध्रु.॥
    हेचि माझी उपासना ।
    लागेन संतांच्या चरणा ॥२॥
    तुका म्हणे देवा ।
    हेचि माझी भोळी सेवा ॥३॥
    अर्थ
    हे देवा मी भिकारी होईन पण पंढरीचा वारकरी होईल.मुखाने विठोबाचे नाम घेणे हा माझा मुख्य धर्म आहे व हाच माझा नित्य नेम आहे.संतांच्या चरणांवर माझे मस्तक ठेवणे हिच माझी उपासना आहे.तुकाराम महाराज म्हणतात आणि हे देवा हिच माझी भोळी सेवा आहे.
    🙏राम कृष्ण हरी माउली 🙏
    जालिंदर गोमदे चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे🙏.
    येथे आपणास गोड अभंग गवळणीच्या नवनवीन आणि सुंदर चाली या चैनल वर आपल्याला ऐकायला मिळतील.
    सुरेल मधूर गोड व लोकप्रिय चालीत अभंग गवळणी भक्ती गीत आणि भावगीते आणि इतर गाण्याच्या सहज आणि सोप्या चालीत लिखित स्वरूपात तुम्हाला ऐकाला मिळतील.
    त्यामुळे जालिंदर गोमदे या आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाॅन क्लिक करा त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओज आपल्याला ऐकायला मिळतील त्याचा
    आपल्याला नक्कीच लाभ होईल ...
    अशी आमची आशा आहे🙏
    🚩🚩🚩🚩
    आपला चॅनल हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी चॅनल सुरू करण्यात आलेला आहे भगवंताचे नामस्मरण घेण्यासाठी नक्कीच लाभ होईल .
    #varkari
    #varkarichali
    #varkaribhajan
    🚩🚩🚩🚩🚩🚩
    #मराठीअभंग
    #अभंग
    #abhang
    #जालिंदर_गोमदे 😊
    Thanks 🙏
    please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
    धन्यवाद 🙏

Комментарии • 59

  • @balasahebbhagat
    @balasahebbhagat Год назад +2

    अप्रतीम वादन आणि गायन माऊली👌

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Год назад +4

    खुपच सुंदर गायन केल दिदी खुपच सुंदर तबलावादक जालिंदर महाराज खूप खूप अभिनंदन

  • @shivshilpmahilabhajanimand9714
    @shivshilpmahilabhajanimand9714 Год назад +3

    अप्रतिम, मन भारावून जाते भजन ऐकतांना. खूप छान

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 😊
      राम कृष्ण हरी 🙏

  • @dhanrajjagtap1741
    @dhanrajjagtap1741 29 дней назад +1

    चाल पण सुंदर आहे संगीत सुद्धा सुंदर आहे

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  29 дней назад

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @shankarsalunkhe8217
    @shankarsalunkhe8217 7 месяцев назад +1

    हेचि माझी उपासना! लागेन संतांच्या चरणा! हे एक चरण यामध्ये राहिलेला आहे गायन अप्रतिम केलेला आहे टाळ तबला आणि हार्मोनियम खूप छान साथ आहे

  • @jayashreerajput861
    @jayashreerajput861 Год назад +2

    फार छान माऊली

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @AnitaShinde-e7x
    @AnitaShinde-e7x Месяц назад +1

    छान

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Месяц назад

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @neelamgadekar5902
    @neelamgadekar5902 Год назад +2

    Very nice beta 👍👍👍👍👍

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      राम कृष्ण हरी 🙏
      धन्यवाद माउली

  • @dnyadevjagtap2306
    @dnyadevjagtap2306 Год назад +1

    सुंदर टीम
    Sadrikarn nice

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 Год назад +2

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @sanjaydeshmukh8562
    @sanjaydeshmukh8562 Год назад +1

    खूप खूप सुंदर गायन आणि वादन..👌👌👌🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @mahadevjagtap1643
    @mahadevjagtap1643 Год назад +1

    खूप छान..... राम कृष्ण हरी

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @hariramkharnar8142
    @hariramkharnar8142 Год назад +1

    खुप छान माऊली

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @pavitrutsav8979
    @pavitrutsav8979 Год назад +1

    लईच भारी बाळा👌🙏👍

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @RajedraChavan-hi3kv
    @RajedraChavan-hi3kv 7 месяцев назад +2

    sundar☺❤

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  7 месяцев назад

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @user-hw1gh4by3z
    @user-hw1gh4by3z Год назад +1

    All team members 👌👌👌👍👍👍

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @mashnugurav6461
    @mashnugurav6461 Год назад +1

    Khup chan mauli 👌 💐

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @dipakakhade-ix5sj
    @dipakakhade-ix5sj 5 месяцев назад +1

    जय जय राम कृष्ण हरी

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  5 месяцев назад

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी 🙏

  • @sachinkadam2190
    @sachinkadam2190 Год назад

    Very nice

  • @user-ye1bb6wi4r
    @user-ye1bb6wi4r 2 месяца назад +3

    खूप छान चाल आहे

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  2 месяца назад

      😊मनापासून धन्यवाद माऊली
      राम कृष्ण हरी🙏

    • @user-rn1vy3ul6t
      @user-rn1vy3ul6t 2 месяца назад

      😢1q😅❤❤

  • @jyotipawar2819
    @jyotipawar2819 Год назад

    Khup chan gayla abhang mauli & harmoniuym aani tablavadanahi khup chan

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 😊
      राम कृष्ण हरी 🙏

  • @rutujaasole6705
    @rutujaasole6705 Год назад +1

    🚩👌👌

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @sanjaybandal8801
    @sanjaybandal8801 Год назад +1

    खूप छान

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      राम कृष्ण हरी 🙏
      धन्यवाद माउली 🙏

  • @sayajiraoshedge4187
    @sayajiraoshedge4187 Год назад +1

    फार सुंदर आवाज

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @indrajitbhujbal8650
    @indrajitbhujbal8650 Год назад +2

    छान आवाज

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @user-uw7tq9dt6w
    @user-uw7tq9dt6w 11 месяцев назад +1

    𝑲𝒉𝒂𝒖𝒑 𝒄𝒉𝒂𝒏 𝒈𝒂𝒚𝒂𝒏 𝒌𝒆𝒍𝒂𝒚 🎉

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  11 месяцев назад

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @MahdevLendave
    @MahdevLendave 29 дней назад +1

    नोटेशन

  • @dattaramparte9735
    @dattaramparte9735 Год назад +1

    खूप छान

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Год назад

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏